लॉकडाऊन: यूपीएससीच्या ‘या’ सर्व मुलाखती रखडल्या

लॉकडाऊन: यूपीएससीच्या ‘या’ सर्व मुलाखती रखडल्या

देशात करोना व्हायरसमुळे लागलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाने अनेक परीक्षांच्या मुलाखतींचं शेड्युल बदलण्यात आलं आहे. यूपीएससीच्या अनेक परीक्षा आणि मुलाखतींच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी परीक्षा २०१९ च्या मुलाखतींची प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. देशभरात लॉकडाऊनची घोषणा तेव्हा झाली नव्हती. आता देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन आहे. त्यामुळे यूपीएससीच्या अनेक परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. ‘देशात करोना व्हायरसमुळे लागलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाने अनेक परीक्षांच्या मुलाखतींचं शेड्युल बदलण्यात आलं आहे. शिवाय UPSC IES आणि ISS 2020 भरती परीक्षांचं शेड्युलही बदलण्यात येणार आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत कोणतीही घोषणा केली जाणार नाही.’

पाहा कोणत्या मुलाखतींचं शेड्युल कसं बदललं —

  • सायंटिस्ट बी (ज्युनियर जियोफिजिसिस्ट) – ३० आणि ३१ मार्चला होणार होत्या मुलाखती.
  • असिस्टंट प्रोफेसर (अप्लायड आर्ट) – १ एप्रिल २०२० रोजी होत्या मुलाखती.
  • असिस्टेंट डायरेक्टर (CPDO) – ३ एप्रिल २०२० रोजी होत्या मुलाखती.
  • अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (अॅग्रीकल्चर) – ३ एप्रिल २०२० रोजी होत्या मुलाखती.
  • असिस्टंट एक्झिक्युटिव इंजीनियर (सिविल) – २३ आणि २४ मार्च रोजी मुलाखती होत्या.
  • डेप्युटी डायरेक्टर (सेफ्टी) – २५ मार्च रोजी होत्या मुलाखती.
  • असिस्टंट प्रोफेसर (पेंटिंग) – २६ व २७ मार्च रोजी होत्या मुलाखती.
  • सायंटिस्ट बी (केमिस्ट) – २४ ते २७ मार्च रोजी होत्या मुलाखती.
  • इंस्ट्रूमेंटेशन इंजीनियर – ३० मार्चला होत्या मुलाखती.
  • अॅडिशनल असिस्टंट डायरेक्टर – ३१ मार्चला मुलाखती होत्या.
  • नॉटिकल सर्वेयर कम डेप्युटी डायरेक्टर जनरल – ७ एप्रिलला मुलाखती होत्या.
  • अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (BRO) – १५ व १६ एप्रिलला मुलाखती होत्या.

GET FREE JOBS ALERT ON WHATSAPP GROUP. Click the link:- mahasarkar@whatsapp . NOW YOU WILL BE ADDED IN MAHASARKAR GROUP”.

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2019.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).