Current Affairs 21st January 2024 : चालू घडामोडी २१ जानेवारी २०२४

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 21st January 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 21, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 21st January 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 21 January 2024. Find Current General Knowledge 21st  January 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 21st January 2024:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २१ जानेवारी २०२४ : Current Affairs January 21, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २१ जानेवारी २०२४  महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) पि एम नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात पी एम आवास योजनेंतर्गत १५ हजार घरांच्या रे नगर ग्रह प्रकल्पाचे उद्घाटन झाले आहे?

(A) सोलापूर

(B) सांगली

(C) कोल्हापूर

(D) पुणे

Ans-(A) सोलापूर

(Q२) कोणत्या देशाचे मुन स्नायपर हे यान चंद्राच्या पष्ठभागावर उतरले आहे?

(A) चीन

(B) भारत

(C) जपान

(D) अमेरिका

Ans-(C) जपान

(Q३) जपान देशाचे कोणते यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे?

(A) विक्रम

(B) मुन स्नायपर

(C) स्काय इज

(D) जोग्वर

Ans-(B) स्नायपर

(Q४) चंद्राच्या पृष्ठभागावर अवकाश यान उतरविणारा जपान हा कितवा देश ठरला आहे?

(A) ४

(B) ३

(C) २

(D) ५

Ans-(D) ५

(Q५) भारताच्या सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) राजीव तिवारी

(B) रश्मी शुक्ला

(C) दलजीत सिंह चौधरी

(D) आत्माराम भिडे

Ans-(C) दलजीत सिंह चौधरी

(Q६) RBI ने दिलेल्या माहितीनुसार अनिवासी भारतीयांनी एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ यां काळात भारतात किती अब्ज डॉलर्स रक्कम पाठवली आहे?

(A) ५.६

(B) ७.३

(C) ६.५

(D) ५.८

Ans-(B) ७.३

(Q७) सर्बियाचा टेनीस पटू ने नुकताच ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत कितवा सामना खेळला आहे?

(A) १००

(B) २००

(C) १२५

(D) १५०

Ans-(A) १००

(Q८) कोणाला मरणोत्तर पि एम राष्ट्रीय शौर्य पुरस्कार २०२३ ने सन्मानित करण्यात येणार आहे?

(A) आकाश दिवे

(B) राजेश कोटक

(C) शिवकन्या ठाकरे

(D) अदित्य ब्राम्हणे

Ans-(D) अदित्य ब्राम्हणे

(Q९) यंदाच्या राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी किती जणांची निवड करण्यात आली आहे?

(A) १८

(B) १९

(C) २०

(D) २१

Ans-(B) १९

(Q१०) कोणत्या वर्षाच्या मुलांना दरवर्षी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात येते?

(A) ५ ते १७

(B) ६ ते १२

(C) ६ ते १५

(D) ५ ते १८

Ans-(D) ५ ते १८

 

(Q११) इंडियन प्रीमियर लीग आयपीएल स्पर्धेचा पुढील पाच वर्षे कोणती कंपनी मुख्य प्रायोजक राहणार आहे?

(A) Vivo

(B) पेप्सी

(C) टाटा

(D) रिलायन्स

Ans-(C) टाटा

(Q१२) इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील वर्षाच्या मुख्य प्रोजकसाठी टाटा ग्रुप आणि BCCI यांच्यात किती कोटींचा करार झाला आहे?

(A) २५००

(B) २६००

(C) ३०००

(D) ३५००

Ans-(A) २५००

(Q१३) देशात कोणत्या ठिकाणी खेलों इंडीया युवा क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) मुंबई

(B) कोलकाता

(C) दिल्ली

(D) चेन्नई

Ans-(D) चेन्नई

(Q१४) चेन्नई येथे होत असलेली २०२३ ची खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा कितवा क्रमांकाची आहे?

(A) ५

(B) ६

(C) ७

(D) ८

Ans-(B) ६

(Q१५) पॅरिस ऑलिम्पिक २०२४  पात्रता फेरीत भारताच्या महिला हॉकी संघाला कोणत्या देशाने पराभूत केले आहे?

(A) जपान

(B) जर्मनी

(C) स्पेन

(D) नेपाळ

Ans-(A) जपान

(Q१६) मराठवाडा साहित्य परिषदेचा २०२४ जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे?

(A) शरद पवार

(B) प्रवीण गायकवाड

(C) रा.र.बोराडे

(D) इंद्रजित भालेराव

Ans-(C) रा.र.बोराडे

(Q१७) हवाई वाहतुकीसंबंधी विंग्ज इंडीया २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) नवी दिल्ली

(B) हैद्राबाद

(C) रांची

(D) चेन्नई

Ans-(B) हैद्राबाद

(Q१८) विंग्ज इंडीया २०२४ चे हैद्राबाद या ठिकाणी कोनाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) ज्योतिरादित्य सिंधिया

(B) रेंवंथ रेड्डी

(C) जगनमोहन शेट्टी

(D) नितीन गडकरी

Ans-(A) ज्योतिरादित्य सिंधिया

(Q१९) महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते कोणाला बांधकाम क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल बिझनेस एक्सलंस अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) अतुल चोरडिया

(B) सायरस पूनावाला

(C) राकेश कुमार

(D) राजेश गोयल

Ans-(D) राजेश गोयल

(Q२०) पी एम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोठे नविन आधुनिक बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र संकुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे?

(A) अहमदाबाद

(B) पटना

(C) बंगळुरू

(D) वाराणसी

Ans-(C) बंगळुरू

 

(Q २१) बंगळुरू येथे स्थापना केलेले बोईंग इंडिया चे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र हे कोणत्या देशाबाहेरील बोईंगचे सर्वात मोठे केंद्र आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) सिंगापुर

(D) जर्मनी

Ans-(A) अमेरिका

(Q २२) महाराष्ट्र राज्यात कोठे पहिले पोक्सो न्यायालय होणार आहे?

(A) कोल्हापूर

(B) नागपूर

(C) पुणे

(D) जालना

Ans-(C) पुणे

(Q २३) कोणत्या राज्यात जगातील सर्वात उंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) आंध्रप्रदेश

(C) गोवा

(D) बिहार

Ans-(B) आंध्रप्रदेश

(Q २४) आंध्रप्रदेश राज्यातील विजयवाडा येथे अनावरण करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची चौथऱ्यासह उंची किती फूट आहे?

(A) २०५

(B) २००

(C) २०४

(D) २०६

Ans-(D) २०६

(Q २५) आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा येथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात ऊंच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला काय नाव देण्यात आले आहे?

(A) statue of unity

(B) statue of Liberty

(C) statue of social justice

(D) statue of India

Ans-(C) statue of social justice

(Q २६) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत कोणत्या भाषेला क्लासिकल भाषेचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) चायनीज

(B) फारसी

(C) जपानी

(D) उर्दू

Ans-(B) फारसी

(Q २७) विंग्ज इंडीया २०२४ अंतर्गत कोणत्या विमानतळाला सर्वोत्कृष्ट विमानतळाचा अवॉर्ड देण्यात आला आहे?

(A) नवी दिल्ली

(B) मुंबई

(C) वाराणसी

(D) अयोध्या

Ans-(A) नवी दिल्ली

(Q २८) ई. स.८०० वर्षा पूर्वीच्या मानवी वस्तीचे अवशेष कोणत्या राज्यात सापडले आहेत?

(A) बिहार

(B) राजस्थान

(C) गोवा

(D) गुजरात

Ans-(D) गुजरात


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT