SBI लिपिक मधील मुख्य परीक्षा 2020 रद्द; प्रिलिम्सचा निकाल विलंब

SBI Clerk 8000 Posts Bharti Exam Postponed

State Bank of India (SBI) has postponed Clerk Bharti 2020 online mains exam following the outbreak of Novel Coronavirus (COVID-19). The SBI Clerk mains exam was scheduled to be conducted on April 19 across various cities in Maharashtra. The New date for declaration of preliminary exam result and conduct of mains exam will be announced later on the official website.

SBI Clerk Bharti 2020: मेन्स परीक्षा स्थगित

SBI ने एक परिपत्रक जारी केलं आहे. यात मुख्य परीक्षा स्थगित झाल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवाय पूर्व परीक्षेच्या निकालाबाबतही माहिती देण्यात आली आहे. १९ एप्रिल रोजी मुख्य परीक्षा होणार होती, जी स्थगित झाली आहे. ही भरती ८ हजार पदांसाठी होणार होती.

SBI ने एक परिपत्रक जारी केलं आहे. यात मुख्य परीक्षा स्थगित झाल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवाय पूर्व परीक्षेच्या निकालाबाबतही माहिती देण्यात आली आहे. एसबीआय क्लर्क भर्ती प्रक्रियेतील पूर्व परीक्षेचं आयोजन २२,२९ फेब्रुवारी आणि १, ८ मार्च २०२० रोजी करण्यात आलं होतं. याचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. उमेदवार या निकालाची वाट पाहत आहेत. करोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे भारतीय स्टेट बँकेतील क्लर्क पदाच्या भरतीसाठी होणारी मेन परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेवर लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. या भरतीसाठी पूर्व परीक्षा यापूर्वीच फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली आहे. १९ एप्रिल रोजी मुख्य परीक्षा होणार होती, जी स्थगित झाली आहे. ही भरती ८ हजार पदांसाठी होणार होती. या परीक्षेची नवी तारीख आणि पूर्व परीक्षेचा निकाल कधी घोषित होईल याची तारीख वेबसाइटवर घोषित केली जाईल.

असं म्हटलं जातंय की परीक्षेची नवी तारीख लॉकडाऊनंतरच जाहीर होईल. अॅडमिट कार्डही १५ एप्रिलनंतरच मिळते. यासंबंधातील सर्व माहिती उमेदवारांना एसबीआयच्या संकेतस्थळावर मिळेल.

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).