SSC CGL Salary Details 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवी स्तर परीक्षा २०२३ पगार माहिती

SSC CGL Salary 2023 – Post Wise SSC CGL Salary Details 2023

स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवी स्तर परीक्षा २०२३ पगार माहिती:-

SSC CGL Salary Structure 2023: केंद्र सरकार प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर पद भरती प्रक्रिया राबवते. हि पद भरती केंद्र शासनातील विविध मंत्रालयाद्वारे विविध प्रकारे आयोजित केली जाते. केंद्र शासनातील विविध मंत्रालय स्टाफ सिलेक्शन कमिशन(ssc) मार्फत भरती प्रक्रिया राबवली जाते. दरवर्षी स्टाफ सिलेक्शन कमिशन(ssc) मार्फत संयुक्त पदवी स्तर परीक्षा( SSC Combined Graduate Level (CGL)) आयोजित केली जाते. भारत सरकारमधील वर्ग अ,वर्ग ब ( class १, class २), राजपत्रित (gazzeted), अराजपत्रित (non gazzeted), वर्ग क अधिकारी अशा पदांची भरती प्रक्रिया राबवली जाते. यामध्ये विविध पदे Assistent Section Officer, Inspector of Income Tax, Sub Inspector, Auditor,Accountant,Tax Assistent etc. अशी विविध पदे SSC Combined Graduate Level (CGL) द्वारे भरली जातात. SSC Combined Graduate Level (CGL) हि परीक्षा Tier-१ व Tier-२ या २ भागात आयोजित केली जाते. Tier-१ परीक्षा 200 गुणांची असून Tier-१ च्या गुणानुसार Tier-२ परीक्षेसाठी परीक्षार्थी पात्र होतात. Tier-२ मध्ये ३ वेगवेगळे पेपर असतात. आपल्या निवडलेल्या पदानुसार तो पेपर परीक्षार्थी यांना द्यावा लागतो. Tier-२ परीक्षेतील गुणांनुसार परीक्षार्थी यांना पद दिले जाते. SSC Combined Graduate Level (CGL) विविध पदानुसार वयोमर्यादा निश्चित केली गेली आहे.व अतिरिक्त सुट विविध जाती प्रवर्गानुसार देण्यात आली आहे. या स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवी स्तर परीक्षा( SSC Combined Graduate Level (CGL)) नियुक्त परीक्षार्थी यांना भारत सरकार मधील विविध मंत्रालयात नियुक्त केले जाते.

SSC संयुक्त पदवी स्तर परीक्षा २०२३ पगार माहिती : SSC Combined Graduate Level (CGL) Salary:

( SSC Combined Graduate Level (CGL)) द्वारे निवड झालेल्या परीक्षार्थी यांना पुढील प्रमाणे वेतन दिले जाते.

  • 1) Assistant Audit Officer: Pay Level 8: Rs.47, 600 to 1, 51,100
  • 2) Assistant Acounts Officer: Pay Level 8: Rs.47, 600 to 1, 51,100
  • 3) Assistant Section Officer: Pay Level 7: Rs.44, 900 to 1, 42,400
  • 4) Inspector of Income Tax: Pay Level 7: Rs.44, 900 to 1, 42,400
  • 5) Sub Inspector: Pay Level 7: Rs.44, 900 to 1, 42,400
  • 6) Junior statistical Officer: Pay Level 6: Rs.35, 400 to 1, 12,400
  • 7) Executive Assistant: Pay Level 6: Rs.35, 400 to 1, 12,400
  • 8) Auditor: Pay Level 5: Rs.29, 200 to 92,300
  • 9) Accountant : Pay Level 5: Rs.29, 200 to 92,300
  • 10) Tax Assistant: Pay Level 4: Rs.25, 500 to 81,100

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT