Raigad District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper

Maharashtra police constable salary 2024

Raigad District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper

Raigad Police Driver Bharti exam question paper 2019 Solved by our expert

रायगड जिल्हा चालक पोलीस 2019

Exam Date: दि. 13 सप्टेंबर 2021

  1. कोळीड-19 विरुद्ध भारत सरकारला मदतीसाठी भारतीय सैन्य दलाने 27 मार्च 2020 रोजी कोणते अभियान सुरु केले?

1) प्रोजेक्ट प्लॅटीना

2) राती अभियान

3) ऑपरेशन नमस्ते

4) ऑपरेशन मदत

उत्तर:3) ऑपरेशन नमस्ते

 

  1. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) चे मुख्यालय कोठे स्थित आहे?

1) पैरिस, फ्रान्स

2) वॉशिंग्टन डी.सी. अमेरिका

3) न्युयॉर्क

4) लंडन

उत्तर:2) वॉशिंग्टन डी.सी. अमेरिका

 

  1. A=1/45×90+1/3×1350-2/15×270 तर A=?

1) 1

2)-1

3) 2

4) 0

उत्तर:4) 0

 

4.मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये अपघात घडल्यास वाहन चालकाची कर्तव्ये ही कुठल्या कलमांतर्गत दिलेली आहेत?

1) मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 130

2) मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 131

3) मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 133.

4) मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 134

उत्तर:4) मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 134

 

5.’मला संकष्टीला चंद्र दिसला’ या वाक्यातील कर्ता ओळखा.

1) मो

2) संकष्टी

3) चंद्र

4) दिसला

उत्तर:3) चंद्र

 

6.मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 43 नुसार वाहनांचीलात्पुरती नोंदणी केलेला कालावधी जास्तीत जास्त एवढा……. राहील.

1) 1 महिना

2) 15 दिवस

3) 3 महिने

4) 2 महिने

उत्तर:1) महिना

 

7.वळण घेण्यापूर्वी वाहन चालकाने किती अंतरापूर्वी वळण्याचा इशारा देणे आवश्यक आहे?

1) 20 मीटर

2) 25 मीटर

3) 30 मीटर

4) 5 मीटर

उत्तर:3) 30 मीटर

 

8.दिलीप त्याच्या घरापासून 1 कि.मी. पूर्वेला चालला नंतर उत्तरेला 3 कि.मी. चालला नंतर डावीकडे 90 अंशाच्या कोनात वळून 5 कि.मी. चालला तर दिलीप त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतर पोहोचला?

1) त्याच्या घरापासन वायव्येला 8 कि.मी.

2) त्याच्या घरापासून वायव्येला 3 कि.मी.

3) त्याच्या घरापासून ईशान्येला 7 कि.मी.

4) त्याच्या घरापासून ईशान्येला 5 कि.मी.

उत्तर:2) त्याच्या घरापासून वायव्येला 3 कि.मी.

 

  1. रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाचे पहिले भारतीय गव्हर्नर व आय.सी.एस. (इंडीयन सिव्हील सर्व्हीस) अधिकारी श्री सी. डी. देशमुख हे महाराष्ट्रातीलकुठल्या जिल्हातील होते?

1) पुणे

2) रायगड़

3) नाशिक

4) औरंगाबाद

उत्तर:2) रायगड़

 

  1. पॅराऑलिम्पिक 2020 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारतीय भालाफेकपटू कोण?

1) निरज चोप्रा

2) देवेंद्र झांझरीया

3) सुंदरसिंग गुर्जर

4) सुमित अंतील

उत्तर:4) सुमित अंतील

 

  1. राजर्षी शाहु महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनरुज्जीवन केले?

1) भास्करराव जाधव

2) हरीभाऊ चव्हाण

3) आण्णासाहेब लठ्ठे

4) परशराम घोसरवाडकर

उत्तर:4) परशराम घोसरवाडकर

 

12.5×1.6-2×1.4/1.3=?

1) 4

2) 0.4

3) 1.2

4) 1.4

उत्तर:1) 4

 

  1. संमत्तिबिना सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहनांची शर्यत लावणे आणि वेग अजमाविणे यास मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमान्वये शिक्षा आहे?

1) कलम 177

2) कलम 189

3) कलम 192

4) कलम 122

उत्तर:2) कलम 189

 

  1. ‘येणार असेल तर येईल बापडा!’ अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

1) दर्शक केवलप्रयोगी अव्यय

2) व्यर्थ उद्गारवाची अव्यय

3) क्रियाविशेषण अव्यय

4) यापैकी नाही

उत्तर:2) व्यर्थ उद्गारवाची अव्यय

 

  1. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 अन्वये चालकांना लायसन्स ऐवजी तात्पुरते अधिकारपत्र देण्याबाबतचा नियम कोणता?

1) नियम 16

2) नियम 16

3) नियम 14

4) नियम 24

उत्तर:3) नियम 14

 

  1. खालील आकृत्या पहा व प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा.

1) 22

2) 24

3) 26

4) 28

उत्तर:2) 24

 

  1. 988 च्या रकमेवर 18 टक्के दराने 5 वर्षात किती रुपये सरळव्याज मिळेल?

1) 799.25

2) 805.40

3) 889.20

4) 711.36

उत्तर:3) 889.20

 

  1. सदुची 5 विषयांतील गुणांची सरासरी 60.6 असून उरलेल्या दोन विषवात त्याला 173 गुण मिळाले, तर त्याची 7 विषयांतील गुणांचीसरासरी किती?

1) 68

2) 66

3) 65.6

4) 64.6.

उत्तर:1) 68

 

  1. जर Aहे÷ निर्देशित करते, b हे निर्देशित करते, हे+ निर्देशित करते व C हे निर्देशित करतेव D हे तर 24a6d4b9c8 म्हणजे किती?

1) 201

2) 19

3)6

4) 17

उत्तर:4) 17

 

  1. ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते?

1) जुनागड

2) हैद्राबाद

3) काश्मीर

4) लिमंडी

उत्तर:2) हैद्राबाद

 

  1. एका रांगेमध्ये मनोज डावीकडून 7 वा आणि किरण उजवीकडून 12 वा आहे. त्यांनी त्यांच्या जागांची आदलाबदल केली तर मनोज डावीकडून 22 व्या स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत?

1) 19

2)37

3) 33

4) 34

उत्तर:3) 33

 

  1. विजा चमकु लागल्या आणि पावसाला सुरूवात झाली’ या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता?

1) समुच्चयबोधक

2) विकल्यबोधक

3) न्यूनत्वबोधक

4) परिणामबोधक

उत्तर:1) समुच्चयबोधक

 

  1. मनालीचे डोळे माशासारखे आहेत, म्हणून तिला सर्व……….म्हणतात.

1) मृगनयना

2) मीनाक्षी

3) सुनयना

4) सुलोचना

उत्तर:2) मीनाक्षी

 

  1. अपघात प्रसंगी चालकाचे कर्तव्यासंबंधी तरतूद कोणत्या कलमात आहे?

1) मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 134

2) मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 131

3) मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 137

4) वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही

उत्तर:1) मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 134

 

  1. वर्गमुळात 0.005625/0.25=?

1) 0.075

2) 1.5

3) 0.75

4) 0.15

उत्तर:4) 0.15

 

  1. 26. A+B = B=,A – B = 4 तर A2 – B2 = ?

1) 8

2) 28

3) 32

4) 12

उत्तर:1) 8

 

  1. स्त्रीयांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला?

1) भारत

2) न्यूझीलंड

3) अमेरिका

4) इंग्लंड

उत्तर:2) न्यूझीलंड

 

  1. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?

1) रायगड

2) शिवनेरी

3) राजगड

4) तोरणा

उत्तर:3) राजगड

 

  1. खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने बहनहोते?

1) जल

2) निर्मात

3) पोलाद

4) हवा

उत्तर:3) पोलाद

 

  1. ‘मंत्रालय’ या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा.

1) मंत्र +आलय

2) मंत्रा+लय

3) मंत्री+ आल

4) मंत्र+आलय

उत्तर:3) मंत्री+ आल

 

31.1 1/2÷5 3/7=?

1) 21/38

2) 41/76

3) 40/75

4) 21/76

उत्तर:4) 21/76

 

  1. कृष्णार्पण’ हा समासाचा कोणता प्रकार आहे?

1) तृतीय पु

2) चतुर्थीतत्पुरुष

3) पंचमी तत्पुरुष

4) सप्तमी तत्पुरुष

उत्तर:2) चतुर्थीतत्पुरुष

 

33.यापैकी नाही कोणत्या संख्यास7,9 व11 यातिन्ही संख्येने भाग जातो?

1) 2079

2) 2681

3) 7777

4) 117711

उत्तर:1) 2079

 

  1. ‘खरेखोटे’ या समासावा प्रकार ओळखा.

1) कर्मधारय

2) बहुब्रीही

3) इतरेतरद्र

4) वैकल्पिक द्वंद

उत्तर:4) वैकल्पिक द्वंद

 

  1. खालीलपैकी कोणती खूण (आकृती) (Cautionary Siga) सावधानता दर्शविते?

1)

2)

3)

4) यापैकी नाही

उत्तर:3)

 

  1. मोटार वाहन अधिनियम 1988 अन्वये मद्याकांची रक्तातील कमालपातळी किती निश्चित केली आहे?

1) 30 ml/100ml

2) 40ml / 100ml

3) 50m/100ml

4) 15ml/100 ml

उत्तर:1) 30 ml/100ml

 

  1. अ या नळाने एक टाकी 30 मिनिटात भरते तर ब या नळाने टाकी 15 मिनिदान भरते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास टाकी किती वेळात भरेल?

1) 10 मिनिटे

2) 12 मिनिटे

3) 15 मिनिटे

4) 20 मिनिटे

उत्तर:1) 10 मिनिटे

 

  1. एका मिनिटात एका रिकाम्या टाकीचा 2/7 भाग भरला जातो तर ती पूर्ण भरण्यास किती मिनिटे लागतील?

1) 5/7

2) 3/4

3)17/2

4) यापैकी नाही

उत्तर:3)17/2

 

  1. 51 ते 70 संख्येपर्यंत येणान्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या सम संख्याच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे?

1) 9

2) 10

3) 11

4) 12

उत्तर:2) 10

 

  1. 1:30 वाजता घड्याळाचा तास काढा व मिनिट काटा यांत किती अंशाचा कोन असेल?

1) 150 अंश

2) 165 अंश

3) 185 अंश

4) 135 अंश

उत्तर:4) 135 अंश

 

  1. डोकी अलगद घरे चलती काळोखाच्या उशी वरुनी हे वाक्यकोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

1) चेतनगुणोक्ती

2) विरोधाभास

3) अतिशयोक्ती

4) दुस्तांत

उत्तर:1) चेतनगुणोक्ती

 

  1. पुढील वाक्यातीलअधोरेखित शब्दाचे पुथःकरण कसे करता येईल?इंगलंड राजाचे सिंहासन कधीही रिकामेनसते’

1) मूळ उद्देश

2) उद्देश्य विस्तारक

3) विशेष विस्तारक

4) मूव विधेय

उत्तर:2) उद्देश्य विस्तारक

 

  1. एकादशीच्या घरी शिवरात्र या म्हणीचा अर्थ कोणता?

1) एकादशी व शिवकरणे

2) एकादशीच्या दिवशीच शिवीचा उपवास करणे

3) अडचणी मागून अहचणी येणे

4) मोहात साजरा करणे

उत्तर:3) अडचणी मागून अहचणी येणे

 

  1. प्रश्नचिन्हाच्या जामी कोणती संख्या येईल?

1) 330

2)116

3) 104

4) 105

उत्तर:2)116

 

  1. एका मुलाची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात रक्कम सव्वादोन पट होतेतर व्याजाचा दर काय असेल?

1) 5 टक्के

2) 10 टक्के

3) 20 टक्के

4) 50 टक्के

उत्तर:4) 50 टक्के

 

  1. धावण्याच्या स्पर्धेत संदिपच्या पुढे 5 स्पर्धक होते. महेश संदिपथ्या मागे तिसरा होता आणि महेशचा शेवटून सहावा क्रमांक होता तर स्पर्धेत एकूण स्पर्धक किती?

1) 14

2) 16

3) 13

4) 11

उत्तर:1) 14

 

  1. 0, 1,2,3,4 हे अंक एकदा वापरून तयार होणान्या सर्वांत मोठ्या पाच अंकी आणि सर्वात लहान पाच अंकी संख्येतील फरक हा आहे.

1) 23976

2) 32976

3) 39276

4) 29376

उत्तर:2) 32976

 

  1. 4 गवंडी रोज 6 तास काम करून एक भिंत 6 दिवसात बांधतात तर2 गवंडी रोज 8 तास काम करून तेवढीच भिंत किती दिवसात 49. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रहबांधतील?

1) 8

2) 2

3) 6

4) 9

उत्तर:4) 9

 

  1. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?

1) 1926

2) 1927

3) 1924

4) 1928

उत्तर:2) 1927

 

  1. सरीताचे वय तिच्या दोन मुलांच्या वयाच्या बेरजेपेक्षा 8 वर्षे अधिक आहे त्या मुलांच्या वयातील फरक 3 वर्षे आहे. सरीताचें वय 45 वर्षे असेल तर तिच्या मोठ्या मुलाचे वय किती वर्षे असेल?

1) 22

2) 21

3) 20

4) 17

उत्तर:3) 20

 

  1. गडी गायरानात गुरे घेऊन गेला आहे. अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो?

1) सामासिक शब्द

2) अभ्यस्त शब्द

3) तत्सम शब्द

4) तद्भव शब्द

उत्तर:1) सामासिक शब्द

 

  1. पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 25 किग्रॅ आहे व पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्या बादलीचे वजन 14 किग्रॅ आहे तर बादलीचेनिव्वळ वजन किती?

1) 1.5 किग्रॅ

2) 3 किग्रॅ

3) 11 किग्रॅ

4) 5.5 किग्रॅ

उत्तर:2) 3 किग्रॅ

 

  1. एक माकड 15 मीटर उंच खांबावर चढण्याचा प्रयत्न करते ते एका मिनिटाला 5 मीटर चढते व दुसऱ्या मिनिटात 3 मीटर खाली घसरते असे करता करता ते किती मिनिटात त्या खांबाचे टोक गाठेल?

1) 6

2) 10

3) 15

4) 11

उत्तर:4) 11

 

  1. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबल पारितोषिक मिळाले

1) मोहम्मद युनुस

2.) मदर तेरेसा

3) मलाला युसुफझाई

4) महात्मा गांधी

उत्तर:4) महात्मा गांधी

 

55.कोकण किनाऱ्यावरील बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने लावा?

1) श्रीवर्धन,जयगड विजयदुर्ग, मालवण

2) जयगड,श्रीवर्धन, विजयदुर्ग, मालवण

3) श्रीवर्धन, विजयदुर्ग, अयगड, मालवण

4) श्रीवर्धन, जयगड, मालवण, विजयदुर्ग

उत्तर:1) श्रीवर्धन, जयगड विजयदुर्ग, मालवण

 

  1. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकतनाही?

1) राज्यसभा निर्वाचित सदस्य

2) लोकसभा निर्वाचित सदस्य

3) विधानसभा निर्वाचित सदस्य

4) विधानपरिषद निर्वाचित सदस्य

उत्तर:4) विधानपरिषद निर्वाचित सदस्य

 

  1. दुमार्गी रस्त्यावर आपले वाहन नादुरुस्त झाले आहे इशारा देणारा त्रिकोण आपण कोठे प्रदर्शित कराल?

1) वाहनामागे 20 मीटर अंतरावर

2) वाहनामागे 50 मीटर अंतरावर

3) वाहनामागे 100 मीटर अंतरावर

4) बरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही

उत्तर:2) वाहनामागे 50 मीटर अंतरावर

 

  1. वर्गमुळात (65)2-(16)2 = किती

1) 49

2) 63

3) 144

4) 145

उत्तर:2) 63

 

  1. मुळ संविधानामध्ये किती कलमे होती?

1) 375

2) 395

3) 415

4) 44

उत्तर:2) 395

 

  1. 2015 साली राहुलचा पाचवा वाढदिवस मंगळवारी झाल तर त्याचाजन्मवार कोणता असेल?

1) गुरुवार

2) शुक्रवार

3) बुधवार

4) मंगळवार

उत्तर:3) बुधवार

 

  1. परिवहन संवगीतील वाहन चालविण्यासाठी परवाना प्राप्त करण्यासाठी किमान वयोमर्यादा किती?

1) 18 वर्षे

2) 20 वर्षे

3) 21 वर्ष

4) 24 वर्षे

उत्तर:2) 20 वर्षे

 

  1. पुढील चिन्ह काय दर्शविते?

1) उजव्या बाजूला वाहने उभी करावीत

2) डाव्या बाजूला वाहने उभी करावीत

3) दोन्ही बाजूला वाहने उभी करण्यास परवानगी

4) फक्त पोलीसांसाठी वाहने उभी करण्यास परवानगी

उत्तर:3) दोन्ही बाजूला वाहने उभी करण्यास परवानगी

 

  1. पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?

1)3/4

2)13/ 18

3)7/8

4) 13/16

उत्तर:2)13/ 18

 

  1. हे चिन्ह काय दर्शविते?

1) पुढे धोकादायक खळगा आहे

2) पुढे उंचसखल रस्ता आहे

3) पुढे खडबडीत रस्ता आहे

4) वरीलपैकी कोणताही पर्याय योग्यनाही

उत्तर:1) पुढे धोकादायक खळगा आहे

 

  1. A हा B च्या नैऋत्येला 40 मीटर आहे, हा B च्या आग्नेय दिशेला 40 मीटर आहे तर हा A च्या कोणत्या दिशेला आहे?

1) पूर्व

2) पश्चिम

3) ईशान्य

4) दक्षिण

उत्तर:1) पूर्व

 

66.D/4 ,F/6, I/9,M/13.?

1) S/19

2)  R/18

3) Q/18

4) M/13

उत्तर:2)  R/18

 

  1. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या देईल

1) 17

2)18

3)16

4) 12

उत्तर:2)18

 

  1. ‘शुचिर्भूत होणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा,

1) घाबरून जाणणे

2) फजिती होणे

3) शुध्द होणे

4) गोंधळून जाणे

उत्तर:3) शुध्द होणे

 

  1. AMBIS या प्रणालीचा फुल फॉर्म काय आहे?

1) अॅटोमेटेड मल्टी-मोडेल बायोमॅट्रीक आयडेंटीफिकेशन सिस्टीम

2) अॅटोमेटीक मल्टिपल बायोमॅट्रीक आयडेंटीफिकेशन सिस्टीम

3) अॅटोमेटीक मल्टीमॉडेल बायोग्राफीक आयडेंटीफिकेशन सिस्टीम

4) अॅटोमेटेड मल्टी-मोडेल बायोग्राफीक आयडेंटीफिकेशन सिस्टीम

उत्तर:1) अॅटोमेटेड मल्टी-मोडेल बायोमॅट्रीक आयडेंटीफिकेशन सिस्टीम

 

  1. रायगड जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत?

1) 25

2) 26

3)27

4) 28

उत्तर:4) 28

 

  1. उपाने सुवर्णपदक पटकावले’ अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

1) प्रथमा

2.) संबोधन

3) सप्तमी

4) तृतीया

उत्तर:1) प्रथमा

 

  1. खालील शुध्द किंवा अचूक शब्द ओळखा.

1) निलिमा

2) नीलीमा

3) निलीमा

4) नीलिमा

उत्तर:4) नीलिमा

 

  1. रस्ता झा (Give way) यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर करतात?

1)

2

 

3)

 

4) यापैकी नाही

उत्तर:1)

 

  1. पुढील वाक्यातील कर्ता कोणता? त्या कन्येला बिंदीया शोभते’

1) त्या

2) कन्येला

3) बिंदीया

4) शोभते

उत्तर:3) बिंदीया

 

75.2020 ची”खेलो इंडीया युथ गेम्स’ स्पर्धा कोठे पार पडली?

1) पुणे

2) रांची

3) दिल्ली

4) गुवाहाटी

उत्तर:4) गुवाहाटी

 

  1. दिलीप मावळत्या सूर्याांकडे तोंड करून उभा आहे तो एकदा डावीकडे काटकोनात वळतो व उजवीकडे दोनदा काटकोनात वळतो तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती असेल?

1) उत्तर

2) पश्चिम

3) दक्षिण

4) पूर्व

उत्तर:4) पूर्व

 

  1. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (AICTE) सहकार्यांने ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट (BPR&D) ने राष्ट्रीय हॅकेथॉन सुरू केले आहे त्या हॅकेथॉनचे नाव काय?

1) हॅकथॉन 2021

2) मिशन 2021

3) मंथन 2021

4) राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धा

उत्तर:3) मंथन 2021

 

  1. संसदेमध्ये “अप्पर हाऊस” कशाला म्हणतात?

1) लोकसभा

2) राज्यसभा

3) विधानसभा

4) विधानपरिषद

उत्तर:2) राज्यसभा

 

  1. महाराष्ट्रामध्ये उप प्रादेशिक (क्षेत्रीय) परिवहन कार्यालये कितीआहेत?

1)50

2) 51

3)35

4) वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही

उत्तर:4) वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही

 

  1. “मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे” या वाक्यातील ‘तुम्ही’ हे सर्वनाम……..आहे.

1) प्रथमपुरुषी एकवचनी

2) द्वितीयपुरुषी अनेकवचन

3) संबंधी सर्वनाम

4) अनुसंबंधी सर्वनाम

उत्तर:2) द्वितीयपुरुषी अनेकवचन

 

  1. द.सा.द.शे. 10 दराने 800 रुपयाचे 2 वर्षांचे सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये किती फरक पडेल?

1) 8 रुपये

2) 11 रुपये

3) 16 रुपये

4) 12.5 रुपये

उत्तर:1) 8 रुपये

 

  1. मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये वेगमर्यादा माहिती ही कोणत्याकलमा अंतर्गत दिलेली आहे?

1) मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 110

2) मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 111

3) मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 112

4) मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 1134

उत्तर:3) मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 112

 

  1. एक्स्प्रेस वे ला जोडणाऱ्या व एक्स्प्रेस वे पासून निघणाऱ्या रोडलाकाय संबोधले जाते?

1) रिंग रोड

2) सर्विस रोड

3) स्लीप रोड

4) यापैकी नाही.

उत्तर:3) स्लीप रोड

 

  1. भागाकार करा 8√28÷2√7

1) 16

2) 24

3) 8

4) 6/4

उत्तर:3) 8

 

  1. हे चिन्ह काय दर्शविते?

1) थांबा

2) पुढे जा

3) रस्ता द्या

4) वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही

उत्तर:1) थांबा

 

  1. सुरेशने सुरेल गाणे म्हटले- कर्मविस्तार सांगा.

1) म्हटले

2) गाणे

3) सुरेल

4) सुरेश

उत्तर:3) सुरेल

 

  1. ‘साखरभात’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

1) समाहार द्वंद्व समास

2) कर्मधारय तत्पुरुष समास

3) मध्यमपदलोपी समास

4) अलुक तत्पुरुष समास

उत्तर:3) मध्यमपदलोपी समास

 

  1. हे चिन्ह काय दर्शविते?

1) हॉस्पिटल

2) प्राथमिक आरोग्य सहाय्य केंद्र

3) विश्रामधाम

4) वरीलपैकी नाही

उत्तर:2) प्राथमिक आरोग्य सहाय्य केंद्र

 

  1. खाली दिलेल्या बेरजेच्या गणितात? या स्थानावर कोणता अंक असला पाहिजे?

2  5  8

+   1  ?  9

+   0  ?   8

?   5   5

1) 7

2)  6

3) 4

4) 3

उत्तर:3) 4

 

  1. मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये नोदणी प्रमाणपत्र, परवाना इ. याशिवाय वापरण्यात आलेली वाहने अडकवून ठेवण्याचा अधिकार खालील कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे?

1) मोटार वाहन अधिनियम 1988 कत्तम 206

2) मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 207

3) मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 208

4) मोटार वाहन अधिनियम 1988 कालम 200

उत्तर:2) मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 207

 

  1. एक वस्तु 12 टक्के याने विकण्याऐवजी 10 टक्के सोनेविकली तेव्हा त्याला पूर्वीपेक्षा 880 रूपये कमी मिळाले तर त्यावस्तुची खरेदी किंमत किती?

1) 4400

2) 4000

3) 4444

4) 440

उत्तर:2) 4000

 

92.पानिपतावर सवा लाख बांगडी फुटली हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सुचित करते?

1) अभिधा

2) लक्षणा

3) व्यंजना

4) यापैकीनाही

उत्तर:2) लक्षणा

 

  1. एका वृत्तचित्तीच्या तळाचा परिघ 6 मीटर असून उंची 44 मीटर असल्यास त्या वृत्तचित्तीचे घनफळ किती असेल?

1) 126 घनमीटर

2) 126घनसेमी

3) 21/22 – घनमीटर

4) यापैकी नाही.

उत्तर:1) 126 घनमीटर

 

  1. GATE हा शब्द HBUP असा लिहिला, तर MILD हा शब्द कसालिहिला नाही?

1) NIME

2) THIK

3) BITS

4) ILEB

उत्तर:1) NIME

 

  1. पुढील म्हण पूर्ण करा- ‘पदरी पडले झोंड…..

1) हसुन केले गोड

2) रहून केले कोड

3) हसत झाले घोड

4) मारून केले गोड

उत्तर:1) हसुन केले गोड

 

  1. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली?

1) 5

2) 6

3)7

4) 8

उत्तर:3)7

 

  1. मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये चालकाच्या लायसन्सची गरज कोणत्या कलमांतर्गत दिलेली आहे?

1) मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 3

2) मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 8

3) मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 15

4) मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 10:

उत्तर:1) मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 3

 

  1. द.सा.द.शे. 5 दराने सरळव्याजाने दामदुप्पट होण्यास किती वर्षे लागतील?

1) 5

2) 10

3) 15

4) 20

उत्तर:4) 20

 

  1. SPEAKER-9451356:: SEAP=?

1) 9514

2) 5914

3) 9515

4) 5941

उत्तर:1) 9514

 

  1. दोन संख्येचा म.सा.वि. 36 आहे तर खालीलपैकी कोणती संख्याल.सा.वि. असेल?

1) 322

2) 318

3) 326

4) 324

उत्तर:4) 324


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT