Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 12th August 2022 : चालू घडामोडी १२ ऑगस्ट २०२२

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 12th August 2022

Daily Current Affairs (Date – 12th August 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 12 August 2022. Find Current General Knowledge 12th August 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी १२ ऑगस्ट 2022: Current Affairs August 12, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १२ ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) आसाम आणि कोणत्या राज्याने “सीमा वादावर” तोडगा काढणाऱ्या करारावर स्वाक्षरी केली आहे?

(१)मणिपूर

(२) मिझोरम

(३) अरुणाचल प्रदेश

(४)नागालंड

उत्तर:(२) मिझोरम

 

) ICC T२० महिलारान्किंग मध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे?

(१) बेथ मुनी

(२)शेफाली वर्मा

(३) मिताली राज

(४) रेणुका सिंह

उत्तर:(१) बेथ मुनी

 

३) ४४ व्या बुद्धिबळ अलाम्पियाड २०२२ मध्ये भारतीय पुरुष व महिला संघाने कोणते पदक जिंकले आहे?

(१) स्वर्णपदक

(२) रजतपदक

(३) कांस्यपदक

(४)यापैकी नाही

उत्तर:(३) कांस्यपदक

 

४) FIDE द्वारे २०२६ चे बुद्धिबळ आलाम्पीयाड कोठे आयोजित होणार आहे?

(१) भारत

(२) पाकीस्तान

(३) उजबेकिस्तान

(४) अफगाणिस्तान

उत्तर:(३) उजबेकिस्तान

 

५) कोणत्या राज्याने नवीन “कलम ३A” सामील करण्यासाठी संविधान संशोधन विधेयक २०२२ सादर केले आहे?

(१) आसाम

(२) ओडिशा

(३) अरुणाचलप्रदेश

(४) आंध्रप्रदेश

उत्तर:(४) आंध्रप्रदेश

 

६) “कॉमनवेल्थ फेन्सिंग चम्पिअनशिप २०२२” मध्ये भवानी देवी यांनी कोणते पदक जिंकले आहे?

(१) स्वर्ण पदक

(२) रजतपदक

(३) कांस्यपदक

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) स्वर्ण पदक

 

७) “ब्रावो यादव” पुस्तक कोणी लिहिले आहे?

(१) सलमान रश्दी

(२) चेतन भगत

(३) शशी थरूर

(४) दीपक सिंह

उत्तर:(४) दीपक सिंह

 

८) “FISH अंड SEAFOOD” पुस्तकाचे अनावरण कोणत्या मंत्री यांनी केले आहे?

(१) अमित शाह

(२) राजनाथ सिंह

(३) पुरुषोत्तम रुपाला

(४) जितेंद्र सिंह

उत्तर:(३) पुरुषोत्तम रुपाला

 

९) “MADAM PRESIDENT: अ BIOGRAPHY ऑफ द्रोपदी मुर्मू” पुस्तक कोणी लिहिले आहे?

(१) सलमान रश्दी

(२) संजय्बबारु

(३) सतीश साहू

(४) शशी थरूर

उत्तर:(३) सतीश साहू

 

१०) कोणत्या राज्य सरकारने “मुख्यमंत्री बालआशिर्वाद योजना” सुरु केली आहे?

(१) राजस्थान

(२) हरियाना

(३) मध्यप्रदेश

(४) गुजरात

उत्तर:(३) मध्यप्रदेश

 

११) सामाजिक न्याय मंत्री वीरेंद कुमार  कोठे ‘स्माईल ७५” कार्यक्रम सुरु करणार आहे?

(१) मुंबई

(२) लखनऊ

(३) दिल्ली

(४) कोच्ची

उत्तर:(३) दिल्ली

 

१२) रशियन रॉकेट “सोयुज” ने कोणत्या देशाचे उपग्रह “खय्याम” चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?

(१) इराण

(२) इराक

(३) कतार

(४ )संयुक्त अरब अमिरात

उत्तर:(१) इराण

 

१३) केंद्रीय मंत्रिमंडळाने “प्रधानमंत्री शहरी आवास योजना” कोणत्या तारखेपर्यंत चालू ठेवण्यचा निर्णय घेतल आहे?

(१) ३१ मार्च,२०२३

(२) ३१ डिसेंबर २०२३

(३) ३१ मार्च,२०२४

(४)३१ डिसेंबर २०२४

उत्तर:(४) ३१ डिसेंबर २०२४

 

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

 

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा