हैकाथन: करोनावर उपाय सांगा, मिळवा तगड़ा इनाम

करोनावर उपाय सांगा; इनाम मिळवा!

California-based Motwani Jadeja Foundation on Monday announced a 72-hour online hackathon called ‘CODE19 to find solutions to India’s challenges against the new coronavirus pandemic.

The contest, to begin from April 10, is expected to see over 3,000 participants with prize money worth $10,000, the foundation said in a statement.

१० एप्रिल २०२० म्हणजेच शुक्रवारी एक हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. कॅलिफोर्नियातील मोटवानी जडेजा फाउंडेशनने या ७२ तासांच्या हॅकेथॉनचं आयोजन केलं आहे. या हॅकेथॉनचं नाव आहे कोड-१९ इंडिया. याचा मुख्य उद्देश करोना व्हायरसवर उपाय शोधणे हा आहे. बेंगळुरू येथील हॅकरअर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कोड-१९ इंडिया कार्यक्रम होणार आहे. असोसिएशन फॉर डिझायनिर्स इन इंडिया यांनी आपल्या नेटवर्कमधून मेंटॉर्स किंवा मार्गदर्शक दिले जाणार आहेत. विविध ठिकाणचे, विविध संस्कृती ३,००० हून अधिक प्रतिस्पर्धी या कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत. २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे या कार्यक्रमासाठी विचार करण्यासही सर्व नागरिकांना वेळ मिळणार आहे. यांना कोव्हिड – १९ वर उपाय शोधण्यासाठी मेंटॉर्स आणि काही विषय तज्ज्ञांचीही मदत मिळणार आहे.

पात्रता

Anyone can register for this online hackathon. Any team can participate. There is no special age or other condition to participate in. If you would like to participate in this hackathon, you will need to sign up at www.code19.in at  6p.m on April 10th at the International Time (IST).

काय करावं लागेल?

The participating competitors will have to work on finding a solution for the coronavirus. In the first place, they have to give a concept. Then you have to work on project design and development. They also want to make a prototype. Then they will examine it. Mentors or guides will help you improve your product ideas, so you can create better products. The talent in the Open Innovation category will help you find your ideas, techniques and innovative solutions.

सहभागी स्पर्धकांना करोनाव्हायरसवर उपाय शोधण्याचं काम करावं लागेल,. पहिल्या क्रमांकावर तर त्यांना एखादी संकल्पना द्यावी लागेल. त्यानंतर प्रोजेक्ट डिझाइन आणि डेव्हलपमेंटवर काम करावं लागेल. त्यांनी एक प्रोटोटाइपही बनवायचा आहे. त्यानंतर त्याचं ते परीक्षण करतील. मेंटॉर किंवा मार्गदर्शक आणि गाईड्स आपले प्रोडक्ट आयडियाज चांगले बनवण्याठी मदत करतील, जेणेकरून चांगली उत्पादने तयार होतील. ओपन इनोव्हेशन कॅटेगिरीत प्रतिभावंत आपले विचार, टेक्निक आणि इनोहव्टिव उपाय शोधण्यात मदत करतील.

​​१४ एप्रिलला होणार विजेत्यांची घोषणा

An election will be held at the final stage of the contest, which suggests the most attractive solution. There will be public voting for this. The winners will then be announced on April 14 at 9 pm. The prize money is expected to see over 3,000 participants with prize money worth $10,000 (Rs. 75,000), the foundation said in a statement.

​आठ खास थीम

या हॅकेथॉनला आठ खास थीममध्ये वाटण्यात आली आहे. औषधोपचार आणि परीक्षण, यात्रा आणि पर्यंटन, भारतातलं आयसोलेशन करतंय धोका कमी, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग, सामाजिक जीवन, कल्याण आणि जागरुकता, विकास, कोविड-१९ साठी ओपन इनोवेशन, शिक्षण आणि जागरुकता, उद्योग या त्या थीम. या व्यतिरिक्त ऑनलाइन सेशन, योग आणि ध्यानही घेतले जाईल.

Medical treatment and testing; travel and tourism; mitigation-isolation, protection/masks and social distancing in India; social life, welfare and awareness; research and development; open innovation for COVID-19; education and awareness; and industry>

Source: महाराष्ट्र टाइम्स.कॉम

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.

 

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).