Current Affairs 12th October 2022 : चालू घडामोडी १२ ऑक्टोबर २०२२

current affairs

Current Affairs 12th October 2022

Daily Current Affairs (Date – 12th October 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 12 August 2022. Find Current General Knowledge 12th October 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी १२ ऑक्टोबर २०२२: Current Affairs October 12, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १ ऑक्टोबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) प्रत्येक वर्षी “आंतरराष्ट्रीय बालिका दिवस” कधी साजरा केला जातो?

(१)९ ऑक्टोबर

(२) १०ऑक्टोबर

(३) ११ऑक्टोबर

(४) १२ऑक्टोबर

उत्तर:(३) ११ ऑक्टोबर

 

२)११ वे“शाश्वत पर्वतीय विकास संमेलन”कोठे आयोजित होणार आहे?

(१) शिमला

(२) लेह

(३) दिल्ली

(४) हैदराबाद

उत्तर:(२) लेह

 

३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे “महाकाल लोक”चे उद्घाटन केले आहे?

(१) कोटा

(२) इंदोर

(३) उज्जैन

(४) चंडीगड

उत्तर:(३) उज्जैन

 

४) कोणत्या राज्याची “अस्मिता दोरजी” हिने ऑक्सिजन शिवाय मनास्लु पर्वत पार केला आहे?

(१) सिक्कीम

(२) आसाम

(३) ओडिशा

(४) झारखंड

उत्तर:(४) झारखंड

 

५) कोणते राज्य ३७ वे “राष्ट्रीय खेळ” कोठे आयोजित होणार आहे?

(१) गुजरात

(२) गोवा

(३) राजस्थान

(४) उत्तरप्रदेश

उत्तर:(२) गोवा

 

६) कोणत्या मंत्रालयाने “टेली मानस” कार्यक्रम सुरु केला आहे?

(१) संरक्षण मंत्रालय

(२) गृहमंत्रालय

(३) विज्ञानमंत्रालय

(४) आरोग्यमंत्रालय

उत्तर:(४) आरोग्य मंत्रालय

 

७) भारतात कोणत्या ठिकाणी “आतंकवाद विरोधी २०२२” युद्धसराव आयोजित केला जात आहे?

(१) पोखरण,राजस्थान

(२) मानेसर,हरियाना

(३) रानीखेत,उतराखंड

(४) चांदीपूर,ओडिशा

उत्तर:(२) मानेसर,हरियाना

 

८) “फिफा अंडर १७ महिला वर्ल्डकप २०२२” कोणत्या एका ठिकाणी आयोजित केला जाणार नाही?

(१) मुंबई

(२) भुवनेश्वर

(३) गोवा

(४) जयपूर

उत्तर:(४) जयपूर

 

९) उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची घोषणा झाली आहे, खालीलीपैकी कोणते बरोबर आहे?

(१) जम्मू काश्मीर व लद्दाख- ए.एम. माग्रे

(२) कर्नाटक – प्रसन्ना वरले

(३) राजस्थान- पंकज मित्तल

(४) वरीलपैकी सर्व

उत्तर:(४) वरीलपैकी सर्व

 

१०) कोणी“एज्युकेशन ४.०” रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे?

(१) नीती आयोग

(२) युनेस्को

(३) जागतिक आर्थिक मंच

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) जागतिक आर्थिक मंच

 

११) कोणत्या राज्याने “हिमकैड योजना” सुरु केली आहे?

(१) उत्तरप्रदेश

(२) हरियाना

(३) हिमाचल प्रदेश

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(३) हिमाचल प्रदेश

 

१२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोठे “मोदी शैशनिक संकुल” चे उद्घाटन केले आहे?

(१) मुंबई

(२) अहमदाबाद

(३) दिल्ली

(४) पुणे

उत्तर:(२) अहमदाबाद

 

१३) कोणत्या राज्याने “फुटबाल फॉर all” कार्यक्रम सुरु केला आहे?

(१) महाराष्ट्र

(२) हरियाना

(३) ओडिशा

(४) गुजरात

उत्तर:(३) ओडिशा

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT