Current Affairs 30th April 2022 – चालू घडामोडी ३० एप्रिल २०२२

current affairs

Current Affairs 30th April 2022

Daily Current Affairs (Date – 30th April 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 30 April 2022. Find Current General Knowledge 30th April 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 30 एप्रिल 2022:-

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३० एप्रिल २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

) कोणता जिल्हा “प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” मध्ये सर्व परिवारांना एकत्र करणारा देशातील पहिला जिल्हा बनला आहे?

(१)बिकानेर

(२) भोपाल

(३) पुरी

(४)सांबा

उत्तर:(४) सांबा

२)राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(१) विजय संपला

(२)एल.मुरुगन

(३) रामशंकर कठेरिया

(४) योगेंद्र पासवान

उत्तर:(१) विजय संपला

३)प्रत्येक वर्षी “आंतरराष्ट्रीयनृत्य दिवस” कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

(१) २७ एप्रिल

(२) २८एप्रिल

(३) २९एप्रिल

(४)३०एप्रिल

उत्तर:(३) २९ एप्रिल

४)देशातील कोणते शहर “वेक्यूम आधारित सीवर सिस्टीम” चे पहिले शहर बनले आहे?

(१)इंदोर

(२) आग्रा

(३) मुंबई

(४) दिल्ली

उत्तर:(२) आग्रा

५)कोणाला“बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट” पुरस्कार मिळाला आहे?

(१) statue ऑफ युनिटी

(२)नवीन संसद भवन

(३) अटल टनेल

(४) सरदार सरोवर

उत्तर:(३) अटल टनेल

)IMF ने भारता सम्बंधित २०२२ मध्ये GDP मध्ये आपल्या पूर्वीच्या अनुमानाला कमी करून किती टक्के केले आहे?

(१) ७.३%

(२) ८.९%

(३) ९.७%

(४) ८.२%

उत्तर:(४) ८.२%

७)“गगन” तेच्कनिक वापरून LANDING करणारी भारतातील पहिली विमान कंपनी कोण बनली आहे?

(१)स्पाइस जेट

(२)इंडिगो

(३) विस्तारा

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(२) इंडिगो

८)भारतीयथल सेनेचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(१)मनोज कटारिया

(२)मनोज पांडे

(३) बी.एस. राजू

(४) अजय कुमार सूद

उत्तर:(३) बी.एस. राजू

९)चर्चेत असलेले “चटगाव बंदर” कोणत्या देशात आहे?

(१)श्रीलंका

(२) पाकिस्तान

(३) नेपाल

(४) बांगलादेश

उत्तर:(४) बांगलादेश

१०)“बिजली उत्सव” कोणत्या राज्यात होणार आहे?

(१) मणिपूर

(२) ओडिशा

(३) छत्तीसगड

(४) वरीलपैकी सर्व

उत्तर:(४) वरीलपैकी सर्व