जॉब ऑफर्सबद्दल केंद्र सरकारचं कंपन्यांना आवाहन

जॉब ऑफर्सबद्दल केंद्र सरकारचं कंपन्यांना आवाहन

Most countries around the world are in lockdown because of the Corona virus infection. In India too, there is a complete lockdown for 21 days. If the area where the lockdown is most affected is jobs.
हातावर पोट असणाऱ्या कोट्यवधी मजुरांच्या तोंडचा घास करोना आणि त्यानंतरच्या स्थितीने पळवला आहे. दुसरीकडे मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांच्या मनातही ही भीती सातत्याने आहे की त्यांची नोकरी तर जाणार नाही ना. याव्यतिरिक्त ज्यांची पदवी आता कुठे पूर्ण होत आहे, त्या तरुणांना कॅम्पस प्लेसमेंटची प्रतीक्षा आहे.या दरम्यान केंद्र सरकारचं या सगळ्यावर एक महत्त्वाचं वक्तव्य आलं आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सार्वजनिक स्तरावर कंपन्यांना आवाहन केले आहे की त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या ऑफर्स परत घेऊ नयेत. ज्या कंपन्या तंत्र शिक्षण संस्थांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट घेतात त्यांना उद्देशून विशेषत: हे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी केलं आहे.

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).