मराठी गणित व बुद्धिमत्ता सराव पेपर 1 – पोलीस, तलाठी, आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद भरती परीक्षेसाठी

मराठी गणित व बुद्धिमत्ता सराव पेपर 1 | Marathi Ganit – Buddhimatta Chachani Practice Paper 1

Marathi Ganit – Buddhimatta Chachani Paper 1: मराठी गणित व बुद्धिमत्ता टेस्ट सिरीज 1 for Police Bharti, Talathi Bharti, Arogya Vivhag Bharti and Zilla Parishad Bharti Exam. Mentioned Question Answers will be helpful for aspirants preparing for Maharashtra Bharti Exam.

Marathi Mathematics & Intelligence Test Practice Paper 1

पोलीस भरती गणित व बुद्धिमत्ता टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज 01

1)5 मीटर = किती किलोमीटर?

1) 50

2) 0.5

3) 0.05

4) 0.005

उत्तर:4) 0.005

 

2) 198/528 या अपुर्णांकास अतिसंक्षिप्त रूप द्या.

1)3/8

2) 6/8

3)3/4

4)1/4

उत्तर: 1)3/8

 

3)रिक्त स्थानी येणारी संख्या शोधा?

2 4 12 48 240 1440

 

1) 6348

2) 10275

3) 9042

4) 10080

उत्तर: 4) 10080

 

4)दोन संख्याची बेरीज 91 आहे व त्यातील फरक 13 आहे. तर त्या संख्या शोधा आणि त्यांचे गुणोत्तर काढा.

1)2:3

2) 3:4

3) 4:3

4) 3:2

उत्तर:3) 4:3

 

5)पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे व तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्हीसंख्यांची सरासरी 44 आहे. तर पहिली संख्या काढा.

1)72

2) 69

3) 70

4)72

उत्तर:1)72

 

6) राम उत्तरेकडे तोंड करून उभा होता. तो सरळ 40 मी. चालत गेला. नंतर उजवीकडे वळून 30 मी. चालत गेला. पुन्हा उजवीकडे वळून 20 मी. चालून थांबला आणि पाठीमागे वळला तर आता रामकोणत्या दिशेकडे तोंड करून उभा आहे?

1) पूर्व

2) पश्चिम

3) दक्षिण

4) उत्तर

उत्तर:4) उत्तर

 

7)जनावराच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत. त्या कळपात एकूण 34 जनावरेअसतील तर बकऱ्या किती?

1)34

2) 12

3) 20

4) 44

उत्तर:3) 20

 

8)अ.ब.क या तिघांमध्ये 8800/-रु. ची विभागणी करावयाची आहे, ज्यामध्ये अ चा भाग हा (ब+क) च्या या 3/8 प्रमाणात आहे, तर अ ला किती रुपये मिळतील?

1) 1200/-

2) 2400/-

3) 2500/-

4) 1300/-

उत्तर:2) 2400/-

 

9) 4 तास 4 मिनिटे 4 सेकंद =?

1) 4004 सेकंद

2) 14004 सेकंद

3) 1444 सेकंद

4) 14644 सेकंद

उत्तर: 4) 14644 सेकंद

 

10)

13 15 17
28 22 26
23 29 ?

 

1) 34

2) 35

3) 16

4)37

उत्तर:2) 35

 

11)एका नळाने 2 तासात पाण्याची टाकी भरते, दुसऱ्या नळाने 6 तासात भरते, दोन्ही नळ सोबत सुरु केले तर पाण्याची टाकी केव्हा भरेल?

1) 2.5 तास

2) 3 तास

3) 1.5 मिनिटे

4) 1.5 तास

उत्तर:4) 1.5 तास

 

12)नाशिकहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या. पहिली ताशी 54 किमी वेगाने सकाळी 9:00 वाजता व दुसरी ताशी 72 किमी वेगाने सकाळी 10:40 वाजता सुटली तर त्या किती..वाजता एकमेकांना भेटतील?

1) दुपारी 2.40वा.

2) सायंकाळी 4:40 वा.

3) दुपारी 3:40 वा.

4) दुपारी 4:40 वा.

उत्तर:3) दुपारी 3:40 वा.

 

13) एका सांकेतिक भाषेत AURANGABAD हा शब्द EYVERKEFEH असा लिहितात. तर NAGPUR हा शब्द कसा लिहाल?

१) RTEKYV

२) TETKYV

३) RKETYV

४) REKTYV

उत्तर: ४) REKTYV

 

14) जर BOSS म्हणजे १२३३ व PILE म्हणजे ७५६४ तर POSSIBLE म्हणजे?

१) ७३२३१६४५

२) ७२३५१६४३

३) ७२३३५६४१

४) ७२३३५१६४

उत्तर: ४) ७२३३५१६४

 

15) अ हा ब च्या नैऋत्य दिशेला ४० मी आहे. क हा ब च्या आग्नेय दिशेला ४० मी आहे. क व अ कोणत्या दिशेला आहे?

१) पूर्व

२) नैऋत्य

३) वायव्य

४) आग्नेय

उत्तर: १) पूर्व

 

16) घडाळ्यात ३ वाजले आहेत, जर मिनिट काटा ईशान्य दिशा दर्शवितो तर तास काटा कोणती दिशा दाखवेल?

१) दक्षिण

२) नैऋत्य

३) वायव्य

४) आग्नेय

उत्तर: ४) आग्नेय

 

17) अ हा ब चा काका आहे.ब हि क ची मुलगी आहे आणि क हि पी ची सून आहे अ चे पी शि नाते काय?

१) भाऊ

२) मुलगा

३) जावई

४) अपूर्ण माहिती

उत्तर: २) मुलगा

 

18) सीता आणि महेश एका व्यवसायात अनुक्रमे १५००० आणि २५००० गुंतवतात. त्यांना १६००० रुपये नफा होतो, तर सीताच वाटा किती?

१) ४०००

२) १६०००

३) १००००

४) ६०००

उत्तर: ४) ६०००

 

19) एक काम १० स्त्रिया १० तास करून २४ दिवसात संपवतात.तर तेच काम ८ स्त्रिया ५ तास करून किती दिवसात काम संपवेल?

१) ५०

२) ३०

३) ६०

४) ४०

उत्तर: ३) ६०

 

20) ताशी 30 कि.मी. वेगाने जाणारी एक आगगाडी सिग्नलच्या खांबास 42 सेकंदात ओलांडून गेली. तर आगगाडीची लांबी किती मीटरअसावी ?

1) 360 मी

2) 350 मी.

3) 340 मी

4) 320 मी

उत्तर:2) 350 मी.

 

21) एक घर 2250 रुपयांस विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला. त्यास 8 टक्के नफा मिळविण्यासाठी घर किती किमतीला विकावे लागेल ?

1) 2700

2) 2500

3) 2000

4) यापैकी नाही

उत्तर:1) 2700

 

22) एक भिंत बांधण्याचे काम 12 मजूर 8 दिवसात करतात. जर 4 मजूर वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?

1) 6 दिवस

2) 5 दिवस

3) 4 दिवस

4) यापैकी नाही

उत्तर:1) 6 दिवस

 

23) एका वर्गातील 30 मुलांचे सरासरी वय 8 वर्ष आहे, दहा नवीन मुलानी प्रवेश घेतला आणि सरासरी वय 6 महिन्यांनी वाढले, तर नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे सरासरी वय किती?

1) 19 वर्ष

2) 12 वर्ष

3) 17 वर्ष

4) 10 वर्ष

उत्तर:4) 10 वर्ष

 

24) दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 5.10 मी. पर्यंत तास काटा किती अंशात फिरतो ?

1) 145 अंश

2) 150 अंश

3) 155 अंश

4) 160 अंश

उत्तर:3) 155 अंश

 

25) एका माणसाचे ठरावीक मासीक पगार व निश्चित वार्षिक वाढ असलेली नोकरी सुरु केली. जर त्याचा पगार 2 वर्षांनंतर 11000 रु व 4 वर्षांनंतर 14000 रू. होत असेल तर त्याचा सुरुवातीचा पगार व वार्षिक वाढ काढा.

1) सुरुवातीला 8000 रु व वाढ 1500 रु.

2) सुरुवातीचा 7000 रु. व वाढ 1200 रु.

3) सुरुवातीचा 9000 रु व वाढ 2500रु.

4) सुरुवातीचा 6000 रु व वाढ 1700 रु.

उत्तर:1) सुरुवातीला 8000 रु वाढ 1500 रु

 


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT