Current Affairs 2nd March 2022- चालू घडामोडी 0२ मार्च २०२२

current affairs

Current Affairs 2nd March 2022

Current Affairs (Date – 2nd March 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 02 March 2022. Find Current General Knowledge 2nd March 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money

to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here)

चालू घडामोडी 02 मार्च 2022:-

आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0२ मार्च २०२२ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) खालीलपैकी कोणता आठवडा “जन औषधी आठवडा” साजरा केला जातो?

(१)१ मार्च ते ७ मार्च

(२) २ मार्च ते ८ मार्च

(३) ३ मार्च ते ९मार्च


(४)४ मार्च ते १० मार्च

उत्तर:(१) १ मार्च ते ७ मार्च

२) कोणत्या खेळाडूला “जागतिक तिरंदाजी PARA चाम्पिंअनशिप” मध्येरजतपदक (सिल्वर) मिळालेआहे?

(१) बोम्बायला देवी

(२) पूजा जातयान

(३) दीपिका कुमारी

(४) लक्ष्मी राणी

उत्तर:(२) पूजा जातयान

३) भारतातट्विटरच्या सार्वजनिक टीम चे नेतृत्व कोण करणार आहे?

(१) समीरण गुप्ता

(२) महिमा कौल

(३) संजीव कुमार

(४) महेश चौहान

उत्तर:(१) समीरण गुप्ता

४) चर्चेत असलेल्या सर्वात मोठे “कार्गो विमान” कोणते आहे?

(१)सी-१३० जे

(२) सी-५ गलेक्सी

(३) एटोनोव-२२५-मरिया

(४) कावासाकी-सी-२५

उत्तर:(३) एटोनोव-२२५-मरिया

५) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या “ATP RANKING” मध्ये खालीलपैकी कोणता टेनिसपटू पहिल्या क्रमांकावर आला आहे?

(१) व्हेवल

(२) राफेल नदाल

(३) नोव्हाक जोकोविच

(४) डनिअल मेदेवदेव

उत्तर:(४) डनिअल मेदेवदेव

६) चर्चेत असलेली “सादिका तारिक” हि खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(१) थांगता

(२) कलारीपटू

(३) गोल्फ

(४) वुशू

उत्तर:(४) वुशू

७) कोणता दिवस “जागतिक नागरी सुरक्षा दिवस” म्हणून साजरा केला जातो?

(१) १ मार्च

(२) २मार्च

(३) ३मार्च

(४) ४मार्च

उत्तर:(१) १ मार्च

८) कोणी“आरोग्य वनम” चे उद्घाटन केले आहे?

(१)रामनाथ कोविद

(२)नरेंद्र मोदी

(३) मनसुख माडविया

(४) निर्मला सीतारमण

उत्तर:(१) रामनाथ कोविद

९) महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

(१)संजय पांडे

(२) हेमंत नगराळे

(३) मनु कुमार श्रीवास्तव

(४) देबाशिष चक्रवती

उत्तर:(३) मनु कुमार श्रीवास्तव

१०) २८ वे “भारत सिंगापूर तंत्रज्ञान शिखर संमेलन २०२२” चे आयोजन कोठे करण्यात आले?

(१) दिल्ली

(२) मुंबई

(३) भोपाल

(४) कलकत्ता

उत्तर:(१) दिल्ली

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT