मराठी सामान्य ज्ञान सराव पेपर 3 – पोलीस, तलाठी, आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद भरती परीक्षेसाठी

मराठी सामान्य ज्ञान सराव पेपर 3 | General Knowledge Practice Paper 3

Marathi General Knowledge Paper 3: मराठी सामान्य ज्ञान टेस्ट सीरीज 2 for Police Bharti, Talathi Bharti, Arogya Vivhag Bharti and Zilla Parishad Bharti Exam. Mentioned Question Answers will be helpful for aspirants preparing for Maharashtra Bharti Exam.

पोलीस भरती सामान्य ज्ञान टेस्ट सिरीज 03

1) महानगर पालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार……….ला असतो.

1) मुख्यमंत्री

2) विभागीय आयुक्त

3) महसूल मंत्री

4) राज्यशासन

उत्तर: 4) राज्यशासन

 

2) औरंगाबाद शहर…………दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

1) बुलंद

2) बावन्न

3) सात

4) अकरा

उत्तर:2) बावन्न

 

3) मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?

1) लोकमान्य टिळक

2) दादोबा पांडुरंग तर्खडकर

3) बाळशास्त्री जांभेकर

4) ग.वा. जोशी

उत्तर:3) बाळशास्त्री जांभेकर

 

4)रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत?

1) श्री. यशवंतराव चव्हाण

2) श्री. शंकरराव चव्हाण

3) श्री. वि.स. पागे

4) श्री. वसंतदादा पाटील

उत्तर:3) श्री. वि.स. पागे

 

5)भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते?

1) सरदार पटेल

2) लालकृष्ण अडवाणी

3) सी. राजगोपालाचारी

4) मोरारजी देसाई

उत्तर: 1) सरदार पटेल

 

6)भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती?

1) बिहार

2) महाराष्ट्र

3) उत्तर प्रदेश

4) तामिळनाडू

उत्तर: 3) उत्तर प्रदेश

 

7) “मुंबई कामगार संघा” ची स्थापना कोणी केली?

1) नारायण लोखंडे

2) श्रीपाद डांगे

3) नारायण जोशी

4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते आहे.

उत्तर: 1) नारायण लोखंडे

8) अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचाहा एक मार्ग आहे:

1) डिकिप्शन

2) एन्क्रिप्शन

3) लॉगिन

4) स्कोलिंग

उत्तर:2) एन्क्रिप्शन

 

9) ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते?

1) SMTP

2) HTTP

3) TCP

4) FTP

उत्तर:1) SMTP

 

10) ‘हिमालयाची सावलीहे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिले आहे?

1) संत तुकाराम

2) कर्मवीर पाटील

3) पंडित नेहरू

4) महर्षी कर्वे

उत्तर:4) महर्षी कर्वे

 

11)तापी नदीचा उगम कोठे झाला?

1) मुलताई

2) तपोवन

3) बागेश्वर

4) जानापाव

उत्तर: 1) मुलताई

 

12)लेसरच्या सहाय्याने पर्यावरण सनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात?

1) रडार

2)सोनार

3) लणार

4) लिडार

उत्तर:4) लिडार

 

13) 95 वे अभा. मराठी साहित्य संमेलन 2022 चे ठिकाण कोणते?

1) नाशिक

2) परभणी

3) मुंबई

4) उदगीर

उत्तर:4) उदगीर

 

14)अँटेलिया या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर कोणती स्फोटके ठेवण्यात आली होती?

1) आरडीएक्स

2) जिलेटिन

3) पीईटिएन

4) टिएनटी

उत्तर:2) जिलेटिन

 

15) राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डचे नाव बदलून काय ठेवण्यात आले?

1) द्रोणाचार्य खेलरत्न अवॉर्ड

2) मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड

3) राष्ट्रीय खेल पुरस्कार

4) यापैकी नाही

उत्तर: 2) मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड

 

16)महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे?

1) पुणे

2) नाशिक

3) मुंबई

4) नागपूर

उत्तर:4) नागपूर

 

17)महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो?

1) हरिद्वार

2) पंढरपूर

3) नाशिक

4) घृष्णेश्वर

उत्तर: 3) नाशिक

 

18) सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

1) न्यायमूर्ती रानडे

2) स्वातंत्र्यवीर सावरकर

3) अॅलन ह्युम

4) ग.वा. जोशी.

उत्तर:1) न्यायमूर्ती रानडे

 

19) घरचा पुरोहित हे पुस्तक कोणाचे आहे?

1) केशवराव जेधे

2) भास्करराव जाधव

3) गोपाळ हरि देशमुख

4) यापैकी नाही

उत्तर:2) भास्करराव जाधव

 

20) सालबर्डी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे?

1) जळगाव

2) ठाणे

3) यवतमाळ

4) अमरावती

उत्तर: 4) अमरावती

 

21)छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाचीबोटे तोडली?

1) अफझलखान

2) मिर्झा राजे जयसिंग

3) शाहिस्तेखान

4) अब्दाली

उत्तर:3) शाहिस्तेखान

 

22)हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे?

1) अवशिष्ट पर्वत

2) वली पर्वत

3) ठोकळा पर्वत

4) ज्वालामुखी पर्वत

उत्तर:2) वली पर्वत

 

23)“मोनालिसा व द लास्ट सपर” या अजरामर चित्रकृतीसाठी कोण प्रसिध्द आहे?

1) मायकेल अॅन्जेलो

2) लिओ नार्डो द व्हिन्सी

3) रॅफेल

4) यापैकी एकही नाही

उत्तर:2) लिओ नार्डो द व्हिन्सी

 

24)शिकान्सेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे?

1) उत्तर कोरीया

2) जपान

3) दक्षिण कोरीया

4) चीन

उत्तर: 2) जपान

 

25) ‘नाच रे मोरा’ या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहेत?

1) त्र्यं. बा. ठोंबरे

2) विंदा करंदीकर

3) बा. भ. बोरकर

4) ग. दि. माडगूळकर

उत्तर:4) ग. दि. माडगूळकर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT