Current Affairs 10th October 2022 : चालू घडामोडी १० ऑक्टोबर २०२२

Current Affairs 10th October 2022

Daily Current Affairs (Date – 10th October 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 10 August 2022. Find Current General Knowledge 10th October 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी १० ऑक्टोबर 2022: Current Affairs October 10, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० ऑक्टोबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) “जागतिक पोस्ट दिन” कधी साजरा करण्यात आला आहे?

(१)७ ऑक्टोबर

(२) ८ऑक्टोबर

(३) ९ऑक्टोबर

(४) १०ऑक्टोबर

उत्तर:(३) ९ ऑक्टोबर

 

२) G-२० देशाच्या अध्यक्षांचे ८ वे शिखर संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे?

(१) जकार्ता

(२) रोम

(३) इंग्लंड

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) जकार्ता

 

३) “मोदी@२०:ड्रीम्स मिट डेलीवरी” पुस्तकाचे उद्घाटन कोणी केले आहे?

(१) धर्मेंद्र प्रधान

(२) राजनाथ सिंग

(३) एस. जयशंकर

(४) नितीन गडकरी

उत्तर:(३) एस. जयशंकर

 

४) “सुलतान जौहर कप २०२२” चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(१) ऑस्ट्रेलिया

(२) फ्रांस

(३) मलेशिया

(४) इंग्लंड

उत्तर:(३) मलेशिया

 

५) अमित शहा यांनी कोणत्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केलेआहे?

(१) मेरठ

(२) गंगटोक

(३) दिल्ली

(४) मुंबई

उत्तर:(२) गंगटोक

 

६) जगातील सर्वात उंच ३५१ फूट महादेव(शिव) यांची मूर्ती कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली आहे?

(१) महाराष्ट्र

(२) राजस्थान

(३) आसाम

(४) गुजरात

उत्तर:(२) राजस्थान

 

७) भारतात प्रत्येक वर्षी “वन्य जीव आठवडा” कधी साजरा केला जातो?

(१) १ ते ७ ऑक्टोबर

(२) २ ते ८ऑक्टोबर

(३) ३ ते ९ऑक्टोबर

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) २ ते ८ ऑक्टोबर

 

८) कोणत्या राज्यातील “मोढेरा” गावाला देशातील पहिले सौर ऊर्जा संचालित गाव घोषित करण्यात आले आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) मध्यप्रदेश

(४) उत्तरप्रदेश

उत्तर:(२) गुजरात

 

९) कोणत्या राज्यात “ऑनलाईन जुगार व गेम नियमन अध्यादेश,२०२२” लागू झाला आहे?

(१) केरळ

(२) तामिळनाडू

(३) कर्नाटक

(४) तेलंगाना

उत्तर:(२) तामिळनाडू

 

१०) कोणाला“FIH पुरुष प्लेअर ऑफ द ईअर २०२१-२२” घोषित केले आहे?

(१) पीआर श्रीजेश

(२) मनप्रीत सिंह

(३) दिनेश चौधरी

(४) हरमन्प्रीत सिंह

उत्तर:(४) हरमन्प्रीत सिंह

 

११) पहिला“ग्लोबल ड्रोन एक्स्पो २०२२” कोठे आयोजित केला आहे?

(१) हैदराबाद

(२) चेन्नई

(३) जयपूर

(४) पटना

उत्तर:(२) चेन्नई

 

१२) केंद्र सरकारने कोणाला गैर कानुनी गतीविधी अधिनियम न्यायाधीकरणाच्या(UAPA) पीठासीनअधिकारीपदी नियुक्त केले आहे?

(१) राजीव कुमार

(२) पवन कुमार

(३) दिनेश कुमार

(४) महेश जोशी

उत्तर:(३) दिनेश कुमार

 

१३) ८१ वी “भारतीय रस्ते कॉंग्रेस” चे आयोजन कोठे होणार आहे?

(१) दिल्ली

(२) पटना

(३) भोपाळ

(४) लखनऊ

उत्तर:(४) लखनऊ

 

१४) कोणाला“ऑस्टेलियन विक्टोरिया प्रीमियर पुरस्कार” दिला आहे?

(१) दिव्यांगण शर्मा

(२) रितिका सक्सेना

(३) वरील दोन्ही

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) वरील दोन्ही

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT