Wardha District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper

Maharashtra police constable salary 2024

Wardha District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper

Wardha Police Driver Bharti exam question paper 2019 Solved by our expert

वर्धा जिल्हा चालक पोलीस 2019

Exam Date: दि. 30 सप्टेंबर 2021

  1. 21 प्राप्तांकांचा मध्य 48 आहे. पहिल्या ।। प्राप्तांकाचा मध्य 44 आहे तर शेवटच्या ।। प्राप्तांकाच्या मध्य 52 आहे तर 11 वा प्राप्तांक कोणता?

1) 72

2) 64

3) 48

4) 66

उत्तर:3) 48

 

2.ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारीत मुक्कामावर 48 मिनीटे लवकर पोहोचली.तर त्या गाडीने एकुण किती प्रावास केला?

1) 300 कि.मी.

2) 240 कि.मी.

3) 210 कि.मी.

4) 270 कि.मी.

उत्तर: 2) 240 कि.मी.

 

3.एका विक्रेत्याने । कपाट 200 रु. नफ्याने विकले जर त्याने ते कपाट शेकडा 25 नफ्याने विकले असते तर त्याला 50 रु जास्त मिळाले असते, तर त्या कपाटाची खरेदीची किंमत किती?

1) 1200 रु

2) 1000 रु

3) 800 रु

4) 1400 रु

उत्तर:2) 1000 रु

 

4.

x 5 4 -2
y 75 48 12

 

सोबतच्या सारणीवरुन चलनाचा प्रकार ओळखा.

1) By समचलनात x

2) Y व्यस्तचलनात x

3) Y समचलनात 3x2

4) Y व्यस्तचलनातx2

उत्तर:3) Y समचलनात 3x2

 

5.दोन क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 64 आहे. तर त्यातील लहान संख्येचा वर्ग किती?

1) 225

2) 289

3)361

4) 169

उत्तर: 1) 225

 

  1. 6. 1/2मीटर +3 1/4 ‘ डेसी मीटर + 2 3/4 सेंमी. =……. डेका मीटर

1) 0.04852

2) 4.8525

3) 48.525

4) 0.48525

उत्तर:4) 0.48525

 

7.एका कोनाचा पूरक कोन हा त्या कोनाच्या पट आहे. तर त्या 3 कोनाच्या कोटीकोनाचे माप किती?

1) 36°

2) 60°

3) 30

4) 54°

उत्तर: 1) 36°

 

8.4: 2′ यांचे अंतिम गुणोत्तर किती?

1) 4:1

2) 21

3) 31

4)3:5

उत्तर:2) 21

 

9.द.सा.द.शे 13% दराने 2200 रु. मुद्दलाची 3630 रुपये रास होण्यासाठी किती वर्ष लागतील?

1) 3 वर्ष

2) 4 वर्ष

3) 5 वर्ष

4) 2 वर्ष

उत्तर:3) 5 वर्ष

 

10.yहा x च्या दुप्पट आहे आणि z च्या तिप्पट आहे. जर z = 2 तर पुढील बैजीक राशीची किंमत किती? 2y- 2x + 2 =?

1) 1

2) 8

3) 4

4) 2

उत्तर:2) 8

 

11.5/9 च्या 1/3 च्या 36/10 मध्ये किती मिळवावे म्हणजे उत्तर 5 येईल?

1) 1

2)1/3

3)2/5

4)2

उत्तर: 1) 1

 

12.25 + [8- (24 ÷ 8×4 -5 + 12) = ?

1) 10

2) 14

3) 8

4) 22

उत्तर:2) 14

 

  1. 8.6346 या संख्येत उजवीकडील 6 ची स्थानिक किंमत डावीकडील 6 च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे?

1) 102

2) 103

3)10-3

4) 10-2

उत्तर:3)10-3

 

  1. सहा बेल एकाच वेळी वाजत आहेत. आता या सहा बेल अनुक्रमे 2, 4, 6, 8, 10, 12 सेकंद या अंतराने वाजतात तर 30 मिनिटांच्या कालावधीमध्ये या सहा बेल किती वेळा एकत्र वाजतील?

1) 16

2) 12

3) 14

4) 10

उत्तर:1) 16

 

  1. 10 रुपये दर्शनी किंमतीच्या शेअरचा बाजार भाव 125 रुपयेअसताना 1275 रुपये खर्च करून आणि शेकडा 2% प्रमाणे दलाली देऊन सर्वसाधारण शेअर विकत घेतले तर किती शेअर घेतले?

1) 20

2) 12

3) 10

4) 5

उत्तर:3) 10

 

  1. एका सभागृहात खुर्च्याच्या 35 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसया रांगेत 22 खुर्च्या आहेत, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आहेत; तर 25 व्या रांगेत किती खुर्च्या आहेत?

1) 48

2) 64

3)68

4) 74

उत्तर: 3)68

 

  1. एका कोनाचा पूरक कोन व कोटी कोन यांच्या मापांचे गुणोत्तर 83 आहे, तर त्या कोनाचे त्याच्या पुरक कोनाशी गुणोत्तर किती?

1) 1:2

2) 1:4

3) 1:3

4) 4:1

उत्तर:2) 1:4

 

  1. तीन संख्याची बेरीज 190 आहे. पहीली संख्या दुसरीच्या 3/4 पट आहे व दुसरी संख्या तिसरीच्या 9/8 पट आहे. तर तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे?

1) 10

2) 72

3) 80

4) 64

उत्तर:1) 10

 

  1. 2+√2 1/√2+2+1/√2-2=?

1)2+√2

2) √2

3) 2

4) 0

उत्तर:3) 2

 

  1. 15 लिटर मिश्रणात 40 टक्के अल्कोहोल आहे, तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता, अल्कोहोल चे प्रमाण 25 टक्के होईल?

1) 4 लिटर

2) 9 लिटर

3) 8 लिटर

4) 2 लिंटर

उत्तर:2) 9 लिटर

 

  1. महाराष्ट्र मोटारवाहन अधिनियम 1988 च्या प्रभावी अमलबजावणीसाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मोटारवाहन नियम कधी करण्यात आला आहे?

1) 1988

2) 1989

3) 1990

4) 1991

उत्तर: 2) 1989

 

  1. वाहन चालकाने ‘ निसरडा रस्ता’ हे चिन्ह दिसल्यास काय करावे?

1) त्याच वेगात वाहन पुढे घेवून जावे.

2) वाहनाचा वेग गियर बदलवून कमी कराया

3) वाहनाला त्वरीत बैंक लावावे

4) आपले वाहन वळवून दुसऱ्या बाजुने जावे.

उत्तर:2) वाहनाचा वेग गियर बदलवून कमी कराया

 

  1. तुमच्या विरुद्ध बाजुने येणाऱ्या वाहनांना तुम्ही कोणत्या बाजुने जावूद्यावे?

1) तुमच्या उजव्या बाजुने

2) कोणत्याही बाजुने

3) मधील बाजुने

4) तुमच्या डाव्या बाजुने

उत्तर:1) तुमच्या उजव्या बाजुने

 

  1. वाहन चालकाने मनुष्य विरहीत रेल्वे क्रॉसिंग ओलांडण्यापूर्वी कायकरावे?

1) वाट न पाहता रेल्वे मार्ग ओलाडाना.

2) हॉर्न वाजवून लवकरात लवकर रेल्वे मार्ग ओलांडावा

3) रेल्वे जाई पर्यंत वाट पाहावी.

4) रस्त्याचे डाव्या बाजुस थांबुन रेल्वे येत नसल्याची खात्री करावी,

उत्तर: 4) रस्त्याचे डाव्या बाजुस थांबुन रेल्वे येत नसल्याची खात्री करावी,

 

  1. वैद्यकीय आपातकालीन स्थिती निर्माण झाल्यास कोणता दुरध्वनीक्रमांक डायल करावा?

1) 100

2) 103

3) 101

4) 108

उत्तर:4) 108

 

  1. तिव्र उताराचा घाट उतरतांना तुमचे वाहन कोणत्या गिअरमध्ये असावे?

1) वरच्या गिअरमध्ये असावे.

2) गिअर न्युट्रल ठेवून इंजिन बंद ठेवावे.

3) तेवढ्या तिव्रतेचा चढ चढण्यासाठी जो गिअर वापरावा लागतो त्याचगिअरमध्ये असावे.

4) खालच्या गिअरमध्ये असावे,

उत्तर: 3) तेवढ्या तिव्रतेचा चढ चढण्यासाठी जो गिअर वापरावा लागतो त्याचगिअरमध्ये असावे.

 

  1. मोटारवाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधी तरतुद कोणत्या कलमात आहे?

1) मोटारवाहन कायदा 1988 कलम 123

2) मोटारवाहन कायदा 1988 कलम 122

3) मोटारवाहन कायदा 1988 कलम 124

4) मोटारवाहन कायदा 1988 कलम 126

उत्तर:2) मोटारवाहन कायदा 1988 कलम 122

 

  1. झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी वाहन चालकाने काय करावे?

1) आहे त्याच वेगाने जाण्यास हरकत नाही.

2) थांबुन पादचाऱ्यांना आधी जाऊ द्यावे.

3) वेग कमी करून सावधानतेने जावे.

4) वेग अधिक करुन जावे,

उत्तर: 2) थांबुन पादचाऱ्यांना आधी जाऊ द्यावे.

 

  1. भारतात………या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो.

1) जानेवारी

2) मार्च

3) एप्रिल

4) मे

उत्तर: 1) जानेवारी

 

  1. मोटारवाहन चालवितांना मोबाईल फोन बाबत कोणती दक्षता मोटारचालकाने घ्यावी?

अ) मोटार चालवितांना मोबाईलचा वापर करु नये.

ब) वाहन चालविताना मोबाईलचे रिंगटोन सौम्य ठेवावी.

क) मोबाईलवर आलेला फोन अत्यावश्यक असेल तर गाडी डाव्याबाजुस वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा रितीने बंद करून मोबाईलवर बोलावे.

ड) ड्रायव्हींग करतांना मोबाईल फोन पँटच्या खिशात ठेऊ नये.

1) फक्त अ आणि ब

2) फक्त ब आणि क

3) फक्त अ क आणि ड

4) अ, ब, क आणि ड

उत्तर:4) , , क आणि ड

 

  1. मोटारवाहन कायदा 1988च्या……… या कलमानुसार मद्यप्राशन करुन वाहन चालविणे गुन्हा आहे.

1) कलम 182

2) कलम 183

3) कलम 184

4) कलम 185

उत्तर:4) कलम 185

 

  1. मोटारवाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 112 अन्वये……

1) वाहनांचा कर भरल्याशिवाय वाहन रस्त्यावर चालवू नये.

2) मद्यप्राशन करून वाहन चालवू नये.

3) वाहनाची वेग मर्यादा ओलांडू नये.

4) सिटबेल्टचा वापर न करता वाहन चालवू नये.

उत्तर:3) वाहनाची वेग मर्यादा ओलांडू नये.

 

  1. Central Vista Project कशाशी संबंधीत आहे.

1) नारतीय सैन्य दलाचे आधुनिकीकरण

2) भारतीय नौदलाचे आधुनिकीकरण

3) भारतीय संसद भवनाची नविन इमारत

4) भारतीय वायुदलाचे आधुनिकीकरण

उत्तर:3) भारतीय संसद भवनाची नविन इमारत

 

  1. युनेस्को व वार्की फाउंडेशनच्या (Varkey Foundation) वतीने देण्यात येणारा ग्लोबल टिचर प्राईज 2020 हा पुरस्कार खालीलपैकी कोणालादेण्यात आला?

1) रणजीतसिंह डिसले

2) राजेंद्र सिंग

3) कैलास सत्यार्थी

4) मलाला युसुफजाई

उत्तर: 1) रणजीतसिंह डिसले

 

  1. महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेले ‘शक्ती विधेयक’ कशाशी संबंधीत आहे?

1) गरीबांना न्यायहक्क मिळवून देण्यासाठी

2) मागासवर्गीयांना न्यायहक्क मिळवून देण्यासाठी

3) महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी

4) कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी

उत्तर:3) महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी

 

  1. टोकीयो ऑलंम्पीक 2020 मध्ये भारतीय खेळाडूंनी एकुण कितीपदके मिळविली?

1) 5

2) 6

3) 7

4) 8

उत्तर: 3) 7

 

  1. पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?

1) बलबिर सिंग

2) एन.के. सिंग

3) अरविंद मेहता

4) के.एन. व्यास

उत्तर:2) एन.के. सिंग

 

  1. Quad (Quadrilateral Security Dialogue) मध्ये खालीलपैकीकोणत्या देशांचा समावेश आहे?

1) भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया

2) भारत, चिन, पाकिस्तान, अफगानिस्तान

3) भारत, चिन, भुतान, नेपाळ

4) भारत, चिन, श्रीलंका, बांग्लादेश

उत्तर:1) भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया

 

  1. सन 2019 चा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीस देण्यात आला?

1) लता मंगेशकर

2) पं. भिमसेन जोशी

3) सचिन तेंडुलकर

4) नानाजी देशमुख

उत्तर:4) नानाजी देशमुख

 

  1. सन 2020 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणालादेण्यात आला?

1) आशा भोसले

2) अमिताभ वच्चन

3) लता मंगेशकर

4) सचिन तेंडुलकर

उत्तर: 1) आशा भोसले

 

  1. ठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपुर्ण समुहाला काय म्हणतात?

1) वाक्य

2) स्वराधी

3) शब्द

4) वर्ण

उत्तर: 3) शब्द

 

  1. संयुक्त नसणारा स्वर सांगा.

1) ए

2) ऑ

3) इं

4) ओ

उत्तर: 3) इं

 

  1. ‘प्रथमाध्याय’ या शब्दाची संधी सोडवा.

1) प्रथमा+ध्याय

2) प्रथम + अध्याय

3) प्रथमा +अध्याय

4) प्रथमा+ध्यय

उत्तर:2) प्रथम + अध्याय

 

  1. “मी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललो” या वाक्यातील बोललो याशब्दाची जात ओळखा.

1) नाम

2) विशेषण

3) सर्वनाम

4) क्रियापद

उत्तर: 4) क्रियापद

 

  1. ‘भाऊ’ या नामाचे सामान्यरूप सांगा

1) भाऊ

2) भावा

3) भाऊने

4) यापैकी नाही

उत्तर: 2) भावा

 

  1. खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणते?

1) आम्ही

2) तु.

3) तो

4) तुम्ही

उत्तर: 1) आम्ही

 

  1. ‘चौपट’ या शब्दाचे विशेषण ओळखा.

1) गणवाचक

2) क्रमवाचक

3) आवृत्तीवाचक

4) यापैकी नाही

उत्तर: 3) आवृत्तीवाचक

 

  1. “खेळतांना सदुची बॅट मोडली” या वाक्यातील क्रियापद ओळखा.

1) खेळतांना

2) सदुची

3) बॅट

4) मोडली

उत्तर:4) मोडली

 

49.”परमेश्वर सर्वत्र असतो” या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

1) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय

2) क्रियाविशेषण

3) रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय

4) परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय

उत्तर:2) क्रियाविशेषण

 

  1. “मरावे परि किर्तीरूपे उरावे” या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचाप्रकार ओळखा.

1) समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय

2) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय

3) न्युनत्यबोधक उभयान्वयी अध्यय

4) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर:3) न्युनत्यबोधक उभयान्वयी अध्यय

 

  1. “रात्रपाळीचे कामगार दिवसाच झोपतात” या वाक्यातील दिवसाचया शब्दाची विभक्ती ओळखा.

1) षष्टी

2) सप्तमी

3) संबोधण

4) चतुर्थी

उत्तर:1) षष्टी

 

  1. “मुलाने आंबे खाल्ले” या वाक्यातील प्रयोग ओळखा.

1) कर्तरी प्रयोग

2) कर्मणी प्रयोग

3) भावे प्रयोग

4) यापैकी नाही

उत्तर:2) कर्मणी प्रयोग

 

  1. खालीलपैकी ‘कवण’ या शब्दाचा समानार्थी अर्थ कोणता?

1) कोण

2) काय

3) कोणता

4) वरिल सर्व

उत्तर:4) वरिल सर्व

 

  1. ‘शिक्केनस्बी’ या शब्दामधून व्यक्त होणारा आशय ओळखा.

1) नशिवामध्ये शिक्के असणारा

2) राजाचा शिक्का सांभाळणारा

3) राज्यकारभार चालविणारा

4) नशिववाण व्यक्ती

उत्तर:2) राजाचा शिक्का सांभाळणारा

 

  1. आंगवणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो?

1) अंग दुखणे

2) अंगणात उगवणे

3) नवस करणे

4) नाउमेद होणे

उत्तर:3) नवस करणे

 

  1. “उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुठी’ या मराठी म्हणीचा खालीलपैकी कोणता अर्थ होतो?

1) उदरांची लुट केली तरी हाथी काहीच लागत नाही.

2) गोष्टीचा गवगवा फार.

3) उतावळेपणाने मुर्खसारखे वर्तण होते.

4) प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.

उत्तर:4) प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.

 

  1. खालीलपैकी कोणता शब्द ‘धक्का’ या शब्दाचा अर्थ नाही.

1) गचका

2) हिसका

3) बरखंडी

4) यापैकी नाही

उत्तर:3) बरखंडी

 

  1. ‘खडाष्टक’ या शब्दाचा अर्थ काय?

1) दोन व्यक्तीमधील वैर

2) गर्वीष्ट व्यक्ती

3) चनचन

4) अधाधुंद

उत्तर:1) दोन व्यक्तीमधील वैर

 

  1. ‘आगंतुक’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता?

1) अचानक आलेला

2) आमंत्रित

3) न बोलावता आलेला

4) यापैकी नाही.

उत्तर: 2) आमंत्रित

 

  1. ‘आकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाच लागतो’ हे वाक्यकोणत्या प्रकारचे आहे?

1) केवल वाक्य

2) संयुक्त वाक्य

3) गौण वाक्य

4) मिश्र वाक्य

उत्तर: 4) मिश्र वाक्य

 

  1. व, आणि, किंवा ही उभयान्वयी अव्यये जोडुन कोणते वाक्य तयार होते?

1) मिश्र वाक्य

2) संयुक्त वाक्य

3) केवल वाक्य

4) यापैकी नाही.

उत्तर:2) संयुक्त वाक्य

 

  1. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी या वाक्यातील अलंकार ओळखा.

1) श्लेष अलंकार

2) यमक अलंकार

3) अतिशयोक्ती अलंकार

4) उपमा अलंकार

उत्तर:4) उपमा अलंकार

 

  1. शुध्द शब्द ओळखा

1) पारितोषिक

2) घरीतोषिक

3) पारितोषीक

4) पारीतोषीक

उत्तर: 1) पारितोषिक

 

  1. कल्याणी ही बीणाची सासु असून वीणा ही अशोकची वहिनी आहे. धीरज हा सुदिपचा सासरा असून असून अशोकचा एकुलता एक भाऊ आहे. कल्याणीचे अशोकशी नाते काय?

1) चुलत भावंडे

2) सामु

3) आई

4) मामी

उत्तर:3) आई

 

  1. विधाने
  2. A) काही गाजर वांगे आहेत,
  3. B) काही वांगे सफरचंद आहेत.
  4. C) सर्व सफरचंद कोळी आहेत.

निस्कर्ष:

।) काही सफरचंद गाजर आहेत.

।।) काही केळी बांगे आहेत.

III काही केळी गाजर आहेत.

1) ।आणि । अयोग्य

2) फक्त || योग्य

3) 1 आणि ॥ योग्य

4) सर्व योग्य

उत्तर:2) फक्त || योग्य

 

  1. अंकिता ही संगीता पेक्षा मोठी आहे. गिरीश हा संगीता पेक्षा मोठा पण अंकिता पेक्षा लहान आहे. शिरीष हा श्याम आणि संगीता पेक्षा लहान आहे. संगीता ही श्याम पेक्षा मोठी आहे. त्यांच्यात सर्वात लहान कोण आहे?

1) गिरीश

2) श्याम

3) शिरीष

4) संगीता

उत्तर:3) शिरीष

 

  1. प्रतीक ‘S’ या ठिकाणापासून पूर्वेस 15 मीटर अंतर जातो आणि त्यानंतर तो डावीकडे वळून 10 मीटर अंतर चालतो त्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळून 10 मीटर अंतर चालतो व शेवटी तो डावीकडे वळून 22 मीटर अंतर चालतो आणि ‘O’ या ठिकाणी जाऊन थांबतो. तर तो त्याच्या मुळ स्थानापासून किती अंतरा वरती व कोणत्या दिशेला असेल?

1) 15 मीटर दक्षिणेला

2) 22 मीटर आग्नेयेला

3) 12 मीटर दक्षिणेला

4) 13 मीटर आग्नयला

उत्तर:4) 13 मीटर आग्नयला

 

  1. एका रांगेमध्ये प्रतिक हा डावीकडून 15 वा तसेच जिवन हा उजवीकडून24 वा आहे. जर त्यांच्यामध्ये केवळ एक व्यक्ती उभा असेल तर त्या रांगेमध्ये जास्तीत जास्त व कमीत कमी किती जण असतील?

1) 40, 34

2) 40, 36

3) 40, 38

4) 40, 37

उत्तर: 2) 40, 36

 

  1. 2015 ला प्रजासत्ताक दिवस शुक्रवारी आला, तर 2013 ला 23 मार्चला कोणता वार असेल?

1) बुधवार

2) गुरुवार

3) मंगळवार

4) सोमवार

उत्तर: 3) मंगळवार

 

70.7 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत किती वाजता तास काटा व मिनीट काटा ऐकमेकांबर असतील?

1)7: 38 3/11

2)7:37 3/11

3) 7:37 2/22

4)7:38 2/11

उत्तर:4)7:38 2/11

 

  1. ?. PSV, EHK, TWZ, ILO

1) BEH

2) IMP

3) ADG

4) ZCE

उत्तर:3) ADG

 

  1. जर Audio = 85 असेल Video 80 असेल, तर Radio = ?

1) 88

2) 83

3) 47

4) 84

उत्तर: 1) 88

 

  1. ‘अ’ चे वय ‘ब’ च्या वयाच्या तिप्पट आहे. चार वर्षापूर्वी ‘क’ चे वय’अ’ च्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होते. चार वर्षांनंतर अ’ चे वय 31 असेल, तर ‘ब’ व ‘क’ चे आजचे वय किती?

1) 10, 50

2) 10, 46

3) 9, 50

4) 9, 46

उत्तर: 3) 9, 50

 

  1. जर GRYX: AMWX तर FOXW:?

1) ZLVW

2) BIOT

3) VXOB

4) CPYX

उत्तर:1) ZLVW

 

  1. खाली दिलेल्या अक्षर मालीकेत काही अक्षरे गाळलेली आहेत. गाळलेलीअक्षरे योग्य क्रमाने असणारा पर्याय निवडा. Cdd_eefg_ _b_ij_jkk

1) eghhij

2) agghj

3) dphij

4) eggi

उत्तर:2) agghj

 

  1. एक माकड 15 मीटर उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते ते एका मिनीटाला 5 मीटर चढते व दुसऱ्या मिनीटाला 3 मीटर खाली घसरते असे करता करता ते किती मिनीटात त्या खांबाचे टोक गाठेल?

1) 6

2) 10

3)15

4) 11

उत्तर: 4) 11

 

  1. इराण: आशिया, कॅनबेरा: ऑस्ट्रेलिया

नॉर्वे : यूरोप, अल्जेरिया : आफ्रिका

वरील पैकी विसंगत जोडी शोधा.

1) इसण: आशिया

2) कॅनबेरा:ऑस्ट्रेलिया

3) नॉर्वे:यूरोप

4) अल्जेरिया:आफ्रिका

उत्तर:2) कॅनबेरा:ऑस्ट्रेलिया

 

  1. 32, 33, 37, 46,62, ?

1) 87

2) 85

3) 94

4) 99

उत्तर:1) 87

 

  1. विसंगत घटक ओळखा..

3,10,27,4,16,64,5,25,125

1) 27

2) 4

3) 10

4) 125

उत्तर: 3) 10

 

  1. क्रमणिकेतील विसंगत संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.

2, 4, 3.5, 6.5, 5.0, 9.0, 6.5, 12.5, 8.0, 14

1) 3.5.5

2)4

3) 5.0

4) 12

उत्तर: 4) 12

 

  1. ‘महाराष्ट्र देशा व पहावा विठ्ठल’ हे प्रसिध्द छायाचित्र संग्रह कोणाचेआहे?

1) उध्दव ठाकरे

2) राज ठाकरे

3) आर. के. लक्ष्मण

4) मनोज बाजपेयी

उत्तर:1) उध्दव ठाकरे

 

  1. पुढील पैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारलीहोती?

1) आर्य महिला समाज

2) भारत महिला परिषद

3) द मुस्लिम विमेन्स असोशिएशन

4) भारत स्त्री महामंडळ

उत्तर: 4) भारत स्त्री महामंडळ

 

  1. पुढील पैकी कोणते वर्ग गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरुध्दहोते?

अ) रानडे विचारसरणीचे उदारमतवादी हिंदु

ब) राष्ट्र सभेचे कर्मठ राजकारणी

क) बौध्द

ड) जैन

1) फक्त अ आणि ड

2) फक्त ब आणि ड

3) फक्त अ आणि क

4) फक्त अ आणि ब

उत्तर:4) फक्त अ आणि

 

  1. भुखंड वहन सिध्दांताच्या पुष्ठीकरणासाठी कोणते पुरावे आहेत?

अ) जिगसॉ फिट

ब) भ्रंशमुलक प्रवाह

क) विविध क्षेत्रातील जिवाश्म

ड) प्रावरणामधील अभिसरण

1) अ आणि ड

2) ब आणि ड

3) अ आणि क

4) अ आणि ब

उत्तर: 3) अ आणि क

 

  1. टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर……..या देशामध्ये वसलेलेआहे.

1) पेरु आणि बोलेव्हिया

2) अर्जेटिना आणि चिली

3) इक्केडॉर आणि कोलंबीया

4) चिली आणि चोलेव्हीया

उत्तर:1) पेरु आणि बोलेव्हिया

 

  1. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात?

1.) राज्यपाल

2) राष्ट्रपती

3) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

4) राष्ट्रीय न्यायीक आयोग

उत्तर:2) राष्ट्रपती

 

  1. Indian Opinion हे वृत्तपत्र कोणी सुरु केले होते?

1) लोकमान्य टिळक

2) वि. दा. सावरकर,

3) महात्मा गांधी

4) बकीमचंद्र चॅटर्जी

उत्तर: 3) महात्मा गांधी

 

  1. काँग्रेस पक्षाच्या 1942 च्या……….येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला.

1) फैजपुर

2) नागपूर

3) वर्धा

4) अलाहबाद

उत्तर: 3) वर्धा

 

  1. 1899 मध्ये……….यांनी ‘राष्ट्रभक्त समुह’ स्थापन केला.

1) वि.दा. सावरकर

2) मदनलाल धिंग्रा

3) राजगुरु

4) सुखदेव

उत्तर: 1) वि.दा. सावरकर

 

  1. जागतीक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्त्वांचा पुरस्कार केला?

1) सर्वधर्म समभाव

2) अलिप्ततावाद

3) पंचशिल

4) निःशस्त्रीकरण

उत्तर:3) पंचशिल

 

  1. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठींबा म्हणुन कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला.

1) यशवंतराव चव्हाण

2) बाळासाहेब खेर

3) सी.डी. देशमुख

4) के. एस. पण्णीकर

उत्तर:3) सी.डी. देशमुख

 

92……… हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे?

1) 22 डिसेंबर

2) 21 जुन

3) 21 मे

4) 21 जुलै

उत्तर:2) 21 जुन

 

  1. ………..हे भारतातील सर्वात लांब धरण आहे.

1) भाकरा नांगल

2) हिराकुंड

3) टेहरी

4) इंदीरा सागर

उत्तर: 2) हिराकुंड

 

  1. बोर अभयारण्य या जिल्ह्यात आहे.

1) भंडारा

2) गोंदीया

3) वर्धा

4) गडचिरोली

उत्तर:3) वर्धा

 

  1. भारतीय राज्यघटनेमध्ये मुलभूत कर्तव्य……..या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत.

1) 51 अ

2) 12 37

3) 15 अ

4) 17 अ

उत्तर:1) 51

 

  1. ………..वी घटनादुरुस्ती मुख्यतः पंचायतराज संस्थांशी संबंधीत आहे.

1) 70

2) 71

3) 72

4) 73

उत्तर:4) 73

 

  1. सेंटीग्रेट व फॅरनहाईट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते?

1)-40

2)-100

3)-32

4) +273

उत्तर:1)-40

 

  1. 98. खालीलपैकी कोणते मिश्रण नाही?

1) पाणी

2) हवा

3) माती

4) खडु

उत्तर:1) पाणी

 

  1. .……प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे.

1) वनस्पती

2) किटक

3) मनुष्य

4) प्राणी

उत्तर: 2) किटक

 

  1. मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरीक इंद्रीयावर हिपॅटॅटीस-बी चा प्रादुर्भाव होतो?

1) हृदय

2) मेंदु

3) यकृत

4) फुफ्फुस

उत्तर:3) यकृत


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT