Current Affairs 22nd January 2024 : चालू घडामोडी २२ जानेवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 22nd January 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 22, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 22nd January 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 22 January 2024. Find Current General Knowledge 22nd  January 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 22nd January 2024:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

Also See: चालू घडामोडी २१ जानेवारी २०२४

चालू घडामोडी २२ जानेवारी २०२४ : Current Affairs January 22, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २२ जानेवारी २०२४  महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) असोसिएशन ऑफ स्टेट ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग या केंद्रीय संस्थेमार्फत देशात प्रथमच कोणता दिवस चालक दीन म्हणुन साजरा करण्यात येणार आहे?

(A) २४ जानेवारी

(B) २२ जानेवारी

(C) २६ जानेवारी

(D) २८ जानेवारी

Ans-(A) २४ जानेवारी

(Q२) महाराष्ट्र राज्यात पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो GER किती आहे?

(A) ४५.६

(B) ३२.८

(C) ३४.९

(D) ३८.६

Ans-(C) ३४.९

(Q३) महाराष्ट्र राज्य  पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ग्रॉस एनरोलमेंट रेशो GER मध्ये देशांत कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ६

(B) ८

(C) ४

(D) ७

Ans-(B) ८

(Q४) भारतात उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण सर्वाधिक कोठे आहे?

(A) राजस्थान

(B) चेन्नई

(C) कोलकाता

(D) चंदीगड

Ans-(D) चंदीगड

(Q५) पडवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा देशात सर्वाधिक चंदीगड चा किती ग्रॉस एनरोलमेंट  रेशो GER किती आहे?

(A) ५५.६

(B) ५६.७

(C) ६६.१

(D) ६७.८

Ans-(C) ६६.१

(Q६) खालीलपैकी कोणी जीवन धारा –या विमा पॉलिसी चा शुभारंभ केला आहे?

(A) SBI

(B) LIC

(C) RBI

(D) TATA

Ans-(B) LIC

(Q७) LIC ने शुभारंभ केलेल्या जीवन धारा २  पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी किती वर्षे वयाची अट आहे?

(A) २०

(B) २१

(C) २२

(D) २३

Ans-(A) २०

(Q८) इंडिया ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेत कोणत्या भारताच्या बॅडमिंटन जोडीने उपविजेतेपद पटकावले आहे?

(A) रोहन बोपण्णा आणि किदंबी श्रीकांत

(B) रमेश कृष्णा आणि युकी भांबरी

(C) किदंबी श्रीकांत आणि चिराग शेट्टी

(D) सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी

Ans-(D) सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी

(Q९) इंडीया ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणत्या देशाच्या शा युकी ने पटकावले?

(A) दक्षिण कोरिया

(B) चीन

(C) मलेशिया

(D) ऑस्ट्रेलिया

Ans-(B) चीन

 

(Q१०) बांबू लागवडीसाठी टास्क फोर्स स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशात कितव्या क्रमांकाचे राज्य आहे?

(A) ३

(B) ५

(C) २

(D) १

Ans-(D) १

( Q११) अयोध्या येथे श्री रामाच्या प्राण प्रतिष्ठा निमित्ताने किती लाख दिवे लावण्यात येणार आहेत?

(A) ११

(B) १२

(C) १०

(D) १४

Ans-(C) १९

(Q१२) टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा २०२४ मध्ये पहिले तिन क्रमांक कोणत्या देशाच्या धावपटूंनी पटकावले?

(A) इथोपिया

(B) दक्षिण आफ्रिका

(C) चीन

(D) रशिया

Ans-(A) इथोपिया

(Q१३) मुंबई मध्ये आयोजित टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा २०२४ चे हे कितवे वर्ष आहे?

(A) १२

(B) १५

(C) १७

(D) १९

Ans-(D) १९

(Q१४) भारतातील पहिला ऑटो रोबोटिक उत्पादन प्रकल्प कोठे स्थापन करण्यात आला आहे?

(A) हैद्राबाद

(B) सुरत

(C) मुंबई

(D) कानपुर

Ans-(B) सुरत

(Q१५) केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी देशातून वस्तू सेवांची निर्यातीत किती टक्क्यांनी वाढ झाली आहे?

(A) ०.४

(B) ०.८

(C) ०.५

(D) ०.३

Ans-(A) ०.४

(Q१६) केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी देशाची वस्तू सेवांची निर्याती किती अब्ज डॉलर्सवर गेली आहे?

(A) ५६७

(B) ६७८

(C) ७६५

(D) ८७९

Ans-(C) ७६५

(Q१७) प्रजासत्ताक दिनानिमित्त देशात कोणत्या मंत्रालया व्दारे भारत पर्व हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे?

(A) संरक्षण मंत्रालय

(B) पर्यटन मंत्रालय

(C) सांस्कृतीक मंत्रालय

(D) परराष्ट्र मंत्रालय

Ans-(B) पर्यटन मंत्रालय

(Q१८) केंद्रीय पर्यटन मंत्रालया द्वारा कोणत्या कालावधीत देशात भारत पर्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे?

(A) २३ ते ३१ जानेवारी

(B) २२ ते २६ जानेवारी

(C) २३ ते ३० जानेवारी

(D) २२ ते ३१ जानेवारी

Ans-(A) २३ ते ३१ जानेवारी

(Q१९) ५० वा कुर्बी युवा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता?

(A) महाराष्ट्र

(B) राजस्थान

(C) मणिपूर

(D) आसाम

Ans-(D) आसाम

(Q२०) अयोध्या येथे उभारण्यात आलेले राम मंदिर हे वास्तुकलेच्या कोणत्या शैली तील आहे?

(A) द्रविड

(B) गोथिक

(C) नगाडा

(D) डेक्कन

Ans-(C) नगाडा

 

(Q २१) अयोध्या मध्ये राम मंदिरा मध्ये स्थापन करण्यात येणारी रामाची मूर्ती बनविणारे अरुण योगीराज कोणत्या राज्याशी संबधित आहेत?

(A) कर्नाटक

(B) उत्तर प्रदेश

(C) बिहार

(D) गोवा

Ans-(A) कर्नाटक

(Q २२) अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या श्री राम मंदिराचे उद्घाटन कोणत्या दिवशी होत आहे?

(A) २३ जानेवारी २०२४

(B) २५  जानेवारी २०२४

(C) २२ जानेवारी २०२४

(D) २६ जानेवारी २०२४

Ans-(C) २२ जानेवारी २०२४

(Q २३) २०२४ या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय आहे?

(A) डिजिटल इंडीया

(B) विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी

(C) मेक इन इंडिया

(D) विकसित भारताचा अमृत महोत्सव

Ans-(B) विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT