SRPF GR 15 Gondia Police Bharti 2019 Exam Math Question Paper Solution

SRPF GR 15 Gondia Police Bharti 2019 Exam Math Question Paper Solution

SRPF GR 15 Gondia Police Bharti Math exam question paper 2019 Solved by our expert

SRPF गट क्र. 15 गोंदिया (IRB-2) पोलीस 2019

पोलीस भरती २०१९ गणित प्रश्न स्पष्टीकरणासोबत…..

  1. घरगुती गॅसची किंमत 40% वाढविली ती आणखी 30% वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल?

1) 70%

2) 72%

3) 82%

4) 85%

उत्तर: 3) 82%

  1. एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागले. तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल?

1) 4400

2) 1670

3) 7610

4) 7160

उत्तर: 1) 4400

 

  1. अ जर ब च्या दक्षिणेला 8 मैलावर असेल आणि क जर अ च्या 6 मैल पश्चिमेला असेल तर ब व क यांच्यातील अंतर किती मैल असेल?

1) 8 मैल

2) 9 मैल

3) 10 मैल

4) 11 मैल

उत्तर: 3) 10 मैल

 

  1. एका मजुराने 8 खड्डे दोन तासात खोदले तर दोन खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल?

1) 20 मिनिटे

2) 25 मिनिटे

3) 28 मिनिटे

4) 30 मिनिटे

उत्तर: 4) 30 मिनिटे

 

5.0.05×0.005/0.0005=?

1) 5

2) 0.5

3) 0.005

4) 0.045

उत्तर: 2) 0.5

 

  1. रामुने 10 क्विंटल सोयाबीन 3850 रुपये प्रती क्विंटल दराने विकली, व्यापाऱ्याने शे. 2% दराने अडत आकारली तर रामुला सोयाबीनचे किती रुपये मिळतील?

1) 38730

2) 770

3) 37730

4) 38530

उत्तर: 3) 37730

 

  1. एका चौरसाकृतीचे क्षेत्रफळ 256 चौरस सें. मी. आहे तर त्याची बाजु किती?

1) 16 मीटर

2) 16 सें.मी.

3) 18 मीटर

4) 18. सें.मी.

उत्तर: 2) 16 सें.मी.

 

  1. त्रिकोण = ABC मध्ये भुजा AB = 5 सें.मी. भुजा AC = 5 सें.मी.आणि भुजा BC = 8 सें.मी. आहे. तर त्रिकोण ABC चे क्षेत्रफळकिती?

1) 12 चौरस सें.मी.

2) 14 चौरस सें.मी.

3) 16 चौरस सें.मी.

4) 20 चौरस सें.मी.

उत्तर: 1) 12 चौरस सें.मी.

 

  1. 5+10+15+20 + 25 +……….+ 90 =?

1) 900

2) 855

3) 850

4) 990

उत्तर:2) 855

 

  1. एका संख्येच्या 1/5 पटीतून त्याच संख्येची 1/12 पट वजा केल्यास 28 येतात, तर ती संख्या कोणती?

1) 120

2) 80

3) 240

4) 300

उत्तर: 3) 240


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT