‘या’ सात परीक्षांच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ

‘या’ सात परीक्षांच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ

एनटीएच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खूप वेळ मिळाला आहे. ज्या परीक्षांच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे, त्या परीक्षांची यादी आम्ही येथे देत आहोत.. याशिवाय एनटीएच्या परिपत्रकांच्या थेट लिंकही आम्ही देत आहोत.

परीक्षांसंबंधी कोणतीही माहिती मिळवायची असेल तर एनटीएशी पुढील क्रमांकावर संपर्क साधता येईल –

८२८७४७१८५२, ८१७८३५९८४५, ९६५०१७३६६८, ९५९९६७६९५३, ८८८२३५६८०३

परीक्षेचं नाव – अर्ज करण्याची अंतिम तारीख – मुदतवाढीची तारीख

  • नॅशनल काउन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट – ३१ मार्च २०२० – ३० एप्रिल २०२०
  • इग्नू अॅडमिशन टेस्ट फॉर पीएचडी अँड ओपनमॅट २०२० – २३ मार्च २०२० – ३० एप्रिल २०२०
  • इंडियान काउन्सिल ऑफ अॅग्रीकल्चरल रिसर्च – ३१ मार्च २०२० – ३० एप्रिल २०२०
  • जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट – ३१ मार्च २०२० – ३० एप्रिल २०२०
  • युजीसी नॅशनल एलिजीबिलीटी टेस्ट – १६ एप्रिल २०२० – १६ मे २०२०
  • सीएसआयआर नेट – १५ एप्रिल २०२० – १५ मे २०२०
  • ऑल इंडिया आयुष पीजी एन्ट्रन्स टेस्ट – ३० एप्रिल २०२० – ३१ मे २०२०

NTA ने सांगितलं की सर्व परीक्षांच्या अंतिम मुदतीच्या दिवशी सायंकाळी ४ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. शुल्क त्याच दिवशी रात्री 11:50 वाजेपर्यंत भरता येईल. शुल्क क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआयद्वारे जमा करता येतील.

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).