Current Affairs 17th October 2022 : चालू घडामोडी १७ ऑक्टोबर २०२२

current affairs

Current Affairs 17th October 2022

Daily Current Affairs (Date – 17th October 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 17 October 2022. Find Current General Knowledge 17th October 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालूघडामोडी 17 OCTOBER 2022 | 17th October Current Affairs

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १७ ऑक्टोबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) “जागतिक अन्न दिन” कधी साजरा करण्यात आला आहे?

(१)१५ ऑक्टोबर

(२) १६ऑक्टोबर

(३) १७ऑक्टोबर

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) १६ ऑक्टोबर

 

२) “महिला आशिया कप २०२२” कोणी जिंकला आहे?

(१) भारत

(२) श्रीलंका

(३) पाकिस्तान

(४) अफगाणिस्तान

उत्तर:(१) भारत

 

३) भारतीय सेनेने अग्निविरांसाठी बँकिंग सुविधेसाठी किती बॅंकेसोबत करार केला आहे?

(१) ५

(२) १०

(३) ११

(४) १५

उत्तर:(३) ११

 

४) ४थे “हेली इंडिया शिखर संमेलन २०२२” कोठे आयोजित झाले आहे?

(१) चंडीगड

(२) दिल्ली

(३) हैदराबाद

(४) जम्मूकश्मीर

उत्तर:(४) जम्मूकश्मीर

 

५) सायबर सुरक्षा सराव “पावरएक्स २०२२” कोणी आयोजित केला आहे?

(१) भारतीय सेना

(२) नीती आयोग

(३) भारतीय सायबर क्राइम समन्वय केंद्र

(४) CERT-IN

उत्तर:(४) CERT-IN

 

६) भारत कोणत्या नदीवर पहिले “केबल स्टे कम सस्पेन्शन ब्रिज” बनवणार आहे?

(१) गोदावरी

(२) महानदी

(३) कावेरी

(४) कृष्णा नदी

उत्तर:(४) कृष्णा नदी

 

७) “पब्लिक अफेयर्स इंडेक्स २०२२” मध्ये राज्यामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

(१) हरियाना

(२) तामिळनाडू

(३) केरळ

(४) छतीसगड

उत्तर:(१) हरियाना

 

८) अमित शाह यांनी कोणत्या ठिकाणी देशात पहिल्यांदा “हिंदी” मध्ये MBBS अभ्यासक्रम सुरु केला आहे?

(१) दिल्ली

(२) भोपाळ

(३) कोटा

(४) मुंबई

उत्तर:(२) भोपाळ

 

९) “जागतिक उपासमार सूचकांक २०२२” मध्ये १२१ देशात भारताला कोणते स्थान प्राप्तझाले आहे?

(१) ११०

(२) १०१

(३) १०७

(४) ९४

उत्तर:(३) १०७

 

१०) “शुटींग वर्ल्ड चम्पिअनशिप” मध्ये रुद्राक्ष पटेलयांनी कोणते पदक जिंकले आहे?

(१) कांस्य

(२) सिल्वर

(३) सुवर्ण

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) सुवर्ण

 

११)“जल जीवन मिशन लक्ष्य” प्राप्त करणारे एकमात्र राज्य कोणते बनले आहे?

(१) तामिळनाडू

(२) राजस्थान

(३) आंध्रप्रदेश

(४) उत्तरप्रदेश

उत्तर:(१) तामिळनाडू

 

१२)३ रे “जागतिक कुचीपुडी नाट्य उत्सव” कोठे सुरु झाले आहे?

(१) चेन्नई

(२) विजयवाडा

(३) हैदराबाद

(४) बंगलोर

उत्तर:(२) विजयवाडा

 

१३) प्रोजेक्ट“निसार” कोणत्या दोन संस्थांचा २०२३ मध्ये सुरु होणारा मोठा प्रोजेक्ट आहे?

(१) NASA – JAXA

(२) NASA – ISRO

(३) ISRO– CNSA

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) NASA – ISRO

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT