लॉकडाऊन: विद्यार्थ्यांसाठी नवी वेबसाईट लाँच

विद्यार्थ्यांसाठी नवी वेबसाईट लाँच

A portal has been created for the students by the Union Ministry of Manpower Development and the All India Council of Technical Education. Notably, two AICET interns – Shivanshu and Akash – created the portal in just one day.

The Central Government has launched a new website for the students. The website has been launched with special lockdown in front of students sitting at home. The purpose of this website is to provide students with the support they need.

या पोर्टलचं नाव आहे ‘स्टुडंट्स हेल्पलाइन इंडिया’. रमेश पोखरियाल निशंक म्हणाले, ‘हे पोर्टल ज्यांना मदत हवी आहे आणि जे मदत करणार आहेत, अशांना एका ठिकाणी आणण्याचे काम करत आहेत. याद्वारे तुम्ही ऑनलाइन क्लास, उपस्थिती, परीक्षा, स्कॉलरशीप, राहणं, खाणं, आरोग्य, प्रवास आदी बाबतीत हरप्रकारची मदत घेऊ शकता. इतकेच नाही तर कुठल्या प्रकारच्या छळाच्या बाबतीतही हे पोर्टल तुमची मदत करेल.’

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या भीतीने देश लॉकडाऊन आहे. सर्व शाळा, महाविद्यालये आणि अन्य शैक्षणिक संस्था बंद आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांसमोर अनेक समस्या आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने हे पोर्टल विकसित करण्यात आलं आहे.

ते म्हणाले की आतापर्यंत सुमारे ६,५०० महाविद्यालये या पोर्टलला जोडली गेली आहेत. हे पोर्टल विविध भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

स्टुडंट्स हेल्पलाइन पोर्टल वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Source: महाराष्ट्र टाइम्स.कॉम 

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).