RRB NTPC CBT 2 Memory Based Question Paper with Answer Key

RRB NTPC CBT 2 Memory Based Question Paper with Answer Key

Here, we are providing the candidates with FREE Memory Based Papers with detailed answer. Candidates can easily download the RRB NTPC CBT 2 Memory Based Paper.

रेल्वे NTPC CBT-2 MEMORY BASED प्रश्न व उत्तरे

आपणघेऊन आलो आहोत रेल्वे NTPC CBT – २ जी ९ मे पासून सुरु आहे. त्या परीक्षेमधील स्मृती आधारित प्रश्न व त्यांची उत्तरे.जी येणाऱ्या “रेल्वे ग्रुप डी व रेल्वेच्या अन्य” पदासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

१) भारताचा ६९ वा बुद्धिबळ ग्रांडमास्तर कोण बनला आहे?

उत्तर:हर्षित राजा

२)भद्रकालीलासमर्पित भगवती मंदिरात कोणत्या राज्यात “पदायानी” नृत्य केले जाते?

उत्तर:केरळ

३)आफ्रिका खाद्य पुरस्कार २०२१ कोणाला मिळाला आहे?

उत्तर:ICRISAT

४)चंपारण सत्याग्रह कधी झाला?

उत्तर:१९१७

५)कलम २३९, कशाशी संबंधित आहे?

उत्तर:केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासना संबंधित

६)इस्रो ने २०२१ मध्ये PSLV-C51 द्वारे ब्राझील देशाचा कोणता उपग्रह अवकाशात पाठवला?

उत्तर:अमेझोनिया-१

७)मुलभूतकर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने जोडले गेले?

उत्तर:४२ व्या

८)आधुनिक आवर्त सारणी मध्ये अनुक्रमांक ३० कोणता ELEMENT दाखवतो?

उत्तर:झिंक

९)केंद्रीय मंत्रिमंडळाची नियुक्ती कोण करते?

उत्तर:राष्ट्रपती

१०)“बोडो’ भाषा कोणत्या राज्याची आहे?

उत्तर:आसाम

११)२०११ च्या जनगणना नुसार १० लाखाहून अधिक लोकसंख्या असणारे किती शहरे आहेत?

उत्तर:५३

१२)UNEP चा आशिया पर्यावरण बदल पुरस्कार २०२०कोणाला भेटला?

उत्तर:वन्यजीवगुन्हे नियंत्रण ब्युरो(WCCB)

१३)भगवान“विष्णू” यांनी किती मुख्य अवतार घेतले आहे?

उत्तर:१०

१४)आंतरराष्ट्रीय डबलिन साहित्य पुरस्कार २०२१ कोणत्या कादंबरीला भेटला आहे?

उत्तर:“लोस्ट चिल्ड्रेन ओर्काव्ह”कादंबरीला

१५)महाराष्ट्र सरकारने कधी “जेल पर्यटन” ची सुरवात केली?

उत्तर:२६ जानेवारी २०२१

१६)कोणत्या सरपटनाऱ्या प्राण्याचे ४ भागाचे हृदय आहे?

उत्तर:मगर(CROCODILE)

१७)कोणत्यानदीवर “माजुली बेट” आहे?

उत्तर:ब्रह्मपुत्रा नदीवर

१८)“अल्ला रख्खा” कोणत्या भारतीय वाद्याशी संबंधित आहे?

उत्तर:तबलावादक

१९)“मिनाती मिश्रा” कोणत्या नृत्याशी संबंधित आहे?

उत्तर:ओडीशी

२०)सेन्ट्रल युरोपियन युनिव्हर्सिटी ओपन सोसायटी पुरस्कार २०२१ कोणाला मिळाला आहे?

उत्तर:केरळ चे पूर्व आरोग्य मंत्री के.के. शेलेजा

२१)“नाईल नदीची देणगी” कोणालाम्हंटले जाते?

उत्तर:इजिप्त

२२)टोक्यो पराओल्यम्पिक मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने २ पदक जिंकले?

उत्तर:अवनी लेखरा

२३)साहित्य अकादमी ची स्थापनाकधी झाली?

उत्तर:१२ मार्च १९५४

२४)भगवान शिव चे पुत्र “कार्तिकेय” वर कालिदासाने कोणते काव्य रचले?

उत्तर:कुमारसम्भवम

२५)  भारताचे पहिले औद्योगिक धोरण कधी झाले?

उत्तर:१९४८

२६)संविधानाच्या “मसुदा समितीची” रचना कधी झाली?

उत्तर:२९ ऑगस्ट १९४७

२७)पुडुचेरी या केंद्राशासित प्रदेशात“रामायण” शी संबंधित कोणते नृत्य केले जाते?

उत्तर:गरडी नृत्य

२८)IPCC चा फुलफोर्म काय आहे?

उत्तर:INTERGOVEMENTAL PANEL ON CLIMATE CHANGE

२९)२०२१ मध्ये भारताच्या “पश्चिम किनाऱ्याला” कोणते चक्रीवादळ धडकले?

उत्तर:तौक्ते चक्रीवादळ

३०)डिसेंबर २०२१ पर्यंत भारतात किती “न्युक्लीअर रेअक्टर” आहे?

उत्तर:२२

३१)स्थायू पदार्थामधून थेट वायू अवस्थेत जाण्याच्या क्रियेला ——- म्हणतात.

उत्तर:संप्लवन

३२)“इथेनॉल” चे सर्वाधिक उत्पादन कोणता देश करतो?

उत्तर:अमेरिका

३३)इन्टरनेट वापरण्यासाठी कोणता “प्रोटोकॉल” वापरतात?

उत्तर:HTTP

३४)कोणता देश आपल्या GDP च्या तुलनेत आरोग्यावर सर्वाधिक खर्च करतो?

उत्तर:अमेरिका

३५)संगीता मध्ये एकूण किती “राग” आहे?

उत्तर:७२

३६)मुहम्मद खिल्जी विरुद्ध जिकून कोणी “विजय स्तंभ” बांधला आहे?

उत्तर:राणा कुंभा

३७)भारताची पहिली “रेल्वे कोच फाक्टरी” कोणती आहे?

उत्तर:इंटेग्रलकोच फाक्टरी चेन्नई

३८)मानवी विकास सूचकांक २०२० मध्ये भारत कितव्या क्रमांकावर होता?

उत्तर:१३१

३९)इंग्रजांची पहिली वसाहत हुगळी नदीच्या किनारी कधी स्थापन झाली?

उत्तर:१६५१

४०)ISRO आणि NASA यांचा संयुक्त प्रोजेक्ट कोणता आहे?

उत्तर:NISAR

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT