Marathi General Knowledge Paper 2 : मराठी सामान्य ज्ञान सराव पेपर 2

मराठी सामान्य ज्ञान सराव पेपर 2 | General Knowledge Practice Paper 2

Marathi General Knowledge Paper 2: मराठी सामान्य ज्ञान टेस्ट सीरीज 2 for Police Bharti, Talathi Bharti, Arogya Vivhag Bharti and Zilla Parishad Bharti Exam. Mentioned Question Answers will be helpful for aspirants preparing for Maharashtra Bharti Exam.

पोलीस भरती सामान्य ज्ञान टेस्ट सिरीज 02

1)सर्व्हे ऑफ इंडिया ही संस्था कोठे आहे?

1) डेहराडून

2) लखनी

3) कानपूर

4) यापैकी नाही

उत्तर:1) डेहराडून

 

2)पहिले जागतिक महायुध्द किती वर्षे चालले?

1) 4

2) 8

3) 7

4) 9

उत्तर:1) 4

 

3)भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता?

1) वीरचक्र

2) पदमश्री

3) पद्मभूषण

4) पद्मविभूषण

उत्तर:3) पद्मभूषण

 

4)पोलो या खेळात किती खेळाडू असतात?

1) 5

2) 4

3) 11

4) 13

उत्तर:2) 4

 

5)गांधी सागर योजना कोणत्या राज्यात आहे?

1) गुजरात

2) उत्तरप्रदेश

3) आंध्रप्रदेश

4) मध्यप्रदेश

उत्तर:4) मध्यप्रदेश

 

6) विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला?

1) लॉर्ड डलहौसी

2) लॉर्ड बेंटींग

3) लॉर्ड रिपन

4) यापैकी एकही

उत्तर:1) लॉर्ड डलहौसी

 

7) विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला?

1) सरोजिनी नायडू

2) महर्षी धोंडो केशव कर्वे

3) पेरीयार रामस्वामी

4) महात्मा फुले

उत्तर:2) महर्षी धोंडो केशव कर्वे

 

8) राष्ट्रीय सभेच्या पहिले अध्यक्ष कोण होते?

1) फिरोजशहा मेहता

2) व्योमेशचंद्र बॅनर्जी

3) सुरेंद्रनाथ बॅनर्जी

4) लोकमान्य टिळक

उत्तर:2) व्योमेशचंद्र बॅनर्जी

 

9)अॅनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरुल चळवळ सुरू केली?

1) गोपाळकृष्ण गोखले

2) लोकमान्य टिळक

3) लाला लजपतराय

4) भगतसिंग

उत्तर:2) लोकमान्य टिळक

 

10) “को व्हक्सीन” ही लस कोणी तयार केली?

1) सिरम इंस्टीट्यूट

2) भारत बायोटेक

3) सिप्ला

4) फायझर

उत्तर: 2) भारत बायोटेक

 

11)हरीत क्रांती ही कशाशी निगडीत आहे?

1) बाग उत्पादन

2) फळ उत्पादन

3) दुध उत्पादन

4) अन्न-धान्य उत्पादन

उत्तर:4) अन्न-धान्य उत्पादन

 

12)मारुती चितमपल्ली हे व्यक्तीमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत?

1) क्रिडा समालोचक

2) निसर्ग अभ्यासक

3) साहित्य समालोचक

4) पत्रकारिता

उत्तर: 2) निसर्ग अभ्यासक

 

13) ‘AMNESTY INTERNATIONAL’ ही संस्था कशाशी संबंधित आहे?

1) बौद्धिक हक्क

2) मानवी हक्क

3) महिला हक्क

4) वातावरण बदल

उत्तर:2) मानवी हक्क

 

14)’लोकटक तळे’ कोणत्या राज्यात आहे?

1) आंध्र प्रदेश

2) मेघालय

3) मणिपूर

4) सिक्किम

उत्तर:3) मणिपूर

 

15) ‘सुचेता दलाल’ या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?

1) अर्थशास्त्र

2) कृषिशास्त्र

3) सिनेजगत

4) हवामान बदल

उत्तर:1) अर्थशास्त्र

 

16) राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

1) 29 ऑगस्ट

2) 26 जुलै

3) 16 डिसेंबर

4) 5 सप्टेंबर

उत्तर:1) 29 ऑगस्ट

 

17)  ………म्हणजे घटनाकारांचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याचीगुरुकिल्लीच होय.

1) घटनेचा मसुदा

2) मार्गदर्शक तत्वे

3) घटनेचा सरनामा

4) लिखित घटना

उत्तर:3) घटनेचा सरनामा

 

18) …..या डोंगररांगांमुळे तापी-पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे.

1) बालाघाट डोंगररांगा

2) महादेव डोंगररांगा

3) अजिंठा व सातमाळा

4) यापैकी कोणतेही नाही

उत्तर: 3) अजिंठा व सातमाळा

 

19) “अजिंक्यतारा” हा प्रसिद्ध किल्ला……….येथे आहे.

1)मुरुड

2) वेंगुर्ले

3) पुणे

4) सातारा

उत्तर:4) सातारा

 

20) खालीलपैकी कोणास “स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक” असे म्हटले जाते?

1) लॉर्ड लिटन

2) लॉर्ड रिपन

3) लॉर्ड डफरिन

4) लॉर्ड कर्झन

उत्तर: 2) लॉर्ड रिपन

 

21) JAVA आणि C++ ही खालीलपैकी कशाची उदाहरणे होत?

1) संगणक आज्ञावली

2) संगणक कार्यक्रम

3) संगणकीय भाषा

4) संगणक हार्डवेअर

उत्तर:3) संगणकीय भाषा

 

22)ऑपरेशन ग्रीन हंट कोणत्या राज्याने सुरु केले?

1) झारखंड

2) छत्तीसगढ

3) मध्यप्रदेश

4) उत्तरांचल

उत्तर: 2) छत्तीसगढ

 

23) इंद्र हा 2022 चा कोणत्या दोन देशांशी संबंधित सैन्य अभ्यासआहे?

1) भारत-चीन

2) भारत-रशिया

3) भारत-म्यानमार

4) भारत-नेपाळ

उत्तर:2) भारत-रशिया

 

24) संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

1) वाशिंग्टन

2) लंडन

3) न्यूयॉर्क

4) पॅरिस

उत्तर: 3) न्यूयॉर्क

 

25)सिध्दटेक हे अष्टविनायका पतीचे प्रसिध्द ठिकाण कोणत्या जिल्हयातआहे?

1) पुणे

2) रायगड

3) अहमदनगर

4) सातारा

उत्तर:3) अहमदनगर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT