SSC मध्ये १० हजारांहून अधिक जागांसाठी मेगाभरती २०२०

स्टाफ सिलेक्शन कमिशन: १० हजारांहून अधिक पदांसाठी मेगाभरती

SSC Mega Bharti 2020 announces new Recruitment to FullFill the Vacancies For the degree level Candidates. The Recruitment is Combined Graduate Level – CGL. Eligible candidates are directed to submit their application Online through https://ssc.nic.in/ this Website. Total 10,000 Vacant Posts have been announced by SSC (The Staff Selection Commission) Recruitment Board.

स्टाफ सिलेक्शन कमिशनने पदवी स्तरावरील पदांसाठी अर्ज मागवले आहेत. Combined Graduate Level – CGL Recruitment असं या भरतीचं नाव आहे. ही खूप मोठी भरती असून किमान १० हजारहून अधिक पदे आहेत. यासंदर्भातील नोटिफिकेशन आयोगाने संकेतस्थळावर जारी केले आहे.

SSC-CGL भरती प्रक्रियेअंतर्गत देशातील विविध सरकारी विभागांमध्ये तब्बल १०,१३२ पदांवर नोकरभरती केली जाणार आहे. यात खुल्या वर्गासाठी ४,१३५ पदे आहेत. याव्यतिरिक्त एससी वर्गातील १,३५३, एसटी वर्गाती ७२५ पदे आणि ओबीसी वर्गातील २,४२० पदे आहेत.

आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील ८५५ पदे आहेत. याव्यतिरिक्त काही पदे दिव्यांगांसाठी आरक्षित आहेत.

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- [email protected] . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).