ऑडिट, लेखा इ. विनामूल्य ऑनलाईन कोर्सेस

आयसीएआयचे मोफत शॉर्ट टर्म ऑनलाइन कोर्स

ICAI has launched several online courses. These courses are short term. They are designed according to the time and market demand. Special thing is that most of the courses offered by ICAI are free.

You can take advantage of the free time you get in lockdown by taking several short term online courses. For this, many institutes are offering courses as per the demand of the industry. Now the Institute of Chartered Accountants of India (ICAI) has also joined.

आयसीएआयने अनेक ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम अल्प मुदतीचे आहेत. वेळ आणि बाजाराच्या मागणीनुसार ते डिझाइन केलेले आहेत. विशेष म्हणजे आयसीएआय देत असलेले बहुतेक अभ्यासक्रम विनामूल्य आहेत.काही विशिष्ट कोर्सची यादी आम्ही येथे देत आहोत. आयसीएआयच्या नवीन डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मवर भेट देऊन आपण त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकता. या बातमीमध्ये आपल्याला त्या संकेतस्थळाचा दुवा मिळेल.

ICAI चे मोफत अभ्यासक्रम : ICAI Courses

  • फॉरेन्सिक अकाउंटिंग आणि फ्रॉड डिटेक्शन
  • ईबुक – सीजीएसटी / आयजीएसटी / यूटीजीएसटी कायदा आणि नियम (सीजीएसटी / आयजीएसटी / यूटीजीएसटी कायदा आणि नियम)
  • जीएसटी वार्षिक परतावा
  • ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी अँड अकाउन्टन्सी
  • इन्फॉर्मेशन सिस्टीम अँड ऑडिट
  • कॉस्ट अँड मॅनेजेमेंट अकाउन्टिंग
  • आंतरराष्ट्रीय कर आकारणी
  • मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील डेटा एकत्रीकरण आणि विश्लेषण
  • एम्ब्रेसिंग रोबोटिक्स प्रोसेस ऑटोमेशन
  • अर्ली सिग्नल्स ऑफ फ्रॉड बँकिंग सेक्टर
  • जीएसटी ऑडिटसंबंधी तांत्रिक मार्गदर्शक
  • सायबर सुरक्षा
  • कॉर्पोरेट आणि इतर कायदे
  • ऑडिटिंग आणि अ‍ॅश्युरन्स

आयसीएआय हे जवळपास १२९ कोर्सेस ऑफर करत आहे. हे अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. यापैकी कोणताही कोर्स करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवरून वेबसाईटला भेट देऊन नोंदणी करावी लागेल.

ICAI is offering about 129 courses. These courses are of different durations. To do any of these courses you need to register by visiting the website from the link given below.

आयसीएआयच्या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Click here to go to ICAI’s Digital Learning Platform.


Source: महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या mahasarkar@whatsapp दुव्यावर क्लिक करा आत्ता आपण महासरकर ग्रुप मध्ये समाविष्ट व्हाल.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).