Ratnagiri District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper

Ratnagiri District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper

Ratnagiri Police Driver Bharti exam question paper 2019 Solved by our expert

रत्नागिरी जिल्हा चालक पोलीस 2019

Exam Date: दि. 13 ऑक्टोबर 2021

 1. ब्रिटिश हिंदुस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल?

1) लॉर्ड कॅनिंग

2) लॉर्ड माउंटबॅटन

3) वॉरन हेस्टिंग्ज

4) जनरल डायर

उत्तर:3) वॉरन हेस्टिंग्ज

 

 1. एअर फोर्स अॅकडमी कुठे आहे?

1) सिकंदराबाद

2) हैद्राबाद

3) जोधपुर

4) बंगळूर

उत्तर:2) हैद्राबाद

 

 1. मिझोरमची राजधानीचे नाव काय आहे?

1) शिलाँग

2) गंगटोक

3) इंफाळ

4) एजवाल

उत्तर:4) एजवाल

 

 

 1. 2018 चे हिवाळी ऑलिम्पिक कुठे भरले?

1) सोची

2) पियोंगचांग

3) बीजींग

4) व्हॅन्कुअर

उत्तर:2) पियोंगचांग

 

 1. सन 2011 च्या जनगणनेच्या अनुषंगाने राज्यातील दशलक्षी महानगरपालिकांची संख्या किती आहे?

1) 9

2) 10

3) 11

4) 12

उत्तर:2) 10

 

 1. खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता?

1) डॉ. राजेंद्रप्रसाद

2) बॅ. महमदअली जीना

3) मौलाना आजाद

4) एस. राधाकृष्णन

उत्तर:2) बॅ. महमदअली जीना

 

7.जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळते तेव्हा राष्ट्रपतीस (राज्यपालांच्या सल्ल्यानुसार) कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते.

1) 352

2) 356

3) 360

4) 370

उत्तर:2) 356

 

8.”ध्वनिचा अभ्यास” याचा शास्त्रीय नाव काय असतो?

1) एन्हामॉलॉजी

2) अॅस्ट्रॉनॉमी

3) अॅकॉस्टीक्स

4) ऑर्नीथॉलॉजी

उत्तर:3) अॅकॉस्टीक्स

 

9.चंबळ नदीच्या काठावर कुठले शहर आहे?

1) आग्रा

2) फिरोजपुर

3) कोटा

4) जबलपुर

उत्तर:3) कोटा

 

 1. लेपचा आणि भुतिया ही भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते? (सर्वात योग्य पर्याय निवडा)

1) त्रिपुरा

2) आसाम

3) मणिपूर

4) सिक्कीम

उत्तर:4) सिक्कीम

 

 1. Silver Revolution (रजत क्रांती) कुठल्या उत्पादनावर आधारित आहे?

1) कापड उत्पादन वृध्दी

2) दुग्धोत्पादन वृध्दी

3) अंडी उत्पादन वृध्दी

4) मांसोत्पादन वृध्दी

उत्तर:3) अंडी उत्पादन वृध्दी

 

12.भारतात पहिल्यांदा केंद्रीय कॅबीनेट मंत्रीपद भूषविणारी महिला कोण होती?

1) विजयालक्ष्मी पंडीत

2) राजकुमारी अमृत कौर

3) सरोजनी नायडू

4) सुचेता कृपलानी

उत्तर:2) राजकुमारी अमृत कौर

 

 1. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे?

1) प्राणहिता

2) पर्लकोटा

3) वैनगंगा

4) इंद्रावती

उत्तर:3) वैनगंगा

 

 1. खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते?

1) चित्तरंजन दास

2) महात्मा गांधी

3) लोकमान्य टिळक

4) श्री रानडे

उत्तर:1) चित्तरंजन दास

 

 1. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?

1) लाला हरदयाळ

2) स्वामी श्रध्दानंद

3) स्वामी दयानंद

4) पं. मदन मोहन मालविय

उत्तर:4) पं. मदन मोहन मालविय

 

 1. भारतात गहू पिकाची जनुकीय पेढी (Gene Bank of wheat) कोणत्याशहरात स्थापन करण्यात आली आहे?

1) लुधियाना

2) महाबळेश्वर

3) कर्नाल

4) गोरखपूर

उत्तर:3) कर्नाल

 

 1. श्री विनायक दामोदर सावरकर यांना रत्नागिरीला कधी स्थानबद्ध केले होते? (सर्वांत योग्य पर्याय निवडा)

1) 1920 चे नंतर

2) 1910 चे नंतर

3) 1930 चे नंतर

4) 1900 चे नंतर

उत्तर:1) 1920 चे नंतर

 

 1. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला?

1) 23 ऑगस्ट 1856

2) 23 नोव्हेंबर 1856

3) 23 जानेवारी 1856

4) 23 जुलै 1856

उत्तर:4) 23 जुलै 1856

 

 1. पुढीलपैकी कोणत्या शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही?

1) औरंगाबाद

2) नागपूर

3) पणजी

4) नवी मुंबई

उत्तर:4) नवी मुंबई

 

 1. ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो?

1) प्रौढ स्त्रिया

2) प्रौढ पुरुष

3) 18 वर्षावरील नागरिक

4) यापैकी नाही

उत्तर:3) 18 वर्षावरील नागरिक

 

 1. 6, 2, 12, 6,?, 12, 30 उचित उत्तर निवडा.

1) 11

2)17

3) 20

4) 31

उत्तर:3) 20

 

 1. एका रांगेत पाच मुली खालीलप्रमाणे उभ्या आहेत. अनिता ही ज्योती किंवा गीता या दोघींच्याही शेजारी नाही. विद्या ही ज्योतीच्या शेजारीनाही. अनिता, शेजारी आहे आणि अस्मिता रांगेत मध्यभागी उभी आहे. तर शेजारी कोण आहे?

1) अस्मिता

2) अनिता

3) ज्योती

4) गीता

उत्तर:2) अनिता

 

 1. घरातील एका भिंतीवरील घड्याळ्यात 3 वा. 25 मिनिटे झाली असतील तर घड्याळासमोरील आरशातील प्रतिमा किती वेळ दाखवेल?

1) 8 वा 35 मि.

2) 9 वा. 35 मि.

3) 5 वा. 15 मि.

4) 7 वा. 35 मि.

उत्तर:1) 8 वा 35 मि.

 

 1. 18 मार्च 2009 हा दिवस जर सोमवार असेल तर 18 मार्च 2015 या दिवशी कोणता वार असेल?

1) सोमवार

2) रविवार

3) बुधवार

4) गुरुवार

उत्तर:1) सोमवार

 

 1. इ.स. 2010 मध्ये लालबहादूर शास्त्री जयंती शुक्रवारी आली होती. तर त्याच वर्षांतील नववर्षदिन कोणत्या दिवशी आला होता?

1) गुरुवार

2) शनिवार

3) बुधवार

4) रविवार

उत्तर:1) गुरुवार

 

 1. पुढील पदाच्या लयबद्ध मांडणीत प्रश्नचिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणती पढ़े येतील? 931527486006 ? 47251 ? 9

1) 80

2) 47

3):67

4) 83

उत्तर:4) 83

 

27.या गटात न बसणारी संख्या ओळखा..

1) 12/5

2) 14/35

3)17/4

4) 7/2

उत्तर:2) 14/35

 

28.पं.मी. चालून जावून मित्राच्या घरी पोहचला नेथून आपल्या उजव्या बाजूने 90 डिग्री कोनामध्ये बळून 4 कि.मी. जावून दोघे हॉटेलमध्ये पोहचले, हॉटेल हे बसस्टॅण्ड व सिनेमागृह यांच्या मधोमध असून ते पूर्व-पश्चिम स्वरुपाचे आहे. बसस्टॅण्डच्या दक्षिणेला कि.मी. अंतरावर महाविद्यालय आहे. त्या महाविद्यालयाच्या पश्चिमेला 16 कि.मी. अंतरावर एक शिवमंदिर आहे. सिनेमागृह हे हॉटेल पासून 3 कि.मी. अंतरावर आहे आणि ते मित्राच्या घराच्या नैऋत्य बाजूला नाही. या परिस्थितीवरून पुढे काही विधाने दिले आहे. त्यापैकी आपण कोणत्या विधानाशी सहमत आहे ते सांगा.

1) मित्राचे पर महाविद्यालयापासून 5 कि.मी. अंतरावर आहे.

2) बस स्टैण्ड हे मित्राच्या घरापासून 5 कि.मी. अंतरावर नाही.

3) सुरुवातीच्या ठिकाणापासून शिवमंदिर 13 कि.मी अंतरावर आहे.

4) सुरुवातीच्या ठिकाणापासून बसस्टॅण्ड 4 कि.मी. अंतरावर आहे.

उत्तर:3) सुरुवातीच्या ठिकाणापासून शिवमंदिर 13 कि.मी अंतरावर आहे.

 

 1. M ही O ची मुलगी आहे. R हा (Q चा मुलगा आहे. ही P ची मामी आहे. S हा N चा पती आहे. R ची पत्नीही T ही O ची सून आहे. M ची मुलगी P ची आजी Q आहे. S चे वडिलO असून P ला दोन मामा आहेत. N ही Q ची सून आहे. दिलेल्या माहिती प्रमाणे O आणि Q चे एकूण किती मुलगा-मुलगी/अपत्ये आहेत?

1)8

2) 2

3)3

4) 4

उत्तर:3)3

 

 1. तर्क:
 2. I) सर्व सिंह वाघ आहेत.
 3. II) सर्व बाघ चित्ते आहेत.

III)काही चित्ते लांडगा आहेत.

 1. IV) कोणताही लांडगा हत्ती नाही.

खालीलपैकी कोणते अनुमान प्रत्येक परिस्थीतीमध्ये बरोबर असेल?

अनुमानः

1) कोणताही हत्ती सिंह नाही.

2) काही लांडगे सिंह आहेत.

3) काही चित्ते सिंह आहेत.

4) कोणताही बाघ चिला नाही.

उत्तर:3) काही चित्ते सिंह आहेत.

 

 1. 0, 7, 26, 63,?

1) 9

2) 27

3) 64

4) 124

उत्तर:4) 124

 

 1. खालीलपैकी अचूक उत्तर ओळखा.
11 173 15
10 52 2
7 ? 9

1) 95

2) 65

3) 75

4) 85

उत्तर:2) 65

 

 1. चौरसाच्या शिरोबिंदूवर व बाजुच्या मध्यबिंदूवर आठजण खालीलप्रमाणे चौरसाच्या केंद्राकडे तोंड करुन बसले आहेत. अजय जो प्रियाच्या विरुद्ध बाजूस बसला आहे. राजूच्या बाजूस बसला आहे. नयना व सौरभ समोरासमोर आहेत. अजय नयनाच्या उजव्या बाजूस आहे. उर्मिला, जी प्रियाच्या उजव्या बाजूस आहे. अगदी तिच्या समोर राजू बसला आहे. संजय व शोभा समोरासमोर आहेत. परंतु शोभा राजूच्या बाजूस नाही. शोभा व अजय यांच्यामध्ये कोण आहे?

1) उर्मिला

2) राजू

3) संजय

4) मयना

उत्तर:4) मयना

 

 1. CZ GU KP ?? SF

1) MK

2) OK

3) PK

4) QZ

उत्तर:2) OK

 

35 एका रांगेत मागून 37 क्रमांक असलेल्या पुष्पाच्या पुढे तेराव्या स्थानावर मध्यभागी सुमन उभी आहे. तर रांगेत पुढच्या बाजूने पुष्याचा कमांक किती आहे?

1)62

2) 6

3) 64

4) 61

उत्तर:2) 6

 

 1. 20 वर्षापूर्वी अमित व दजेश यांच्या वयाचे गुणोत्तर 15 होते. 20 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:9 आहे. तर अमित व दजेश यांच्या वयांतील अंतर किती आहे?

1) 10 वर्ष

2) 60 वर्ष

3) 40 वर्ष

4) 30 वर्ष

उत्तर:3) 40 वर्ष

 

 1. एका बसस्थानकावरून रत्नागिरी गाडी 15 मिनिटापूर्वी गेली. आता गाडी 03.15 ला आहे. प्रत्येक तासाला रत्नागिरीला जाण्यासाठी गाडी आहे. तर हे संभाषण किती वाजता झाले आहे?

1) 2:30 वाजता

2) 3:30 वाजता

3) 3:15 वाजता

4) 2:15 वाजता

उत्तर:1) 2:30 वाजता

 

38.दुपारी दिड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिटकाटा तास काट्याला कितीवेळा ओलांडेल?

1) 5

2) 6

3)7

4)8

उत्तर:1) 5

 

39.एका सांकेतिक भाषेत मोहरीला गुलाब म्हटले, गुलाबाला बटाटा (म्हटले, बटाट्याला मिरची म्हटले, व मिरचीला मोहरी म्हटले तर व्हॅलेटाईन डे साजरा करताना सांकेतिक भाषेत मित्रमैत्रिणीना कायदेता येईल?

1) मिरची

2) गुलाब

3) बटाटा

4) मोहोरी

उत्तर:3) बटाटा

 

40.दूध:लिटर::?: मीटर

1) सोने

2) कापड़

3) गहू

4) बीज

उत्तर:2) कापड़

 

41.एक पाण्याची टाकी एका नळाने । तासात भरते तर दुसऱ्या नळाने 75 मिनिटात भरते आणि तिसऱ्या नळाने 50 मिनिटात खाली होते. जर तीन्ही नळ एकाच वेळी सुरु केले तर पाण्याची टाकी किती वेळात भरेल?

1) 100 मिनिटे

2) 200 मिनिटे

3) 300 मिनिटे

4) 400 मिनिटे

उत्तर:1) 100 मिनिटे

 

42.शामने सरळव्याज दराने बँकेत 10 वर्षासाठी 5000/- ठेव ठेवली असता, दाम दुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर काय राहील?

1) 10%

2) 12%

3) 14%

4) 8%

उत्तर:1) 10%

 

43.126÷14×92 -53 = X2तर X ची किंमत किती?

1) 25

2) 26

3) 27

4) 28

उत्तर:2) 26

 

 1. मोठ्यात मोठी अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येने639,712, 1525 या संख्यांना भाग दिला असता अनुक्रमे 10, 9, 8बाकी उरते.

1) 35

2) 36

3) 37

4) 38

उत्तर:3) 37

 

 1. ‘अ’ आणि ‘व’ यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 3:2 आहे तर त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 5:3 आहे, जर प्रत्येकाची बचत 1000 रु. असेल तर ‘अ’ चे उत्पन्न किती?

1) 1000/-

2) 4000/-

3)  2000/-

4) 6000/-

उत्तर:4) 6000/

 

 1. एका व्यक्तीने रु.1140/- ला घड्याळ विकल्यास 5% तोटा झाला. तर तेच घड्याळ 5% नफा कमविण्यास किती रुपयास विकावे?

1) 1160 रु.

2) 1200 रु.

3) 1260 रु.

4) 1300 रु.

उत्तर:3) 1260 रु.

 

 1. अमितकडे असलेल्या मण्याच्या 1/4, 1/2 व 1/8 याप्रकारे 3माळा बनवल्या तेव्हा ४० मणी शिल्लक राहिले, तर अमितने माळातयार करण्यासाठी किती मणी वापरले?

1) 540

2) 560

3) 580

4) 600

उत्तर:2) 560

 

 1. p2X÷pX+1= P4 x=किती?

1)4

2)5

3) 6

4)7

उत्तर:2)5

 

 1. शाम यांनी एका कंपनीचे 100 भाग ज्यांची दर्शनी किंमत 120 रु. आहे; असे भाग शे.30 जास्त रक्कम देऊन 2% दलाली ने खरेदी केले परंतू लवकरच संपूर्ण भाग दर्शनी किंमतीच्या 40% जास्त रक्कम घेवून शे.2.5% दलाली दिली व विकले तर त्या व्यवहारामध्ये त्यांना किती फायदा किंवा तोटा झाला?

1) 568

2) 368

3) 468

4)768

उत्तर:3) 468

 

 1. सात क्रमवार संख्याची सरासरी 33 आहे तर त्यामधील सर्वात मोठीसंख्या कोणती?

1) 36

4)39

2) 37

3) 38

उत्तर:1) 36

 

 1. एका फळ विक्रेत्याने 5 रु. मध्ये 6 केळी विकत घेतली आणि 3 रु.ची 4 केळी विकली तर त्यास किती टक्के नफा-तोटा झाला?

1) 10

2) 20

3)30

4) 40

उत्तर:1) 10

 

 1. एका प्राणी संग्रहालयात बाघ आणि मोर यांची एकूण संख्या 40 असून त्यांचा पायाची संख्या 120 आहे तर त्या प्राणी संग्रहालयात किती वाघ आहे?

1) 10

2) 15

3) 20

4) 40

उत्तर:3) 20

 

 1. 10% मलईचे 120 लीटर दूध व 8% मलईचे 200 लीटर दूधएकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलईचे शेकडा प्रमाण किती?

1) 7:75%

2) 10.75%

3) 6.75%

4) 8.75%

उत्तर:4) 8.75%

 

 1. (54)8 (30)4/ (18×30)8बरोबर किती

1) 64×10(-4)

2) 81×10(-4)

3) 64×104

4) 81×10(-12)

उत्तर:2) 81×10(-4)

 

55.[ (8)3+(7)3+(6)3] –[ (5)3+(4)3+(3)3/√14+√49 बरोबर किती?

1) 59

2) 107

3)105

4)95

उत्तर:4)95

 

56.√1 X/169 =14/13जर असेल तरX ची किंमत किती?

1) 13

2) 27

3) 23

4) 37

उत्तर:2) 27

 

 1. प्रथम 7 मुळ संख्याची सरासरी किती?

1) 7.285

2) 8.285

3) 9.285

4) 10.285

उत्तर:2) 8.285

 

 1. ताशी 36 कि.मी. वेगाने धावणाऱ्या आगगाडीची लांबी 110 मी. आहे. वाटेतील 140 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल?

1) 41.66सेकद

2) 25 सेकंद

3) 42.66 सेकंद

4) 26 सेकद

उत्तर:2) 25 सेकंद

 

59(7.2)3+ (1.8)3/ (7.2)2-12.96+(1.8)2 = बरोबर किती

1) 9

2) 9.2

3) 10

4) 10.2

उत्तर:1) 9

 

60.[1/343]2/3ची किंमत काढा

1)-49

2)-7

3) 7

4)49

उत्तर:4)49

 

 1. Parmanand Katara v. Union of India (परमानंद कटारा विरुध्द युनियन ऑफ इंडिया)=ही केस खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? (सर्वात योग्य पर्याय निवडा)

1) वाहन चालविण्याची कमीतकमी आयुष्य वाढविण्यासाठी

2) दुखापत झालेल्या व्यक्तीला आपत्कालीन वैद्यकीयमदत करण्यासाठी

3) संत्यावर वाहनाचा वेग कमी करण्यासाठी

4) वरचे सर्व पर्याय योग्य

उत्तर:2) दुखापत झालेल्या व्यक्तीला आपत्कालीन वैद्यकीयमदत करण्यासाठी

 

 1. रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे रास्तपती आहे?

1) 12 वे

2) 13 वे

3) 14 वे

4) 15 वे

उत्तर:3) 14 वे

 

 1. नियमाप्रमाणे थांबा’ किंवा ‘STOP’ Road Sign साठी खालीलपैकीकोणत्या आकाराच्या चिन्हांचा वापर करतात?

1)

2)

3)

4)

 

उत्तर:1)

 

 1. पुढील चिन्ह वाहन चालकासाठी काय दर्शविते?

1) समोर वळणे

2) Overtaking allowed आहे

3) पुढे रस्ता खड्डा मुक्त आहे

4.) फक्त सरळ (अनिवार्य किंवा सक्तीने) परवानगी आहे.

उत्तर:4.) फक्त सरळ (अनिवार्य किंवा सक्तीने) परवानगी आहे.

 

 1. चिन्ह ओळखा.

1.) सड़कमी. लांबीच्या वाहनांना प्रवेश

2) 2 मी. पर्यंत रुंदीच्या वाहनांना प्रवेश

3) सडकवर 2 मी पर्यंतचा अंतर ठेवा

4) सड़क 2 मी. टन वजन घेऊ शकणार.

उत्तर:2) 2 मी. पर्यंत रुंदीच्या वाहनांना प्रवेश

 

 1. चिन्ह ओळखा.

1) वाहन पार्किंग करु नका

2) थाबा

3) पुढे जा

4) मागच्या चिन्हाचा निर्बंध आता संपला

उत्तर:4) मागच्या चिन्हाचा निर्बंध आता संपला

 

67.पुढील चिन्ह वाहनांसाठी काय दर्शविते? (सर्वात योग्य पर्याय निवडा)

1) Steep ascent (खडी चढण) आहे

2) पुढे Steep descent (मोठा उतार) आहे.

3) पुढे steep ascent (खडी चढण) आहे आणि वाहन पुढे घेऊनआण्यावर मनाई आहे.

4) पुढे deep ascent आहे. आणि वाहन पुढे घेऊन जाण्यावर मनाई आहे.

उत्तर:2) पुढे Steep descent (मोठा उतार) आहे.

 

 1. चिन्ह ओळखा. (सर्वात योग्य पर्याय निवडा)

 

1) पुढे अरुंद रस्ता

2) पुढे चळणावर रस्ता

3) Road (निसरडा रस्ता) आहे

4) रेल्वेफाटक

उत्तर:3) Road (निसरडा रस्ता) आहे

 

69.चिन्ह ओळखा (सर्वात योग्य पर्याय निवडा)

1) वाहन पार्क करु नये

2) वाहन उभे करु नये

3) वाहन उभे व पार्क करु नये

4) थांबा

उत्तर:3) वाहन उभे व पार्क करु नये

 

 1. चिन्ह ओळखा

1) 50 प्रवाशी क्षमता

2) वेग मर्यादा 50 किमी प्रती ताम्र

3) दोन वाहनामध्ये 50 मीटर अंतर ठेवा.

4) पुलाची 50 टन वजन क्षमता आहे.

उत्तर:2) वेग मर्यादा 50 किमी प्रती तास

 

 1. Golden hour काय आहे? (सर्वांत योग्य पर्याय निवडा)

1) अपघाताच्या नंतरचा एक नाम ज्याच्यामध्ये Medical Aid (आपत्कालीनमदत पुर्णपणे महत्वाची असते,

2) Driving सुरू केल्यानंतर पहिला तास ज्यावळी चालक फ्रेश असत

3) तो एक तास ज्याच्यामध्ये वाहनांची विक्री सर्वात जास्त असते.

4) वरील सर्व

उत्तर:1) अपघाताच्या नंतरचा एक नाम ज्याच्यामध्ये Medical Aid (आपत्कालीनमदत पुर्णपणे महत्वाची असते.

 

 1. MVACT, 1988 (मोटार व्हेईकल अॅक्ट) प्रमाणे कोणती क्षमतेची मोटार सायकल 18 वर्षांच्या खालच्या व्यक्ति चालवू शकता. (सर्वातयोग्य पर्याय निवडा)

1) 5000 इंजिन क्षमतापेक्षा कमी क्षमतेची

2) 60 0 इंजिन क्षमतापेक्षा कमी क्षमतेची

3) 70 इंजिन क्षमतापेक्षा कमी क्षमतेची

4) 80 co] इंजिन क्षमतापेक्षा कमी क्षमतेची

उत्तर:1) 5000 इंजिन क्षमतापेक्षा कमी क्षमतेची

 

 1. Save LIFE Foundation ची 2012 वर्षामध्ये मा.सुप्रिम कोर्टामध्ये दाखल केलेली PIL (Public Interest Litigation) कोणत्या विषयावर होती? (सर्वात योग्य पर्याय निवडा)

1) Good Smation च्या विषयावर

2) वाहनांचे design बद्दल

3) वाहनांमुळे होणारे प्रदुषणावर

4) वरील पैकी काही नाही

उत्तर:1) Good Smation च्या विषयावर

 

 1. लीलाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहला?

1) मुकुंदराज

2) भीषमाचार्य

3) म्हाइभट्ट

4) केशवराव व्यास

उत्तर:1) मुकुंदराज

 

 1. Indian Roads Congress ची स्थापना कधी झाली?

1) डिसेंबर 1934

2) डिसेंबर 1948

3) डिसेंबर 2014

4) डिसेंबर 2020

उत्तर:1) डिसेंबर 1934

 

 1. वेळ: घड्याळ: : दिशा

1) सुकाणू

2) पवनचक्की

3) वात्कुक्काट

4) होकायंत्र

उत्तर:4) होकायंत्र

 

 1. 77. Central Road Research Institute याचे मुख्यालय कोठे आहे?

1) मुंबई

2) हैदराबाद

3) नवीदिल्ली.

4) भोपाल

उत्तर:3) नवीदिल्ली.

 

78.चिन्ह ओळखा.

1) असप्पताल

2) दवाखाना

3) डीन्सेसरी

4) विश्रामग्रूह

उत्तर:4) विश्रामग्रूह

 

79, जयकर समिती (Javakar Committee) कोणत्या विषयाशी संबंधित आहे.? सर्वात योग्य पर्याय निवडा)

1) मोटार वाहन

2) वाहन चालविण्याचे मापदंड (Driving Standards)

3) रस्ते विकास (Road Development)

4) शस्त्र खरेदी

उत्तर:3) रस्ते विकास (Road Development)

 

 1. आंतरराष्ट्रीय ड्रायव्हींग लायसन्स किंवा परमीट बाबत उचित पर्याय निवडा. (सर्वात योग्य पर्याय निवडा)

1) हे कायमस्वरुपी असते.

2) हे तात्पूरते असते.

3) हे फक्त युरोपीयन देशामध्ये भेटते.

4) यावर वयाची मर्यादा नाही.

उत्तर:2) हे तात्पूरते असते.

 

 1. वैकल्पिक द्वंद्व समास ओळखा.

1) स्त्रीपुरुष

2) सत्यासत्य

3) सासूसासरे

4) घरदार

उत्तर:2) सत्यासत्य

 

 1. अधोरेखित सर्वनामांचा प्रकार ओळखा. ही वाट दूर जाते.

1) दर्शक

2) प्रश्नार्थक

3) सामान्य

4) पुरुषवाचक

उत्तर:1) दर्शक

 

 1. एक शब्द लिहा. “देवापुढे सतत तेवत असणारा दिवा “

1) दीप

2) दीपज्योत

3) नंदादीप

3) समई

उत्तर:3) नंदादीप

 

 1. क्रियापदाचा अर्थ ओळखून उचित पर्याय शोधा. “प्रत्येक मुलामुलीने आई-वडीलांची सेवा करावी”..

1) आज्ञार्थ

2) स्वार्थ

3) संकेतार्थ

4) विध्यर्थ

उत्तर:4) विध्यर्थ

 

 1. उचित पार्याय शोधा. “ज्याच्या हाती ससा तो पारधी

1) ज्याच्या हातात ससा असतो तो पारधी बनतो

2) ससे पकडणारे पारधी असतात

3) यश संपादन करणारा पारधी असतो

4) ज्याला यश आले तो कर्तबगार

उत्तर:4) ज्याला यश आले तो कर्तबगार

 

 1. विभक्ती शोधा: “मला काव्य स्फुरले”

1) प्रथमा

2) द्वितीया

3) तृतीया

4) चतुर्थी

उत्तर:2) द्वितीया

 

 1. काळ ओळखा: “आरती नियमित शाळेत जात होती.

1) चालू-पूर्ण भूतकाळ

2) पूर्ण भूतकाळ

3) अपूर्ण भूतकाळ

4) साधा भूतकाळ

उत्तर:1) चालू-पूर्ण भूतकाळ

 

 1. अधोरेखित किया विशेषणाचा प्रकार ओळखा. “शीतल मोजके बोलते.”

1) संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय

2) रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय

3) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय

4) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय

उत्तर:1) संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय

 

89.”बेडूक” या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही.

1) भेक

2) ददुर

3) मंड़क

4) मर्कट

उत्तर:4) मर्कट

 

 1. संधीची योग्य फोड करा. “षड्रिपू “

1)षट +ड्रिपू

2) ष+ ड्रिपू

3) षट्+रिपू

4) षड्+रिपूर

उत्तर:1) षट +ड्रिपू

 

 1. खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ‘ण’ या अनुनासिकाप्रमाणे होतो?

1) पंगत

2) पंडित

3) पंजा

4) पंत

उत्तर:2) पंडित

 

 1. वाक्याचा प्रकार ओळखा.

“मी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही”

1) संयुक्त वाक्य

2) मिश्र वाक्य

3) केवल वाक्य

4) उद्गारार्थी वाक्य

उत्तर:1) संयुक्त वाक्य

 

 1. “सलील” या शब्दाला समानार्थी ओळखा.

1) पाणी

2) रक्त

3) दूध

4) विष

उत्तर:1) पाणी

 

94.योग्य पर्याय निवडा. षड् + शास्त्र

1) षदशास्त्र

2) षड्शास्त्र

3) षटशास्त्र

4) षडशास्त्र

उत्तर:1) षदशास्त्र

 

 1. अनेकवचन निवडा. “दासी”

1) दासी

2) दाशा

3) दास्या

4) दासिणी

उत्तर:1) दासी

 

 1. विशेषणाचा प्रकार ओळखा. “तो चहा विक्रेता आहे”

1) अव्ययसाधित विशेषण

2) नामसाधित विशेषण

3) दर्शक सार्वजनिक विशेषण

4) धातुसाधिक विशेषण

उत्तर:2) नामसाधित विशेषण

 

 1. खालीलपैकी संमतीदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा.

1) ओहो!

2) अच्छा!

3) अंह!

4) अरेच्या!

उत्तर:2) अच्छा!

 

 1. अलंकाराचा प्रकार शोधा. “काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या उरी कोमल का?”

1) दृष्टात अलंकार

2) असंगती अलंकार

3) सार अलंकार

4) व्याजस्तुती अलंकार

उत्तर:2) असंगती अलंकार

 

 1. योग्य पर्याय निवडा. चित् + आनंद

1) चितानंद

2) चित्दानंद

3) चिद्दानंद

4) चिदानंद

उत्तर:4) चिदानंद

 

 1. विशेषणाचा प्रकार ओळखा. ‘दुप्पट’

1) गणनावाचक संख्याविशेषण

2) क्रमवाचक संख्याविशेषण

3) पृथकत्ववाचक संख्याविशेषण

4) आवृत्तिवाचक संख्याविशेषण

उत्तर:4) आवृत्तिवाचक संख्याविशेषण


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT