सी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या

सी.ए., लॉ प्रवेश परीक्षांच्या तारखा बदलल्या- Corona Lockdown Ca And Law Entrance Exams Postponed

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) सीए फाउंडेशन, इंटरमिडीएट आणि फायनल परीक्षा स्थगित केल्या आहेत. ICAI ने नव्या तारखाही जाहीर केल्या आहेत. यासाठी एक नोटीसही जारी केली आहे. दरम्यान, १० मे रोजी होणारी कॉमन लॉ अॅडमिशन टेस्टही पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता २४ मे रोजी होणार आहे.

सीए परीक्षा २ मे ते १८ मे पर्यंत होणार होत्या. मात्र आता या परीक्षा १९ जून ते ४ जुलै २०२० या कालावधीत होणार आहेत. सीए फाउंडेशन परीक्षा – २७,२९ आणि १, ३ जुलै २०२०.

Source: https://maharashtratimes.com/

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- [email protected] . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).