Solapur City Police Bharti 2019 Exam Question Paper

Maharashtra police constable salary 2024

Solapur City Police Bharti 2019 Exam Question Paper

Solapur City Police Bharti exam question paper 2019 Solved by our expert

सोलापूर शहर आयुक्तालय पोलीस शिपाई 2019

Exam Date: दि. 07 ऑक्टोबर 2021

1.√225 /√144?

1) 25/12

2) 1.25

3) 225/144

4) 5/3

उत्तर:2) 1.25

 

2.पुढीलपैकी लहान अपूर्णांक कोणता?

1) 3/4

2) 7/9

3) 5/8

4)7/11

उत्तर:3) 5/8

 

  1. तू माझे ऐकले हे बरे झाले. वाक्यप्रकार ओळखा.

1) प्रधानवाक्य

2) मिश्रवाक्य

3) गौणवाक्य

4) संयुक्तवाक्य

उत्तर:2) मिश्रवाक्य

 

  1. P, Q, R, Sही चार पुस्तके असून एकावेळी दोन पुस्तके घेता येतात, तर अशा किती जोड्या असू शकतात?

1) 4

2) 5

3) 6

4) 3

उत्तर:3) 6

  1. एका बॉक्सची लांबी 15 सेंमी, रुंदी 12 सेंमी व उंची 8 सेंमी असेलतर त्याचे घनफळ किती?

1) 120 घसेमी

2) 180 पसेंमी

3) 96 पसेंमी

4) 1440 घसेंमी

उत्तर:4) 1440 घसेंमी

 

  1. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते?

1) कस्तुरबा

2) कमलाबाई

3) पुतलीबाई

4) किरन बेन

उत्तर:3) पुतलीबाई

 

  1. शिर्षासन केलेल्या अवस्थेत राहुलचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर राहुलचा चेहरा कोणत्या दिशेला आहे?

1) दक्षिण

2) उत्तर

3) पुर्व

4) यापैकी नाही

उत्तर:1) दक्षिण

 

8.एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले. आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली. तर एकूण घोडे किती?

1) 20

2)5

3) 30

4) 10

उत्तर:4) 10

 

  1. संपूर्ण सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

1) हिमाचल प्रदेश

2) अरुणाचल प्रदेश

3) मिझोराम

4) सिक्कीम

उत्तर:4) सिक्कीम

 

  1. A, B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. 5 वर्षांपुर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती होती?

1) 92 वर्षे

2) 62 वर्षे

3) 67 वर्षे

4) 87 वर्षे

उत्तर:2) 62 वर्षे

 

  1. 16 वी G-20 देशांची शिखर परिषद 2021 कुठ पार पडली?

1) रियाध

2) रोम

3) न्यूयॉर्क

4) कोलंबो

उत्तर:2) रोम

 

  1. कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे?

1) डीएनए

2) आरएनए

3) आरबीसी

4) प्लेटलेट

उत्तर:2) आरएनए

 

  1. मुंबई ब्रिटीशांना कोणाकडून आंदण मिळाले होते?

1) फ्रेंच

2) डच

3) पोर्तुगीज

4) मोगल

उत्तर:3) पोर्तुगीज

 

  1. तर x-y = 3 आणि x2+y2 = 29 असेल तर xy ची किंमत किती?

1)1

2) 0

3) 10

4) 2

उत्तर:3) 10

 

  1. एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. त्यांच्या अंकांचीअदलाबदल करुन येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे. तर ती मुळ संख्या कोणती?

1) 54

2) 27

3)63

4) 36

उत्तर:4) 36

 

  1. चष्मा लावलेली मुलगी कॅरम खेळते या वाक्यातील उद्देशविस्तारकोणते?

1) चष्मा

2) चष्मा लावलेली

3) कॅरम

4) खेळते

उत्तर:2) चष्मा लावलेली

 

17…….. या भारतीय वंशाच्या महिला, उपराष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेमध्ये कार्यरत आहे.

1) कमला बेन

2) कमला हॅरिस

3) किरण पॉल

4) किरण राव

उत्तर:2) कमला हॅरिस

 

  1. चूप, चूपचाप, गुपचूप, गप ही सर्व कोणत्या प्रकारच्या केवलप्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत?

1) मौनदर्शक

2) विरोधदर्शक

3) संबोधन

4) रागदर्शक

उत्तर:1) मौनदर्शक

 

  1. स, ला, ते एकवचनी प्रत्यय व स,ला, ना ते अनेकवचनी प्रत्यय संप्रदान (दान) हे कारकार्थ कोणत्या विभक्तीत असतात ?

1) प्रथमा

2) द्वितीया

3) तृतीया

4) चतुर्थी

उत्तर:4) चतुर्थी

 

  1. 5, 4, 9, 13, 22, 35,?

1) 55

2) 58

3) 57

4) 62

उत्तर:3) 57

 

  1. तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे त्यांच्या वर्गांची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या?

1) 6,8,10

2) 9, 12, 15

3) 12.8.6

4) 9, 12, 16

उत्तर:2) 9, 12, 15

 

  1. एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या मुलाचा क्रमांक 17 वा आहे. त्या रांगेत एकूण मुले किती ?

1) 33

2) 34

3) 36

4) 35

उत्तर:1) 33

 

  1. या वेन आकृतीला जुळणारा पर्याय ओळखा.

1) आशिया, भारत, पाकिस्तान

2) गाव, जिल्हा, राज्य

3) वादये, वीना, सनई

4) युरेनस, नेपच्यून, ज्युपीटर

उत्तर:4)युरेनस, नेपच्यून, ज्युपीटर

 

  1. ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?

1) 270 मीटर

2) 540 मीटर

3) 162 मीटर

4) 280 मीटर

उत्तर:1) 270 मीटर

 

  1. Z/1, X/9, U/36, Q/100,?

1) M / 196

2) L/225

3) L/144

4) M/169

उत्तर:2) L/225

 

  1. मेजवाणीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघांत मिळून एक भाताचे भांडे, तिघांत मिळून एक डाळीचे भांडे, पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणांना मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांड्यात पदार्थ मागविले त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला नाही वा कमी पडला नाही. तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीलाउपस्थित होते?

1) 30

2) 60

3)90

4) 120

उत्तर:3)90

 

  1. एव्हरेस्ट शिखर पदाक्रांत करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण?

1) मेघा सावंत

2) मानसी सेशू

3) अरुणिमा सिन्हा

4) अनामिका सेठी

उत्तर:3) अरुणिमा सिन्हा

 

  1. “देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो’ या अवतरणातीलअव्ययाचा प्रकार कोणता?

1) विकल्पबोधक

2) न्यूनत्वबोधक

3) परिणामबोधक

4) स्वरुपबोधक

उत्तर:1) विकल्पबोधक

 

  1. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडलागेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो?

1) केंद्र

2) ईडी

3) सीबीआय

4) एसीबी

उत्तर:4) एसीबी

 

  1. घड्याळातील तासकाटा व मिनीटकाटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो?

1) 6.00

2) 12.00

3) 3.39

4) 9.00

उत्तर:4) 9.00

 

  1. एका दोरीचे समान पाच भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल?

1) पाच ठिकाणी

2) तीन ठिकाणी

3) चार ठिकाणी

4) सहा ठिकाणी

उत्तर:3) चार ठिकाणी

 

  1. मुलांनी शाळेत यावे या वाक्यातील प्रयोग ओळखा.

1) सकर्मक कर्तरी

2) कर्मणी

3) भावे

4) अकर्मक कर्तरी

उत्तर:3) भावे

 

  1. खालीलपैकी कोणता विषाणूजन्य आजार नाही?

1) एचआयव्ही

2) कोव्हीड-19

3) डेंग्यू

4) मलेरिया

उत्तर:4) मलेरिया

 

  1. एक दागिन्यांचा व्यापारी किंमतीवर 20% सूट देतो तरीही त्या 16% नफा होतो, जर दागिन्याची छापील किंमत रु. 870 असेल तर त्याची खरी (खरेदी) किंमत किती?

1) 750 रु

2) 600 रु

3) 660 रु.

4) 650 रु.

उत्तर:2) 600 रु

 

  1. श्रीराम या शब्दात एकूण किती स्वर आहेत?

1) एक

2) दोन

3) तीन

4) चार

उत्तर:3) तीन

 

  1. पुर्णपणे भारतात तयार झालेली कोरोनावरील लस ही आहे?

1) कोव्हीशिल्ड

2) स्फुटनीक

3) बीसीजी

4) कोव्हॅक्सिन

उत्तर:4) कोव्हॅक्सिन

 

  1. 30 चे 12 %किती?

1) 3.2

2)4.5

3) 3.6

4) 4.8

उत्तर:3) 3.6

 

  1. 2G, 3G, 4G येथे G म्हणजे काय?

1) जनरेशन

2) गिगाबाईट

3) ग्राऊंड

4) गुगल

उत्तर:1) जनरेशन

 

  1. विसंगत घटक ओळखा.

मासिक, कादंबरी, साप्ताहिक, पाक्षिक

1) कादबरी

2) मासिक

3) साप्ताहिक

4) पाक्षिक

उत्तर:1) कादबरी

 

  1. अंकमालिका पूर्ण करा. 30, 75, 36, 69, 42, 63,?,?

1) 48, 56

2) 48, 69

3) 48, 57

4) 58, 69

उत्तर:3) 48, 57

 

  1. Aहा B च्या डावीकडे बसला आहे. B हा C च्या डावीकडे बसलाआहे. C च्या उजवीकडे Dव E बसले आहेत. तर E च्या डावीकडे सर्वांत शेवटी कोण बसला आहे?

1) B

2) A

3) D

4) C

उत्तर:2) A

 

  1. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. जर 5 x 9 = 54, 7×4 = 82 तर 9×8 = ?

1) 27

2)49

3) 63

4) 72

उत्तर:1) 27

 

  1. एका नदीमध्ये पहिल्या दिवशीच्या दुप्पट शिंपले दुसऱ्या दिवशीसापडतात. त्या नदीत सहाव्या दिवशी 384 शिंपले असतील तरपहिल्या दिवशी नदीमध्ये किती शिंपले असतील?

1) 6

2) 12

3) 18

4) 14

उत्तर:2) 12

 

  1. a_dcad_c_dd_

1) cdda

2) ddac

3) nedd

4) dade

उत्तर:2) ddac

 

  1. BC = 49, तर CD =?

1) 916

2) 94

3) 169

4) 163

उत्तर:1) 916

 

  1. एका पिशवीत 20 पैसे, 10 पैसे व 5 पैसे यांची नाणी 132:3 या प्रमाणात आहेत जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती?

1) 300

2) 100

3) 200

4) 150

उत्तर:1) 300

 

  1. नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने प्रसिध्द आहेत?

1) कवी ग्रेस

2) कुमार गंधर्व

3) छोटा गंधर्व

4) बाल गंधर्व

उत्तर:4) बाल गंधर्व

 

  1. शत्रुला सामील न झालेला…….

1) देशप्रेमी

2) फितूर

3)एकनिष्ठ

4) फिरंगी

उत्तर:3)एकनिष्ठ

 

  1. 10 महिला रोज 6 तास काम एक काम ते 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 रोज 9 तास काम करुन किती दिवसात पूर्ण करतील?

1) 4

2)6

3)8

4) 10

उत्तर:1) 4

 

  1. सन 1996 ची सुरुवात सोमवार ने झाली असेल तर सन 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?

1) गुरुवार

2) शुक्रवार

3) शनिवार

4) रविवार

उत्तर:2) शुक्रवार

 

  1. एका गेट टुगेदर मधील 10 मित्रांनी एकमेकांशी एकएकदा गळाभेट घेतल्यास किती गळाभेटी होतील?

1) 100

2) 99

3) 43

4) 45

उत्तर:4) 45

 

  1. एका लॉटरीत मिळालेले रु. 7200 हे माला, शिला आणि निता यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास शिलाचा वाटा किती?

1) 2400 रु.

2) 1600 रु

3) 3200 रु.

4) 1800 रु.

उत्तर:1) 2400 रु.

 

  1. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

1) रुपेश

2) वात्सल्य

3) समिती

4) सैन्य

उत्तर:2) वात्सल्य

 

  1. सप्टेंबरच्या (2021)शेवटच्या आठवड्यात कोणत्या वादळामुळे महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला?

1) तोक्ते

2) गुलाब

3) हरिसन

4) निसर्ग

उत्तर:2) गुलाब

 

  1. परिक्षेतील यशाने………सर्वच आनंदित होतो.

1) तो

2) स्वतः

3) मी

4) आपण

उत्तर:4) आपण

 

  1. भाकरी या शब्दासाठी अनेकवचनी शब्द सांगा.

1) भाकरी

2) भाकरे

3) भाकऱ्या

4) भाकरं

उत्तर:3) भाकऱ्या

 

  1. पोत्यातील संत्री व सफरचंद यांचे प्रमाण 8:5 आहे जर सफरचंदांची संख्या 160 आहे, तर पोत्यातील एकूण फळांची संख्या किती?

1) 416

2) 100

3) 250

4) 260

उत्तर:1) 416

 

  1. एका शेतात 20 कोंबड्या, 15 गायी व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रितसंख्येपेक्षा 70 ने जास्त आहे. तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?

1) 6

2)8

3) 5

4)1

उत्तर:3) 5

 

  1. गटात न बसणारा शब्द ओळखा.

1) कद्रु

2) कमठ

3) कुर्म

4) कासव

उत्तर:1) कद्रु

 

  1. झिरो माईल कोठे आहे?

1) नागपूर

2) भोपाळ

3) दिल्ली

4) मुंबई

उत्तर:1) नागपूर

 

  1. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?

120, 90, 65, 45, 30, 20,?

1) 20

2) 10

3) 5

4) 15

उत्तर:4) 15

 

62.1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती?

1) 10100

2) 2550

3) 5050

4) 5000

उत्तर:3) 5050

 

  1. 50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 कि.ग्रॅ चहाच्या किती पुड्या तयार होतील?

1) 300

2) 400

3) 150

4) 200

उत्तर:4) 200

 

  1. एका टोपलीत चिकूचे 8, 10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकवेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकूअसतील?

1) 120

2) 116

3) 64

4)124

उत्तर:4)124

 

  1. तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना काय म्हणतात?

1) शब्द

2)वाक्य

3) स्वर

4) वर्ण

उत्तर:4) वर्ण

 

  1. तालिबान राजवट येण्याच्या वेळी……….हे तत्कालीन अफगाण राष्ट्रपती देश सोडून परागंदा झाले.

1) मो. फारुख सालेम

2) मो. हिनायतुल्ला

3) मो. अशरफ घणी

4) मो. मुल्ला आखुनजादा

उत्तर:3) मो. अशरफ घणी

 

67.खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

1) विधान परिषद हे कनिष्ठ सभागृह आहे

2) विधान परिषद सदस्याचा कार्यकाल तीन वर्षाचा असतो

3) विधान परिषद दर तीन वर्षांनी बरखास्त होते

4) विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही.

उत्तर:4) विधान परिषद कधीही बरखास्त होत नाही.

 

  1. एका सांकेतिक लिपीत HAMMER हा शब्द AHMMRE असा लिहितात तर FLOWER हा शब्द कसा लिहिला जाईल?

1) LFOWRE

2) LEWOER

3) OLFREW

4) LEWORE

उत्तर:1) LFOWRE

 

  1. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल?
C I ?
X R O

 

1) F

2) L

3) K

4) J

उत्तर:2) L

 

  1. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?

 

1) 18

2) 22

3) 29

4) 20

उत्तर:4) 20

 

71.योग्य जोड्या जुळवा.

अ. पिवळी क्रांती1. अन्नधान्य

ब. निळी क्रांती2. तेलबिया

क. श्वेत क्रांती3. दुध उत्पादन

ड. हरित क्रांती4. मास्यांचे उत्पादन

अ क ब ड

  1. 1. 2 4   3 1
  2. 2 3   4 1
  3. 2 4   1 3
  4. 2 3   14

उत्तर:1.  2   4   3 1

 

  1. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही?

1) कावळा झाडावर बसला

2) खुर्चीखाली पेन आहे

3) पतंग वर उडाला

4) चंद्र ढगामागे लपला

उत्तर:3) पतंग वर उडाला

 

  1. 11/200 =?

1) 0.55

2) 0.055

3) 0.005

4) 0.050

उत्तर:2) 0.055

 

  1. खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही?

1) राष्ट्रपती मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात.

2) जगभर भारतीय राजदुतांची नेमणूक राष्ट्रपती करतात.

3) दरवर्षीच्या संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती आपल्या अभिभाषणानेकरतात.

4) भारताचे परराष्ट्राचे करार हे राष्ट्रपतीच्या नावे केले जातात.

उत्तर:1) राष्ट्रपती मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात.

 

  1. पाया 5 सेंमी व उंची 12 सेंमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्णकिती असेल?

1) 11 सेंमी

2) 10 सेंमी

3) 17 सेंमी

4) 13 सेंमी

उत्तर:4) 13 सेंमी

 

  1. खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा.

1) तळे

2) डोळे

3) मळे

4) गोळे

उत्तर:1) तळे

 

  1. एका वर्गातील 20 विद्यार्थ्याचे सरासरी वय 14 वर्षे आहे. तर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्यांची सरासरी 15 होते. तर वर्गशिक्षकाचे वय किती ?

1) 30

2) 33

3) 35

4) 36

उत्तर:3) 35

 

78.सर्वरस्ते घड्याळे आहेत.सर्वघड्याळेटेबल्स आहेत. तर सत्य अनुमान कोणते?

1) सर्व रस्ते टेबल्स आहेत

2) सर्व टेबल्स रस्ते आहेत

3) सर्व रस्ते टेबल्स नाहीत

4) काही रस्ते टेबल्स आहेत

उत्तर:1) सर्व रस्ते टेबल्स आहेत

 

  1. जो येईल तो पाहील या वाक्यात कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत?

1) आत्मवाचक

2) संबंधी

3) दर्शक

4) पुरुषवाचक

उत्तर:2) संबंधी

 

  1. 75 वर्षे पुर्ण झाल्यास……..महोत्सव साजरा करतात.

1) अमृत

2) रौप्य

3) हिरक

4) सुवर्ण

उत्तर:1) अमृत

 

  1. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता?

1) सूर्य

2) बुध

3) चंद्र

4) स्कुटी

उत्तर:1) सूर्य

 

  1. माझे नाव गजानन, माझ्या मुलीच्या आतेबहिणीच्या आईचे नाव मेघना. मेघनाचे वडिल विठठलपंत. त्यांची बहिण रमाबाई तर रमाबाई माझ्या कोण?

1) आई

2) काकु

3) आत्या

4) मामी

उत्तर:3) आत्या

 

  1. शुध्द शब्दाचा पर्याय निवडा.

1) आशिर्वाद

2) आशिवाद

3) आशीर्वाद

4) अशीर्वाद

उत्तर:3) आशीर्वाद

 

  1. खालीलपैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही?

1) निरा

2) पवना

3)करहा

4) दारणा

उत्तर:4) दारणा

 

  1. 750 लिटर पाणी मावणान्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लीटर पाणी मावेल?

1) 500 लीटर

2) 450 लीटर

3) 550 लीटर

4) 600 लीटर

उत्तर:3) 550 लीटर

 

86.खालीलपैकी योग्य विधान निवडा.

1) जी. व्ही. के. राव समिती आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे.

2) जी. व्ही. के. राव समिती ची स्थापना 1985 साली झाली

3) या समितीने त्यावेळच्या पंचायतराज संस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली होती.

4) या समितीने स्थानिक नियोजन व विकासामध्ये पंचायती राजसंस्थेला प्रमुख भूमिका देण्याचे नमूद केले.

1) 1व 2

2)3 व 4

3) 1, 2 व 4

4) 2, 3 व 4

उत्तर:4) 2, 34

 

  1. खालील गणिताची किंमत काढा.

1.2×1.2+0.8×0.8+2.4×0.8

1) 2

2)4

3) 3

4)12

उत्तर:2)4

 

  1. गटात न बसणारा पर्याय ओळखा.

1) पी. व्ही. सिंधू

2) प्रकाश पादुकोण

3) सानिया मिर्झा

4) पी. गोपीचंद

उत्तर:3) सानिया मिर्झा

 

  1. सागर विजयपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजीत सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजीतपेक्षा उंच आहे. सर्वात कमी उंची कोणाची ?

1) सुजीत

2) सागर

3) विजय

4) अजित

उत्तर:3) विजय

 

90.चंदाने द.सा.द.शे. 8 दराने 8000 रु. रक्कम 5 वर्षांसाठी सरळव्याजाने घेतली. तर तिला किती सरळव्याज भरावे लागेल ?

1) 3600रु.

2) 3250 रु.

3) 3200 रु.

4) 3400रु.

उत्तर:3) 3200 रु.

 

  1. मन्वंतर या जोडशब्दाची संधी ओळखा.

1) मन+अंतर

2) मन्व+अंतर

3) मनु+अंतर

4)मन व अंतर

उत्तर:3) मनु+अंतर

 

92.4766 या संख्येला 8 ने निःशेष भाग जातो, तर * च्या जागी कोणता अंक येईल?

1) 0

2) 8

3) 4

4) 6

उत्तर:3) 4

 

  1. 0, 7, 26, 63,?

1) 74

2) 80

3) 124

4) 126

उत्तर:3) 124

 

  1. रोमन लिपीत किती संख्याचिन्हेआहेत?

1) 7

2) 9

3)6

4) 8.

उत्तर:1) 7

 

  1. आईसारखी आईच यामधील अलंकार ओळखा.

1) दृष्टांत अलंकार

2) श्लेष अलंकार

3) रुपक अलंकार

4) अनन्वय अलंकार

उत्तर:4) अनन्वय अलंकार

 

  1. पुढीलपैकी कोणता जोडशब्द नाही

1) कामधाम

2) कामधंदा

3) कामचुकार

4) कामकाज

उत्तर:3) कामचुकार

 

  1. किंमत काढा. (1004)2 = ?

1) 1008016

2) 10080016

3) 1016016

4) 100864

उत्तर:1) 1008016

 

98.56 वी घटनादुरुस्ती 1987 नुसार

1) मिझोराम हे नवीन घटक राज्य बनले

2) अरुणाचल प्रदेश हे घटक राज्य म्हणून मान्यता मिळाली

3) सिक्कीम हे भारताचे घटक राज्य बनले.

4) गोवा हे घटक राज्य म्हणून मान्यता मिळाली

उत्तर:4) गोवा हे घटक राज्य म्हणून मान्यता मिळाली

 

  1. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते ओळखा.

1) 8

2) 10

3) 9

4) 7

उत्तर:3) 9

 

  1. चुकीचा पर्याय ओळखा.

1) सुनिल गावस्कर-लीटल मास्टर

2) फिरोजशहा मेहता-मुंबईचा सिंह

3) सरोजिनी नायडु- फुलराणी

4) वर्गिस कुरियन-मिल्कमॅन ऑफ इंडिया

उत्तर:3) सरोजिनी नायडु- फुलराणी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT