WRD जलसंपदा विभाग भरती अंतिम उत्तर सूची 2023

maha govt

WRD Final Answer Key 2023 | WRD जलसंपदा विभाग भरती अंतिम उत्तर सूची 2023

महाराष्ट्र मधील जलसंपदा विभागामार्फत अराजपत्रित गट ब आणि गट क संवर्गातील पदांकरिता नुकतीच 27 डिसेंबर ते दोन जानेवारी दरम्यान परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा एकूण 126 परीक्षा केंद्रांमध्ये घेण्यात आली आणि सलग 5 दिवस वेग वेगळ्या शिफ्ट मधे ही परीक्षा TCS मार्फत घेण्यात आली. एकंदरीत 4497 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यात काही पदांसाठी ऑनलाईन परीक्षा आणि नंतर टायपिंग परीक्षा आणि शेवटी कागदपत्र पडताळणी अशी प्रक्रिया राबविली जाणार आहे. तुम्हाला जर WRD विभाग कडून प्रसिद्ध होणाऱ्या सर्व प्रकारच्या सूचना माहिती करून घ्यायच्या असतील तर तुम्ही www.wrd.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन तुम्ही माहिती पाहू शकता. परीक्षा झाल्या नंतर काही दिवसात च म्हणजेच 5 जानेवारी पासून च उमेदवारांना त्यांच्या लॉग इन वर त्यांनी सोडविलेल्ली उत्तर पत्रिका म्हणजेच Answer Sheet आणि उत्तर तालिका म्हणजेच Answer Key उपलब्ध करून देण्यात आली होती. त्या दोन्ही उत्तर पत्रिका आणि उत्तर तालीका यांची तुलना करून विद्यार्थ्यांनी आपले सोडवलेले प्रश्न तपासायचे होते. यावरून च चुकीच्या उत्तराला गुण मिळाले असतील किंवा एखाद्या प्रश्नाला चुकीचे पर्याय मिळाले असतील किंवा चुकीचा प्रश्न आला असेल तर अशा प्रश्नांवर हरकती म्हणजेच आक्षेप घेण्यासाठी उमेदवारांना TCS कडून लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. ही लिंक 8 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान उमेदवारांना करीता खुली करण्यात आली होती आणि आक्षेप नोंदवण्यास सांगितले होते. प्रतेक आक्षेप करीता 100 रुपये प्रमाणे फी सुद्धा आकारली होती. आणि जर घेतलेली हरकत किंवा आक्षेप योग्य असेल तर सदर फी परत मिळणार आणि घेतलेला आक्षेप चुकीचं ठरला तर सदर फी परत मिळणार नाही अशी तरतूद त्यात दिली होती. अशा प्रकारे सर्व उमेदवारांनी आप आपले आक्षेप नोंदवून झाल्यवर ते सबमिट करायचे होते. आता त्यानंतर उमेदवारांना आतुरता होती ती म्हणजे अंतिम उत्तर तलीका म्हणजेच Final Answer Key याची. आणि हीच आतुरता किंवा प्रतीक्षा आता संपणार असून प्रतेक उमेदवारांना त्याच्या लॉग इन वर अंतिम उत्तर सूची जाहीर केल्या जाणार आहे. त्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वर सतत visit करावे किंवा आमच्या पेज ल फॉलो करा जेणेकरून कोणतीही माहिती अत्यंत तात्काळ आणि जलद गतीने वेळेत प्राप्त होईल.

तसेच लवकरच WRD विभाग कडून झालेल्या परीक्षेची अंतिम उत्तर सूची जाहीर होणार आहेच त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुमच्या लॉग इन वर ती बघू शकता.

जलसंपदा विभाग अंतिम उत्तरतालिका | WRD Answer Key 2023: Click Here (Available on 05th February 2024 at 02:00 PM)

महाराष्ट्र राज्य मध्ये विविध विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, रिक्त पदांची जाहिरात तसेच अन्य घडामोडी आणि नोकरीच्या संधी जाणून घेण्यासाठी आमचे Mahasarkar telegram channel नक्कीच फॉलो करा. आणि नवीन नवीन जलद तात्काळ माहिती करीता आमच्या लिंक फॉलो आणि लाईक करण्यास विसरू नका. जर आपण एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा प्लॅटफॉर्म नक्कीच आपणास तिथं पर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरेल. अभ्यास सोबत तितकेच आवश्यक असते ते म्हणजे मार्गदर्शन. म्हणून आम्ही आपणासाठी एक उत्तम मार्गदर्शक प्लॅटफॉर्म बनवला आहे ज्याचा नक्कीच आपणास उपयोग होईल. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमचे telegram channel join करा आणि आज च अभ्यासाची सुरुवात करा.

Also See More: Maha TET 2024 Syllabus & Exam Pattern


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT