महाराष्ट्रात विद्यापीठ, महाविद्यालयांच्या केवळ अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार

महाराष्ट्रात विद्यापीठ, महाविद्यालयांच्या केवळ अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार

Maharashtra University Exams News : Only final year students to give exams, others will be promoted:

Higher and Technical Education Minister Uday Samant today at 1 p.m. Interacted with college students in the state through Facebook Live regarding the exam. Only final year examinations of undergraduate and postgraduate courses will be held. The final year exams will be held from July 1 to 31, but if the situation caused by the corona virus persists, a final decision will be taken by holding a meeting between June 20, he said.

प्रत्येक विद्यापीठ आपापले स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अन्य ज्या पदवीपूर्व वर्षाच्या परीक्षा होणार नाहीत, त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्षभराच्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करून नवीन वर्गात प्रवेश दिला जाईल. केटीचे विषय १२० दिवसांत परीक्षा घेऊन ते उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

इतर सर्व पदवीपूर्व वर्षांच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट केले जाईल. मात्र असे करताना त्यांच्या या वर्षीच्या कामगिरीवर आधारित ५० टक्के मूल्यांकन केले जाईल आणि पुढील वर्षी त्यांची ५० टक्के गुणांची चाचणी घेण्यात येईल. या ५०-५० टक्के फॉर्म्युल्यावर त्यांचे मूल्यांकन होईल. ज्या विद्यार्थ्यांना विशेषत: इंजिनीअरिंगच्या ज्या विद्यार्थ्यांना केटी आहे, त्यांना त्या नापास विषयांची परीक्षा पुढील वर्षी १२० दिवसांच्या आत द्यावी लागणार आहे. १ ते १५ जुलै पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा, तर २३ ते ३० जुलै दरम्यान पदव्युत्तर परीक्षा होतील. त्यासाठी समिती येत्या दहा दिवसांत निर्णय घेईल, असेही सामंत यांनी सांगितले.

Source: महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या mahasarkar@whatsapp दुव्यावर क्लिक करा आत्ता आपण महासरकर ग्रुप मध्ये समाविष्ट व्हाल.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).