लॉकडाऊन: विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन कोर्सेस

लॉकडाऊन: विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन कोर्सेस

The entire world is in a state of lockdown because of the Corona virus. In India too, the weapon of social distance is being used to fight against Corona. Did you know that a crisis existed in England in the 17th century? There was an epidemic called the Black Death of London. London had dealt with the crisis with great courage. Isaac Newton, the greatest scientist in the world at that time. He made good use of social distance and made the world an important discovery of gravity. It was during this period that he invented it. You too can use this free time not for the world but at least for yourself. One option is to offer free online courses. At this time, IIT Delhi and the Union Ministry of Manpower Development are providing many free courses. You can do it IIT Gandhinagar has started Project Isaac for its students so that students can work on some research projects like Newton. You might also consider new projects, new concepts during this vacation. Let’s learn about those free courses …

आर्टिफिशल इंटेलिजन्स

आयआयटी दिल्लीने आर्टिफिशल इंटेलिजन्सवर मोफत ऑनलाइन कोर्स उपलब्ध करून दिला आहे. हा कोर्स नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्स्ड लर्निंग (NPTEL) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. यात आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या फिल्डमधील विविध कन्सेप्टवर कोर्स आहेत. यात एआयच्या फिलॉसॉफीवर चर्चा करण्यात आली आहे. अनेक अल्गोरिदमबद्दल माहिती देण्यात आली आहे. हा बेसिक कोर्स विद्यार्थ्यांना खूप उपयोगी ठरू शकेल. हा कोर्स केल्यानंतर त्यांना आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या अन्य क्षेत्रात अॅडव्हान्स्ड कोर्स करता येईल.

​​गेट ची तयारी

जर तुम्ही GATE ची परीक्षा देऊ इच्छित आहात तर यावेळेचा उपयोग तुम्ही या परीक्षेच्या तयारीसाठी नक्की करू शकता. NPTEL च्या वेबसाइटवर साइन अप करून तुम्ही गेट परीक्षेच्या तयारीसाठी मोफत गाईडच्या सुविधेचा वापर करू शकता. येथे प्रत्येक विषयाचा मागील वर्षीची गेटची प्रश्नपत्रिका मिळते. ती तुम्ही डाऊनलोडही करू शकता.

फोटोजर्नालिझम

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा एक फोटोजर्नालिझमवरील ऑनलाइन कोर्स आहे. फोटोग्राफीची ज्यांना आवड आहे, त्यांच्यासाठी हा कोर्स खूपच फायदेशीर ठरेल. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ऑनलाइन ट्युटोरिअल पोर्टलवर हा कोर्स उपलब्ध आहे तसेच स्वयं वेबसाइटवरही या कोर्स उपलब्ध आहे.

​​​मास मीडिया

जर तुम्ही मास मीडियासाठी लिहिण्यास इच्छुक आहात, तर स्वयंच्या ऑफिशिअल पोर्टलवर जाऊ शकता. तेथे मोफत ऑनलाइन क्लासेस उपलब्ध आहेत. तेथे अनेक स्टडी मॉड्युल उपलब्ध आहेत उदाहरणार्थ नॅरेशन, क्रिएटिव्ह रायटिंग, पुस्तके, मॅगझीन आणि रेडिओवर लिहिण्यासाठी याचा उपयोग होऊ शकेल.

​खाणं आणि पोषक आहार

आपल्या खाण्याची शैली आपल्या आरोग्यावर परिणाम करत असते. अलीकडे आपल्या खाण्या-पिण्याच्या शैलीत खूप बदल झाले आहेत. पोषक आहारावरदेखील अनेक ऑनलाइन कोर्सेस असतात. स्वयं पोर्टलवरही खाणं आणि लाइफस्टाइलवर प्रकाश टाकणारा एक कोर्स आहे. यात खाणं, पोषण, डाएट, खाद्यसुरक्षा आदी विषयांवरची माहिती आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी स्वयं पोर्टलवर साइन अप करावे.

Source: https://maharashtratimes.com/

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).