Marathi Vyakaran “विशेषण (Adjective)” | MCQ Related Marathi Grammar “Visheshan”

TCS/IBPS Pattern Marathi Grammar Practice Paper Set 03

Marathi Vyakaran “विशेषण (Visheshan)” | MCQ Related Marathi Grammar “Visheshan”

मराठी व्याकरण सीरीज: विशेषण MCQ

आपणघेऊन आलो आहोत मराठी व्याकरण  सिरीज जी येणाऱ्या महाराष्ट्र शासनातील “MPSC, म्हाडा, तलाठी, महाराष्ट्र पोलीस, वनविभाग” या पदासाठी  तसेच मध्ये होणाऱ्या विविध महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

Updated on: 27th APRIL 2022

१)नामाबद्दल विशेष माहिती सांगून, नामाची व्याप्ती मर्यादित करणारा विअकारी शब्दास ———- म्हणतात.

(१) विशेष्य

(२) विशेषण

(३) क्रियापद

(४) अव्यय

उत्तर:(२) विशेषण

२) विशेषणाचे मुख्य —– प्रकार आहे.

(१) दोन

(२) तीन

(३) चार

(४)पाच

उत्तर:(२) तीन

३) नामापुर्वी येणाऱ्या विशेषणाला ——— विशेषण म्हणतात.

(१) अधि

(२) विधी

(३) नंतर

(४) उत्तर

उत्तर: (१) अधि

) “पिकलेला आंबा” यामध्येअधोरेखित शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे?

(१) नामसाधितविशेषण

(२) अव्ययसाधितविशेषण

(३) धातुसाधितविशेषण

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) धातुसाधितविशेषण

५) “थोडे पाणी”यामध्येअधोरेखित शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे?

(१) नामसाधितविशेषण

(२) अव्ययसाधितविशेषण

(३) धातुसाधितविशेषण

(४) परिमाणवाचकविशेषण

उत्तर:(४) परिमाणवाचकविशेषण

६) “ही मुलगी सुंदर आहे.” यामध्येअधोरेखित शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे?

(१) नामसाधितविशेषण

(२) अव्ययसाधितविशेषण

(३) दर्शक विशेषण

(४) परिमाणवाचकविशेषण

उत्तर:(३) दर्शक विशेषण

७) “पुणेरी फेटा”यामध्येअधोरेखित शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे?

(१) नामसाधितविशेषण

(२) अव्ययसाधितविशेषण

(३) दर्शक विशेषण

(४) परिमाणवाचकविशेषण

उत्तर:(१) नामसाधितविशेषण

८) “पहिला क्रमांक”यामध्येअधोरेखित शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे?

(१) अव्ययसाधितविशेषण

(२) परिमाणवाचकविशेषण

(३) दर्शक विशेषण

(४) संख्या विशेषण

उत्तर:(४) संख्या विशेषण

९) रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती.यामध्येअधोरेखित शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे?

(१) दर्शक विशेषण

(२) अव्ययसाधितविशेषण

(३) परिमाणवाचकविशेषण

(४) अनिश्चित संख्याविशेषण

उत्तर:(४) अनिश्चित संख्याविशेषण

१०) शिपाईशूर होता.यामध्येअधोरेखितशब्दाचीजात काय आहे?

(१) विशेषण

(२) सर्वनाम

(३) क्रियापद

(४) नाम

उत्तर:(१) विशेषण

११)“चांगला मुलगा” परीक्षेत पास होतो.यामध्येअधोरेखित शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे?

(१) अधि विशेषण

(२) विधी विशेषण

(३) दर्शकविशेषण

(४) संख्याविशेषण

उत्तर:(१) अधि विशेषण

१२) “खेडे” नामापासून कोणते विशेषण तयार होईल?

(१) खेडेकारी

(२) खेडवळ

(३) खेडेकर

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) खेडवळ

१३)“हा, असा, असला,इतका” हि कोणती विशेषणे आहेत?

(१) परिमाणवाचक

(२) संख्या

(३) सार्वनामिक

(४) नामसाधित

उत्तर:(३) सार्वनामिक

१४)“असल्या झोपड्या देवून काय करायचे?यामध्येअधोरेखित शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे?

(१) विधी विशेषण

(२) संख्या विशेषण

(३) सार्वनामिक विशेषण

(४) वरीलपैकी नाही

उत्तर: (३) सार्वनामिक विशेषण

१५)“अर्धी रक्कम, पाऊण माप” यामध्येअधोरेखित शब्द कोणत्या विशेषणाचा प्रकारआहे?

(१) सार्वनामिक विशेषण

(२) विधी विशेषण

(३) अपुर्णiक वाचक संख्या विशेषण

(४) पूर्णाकवाचक संख्या विशेषण

उत्तर:(३) अपुर्णiक वाचक संख्या विशेषण


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT