Maha TAIT Practice Paper 01 : महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापनचाचणी परीक्षा सराव पेपर 01

Maha TAIT Practice Paper 01 by Mahasarkar

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापनचाचणी परीक्षा सराव पेपर 01

महाराष्ट्र सरकारने शिक्षक भरतीसाठी 30,000 जागांसाठी नुकतीच अभियोग्यता चाचणी घेण्यासाठी जाहिरात प्रकाशित केलेली आहे. त्यामध्ये अंदाजे 4,00,000 पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देणार असतील. खुप कमी वेळ असल्यामुळे अभ्यासापेक्षा मागील 2017 मधील झालेल्या चाचनिनुसार सराव परीक्षा जर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल.
यामधील सर्व सराव प्रश्न हे मागील अभोयोग्यता परीक्षेवर आधारित असतील. प्रश्नाची पातळी जास्त अवघड नसेल परंतु 120 मिनिटामध्ये 200 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त सराव खूप महत्त्वाचा आहे.
Maha TAIT Previous Year Question Papers PDF – महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका: Click Here
दिलेल्या पर्यायमधून योग्य पर्याय निवडा:

(1) मोहन उत्तरेकडे 20km पायी चालतगेला,त्यानंतर तो उजव्यादिशेलावळलाव 15 km chalat गेलाव नंतर उजवीकडे वळून 20 km चालतगेला. मोहन सुरुवातीपासून किती अंतरावर वर कोणत्यादिशेला असेल?

A. 20 km पूर्व
B. 15 km पूर्व
C. 20 km पश्चिम
D. 15 km पश्चिम

उत्तर:

(2) दीलेल्या अक्षर गटापैकी विसंगत घटक ओळखा.

A. Shake
B. Cake
C. Lake
D. Take

उत्तर: take ya शब्दांचा उच्चार

(3) फासाफेकतांनासम संख्या मिळण्याची संभाव्यता कितीअसेल?

A. 1/6
B. ½
C. 3/6
D. B व C दोन्हीबरोबर

उत्तर:नमुनासंचातीलघटकांची संख्या n(S)= 6

सम संख्या मिळण्याच्याघटकांची संख्या n(A) =3

सम संख्या मिळण्याची संभाव्यता =n(S)/n(A)

सम संख्या मिळण्याची संभाव्यता =3/6

सम संख्या मिळण्याची संभाव्यता =1/2

(4) श्रेणीचे 11 वे पद शोधा

5, 8, 11, 14, 17, ……….
A. 32
B. 35
C. 38
D. 41

उत्तर:

tn = a + (n-1) d

t11 = 5 + (11-1) 3

t11= 5 + (10) 3

t11 = 5 + 30

t11 = 35

(5) पुढीलश्रेणीचे 25 वे पद शोधा

-4, -10, -16, -22,……..

A. -148
B. 148
C. 142
D. -142

उत्तर:

tn = a + (n-1) d

t11 = -4+ (25-1) (-6)

t11= -4 + (24) (-6)

t11 =  -4 – 144

t11= -148

(6) 1 ते50 पर्यंत एकूणकिती समसंख्या आहेत?

A.22
B. 24
C. 25
D. 26

उत्तर:

पहिली सम संख्या a= 2

सामान्य फरकd = 2

n वी सम संख्या tn= 50

tn = a + (n-1) d

50= 2 + (n-1)2

50-2 = (n-1)2

48/2= n -1

24 =  n -1

24 + 1 = n

25 = n

(7) 1 ते 50 पर्यंत च्यासर्व सम संख्यांचीबेरीजकितीअसते?

A. 550
B. 640
C. 650
D. 660

उत्तर:

1 ते50 पर्यंत एकूण सम संख्या n = 25

पहिली सम संख्या a= 2

सामान्य फरकd = 2

Sn = n/2 { 2a + (n-1) d}

S25 = 25/2 { 2 ×2 + (25-1) 2}

S25 = 25/2 { 4 + (24) 2}

S25 = 25/2 { 4 + 48}

S25 = 25/2 { 52}

S25 = 25×26

S25 = 650

(8) खाली दिलेली वर्णमाला पूर्ण करा.

1,  9, 25, 49, ….

A. 60
B. 64
C. 81
D. 55

उत्तर: 81

दिलेल्या वर्णमालेत समोरचे पद हे समोरच्या विषमसंख्येचा वर्ग आहे.

(9) खालीदिलेलीवर्णमालापूर्णकरा.

1, 8, 27, ….
A. 36
B. 64
C. 81
D. 16

उत्तर: 64

दिलेल्या वर्णमालेत समोरचे पद हे समोरच्यासंख्ये चाघन आहे.

(10) गटातन बसणारा घटक ओळखा?

B, F , J, N, T

A. B
B. F
C. N
D. T

उत्तर: T

प्रत्येक अक्षरात 4 चाफरक आहे.


 

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT