ईसीजी टेक्निशिअन व्हा; नोकरीच्या भरपूर संधी

ईसीजी टेक्निशिअन व्हा; नोकरीच्या भरपूर संधी

There are many benefits to a career as an ECG Technician. There are plenty of job opportunities in hospitals, clinics and labs. Know what course it is, how much salary you get …

ईसीजी टेक्निशिअनला कार्डिओग्राफिक टेक्निशिअनही म्हटलं जातं. ईसीजी मशीनचा वापर करून रुग्णाचा हार्ट रेट मोजणं, कार्डिअॅक रिदम मॉनिटर करणार, दिल आणि आर्टरीज (रक्तवाहिन्या) मधील अनियमितता शोधण्यासाठी डॉक्टरांना मदत करणं, डेटा एकत्रित करणं, रुग्णाच्या तब्येतीतील चढउतारांवर लक्ष ठेवणं, हृदयरोगतज्ज्ञांची मदत करणं आदी कामं ईजीसी टेक्निशिअन करतात. यात करिअर करण्याचे अनेक फायदे आहेत. रुग्णालये, क्लिनिक्स आणि प्रयोगशाळेत नोकरीच्या भरपूर संधी आहेत.

अभ्यासक्रम आणि पात्रता:

During the course, students are required to complete two sessions a year. In this, he taught both theory and practice. This course covers important studies on the anatomy and anatomy of the heart and chest. This course teaches how the heart works and how the ECG works. This diploma is called Diploma in Electrocardiogram Technology Course.

डिप्लोमा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना सरकारी किंवा खासगी रुग्णालयामध्ये, लॅबमध्ये नोकरीची संधी असते. आपत्कालीन स्थितीमध्येही सर्वाधिक गरज वैद्यकीय सहयोगी कर्मचाऱ्याची असते. तेव्हाही या टेक्निशिअनची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते.

वेतन:

Starting a career in this field, you can earn at least Rs. 20,000 a month. Salary increases on the basis of experience.

विविध विद्यापीठांमध्ये आणि खासगी महाविद्यालयांमध्ये हा कोर्स उपलब्ध असतो.

Source:  महाराष्ट्र टाइम्स.कॉम

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).