Sindhudurg District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper

Maharashtra police constable salary 2024

Sindhudurg District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper

Sindhudurg Police Driver Bharti exam question paper 2019 Solved by our expert

सिंधुदुर्ग जिल्हा चालक पोलीस 2019

Exam Date: दि. 13 ऑक्टोबर 2021

1.वस्तुच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला……..म्हणतात.

1) भाववाचक नाम

2) सामान्यनाम

3) गुणविशेषण

3) विशेषनाम

उत्तर:1) भाववाचक नाम

 

  1. खालील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतात? योग्य पर्याय निवडा.

तेवढी राहिलेली पाच वाक्ये पूर्ण कर बरं.

1) आज्ञार्थ

2) विध्यर्थ

3) संकेतार्थ

4) स्वार्थ

उत्तर:1) आज्ञार्थ

 

3.”दाती तृण धरणे” या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

1) दातात गवत धरणे

2) दात खाणे

3) शरणागती पत्करणे

4) विनवणी करणे

उत्तर:3) शरणागती पत्करणे

 

  1. सोमवार:गुरुवार::जानेवारी 😕

1) मार्च

2) एप्रिल

3) में

4) जून

उत्तर:2) एप्रिल

 

5.”मनात मांडे खाणे” या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?

1) मनोराज्य करणे

2) निरुद्योगी असणे

3) व्यर्थ चरफडणे

4) भीती वाटणे

उत्तर:1) मनोराज्य करणे

 

6.”आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो.” हे विधानवाक्याच्या कोणत्या प्रकारात येते?

1) केवल वाक्य

2) संयुक्त वाक्य

3) मिश्र वाक्य

4) विकल्पबोधक

उत्तर:3) मिश्र वाक्य

 

7.दिलेल्या पर्यायी शब्दांमधून शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करणारा शब्दनिवडा. घोडे बांधण्याची जागा ……..

1) पागा

2) पांजरपोळ

3) गोठा

4) तबादलखाना

उत्तर:1) पागा

 

8.क्रमिक संबंध ओळखा. 1 3 927 81 ?

1) 222

2) 154.

3) 143

4)243

उत्तर:4)243

 

  1. खालील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतात?योग्य पर्याय निवडा. तू जर माझ्याबरोबर येणार असशील, तरच मी मुंबईला जाईन.

1) आज्ञार्थ

2) संकेतार्थ

3) विध्यर्थ

4) स्वार्थ

उत्तर:2) संकेतार्थ

 

  1. खाली दिलेल्या चार शब्दांपैकी एक शब्द दिलेल्या शब्दाच्या समानार्थीआहे. तो ओळखा, नृप:

1) रवी

2) नग

3) मंडूक

4) भूप

उत्तर:4) भूप

 

  1. खालील जोड्यांपैकी अचूक पर्याय निवडा.

1) मागून जन्मलेला अग्रज

2) चार रस्ते एकत्र येतील ती जागा चव्हाटा

3) पाहण्यासाठी जमलेले लोक – श्रोते

4) लहानम्यांना झोपवण्यासाठीचे गाणे भूपाळी

उत्तर:2) चार रस्ते एकत्र येतील ती जागा चव्हाटा

 

  1. विसंगत पर्याय शोधा.

1) तूर

2) ज्वारी

3) बाजरी

4) गहू

उत्तर:1) तूर

 

  1. शब्द वाक्य::अक्षर : ?

1) शब्द

2) अंक

3) परिच्छेद

4) वाक्य

उत्तर:1) शब्द

 

  1. खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही?

1) स्वरादीसंधी

2) स्वरसंधी

3) व्यंजनसंधी

4) विसर्गसंधी

उत्तर:1) स्वरादीसंधी

 

15.” मितव्ययी या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह निवडा.

1) कमी बोलणारा

2) कमी खाणारा

3) न रागावणारा

4) काटकसरीने राहणारा

उत्तर:4) काटकसरीने राहणारा

 

  1. प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या अर्थाची म्हण कोणती?

1) सरड्याची धाव कुंपणापर्यंत

2) पालथ्या घडावर पाणी

3) हत्ती गेला आणि शेपूट सहीले

4) अति तेथे माती

उत्तर:1) सरड्याची धाव कुंपणापर्यंत

 

  1. कूपमंडूक म्हणजेच…….

1) दुराचारी

2) रागीट

3) डोंगी मनुष्य

4) संकुचित वृत्तींचा

उत्तर:4) संकुचित वृत्तींचा

 

  1. पुढील वाक्याचा प्रकार कोणता ते सांगा? “जे चकाकते ते सोने नसते.”

1) केवल वाक्य

2) मिश्र वाक्य

3) संयुक्त वाक्य

4) गौण वाक्य

उत्तर:2) मिश्र वाक्य

 

  1. कमिक संबंध ओळखा. AFD BGE CHF DIG?

1) EKH

2) FJH

3) ERJ

4) EJH

उत्तर:4) EJH

 

  1. राम सावकाश धावतो. या वाक्यातील सावकाश हा शब्द कोणतेक्रियाविशेषण आहे?

1) संख्यावाचक

2) निषेधार्थक

3) प्रश्नार्थक

4) रीतिवाचक

उत्तर:4) रीतिवाचक

 

  1. “तो गावोगाव भटकत फिरला” या वाक्यातील अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यय कोणते?

1) साधित क्रियाविशेषण अव्यय

2) सामासिक क्रियाविशेषण अव्यय

3) सिध्द क्रियाविशेषण अव्यय

4) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय

उत्तर:2) सामासिक क्रियाविशेषण अव्यय

 

  1. खाली दिलेल्या चार शब्दांपैकी एक शब्द दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी आहे. तो ओळखा. विरक्ती :

1) अनासक्ती

2) आसक्ती

3) अनुरक्त

4) आरक्त

उत्तर:2) आसक्ती

 

  1. खालील वाक्प्रचारामधून चुकीचा पर्याय ओळखा.

1) बोल लावणे दोष देणे

2) सदगदित होणे गहिवरणे

3) षटकर्णी होणे विजयी होणे

4) पाणी पडणे उत्साहभंग होणे

उत्तर:3) षटकर्णी होणे विजयी होणे

 

  1. पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची कोण ती जोडी चुकीची आहे?

1) बहुसंख्य x असंख्य

2) आस्था x अनास्था

3) कर्तृत्ववान x कर्तृत्वहीन

4) चिरस्थायी x क्षणभंगुर

उत्तर:1) बहुसंख्य x असंख्य

 

  1. विभक्तीचे एकूण प्रकार किती आहेत?

1) सात

2) सहा

3) आठ

4) नऊ

उत्तर:3) आठ

 

प्रश्न क्रमांक 26 ते 28 साठी

एका बागेत पाच झाडे आहेत. नारळाच्या शेजारी लिंबाचे झाड आहे. पेरुचे झाड सर्व झाडांच्या मधोमध आहे. नारळाच्या डावीकडे कोणतेच झाड नाही. चिकचे झाड पेरु व आंबा यांच्या मध्ये आहे. मात्र लिंबाचे झाड चिकूच्या झाडाजवळ नाही. यावरुन

 

  1. पेरुचे झाड कोणत्या दोन झाडांमध्ये आहे?

1) नारळ व आंबा

2) चिकू व आंबा

3) लिंबू व आबा

4) लिंबू व चिकू

उत्तर:4) लिंबू व चिकू

 

  1. लिंबाच्या झाडाच्या उजवीकडे कोणाते झाड आहे?

1) नारळ

2) पेरु

3) चिकू

4) आंबा

उत्तर:2) पेरु

 

  1. कोणत्या झाडा शेजारी एकच झाड आहे?

1) आंबा

2) चिकू

3) पेरु

4) लिंबू

उत्तर:1) आंबा

 

  1. आज रविवार आहे. परवा 15 तारीख होती, तर तीन दिवसानंतरचीतारीख व वार काय असेल?

1) 19, बुधवार

2) 20, गुरुवार

3) 20, बुधवार

4) 21, गुरुवार

उत्तर:3) 20, बुधवार

 

प्रश्न क्रमांक 30 ते 31 साठी:

एका क्रिकेटच्या मॅचमध्ये सुनील ने समीरपेक्षा जास्त धावा काढल्या. हरिपने सुबय्यापेक्षा कमी धावा काढल्या. राजिंदरसिंगने सुबय्यापेक्षाचार धावा जास्त काढल्या, जॉन पेंच्युरी करून आऊट झाला. हरिष वसुनिल यांची धावसंख्या समान होती. यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.

 

  1. सर्वात कमी कोणी काढल्या?

1) हरिष

2) समीर

3) सुनील

4) सांगता येत नाही

उत्तर:4) सांगता येत नाही

 

31.सर्वात जास्त धावा कोणी काढल्या?

1) सुबय्या

2) राजीदार

3) जॉन

4) सांगता येत नाही

उत्तर:4) सांगता येत नाही

 

  1. एका सांकेतिक लिपीत “HELP हा शब्द ‘FCIN’ असा लिहितात.LAMI शब्द कसा लिहाल?

1) YKN

2) KZKO

3) IXEO

4) JZKO

उत्तर:1) YKN

 

  1. ………येथे हॉर्न वाजविण्यास मनाई आहे.

1) न्यायालयाच्या जवळ.

2) मशिद, अर्थमंदिर

3) इमार

4) पोलीस ठाण्याजवळ

उत्तर:1) न्यायालयाच्या जवळ.

 

  1. जे काम 16 माणसे 36 दिवसात करू शकतात तेच काम 24 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती जास्त माणसे कामावर लावावीत?

2) 10

3) 12

4)6

उत्तर:1) 8

 

  1. खालील चिन्ह काय दर्शविते?

1) पुढे आहे.

2) थाबा

3) वाहने उभी करण्यास बंदी

4) धोका

उत्तर:2) थाबा

 

  1. एका चौरसाची परिमिती 72 सें.मी. आहे. तर त्याचे क्षेत्रफळ कितीचौ. सें.मी.?

1) 144

2) 162

3) 324

4) 348

उत्तर:3) 324

 

  1. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरेखोल पुलामुळे खालीलपकी कोणती दोन राज्ये जोडली गेली आहेत?

1) महाराष्ट्र व मध्य प्रदेश

2) महाराष्ट्र व गोवा

3) महाराष्ट्र व कर्नाटक

4) महाराष्ट्र गुजरात

उत्तर:2) महाराष्ट्र व गोवा

 

  1. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे?

1) चारणा

2) कृष्णा

3) कोयना

4) वेण्णा

उत्तर:1) चारणा

 

  1. जड वाहनांकरिता कमाल वेग मर्यादा किती आहे?

1) नाशी 65 किमी

2) वाशी 70 किमी

3) ताशी 75 किमी

4) ताशी 50 किमी

उत्तर:1) नाशी 65 किमी

 

  1. वाहन चालकाच्या शिकाऊ लायसन्सची विधी ग्राहाता किती असते?

1) लायसन्स मिळेपर्यंत

2) सहा महिने

3) तीन महिने

4)30 दिवस

उत्तर:2) सहा महिने

 

  1. एक गाडी 60 कि.मी. तास या वेगाने निर्धारित अंतर 5 तासांतकापते. तेच अंतर चार तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेगकिती किलोमीटरने वाढवायला हवा?

1)25

2)15

3) 30

4) 35

उत्तर:2)15

 

  1. वळण रस्त्यावर ओकरटेकिंगकरण्यास /वाहन ओलांडून जाण्यास…

1) परवानगी आहे.

2) परवानगी नाही.

3) हॉर्न वाजवून जाऊ शकतो.

4) सावधानतेसह परवानगी,

उत्तर:2) परवानगी नाही.

 

  1. खालील चिन्ह काय दर्शविते?

1) पादचाऱ्यांसाठी मार्ग

2) पुढे शाळा आहे.

3) रस्त्यावर चालण्यास मनाई

4) धावू नये

उत्तर:2) पुढे शाळा आहे.

 

  1. भाऊ व बहीण यांच्या वयांचे गुणोत्तर 45 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती?

1) 24 वर्षे

2) 25 वर्षे

3) 26 वर्षे

4) 27 वर्ष

उत्तर:1) 24 वर्षे

 

45) खालील मालिका पूर्ण करा. D8VE: C6GL : B4RG:?

1) B2QT

2) A2PH

3) C4RH

4) A2HP

उत्तर:2) A2PH

 

  1. राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. त्यांच्या वयाची बेरीज 27 वर्षे आहे. तर राकेशचे वय किती?

1) 16 वर्ष

2) 11 वर्षे

3) 15 वर्षे

4) 12 वर्ष

उत्तर:2) 11 वर्षे

 

  1. विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना कोणत्या बाजूने जाऊ द्यावे?

1) तुमच्या उजव्या बाजूने

2) तुमच्या डाव्या बाजूने

3) कोणत्याही बाजूने

4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर:1) तुमच्या उजव्या बाजूने

 

  1. चार माणसे चार तासांत चार मैल चालतात. त्यांच्या पैकी एक जणदोन तासात किती मैल चालेल?

1) अर्धा

2) एक

3) दोन

4) चार

उत्तर:3) दोन

 

  1. “रेंडक्लीफ लाइन” खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमा दर्शविते?

1) भारत पाकिस्तान

2) भारत म्यानमार

3) भारत श्रीलंका

4) भारत चीन

उत्तर:1) भारत पाकिस्तान

 

  1. अंदमान बेटसमूहातील………….हे ज्वालामुखीनिर्मित बेट आहे.

1) कटलॅन्ड

2) बॅरन आयलॅन्ड

3) बारातांग

4) उत्तर अंदमान

उत्तर:2) बॅरन आयलॅन्ड

 

  1. मित्रशक्ती काय आहे?

1) भारत नेपाळ यांच्यातील सैन्य अभ्यास

2) भारत भूटान सैन्य अभ्यास,

3) भारत श्रीलंका यांच्यातील सैन्य अभ्यास

4) भारत मॅनमार यांच्यातील सैन्य अभ्यास

उत्तर:3) भारत श्रीलंका यांच्यातील सैन्य अभ्यास

 

  1. खालील चिन्ह काय दर्शविते?

1) पट्टीमध्ये चालावे

2) अरुंद रस्ता आहे

3) बाजूबाजूने गाडी चालवावी

4) पादचाऱ्यांसाठी मार्ग

उत्तर:2) अरुंद रस्ता आहे

 

  1. एक वस्तू 8 टक्के नफा घेवून 4,860 रुपयाला विकली, तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती असेल?

1) 3,000

2) 4,500

3) 3,500

4) 4,000

उत्तर:2) 4,500

 

  1. क्रिकेटच्या गोल मैदानाची त्रिज्या 49 मीटर आहे, तर मैदानाचा परिघ किती आहे?

1) 490 मी.

2) 750 मी.

3) 258 मी.

4) 308 मी.

उत्तर:4) 308 मी.

 

  1. पाच संख्यांची सरासरी 17 आहे. त्यांपैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे. तर पाचवी संख्या कोणती आहे?

1) 21

2) 19

3) 23

4) यापैकी नाही

उत्तर:1) 21

 

  1. मोटार वाहन कायदा 1981 अंतर्गत कलम 113 अन्वये चालकानेवाहन चालवू नये. जर ……

1) चालकाने मद्यप्राशन केले असेल

2) वाहनाचे प्रमाणित भार क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्यास

3) वाहनाने वेग मर्यादा ओलांडली असल्यास

4) वाहनाची स्थिती खराब असल्यास

उत्तर:2) वाहनाचे प्रमाणित भार क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्यास

 

  1. राज्यात सह्याद्री पर्वत रांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशासओळखले जाते.

1) कोकण किनारपट्टी

2) पर्जन्यछायेचा प्रदेश

3) दुष्काळी प्रदेश

4) पर्जन्यहीन प्रदेश

उत्तर:2) पर्जन्यछायेचा प्रदेश

 

  1. वाघांसाठी असलेले “दुधवा राष्ट्रीय उद्यान” खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

1) उत्तर प्रदेश

2) आसाम

3) राजस्थान

4) मध्य प्रदेश

उत्तर:1) उत्तर प्रदेश

 

  1. ACE, CED, EGC. ?

1) GJB

2) EHC

3) GIB

4) EIB

उत्तर:3) GIB

 

  1. 78 सें.मी., 104 से.मी., 117 सें.मी. आणि 169 से.मी. लांबीच्या चार लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागातकापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील?

1) 27

2) 36

3) 43

4) 468

उत्तर:2) 36

 

  1. 2,500 रुपयांचे 8 दराने होणारे 2 वर्षांचे सरळव्याज आणि चक्रवाढव्याज यांत अंतर किती?

1) 16 रु.

2) 20रु.

3) 25 रु.

4) 40रु.

उत्तर:1) 16 रु.

 

  1. वृक्षरोपणासाठी 1,800 खड्डे खोदायचे आहेत एक कामगार एका दिवसात 5 खड्डे खोदतो, तर 36 कामगार हे खड़े किती दिवसात खोदतील?

1) 5 दिवस

2) 15 दिवस

3) 18 दिवस

4) 10 दिवस

उत्तर:4) 10 दिवस

 

  1. “पानिपत’ ‘ हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

1) उत्तर प्रदेश

2) बिहार

3) राजस्थान

4) हरियाणा

उत्तर:4) हरियाणा

 

  1. अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?

1) कोल्हापूर

2) कणकवली

3) राजेवाडी

4) वसई

उत्तर:3) राजेवाडी

 

  1. 7 क्रमवार सम संख्याची सरासरी 10 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठीसम संख्या ही लहान संख्येच्या किती पट आहे?

1)5

2)6

3) 4

4)3

उत्तर:3) 4

 

  1. वळण घेण्यापूर्वी किती अंतरापूर्वी वाहन चालकाने वळण्याचा इशारादेणे आवश्यक आहे?

1) वळण घेत असताना

2)10 मीटर

3) 30 मीटर

4)50 मीटर

उत्तर:3) 30 मीटर

 

  1. अ हा व च्या दुप्पट वेगाने काम करतो तर क हा अ व ब च्या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. जर अ हा स्वतंत्रपणे काम 12 दिवसात संपवितो, तर तिघे मिळून हे काम किती दिवसात करतील?

1) 4 दिवस

2) 4.5 दिवस

3) 3 दिवस

4) 2 दिवस

उत्तर:1) 4 दिवस

 

  1. मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करणेसंबंधी तरतूद –

1) मोटर वाहन कायदा कलम 123

2) मोटर वाहन कायदा कलम 122

3) मोटर वाहन कायदा कलम 124

4) मोटर वाहन कायदा कलम 125

उत्तर:2) मोटर वाहन कायदा कलम 122

 

  1. वाहनांस अपघात होऊन व्यक्तीस दुखापत झाली असल्यास…….

1) वाहनासह नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जावून अपघाताबाबत कळवावे

2) दुखापत ग्रस्तांना वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी आवश्यक प्रयत्न करून नजीकच्या पोलीस ठाण्यास कळवावे.

3) वाहन थांबवून पोलीस ठाण्यास कळवावे

4) यापैकी एकही नाही.

उत्तर:2) दुखापत ग्रस्तांना वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी आवश्यक प्रयत्न करून नजीकच्या पोलीस ठाण्यास कळवावे.

 

  1. जगप्रसिध्द अजिंठा लेणी या नदीने खनन केलेल्या दरीभागात बसली आहे.

1) मांजरा

2) गाढवी

3) वाघुर

4) वेण्णा

उत्तर:3) वाघुर

 

  1. 450 रुपये क्विंटल या दराने 5 किलोग्रॅम गव्हाची किंमत कितीहोईल?

1) 225 रुपये

2) 22.50 रुपये

3) 11.25 रुपये

4) 72.5 रुपये

उत्तर:2) 22.50 रुपये

 

  1. “फोंडा” येथील मध प्रसिद्ध आहे. फोडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलकोणत्या तालुक्यात आहे?

1) वैभववाडी

2) कणकवली

3) कुडाळ

4) सावंतवाडी

उत्तर:2) कणकवली

 

  1. एक मोबाईल 2,200 रुपयाला विकल्यामुळे त्याच्या खरेदी किंमती एवढाच नफा होतो. तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती?

1) 1,000 रुपये

2) 1,100 रुपये

3) 1,400 रुपये

4) 2,200 रुपये

उत्तर:2) 1,100 रुपये

 

  1. मागील रुग्णवाहीकेस…….

1) समोरून वाहन येत नसल्यास मार्ग मोकळा करुन यावा

2) मार्ग मोकळा करण्याची आवश्यकता नाही

3) वाहन चालकाने वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन मार्ग मोकळा करून द्यावा.

4) काहीही करु नये

उत्तर:3) वाहन चालकाने वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन मार्ग मोकळा करून द्यावा.

 

  1. मालवाहू वाहनांकरिता मालाची जमीनीपासून उंचीची कमाल मर्यादा किती असते?

1) 3 मीटर

2) 3.8 मीटर

3) 4 मीटर

4) मर्यादा नाही

उत्तर:2) 3.8 मीटर

 

  1. खालील कोणती तापीची उपनदी नाही?

1) पूर्णा

2) पांझरा

3) दुधना

4) गिरणा

उत्तर:3) दुधना

 

  1. वर्तुळाच्या त्रिज्येची चौपट केली तर त्याच्या क्षेत्रफळाची किती पट होईल?

1) 4. पट

2) 8 पट

3) 16 पट

4) 32 पट

उत्तर:3) 16 पट

 

  1. भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत?

1) वेरुळ

2) कार्ले -भाजे

3) पितळखोरा

4) घारापूरी

उत्तर:3) पितळखोरा

 

  1. दुधाचा भाव 15 रु. लीटर असताना रोज 400 मिलिलिटर दूध घेतले. तर संपूर्ण जुलै महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल?

1) 190 रु.

2) 186 रु.

3) 180 रु.

4) 175 रु.

उत्तर:2) 186 रु.

 

  1. मनिष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

1) बॅडमिंटन

2) अॅथलेटीक्स

3) शुटींग

4) आर्चरी

उत्तर:3) शुटींग

 

  1. जेव्हा मी सकाळी 7.00 वा. घरात प्रवेश केला तेव्हा माझी सावली माझ्या डाव्या बाजूला होती, तर माझ्या घराचे दार कोणत्या दिशेलाआहे?

1) पूर्व

2) दक्षिण

3) पश्चिम

4) उत्तर

उत्तर:2) दक्षिण

 

  1. एका दोरीचे समान 5 भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल?

1) 5 ठिकाणी

2) 3 ठिकाणी

3) 4 ठिकाणी

4) 6 ठिकाणी

उत्तर:3) 4 ठिकाणी

 

  1. कोणत्या परिस्थितीत ओव्हरटेक करण्यास मनाई आहे?

1) अन्य वाहतूकीस अडथळा अथवा धोका उत्पन्न होत असल्यास

2) समोरील वाहन वेग कमी करत असल्यास

3) जीरात पाऊस पडत असल्यास

4) रात्रीचे वेळी

उत्तर:1) अन्य वाहतूकीस अडथळा अथवा धोका उत्पन्न होत असल्यास

 

84.खालील प्रकारच्या वाहनांसाठी मार्ग मोकळा करून द्यावा?

1) पोलीस वाहने

2) रुग्ण वाहीका व अग्निशामक वाहने

3) एक्सप्रेस बसेस

4) स्कूल बसेस

उत्तर:2) रुग्ण वाहीका व अग्निशामक वाहने

 

  1. वाहन चालकाच्या लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी वाढीव मुदत किती असते?

1) 30 दिवस

2) 60 दिवस

3) 6 महिने

4) वाढीव मुदत नसते

उत्तर:1) 30 दिवस

 

  1. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडेवाहते?

1) तापी

2) वैनगंगा

3) नर्मदा

4) कृष्णा

उत्तर:2) वैनगंगा

 

  1. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब याच्या कारकिर्दीतकरण्यात आला.

1) लॉर्ड विल्यम बेंटिक

2) लॉर्ड डलहौसी

3) सर जॉन शोअर

4) सर चार्ल्स मेट्काफ

उत्तर:1) लॉर्ड विल्यम बेंटिक

 

  1. “मैकल” पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत?

1) छत्तीसगढ़

2) सिक्कीम

3) राजस्थान

4) हिमांचल प्रदेश

उत्तर:1) छत्तीसगढ़

 

  1. गटात न बसणारी संख्या ओळखा.

41,43,47,53, 61, 71, 83, 81

1) 61

2) 71

3) 73

4) 81

उत्तर:4) 81

 

  1. 90. खालील चिन्ह काय दर्शविते?

1) दवाखाना पुढे आहे

2) गाडी वळवा

3) वाहने पार्क व उभी करण्यास बंदी

4) धोका

उत्तर:3) वाहने पार्क व उभी करण्यास बंदी

 

  1. 9 खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने पूर्ण भाग जाईल?

1) 99.343

2) 34,399

3) 99,432

4) 92,545

उत्तर:3) 99,432

 

  1. खालील अक्षर श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अक्षरसमूह निवडा. ababa, aabab, baaba, abaab,?

1) baabb

2) babaa

3) bbasa

4) naabb

उत्तर:2) babaa

 

  1. एका व्यक्तीचा पगार रुपये 57,850 आहे. त्याच्या पगारात 20 टक्के वाढ झाली, तर त्याचा नवीन पगार किती?

1) 71,400 रु.

2) 69,420 रु

3)65,220 रु.

4) यापैकी नाही

उत्तर:2) 69,420 रु

 

  1. ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एका खांबास 30 सेकंदात ओलांडते. तर आगगाडीची लांबी किती असावी?

1) 500 मी.

2) 400 मी.

3) 300 मी.

4) 360 मी.

उत्तर:1) 500 मी.

 

  1. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो.

1) गाडगे महाराज

2) तुकडोजी महाराज

3) विनोबा भावे

4) साने गुरुजी

उत्तर:2) तुकडोजी महाराज

 

  1. सुधाजवळ मेघाच्या तिप्पट रुपये आहेत. दोघींचे मिळून 28रुपयेहोतात, तर सुधाजवळ मेघापेक्षा किती रुपये जास्त आहेत?

1) 7

2) 12

3) 14

4) 16

उत्तर:3) 14

 

  1. महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकीकोणत्या राज्याचा या सहा राज्यांमध्ये समावेश होत नाही?

1) मध्य प्रदेश

2) गुजरात

3) तेलंगणा

4) आंध्र प्रदेश

उत्तर:4) आंध्र प्रदेश

 

  1. खालील चिन्ह काय दर्शविते?

 

1) अरुंद पुल

2) बंद रस्ता

3) वाहने उभी करण्यास बंदी

4) डोंगरी रस्ता.

उत्तर:1) अरुंद पुल

 

  1. सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली?

1) 1981

2) 1980

3) 1982

4)1983

उत्तर:1) 1981

 

  1. पादचारी सडकपारच्या ठिकाणी जेव्हा रस्ता ओलांडण्याच्या प्रतिक्षेत लोक उभे असतील तेव्हा………

1) हॉर्न वाजवून पुढे जावे.

2) वाहनाचा वेग कमी करुन हॉर्न वाजवून पुढे जावे,

3) वाहन थांबवून पादचारी रस्ता ओलांडेपर्यंत प्रतिक्षा करावी. त्यानंतरचपुढे जावे,

4) वेगात पुढे निघून जावे.

उत्तर:3) वाहन थांबवून पादचारी रस्ता ओलांडेपर्यंत प्रतिक्षा करावी. त्यानंतरचपुढे जावे,


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT