Current Affairs 22nd October 2022 : चालू घडामोडी २२ ऑक्टोबर २०२२

current affairs

Current Affairs 22nd October 2022

Daily Current Affairs (Date – 22nd October 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 22 October 2022. Find Current General Knowledge 22nd October 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालूघडामोडी 22 OCTOBER 2022 | 22nd October Current Affairs

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २२ ऑक्टोबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) भारताच्या“ आदित्य एल १” मिशन चे प्रमुख वैज्ञानिक कोण होणार आहे?

(१) एस.सोमनाथ

(२) शंकर सुब्रमण्यम

(३) प्रेम चंद पांडे

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) शंकर सुब्रमण्यम

 

२) “पंबन रेल्वे पूल” कोणत्या राज्यात बांधला जात आहे?

(१) पश्चिम बंगाल

(२) कर्नाटक

(३) महाराष्ट्र

(४) तामिळनाडू

उत्तर:(४) तामिळनाडू

 

३) संयुक्त राष्ट्र मानवधिकार परिषदेमध्ये “विशेष दूत” नियुक्त होणारे पहिले एशियाई कोण बनले आहे?

(१) के.पी.अश्विनी

(२) सुनील कोठारी

(३) सुशीला शर्मा

(४)गोपाल सिंह धनिक

उत्तर:(१) के.पी.अश्विनी

 

४) कोठे ३ दिवसीय “आकाश फॉर लाईफ” संमेलन आयोजित केले जाणार आहे?

(१) डेहराडून

(२) मुंबई

(३) हैदराबाद

(४) दिल्ली

उत्तर:(१) डेहराडून

 

५) कोणी पहिले “ग्लोबल पोलीस मेताव्हर्स” लौंच केले आहे?

(१) नीती आयोग

(२) IMF

(३) WTO

(४) INTERPOL

उत्तर:(४) INTERPOL

 

६) कोणत्या राज्याच्या ८ जिल्ह्यत “AFSPA कायदा” ६ महिन्यांसाठी वाढवला आहे?

(१) आसाम

(२) नागलंड

(३) मणिपूर

(४) अरुणाचलप्रदेश

उत्तर:(१) आसाम

 

७) भारत आणि कोणत्या देशात “बॉर्डर ऑऊट पोस्ट(BOP) कृष्णा” चे उद्घाटन झाले आहे?

(१) नेपाल

(२) बांग्लादेश

(३) भूतान

(४) पाकिस्तान

उत्तर:(२) बांग्लादेश

 

८) १० लाख नौकरी देण्याचे“रोजगार मेला” अभियानाचा शुभारंभ कोण करणार आहे?

(१) धर्मेंद्र प्रधान

(२) नरेंद्र मोदी

(३) द्रोपदी मुर्मू

(४) पियुष गोयल

उत्तर:(२) नरेंद्र मोदी

 

९) कोणत्या कंपनीने भारतात आपले पहिले “ग्रीन डेटा सेंटर” लौंच केले आहे?

(१) SBI

(२) फोन पे

(३) गुगल पे

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) फोन पे

 

१०) JIO ने हाय स्पीड 5G साठी कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे?

(१) विवो

(२) नोकिया

(३) SAMSUNG

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(२) नोकिया

 

११) कोणत्या IIT ने“राष्ट्रीय बौद्धिक संपदा पुरस्कार” जिंकला आहे?

(१) IIT मुंबई

(२) IIT मद्रास

(३) IIT कानपूर

(४)IIT दिल्ली

उत्तर:(२) IIT मद्रास

 

१२) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात ३४०० करोड रुपयांच्या योजनाची सुरवात केली आहे?

(१) राजस्थान

(२) महाराष्ट्र

(३) छत्तीसगड

(४) उत्तराखंड

उत्तर:(४) उत्तराखंड

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT