Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Classification” to ace Reasoning part : या “वर्गीकरण” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

Shanku
शेअर करा:WhatsApp
Solve these “Classification” to ace Reasoning part : या “वर्गीकरण” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

Solve these “Classification” to ace Reasoning part : यावर्गीकरणचे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

Solve these Classification: या टॉपिक मधे आपणास काही व्यक्ती त्यांना आवडणाऱ्या गोष्टी, रंग, त्यांचे जॉब, किंवा अशी काहीतरी ओबड धोबड माहिती दिली जाते. जी क्रमानुसार नसते पण आपण ती नीट वाचून क्रम लावायचा असतो. दिलेले प्रतेक वाक्य योग्य रीतीने वाचून योग्य क्रम लावायचा असतो एक जरी क्रम चुकला तर पूर्ण उत्तरे चुकू शकतात. म्हणून कमी वेळेत जास्त विचार करून दिलेल्या विश्लेषणात्मक माहिती ल एका शॉर्ट तक्त्या मधे रूपांतर करून वी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपणास द्यायची असतात.

असे प्रश्न जास्तीत जास्त सोडवून प्रॅक्टिस केली ते नक्कीच आपण चुका करणार नाही.

दिलेली माहितीला क्रमाने तक्त्यात मांडून विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे आपणास द्यायची असतात. तसेच दिलेली माहिती वास्तविक रित्या खरी नसेल तरी ती खरी समजून आपणास क्रम लावायचा असतो आणि एक तक्ता बनवून उत्तरे द्यायची असतात. त्यासाठी आपण खाली दिलेली काही उदाहरणे अभ्यासू.

उदाहरणे:

प्रश्न १.) पाच मित्र P, Q, R, S आणि T हे पुण्यावरून पाच वेग वेगळ्या शहरात मुंबई, नागपूर, नांदेड, हैदराबाद आणि नाशिक येथे प्रवासासाठी जातात. ते या वाहनांनी जातात – विमान, रेल्वे, बस, कार आणि बोट.

नांदेड गेलेली व्यक्ती बोटीने गेलेली नाही.

R व्यक्ती कार ने हैदराबाद गेला तर Q बसने नागपूर गेला आहे.

S बोटीने तर T हा रेल्वे ने गेला आहे.

पुणे शहर हे नांदेड आणि मुंबई यांच्याशी विमानाने जोडलेले नाही.

१) खालील पैकी व्यक्ती आणि वाहतुकीचे साधन यांची कोणती जोडी योग्य नाही आहे?

a) P- विमान

b) Q- बस

c) R- कार

d) S- बोट

e) T- बस

उत्तर: e) T- बस

२) S साठी खालील पैकी कोणता पर्याय योग्य आहे.

a) नांदेड – विमान

b) मुंबई – विमान

c) मुंबई – बोट

d) माहिती अपूर्ण

e) यापैकी नाही

उत्तर: c) मुंबई – बोट

३) नांदेड ला गेलेली व्यक्ती वाहतुकीच्या कोणत्या साधनाने गेली?

a) विमान

b) रेल्वे

c) बस

d) कार

e) बोट

उत्तर: b) रेल्वे

४) खालील पैकी कोण नांदेड ला गेले?

a) R

b) S

c) T

d) माहिती अपूर्ण

e) यापैकी नाही

उत्तर: c) T

 स्पष्टीकरण:

दिलेल्या माहिती वरून आपण खालील प्रमाणे निष्कर्ष काढू शकतो ज्यात व्यक्ती आणि त्यांनी कोणत्या वाहनाने प्रवास केला हे दिले आहे.

P- नाशिक – विमान

Q- नागपूर – बस

R- हैदराबाद – कार

S- मुंबई – बोट

T- नांदेड – रेल्वे

 प्रश्न २.) रमेश, गणेश, महेश हे बुद्धिमान आहेत. राम, शाम, गणेश हे परिश्रमी आहेत. शाम, रमेश आणि राम इमानदार आहेत. महेश, गणेश आणि शाम हे खेळाडू आहेत.

१) खालील पैकी कोण खेळाडू नाही?

a) गणेश, महेश

b) रमेश, राम

c) महेश, शाम

d) शाम, गणेश

उत्तर: b) रमेश, राम

२) खालील पैकी कोण बुद्धिमान नाहीत?

a) राम, शाम

b) गणेश, महेश

c) महेश, रमेश

d) रमेश, गणेश

उत्तर: a) राम, शाम

स्पष्टीकरण:

वर दिलेल्या माहितीवरून आपण खालील प्रमाणे निष्कर्ष काढू शकतो आणि त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो.

रमेश – बुद्धिमान, इमानदार

गणेश – बुद्धिमान, परिश्रमी, खेळाडू

महेश – बुद्धिमान, खेळाडू

राम – परिश्रमी, इमानदार

शाम – परिश्रमी, इमानदार, खेळाडू

प्रश्न ३.) सचिन आणि राहुल टेनिस आणि क्रिकेट खेळतात. विशाल आणि सचिन टेनिस आणि कब्बडी खेळतात. महेश आणि राहुल हॉकी आणि क्रिकेट खेळतात. महेश आणि योगेश, फुटबॉल आणि कबड्डी खेळतात.

१) टेनिस, हॉकी आणि क्रिकेट हे तीनही खेळ खेळणारे कोन?

a) विशाल

b) राहुल

c) सचिन

d) महेश

उत्तर: b) राहुल

२) कबड्डी, हॉकी, क्रिकेट आणि फुटबॉल खेळणारा कोन आहे?

a) विशाल

b) राहुल

c) महेश

d) सचिन

उत्तर: c) महेश

३) कबड्डी, क्रिकेट आणि टेनिस खेळणारा कोन आहे?

a) विशाल

b) राहुल

c) सचिन

d) महेश

उत्तर: c) सचिन

स्पष्टीकरण:

प्रश्न मधे दिलेल्या माहिती वरून आपण खालील प्रमाणे निष्कर्ष काढू शकतो आणि त्यावरून प्रश्नाची उत्तरे देऊ शकतो.

सचिन – टेनिस, क्रिकेट, कबड्डी

राहुल – टेनिस, क्रिकेट, हॉकी

विशाल – टेनिस, कबड्डी

महेश – क्रिकेट, कबड्डी, हॉकी, फुटबॉल

योगेश – कबड्डी, फुटबॉल

 प्रश्न ४.) A, B आणि C या व्यक्तींनी केशरी, आकाशी आणि लाल रंगाचा शर्ट घातला आहे, पण या क्रमानुसार नाही. त्यांनी जांभळा, गुलाबी आणि लाल रंगाच्या पँट घातल्या आहेत. कोणत्याच व्यक्तीने एकच रंगाचा शर्ट आणि पँट घातली नाही. आणि काही गोष्टी खालील प्रमाणे.

A ने केशरी रंगाचा शर्ट घातला नाही.

B ने आकाशी रंगाचा शर्ट घातला नाही.

C ने लाला रंगाचा शर्ट घातला नाही.

A ने जांभळा रंगाची पँट घातली नाही.

B ने लाला रंगाची पँट घातली आहे.

C या व्यक्तीने घातलेल्या अनुक्रमे पँट आणि शर्ट यांचा रंग कोणता?

a) गुलाबी आणि केशरी

b) गुलाबी आणि आकाशी

c) जांभळा आणि आकाशी

d) लाल आणि केशरी

उत्तर: c) जांभळा आणि आकाशी

स्पष्टीकरण:

वर दिलेल्या प्रश्र्नातील माहिती वरून आपण खालील प्रमाणे मांडणी करू शकतो आणि त्यावरून उत्तरे देऊ शकतो.

A : शर्ट – लाल, पँट – गुलाबी

B : शर्ट – केशरी, पँट – लाल

C : शर्ट – आकाशी, पँट – जांभळा

Also Solve: Problems on Triangle Questions for 75,000 Saralseva Bharti 2023

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Rectangles” to ace Math part : या “आयत वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Problems on Circle” to ace Math part : या “वर्तुळ वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern
Maths and Reasoning as per TCS/ IBPS pattern for 75,000 Mega Bharati/ Saralseva Bharti/ Talathi/ VanVibhag Bharti/ ZilhaParishad Bharti/ Nagar Parishad Bharti - 2023

Solve these “Laws of Exponentials” to ace Math part : या “घातांकांचे नियम” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern

Solve these “Problems on Squares” to ace Math part : या “चौरस वर आधारित प्रश्न” चे समाधान करा – as per TCS / IBPS Pattern