मराठी सामान्य ज्ञान सराव पेपर 5 – पोलीस, तलाठी, आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद भरती परीक्षेसाठी

मराठी सामान्य ज्ञान सराव पेपर 5 | General Knowledge Practice Paper 5

Marathi General Knowledge Paper 5: मराठी सामान्य ज्ञान टेस्ट सीरीज 04 for Police Bharti, Talathi Bharti, Arogya Vibhag Bharti and Zilla Parishad Bharti Exam. Mentioned Question Answers will be helpful for aspirants preparing for Maharashtra Bharti Exam.

पोलीस भरती सामान्य ज्ञान टेस्ट सिरीज 05

1) ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधीत आहे?

अ) साहित्य क्षेत्र

ब) क्रिडा क्षेत्र

क) संरक्षण क्षेत्र

ड) पत्रकारिता क्षेत्र

उत्तर:अ) साहित्य क्षेत्र

 

2) दिपीका कुमारी कोणत्या खेळाशी निगडीत आहे?

अ) क्रिकेट

ब) तिरंदाजी

क) नेमबाजी

ड) कुस्ती

उत्तर:ब) तिरंदाजी

 

3) अवकाशयानातून अवकाशात जाणारी पहिली व्यक्ती कोण?

अ) निल आर्मस्ट्रॉंग

ब) युरी गागरीन

क) राकेश शर्मा

ड) कल्पना चावला

उत्तर:ब) युरी गागरीन

 

4) संयुक्त राष्ट्र संघटनेने महाराष्ट्रातील कोणत्या योजनेची दखल घेतली आहे?

अ) महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम

ब) इंदिरा आवास योजना

क) स्वावलंबन योजना

ड) संजय गांधी निराधार योजना

उत्तर:

5) ‘टु दि लास्ट बुलेट’ हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारीत आहे?

अ) हेमंत करकरे

ब) संदीप उन्नीकृष्णन

क) विजय साळसकर

ड) अशोक कामटे

उत्तर:ड) अशोक कामटे

 

6) खालीलपैकी जागतिक साक्षरता दिन कोणता?

अ) ८ मार्च

ब) १ डिसेंबर

क) २८ सप्टेंबर

ड) ८ सप्टेंबर

उत्तर:ड) ८ सप्टेंबर

 

7) सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे?”

अ) हत्ती

ब) पाणघोडा

क) जिराफ

ड) निळा देवमासा

उत्तर:ड) निळा देवमासा

 

8) ए मेरे वतन के लोगो’ हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे?

अ) प्रदीप

ब) इकबाल

क) सलील

ड) मजरूह सुलतानपुरी

उत्तर:अ) प्रदीप

 

9) डेविस कप ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

अ) टेनिस

ब) टेबल टेनिस

क) बॅडमिंटन

ड) फुटबॉल

उत्तर:अ) टेनिस

 

10) देशातील सर्वोच्च लष्करी सन्मानआहे?

अ) वीरचक्र

ब) भारतरत्न

क) परमवीर चक्र

ड) पद्मभूषण

उत्तर:क) परमवीर चक्र

 

11) सावरपाडा एक्सप्रेस’ या नावाने कोणता खेळाडू प्रसिद्ध आहे?

अ) युसुफ पठाण

ब) कविता राऊत

क) शोएब अख्तर

(ड) यापैकी नाही

उत्तर:ब) कविता राऊत

 

12) भारतात पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली?

  1. 1961

B.1951

  1. 1971
  2. 1952

उत्तर:B.1951

 

13) महाराष्ट्रात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम केव्हा सुरू झाली?

  1. 15 ऑगस्ट 2007
  2. 26 जानेवारी 2007
  3. 15 ऑगस्ट 2008
  4. 26 जानेवारी 2008

उत्तर:A. 15 ऑगस्ट 2007

 

14) ‘क्रांती मैदान’ हे ठिकाण…. शहरात आहे.

A.मुंबई

  1. नागपूर
  2. दिल्ली
  3. कलकत्ता

उत्तर:A. मुंबई

 

15)कांदा, बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी —- किराणांचामारा करतात.

  1. अल्फा
  2. बीटा
  3. गॅमा
  4. क्ष-किरण

उत्तर:C. गॅमा

 

16) खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही?

  1. राजघाट
  2. शक्तिस्थळ
  3. विजयघाट
  4. आनंदभवन

उत्तर:D. आनंदभवन

 

17)सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्ये खालसा केली?

1) लॉर्ड डलहौसी

2) लॉर्ड कॉर्नवॉलीस

3) लॉर्ड बेटीग

4) लॉर्ड व्हॉवेल

उत्तर:1) लॉर्ड डलहौसी

 

18)महात्मा गांधीजीनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली?

1) भारत

2) इंग्लंड

3) दक्षिण आफ्रिका

4) पाकिस्तान

उत्तर:3) दक्षिण आफ्रिका

 

19)मानवातील जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिळता-जुळता आहे?

1) A

2) K

3) J

4) यापैकी एकही नाही

उत्तर:3) J

 

20)मानवी हृदय हे किती कप्यांचे बनलेले आहे?

1) दोन

2) तीन

3) चार

4) यापैकी एकही नाही

उत्तर: 3) चार

 

21)माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठणजवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले?

1) आपेगाव

2) खर्डा

3) राक्षसभुवन

4) श्रीरंगपट्टण

उत्तर:3) राक्षसभुवन

 

22) दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्य महत्वाचे ठरते?

1) सोडियम

2) आयोडीन

3) फ्लोरिन

4) लोह

उत्तर: 3) फ्लोरिन

 

23)भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?

1) श्री. अमित शहा

2) श्री. नरेंद्र मोदी

3) सौ. निर्मला सीतारामन

4.) श्री. राजनाथ सिंग

उत्तर:4) श्री. राजनाथ सिंग

 

24.काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

1) बिहार

2) आसाम

3) पश्चिम बंगाल

4) उत्तरप्रदेश

उत्तर: 2) आसाम

 

  1. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली होती?

1) महात्मा गांधी

2) सुभाषचंद्र बोस

3) बाळ गंगाधर टिळक

4) जवाहरलाल नेहरू

उत्तर: 3) बाळ गंगाधर टिळक

 


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT