मराठी व्याकरण सराव पेपर 1 | Marathi Grammar Practice Paper 1

मराठी व्याकरण सराव पेपर 1 | Marathi Grammar Practice Paper 1

Marathi Grammar Practice Paper 1: मराठी व्याकरण टेस्ट सीरीज 1 for Police Bharti, Talathi Bharti, Arogya Vivhag Bharti and Zilla Parishad Bharti Exam. Mentioned Question Answers will be helpful for aspirants preparing for Maharashtra Bharti Exam.

1) “तो तीनदा माझ्या समोरून गेला.” या वाक्यातील अधोरखित क्रियाविशेषण अव्यय कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखा?

1) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय

2) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय

3) आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय

4) वरीलपैकी नाही

उत्तर: 3) आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय

 

२) ‘पत्रकार’ या शब्दाचे स्त्रिलिंग ओळखा?

(१)पत्रकारीण

(२)पत्रकारी

(३)पत्रकारिनी

(४) पत्रकर्ती

उत्तर:(४) पत्रकर्ती

 

3)मुलांनीआज्ञा पाळावी’ अधोरेखीत शब्दाचे विभक्तीरूप ओळखा?

1) पंचमी

2) द्वितीया

3) तृतीया

4) षष्टी

उत्तर:3) तृतीया

 

4) ‘आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे’- हा काळ ओळखा?

1) रीति भुतकाळ

2) साधा वर्तमानकाळ

3) अपूर्ण वर्तमानकाळ

4) पूर्ण वर्तमानकाळ

उत्तर:3) अपूर्ण वर्तमानकाळ

Also See: Test Series Paper on Google Form

5) ‘सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले’ प्रयोग ओळखा?

1) कर्तरी प्रयोग

2) शक्य कर्मणी प्रयोग

3) नविन कर्मणी प्रयोग

4) भावे प्रयोग

उत्तर:4) भावे प्रयोग

 

6) ‘काम करा म्हणजे यश येईल’ हे………वाक्य आहे?

1) विद्यार्थी

2) आज्ञार्थी

3) संकेतार्थी

4) धातुसाधित

उत्तर:3) संकेतार्थी

 

7)ते काम खूप मोठे आहे. (नकारार्थीकरा)

1) ते काम मोठे आहे का?

2) ते काम काही छोटे नाही.

3) किती मोठे आहे हे काम!

4) काम मोठे असावे.

उत्तर:2) ते काम काही छोटे नाही.

 

8)विशेष नामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात?

1) एकवचनी

2) अनेकवचनी

3) बहुवचनी

4) यापैकी नाही

उत्तर:1) एकवचनी

 

9)खालीलपैकी अनेकवचनी कोणता?

1) नदी

2) वेली

3) रोपटे

4) झाड

उत्तर:2) वेली

 

10) मीठ भाकर हे………समासाचे उदाहरण आहे .

1)द्वंद्व समास

2) समाहारद्वंद्व समास

3) वैकल्पिकद्वंद्व समास

4) इतरेतर द्वंद्व समास

उत्तर: 2) समाहारद्वंद्व समास

 

11) लंका+ ईश्वर=…

1) लांकोश्वर

2) लंकेश्वर

3) लंकोश्वर

4) लंकेश्वर

उत्तर: 4) लंकेश्वर

 

12) पुढील चार शब्दापैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.

1) पांढरा

2) आधळा

3) गंगायमुना

4) लाबाड

उत्तर: 3) गंगायमुना

 

13) “म्यानातून उसळे तलवारीची पात” या वाक्यातील काव्यरस ओळखा.

1) हास्य

2) भयानक

3) शांत

4) वीर

उत्तर: 4) वीर

 

14)पोटात शूळ उठणे – या म्हणीचा अर्थ खालील पर्यायांतून शोधा.

1) खादाडपणा करणे

2) मत्सर वाटणे

3) पोटात वेगळेच व ओठात वेगळेच असणे

4) वडिलांपेक्षा बेटा कर्तबगार

उत्तर: 2) मत्सर वाटणे

 

15)वेसण घालणे या म्हणीचा योग्य अर्थ खालील पर्यायांतून कोणता?

1) वारंवार बजावून सांगणे

2) खूप दुःख देणे

3) मर्यादा घालणे

4) हौस पुरवणे.

उत्तर: 3) मर्यादा घालणे

 

16) पुढे दिलेल्या पर्यायांतून म्हण ओळखा

1) इंगा दाखवणे

2) ओहोटी लागणे

3) कैवार घेणे

4) रोज मरे त्याला कोण रडे

उत्तर:4) रोज मरे त्याला कोण रडे

 

17) पिसू या ऊ-कारान्त स्त्रिलिंगी नामाचे अनेकवचन कसे होते?

1) वा-कारान्त

2) या-कारान्त

3) आ-कारान्त

4) ई-कारान्त

उत्तर: 1) वा-कारान्त

 

18) कोण, काय, आपण, स्वतः -यांची रूपे………

1) लिंगानुसार बदलणारी असतातत.

2) वचन भेदानुसार बदलतात

3) दोन्ही वचनात सारखी राहतात

4) क्रियापदानुसार बदलतात

उत्तर: 3) दोन्ही वचनात सारखी राहतात

 

19) शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा.

1) कर्ता

2) अधिकरण

3) करण

4) संबोधन

उत्तर: 2) अधिकरण

 

20) खालीलपैकी सामान्यरूप न होणारा शब्द ओळखा.

1) भाऊ

2) सिंह

3) फोटो

4) यापैकी नाही

उत्तर: 3) फोटो

 

21) खेळ या नामाचे सामान्यरूप काय होईल?

1) खेळा

2) खेळ

3) खेळी

4) खेळ

उत्तर: 1) खेळा

 

22) सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा.

1) गुणविशेषण

2) क्रियाविशेषण अव्यय

3) शब्दयोगी अव्यय

4) सर्वनाम

उत्तर: 1) गुणविशेषण

 

23)जिंकू किंवा मरू, भारताचे शत्र सोबत युध्द करूया वाक्यामध्ये कोणत्या रस आहे?

1) करुण

2) श्रृंगार

3) वीर

4) रौद्र

उत्तर:3) वीर

 

24)बालमन” या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो?

1) कर्मधारय

2) द्विगु

3) इंद

4) बहुव्रीही

उत्तर:1) कर्मधारय

 

25)देशी शब्द ओळखा.

1) खोली

2) भाऊ

3) सासरा

4) घोडा

उत्तर:4) घोडा

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT