Pune SRPF GR 2 Police Bharti 2019 Exam Question Paper : पुणे SRPF GR 2 पोलीस भरती 2019 परीक्षा प्रश्नपत्रिका

Pune SRPF GR 2 Police Bharti 2019 Exam Question Paper

Pune SRPF GR 2 Police Bharti exam question paper 2019 Solved by our expert

SRPF गट क्र. 2 पुणे पोलीस  2019

Exam Date: 7 सप्टेंबर 2021

1.चौरसाची बाजू वीस टक्क्यांनी वाढवली तर चौरसाचे क्षेत्रफळ कितीटक्क्यांनी वाढेल?

1) 40%

2) 44%

3) 45%

4) 20%

उत्तर:2) 44%

 

2.भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?

1) गोपाळ कृष्ण गोखले

2) वि.रा. शिंदे

3) स्वामी विवेकानंद

4) म.गो. रानडे

उत्तर:1) गोपाळ कृष्ण गोखले

 

3.अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचाहा एक मार्ग आहे:

1) डिकिप्शन

2) एन्क्रिप्शन

3) लॉगिन

4) स्कोलिंग

उत्तर:2) एन्क्रिप्शन

 

 1. PART: 20180116:: HOME:?

1) 05131508

2) 08151305

3) 15130058

4) 85131500

उत्तर: 1) 05131508

 

5.पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?

1) 24

2) 24.5

3) 25.5

4) 25

उत्तर:3) 25.5

 

6.अंकाची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करते?

224, 197, 168,…,…, 101, 80, 65

1) 146, 122

2) 141, 114

3) 150, 121

4) 145, 120

उत्तर: 4) 145, 120

 

7.वाक्याचा प्रयोग ओळखा. शिपायाकडून चोर पकडला जातो.

1) कर्तरिप्रयोग

2)  भावे प्रयोग

3) नवीन कर्मणी प्रयोग

4) समापन कर्मणी प्रयोग

उत्तर:3) नवीन कर्मणी प्रयोग

 

8.आहे रामचे आजचे वय त्याच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाच्या 5/4 प तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतरचे वय किती?

1) 20

2) 25

3) 35

4)40

उत्तर:3) 35

 

9.ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते?

1) SMTP

2) HTTP

3TCP

4) FTP

उत्तर:1) SMTP

 

 1. दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल व त्यांचा मसावि 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?

1) 340, 390

2) 170, 187

3) 340, 374

4) यापैकी नाही

उत्तर:3) 340, 374

 

 1. पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?

1) संत नामदेव

2) विनोबा भावे

3) संत गाडगेबाबा

4) साने गुरुजी

उत्तर: 3) संत गाडगेबाबा

 

 1. राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात?

1) राज्यपाल

2) राष्ट्रपती

3) मुख्यमंत्री

4) राज्याचे मुख्य न्यायाधीश

उत्तर: 2) राष्ट्रपती

 

 1. हिमालयाची सावलीहे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिले आहे?

1) संत तुकाराम

2) कर्मवीर पाटील

3) पंडित नेहरू

4) महर्षी कर्वे

उत्तर:4) महर्षी कर्वे

 

 1. द.सा.द.शे. बारा दराने वीस हजार रुपयेचे पाच वर्षांचे चक्रवाढ व्याज किती?

1) 15246.83

2) 4359.136

3) 12117.93

4) 24268.73

उत्तर:1) 15246.83

 

 1. भिन्न संख्या ओळखा. 27, 49, 64, 125, 343

1) 27

2) 49

3) 123

4) 343

उत्तर: 2) 49

 

 1. खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा ‘सरावात सातत्य म्हणजे हमखास यश’

1) विकल्यबोधक

2) न्यूनत्वबोधक

3) विकासबाधक

4) स्वरूपक

उत्तर:4) स्वरूपक

 

17.भागाकार करा 3.1639 ÷ 0.013 =?

1) 243.3

2) 24.33

3) 2.433

4) 0.2433

उत्तर:1) 243.3

 

 1. रवीकुमार दहिया कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

1) नेमबाजी

2) हॉकी

3) कुस्ती

4) बाक्सिंग

उत्तर:3) कुस्ती

 

 1. एक ते शंभर मध्ये किती मूळसंख्या आहेत?

1) 24

2) 25

3) 26

4)23

उत्तर:2) 25

 

 1. फेब्रुवारी 2020 महिन्याचे एकूण सेकंद किती?

1) 2678400

2) 2419500

3) 2505600

4) 2419200

उत्तर:3) 2505600

 

 1. ‘पेरु, पाव’ हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत?

1) तमिळ

2) इंग्रजी

3) फारसी

4) पोर्तुगीज

उत्तर: 4) पोर्तुगीज

 

 1. गर्जेल तो पडेल काय!” हे वाक्य कोणत्या वाक्यप्रकारात मोडते?

1) मिश्रवाक्य

2) विधानार्थी

3) प्रश्नार्थी

4) केवलवाक्य

उत्तर:1) मिश्रवाक्य

 

 1. 684948 या संख्येतील 8च्या स्थानिक किंमतीतील फरक किती?

1)79992

2) 89992

3)7992

4)80008

उत्तर: 1)79992

 

 1. भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

1) आठ

2) नऊ

3) सात

4) दहा

उत्तर:1) आठ

 

 1. महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

1) संजय पांडे

2 सीताराम कंटे

3) अजय कुमार

4) यापैकी नाही

उत्तर:1) संजय पांडे

 

 1. अजयने 70,000 रु. गुंतवून एक उद्योग सुरु केला. प्रभावती या उद्योगात सहा महिन्यानंतर आली व त्यावेळी तिने रु. 1, 05,000 गुंतविले. राहुलने पुढील सहा महिन्यानंतर याच उद्योगात रु. 1.4 लाख गुंतविले व उद्योगामध्ये आला जर तीन वर्षांनंतर या उद्योगातील नफा अजय, प्रभावती व राहुल यांच्या मध्ये वाटायचा असेल तर कोणत्याप्रमाणात वाटावा?

1)7:6:10

2) 12:15: 16

3) 42: 45: 16

4) 42: 50:48

उत्तर:2) 12:15: 16

 

 1. खालील अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा.

तो मुलगा अशक्त आहे.

1) विधिविशेषण

2) गुणविशेषण

3) अव्ययसाधित

4) गणनावाचक

उत्तर: 1) विधिविशेषण

 

 1. नैसर्गिक रबर हा एक……..चा पॉलिमर आहे.

1) प्रोपीन

2) आइसोप्रीन

3) फिनॉल

4) फेविकॉल

उत्तर:2) आइसोप्रीन

 

 1. 29. इतिश्री करणेया वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

1) इतिहास सांगणे

2) पूजा करणे

3) शेवट करणे

4) वंदन करणे

उत्तर:3) शेवट करणे

 

 1. बेरीज करा 99999+ 999+ 99 + 9 =?

1) 110997

2) 111006

3) 101106

4) 111096

उत्तर: 3) 101106

 

 1. 317 x 317 + 283 x 283 =?

1) 160548

2) 180578

3) 190548

4) 190678

उत्तर:2) 180578

 

32.एका वसतिगृहात 150 मुलांचा एक समूह आहे. ते परस्परांना वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला कधीही विसरत नाही. तेवा सर्व मुले दोन वर्षांत एकूण किती वेळा शुभेच्छा देतात?

1) 300

2) 13400

3) 44700

4) 54750

उत्तर:3) 44700

 

 1. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. 29, 40, 44, 52, 59, 73,?

1) 80

2).81

3) 83

4) 85

उत्तर: 3) 83

 

 1. 168071/5=?

1) 3

2) 5

3) 7

4) 13

उत्तर:3) 7

 

 1. 35. पाच सेंमी बाजू असलेल्या घनाचे पृष्ठफळ किती?

1) 200 चौ. सेंमी.

2) 175 चौ. सेमी

3) 225 चौ. सेंमी

4) 150 चौ. सेंमी

उत्तर:4) 150 चौ. सेंमी

 

 1. ‘ब’ हा ‘अ’ ला म्हणाला की, तुझी आई माझ्या आईची एकमेव सून आहे; तर ‘ब’ ची मुलगी ‘अ’ च्या भावाची कोण?

1) भाची

2) बहीण

3) मावशी

4) आत्या

उत्तर:2) बहीण

 

 1. तापी नदीचा उगम कोठे झाला?

1) मुलताई

2) तपोवन

3) बागेश्वर

4) जानापाव

उत्तर: 1) मुलताई

 

 1. कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लिंगानुसार बदलतात?

1) द्वितीया

2) तृतीया

3 षष्ठी

4) सप्तमी

उत्तर: 3 षष्ठी

 

 1. शुद्धलेखनाच्या नियमानुसार पर्यायी उत्तरातील शुद्ध शब्द कोणता?

1) अध्यात्मिक

2) आध्यात्मिक

3) अध्यात्मीक

4) आध्यत्मिक

उत्तर:2) आध्यात्मिक

 

 1. ‘मिडनाईट चिल्ड्रेन’ या कादंबरीचे लेखक कोण?

1.) अनुराग कश्यप

2) विक्रम चंदा

3) अरुंधती रॉय

4) सलमान रश्दी

उत्तर:4) सलमान रश्दी

 

 1. “आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके! देवाचे दिधले असे जगतये आम्हांस खेळावया ॥”

या काव्यपंक्ती कोणत्या अक्षरगणवृत्तात रचल्या आहेत?

1) मालिनी

2) भुजंगप्रयाग

3) मंदाक्रांता

4) शार्दूलविक्रिडित

उत्तर:4) शार्दूलविक्रिडित

 

 1. धातुसाधित व सहाय्यक क्रियापदांच्या संयोगाने बनणाऱ्या क्रियापदाला कोणते क्रियापद म्हणतात?

1) द्विकर्मक

2) साधित

3) शक्य

4) संयुक्त

उत्तर:4) संयुक्त

 

 1. महाबळेश्वर-महाड मार्गावर कोणता घाट आहे?

1) वरंधा

2) दिवा

3) आंबेनळी

4) आंबोली

उत्तर:3) आंबेनळी

 

44.”आपल्या योग्यतेपेक्षा अधिक काम अंगावर घेणे’ या वाक्यासाठी समर्पक म्हण शोधा.

1) सरड्याची धाव कुंपणापर्यंत

2) लहान तोडी मोठा घास

3) साखर हातावर कातर मानेवर

4) वासरात लंगडी गाय शहाणी

उत्तर:2) लहान तोडी मोठा घास

 

 1. 2000 साली महाराष्ट्र दिन सोमवारी होता तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल?

1) मंगळवार

2) बुधवार

3) शुक्रवार

4) रविवार

उत्तर:3) शुक्रवार

 

 1. शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी वापरतात. त्यास कायम्हणतात?

1) ज्ञापन

2) अधिसूचना

3) परिपत्रक

4) गॅझेट

उत्तर:1) ज्ञापन

 

 1. इमारत या शब्दाचे सामान्यरूप होताना त्यास कोणता प्रत्यय लागतो?

1) आ

2) ऊ

3) ए

4) ई

उत्तर:4)

 

 1. युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?

1) इंग्लंड

2) फ्रांस

3) इटली

4) स्पेन

उत्तर:3) इटली

 

 1. ‘न, न, ण, बा, य’ हि सर्व अक्षरे घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते असेल?

1)ण

2) न

3) य

4) बा

उत्तर:1)

 

 1. ‘अ’ व ‘ब’ चे वार्षिक उत्पन्न 4:3 प्रमाणात असून खर्चाचे प्रमाण 3:2 आहे. प्रत्येकाजवळ वर्षाशेवटी 600 रुपये शिल्लक राहिले तर’अ’ चे वार्षिक उत्पन्न किती?

1) 2400

2) 2500

3) 2550

4) 2600

उत्तर:1) 2400

 

51.25000 चे 0.30% =?

1) 750

2) 0.75

3) 0.075

4) 75

उत्तर:4) 75

 

 1. घड्याळात 12 वाजून 20 मिनिटे अशी वेळ झाली आहे. तर तास काट व मिनिटकाटा यामधील कोण किती अंशाचा असेल?

1) 100

2) 105

3) 110

4) 120

उत्तर:3) 110

 

 1. लेसरच्या सहाय्याने पर्यावरण सनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात?

1) रडार

2)सोनार

3) लणार

4) लिडार

उत्तर:4) लिडार

 

 1. 6 पुरुष व 5 महिला यांच्या गटातून 5 सदस्यीय समिती स्थापन करायची आहे. यातून 3 पुरुष व 2 महिला असतील अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल?

1)300

2) 275

3) 250

4) 200

उत्तर:4) 200

 

 1. घड्याळात दर अर्ध्या तासाला एक टोल आणि प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात तर सकाळी पावणे आठ वाजल्यापासून संध्याकाळी पावणे दहा वाजेपर्यंत किती टोल वाजतील?

1) 109

2) 113

3) 117

4) 119

उत्तर: 1) 109

 

 1. अंमलबजावणी संचनालय (Enforcement Directorate) कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते?

1) कायदा व न्याय

2) वाणिज्य

3) गृहमंत्रालय

4) वित्त

उत्तर:4) वित्त

 

 1. ‘पिपीलिका’ या शब्दाचा अर्थ सांगा.

1) भूमी

2) मुंगी

3) नदी

4) बासुरी

उत्तर:2) मुंगी

 

 1. जर MC = 10, ET=-15, ST = 1 तर RZ =?

1)-8

2) 7

3)-9

4) 10

उत्तर: 1)-8

 

 1. एका घरगुती समारंभात अ’ ची आजी, आई, पती’ अ’ ची पाच मुले व त्यांच्या पत्नी व मुलांचा प्रत्येकी एक मुलगा व एक मुलगी हे सर्वजण उपस्थित होते. तर त्या समारंभास एकूण किती स्त्रिया उपस्थितहोत्या?

1) 9

2) 12

3) 13

4) 29

उत्तर:3) 13

 

 

 1. टोकियो 2021 ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचे कोच कोण होते?

1) ग्रहम रिड

2) ज्योस ब्रासा

3) टॉम मुडी

4) कोलिन बँच

उत्तर:1) ग्रहम रिड

 

 1. सोडवा (2468+ 2433) – 4 × 2468 x 2433 =?

1) 1225

2) 1975

3) 4225

4) 2325

उत्तर:1) 1225

 

 1. मोहन हा गणेशपेक्षा उंच आहे. परंतु संजयपेक्षा ठेंगणा आहे. राधिका ही गणेश इतकीच उंच, परंतु दीपिकापेक्षा उंच आहे. तर राधिका ही

1) मोहन इतकीच उंच आहे.

2) मोहनपेक्षा बुटकी आहे.

३) संजयहून उंच आहे

4) मोहनहून उंच आहे.

उत्तर: 2) मोहनपेक्षा बुटकी आहे.

 

 1. जर B = 10 AC = 20 BED = 55 तर PEN =?

1) 140

2) 150

3) 165

4) 175

उत्तर:4) 175

 

 1. रांगेत मधल्या स्थानात असलेल्या राजेशचा रांगेत पंधरावा क्रमांक आहे. तर रांगेत एकूण किती लोक आहे?

1) 29

2) 27

3) 31

4) 30

उत्तर: 1) 29

 

 1. ‘ स्वर कोणत्या प्रकारात मोडतो?

1) दीर्घस्वर

2) स्वरादी

3) संयुक्तस्वर

4) अर्धस्वर

उत्तर:3) संयुक्तस्वर

 

 1. XC, UF, RI, OL, LO?

1) RI

2) IR

3) FU

4) MR

उत्तर:2) IR

 

 1. 753424 चे वर्गमूळ किती?

1) 868

2) 896

3) 874

4) 908

उत्तर:1) 868

 

 1. अपूर्णविराम हे चिन्ह केव्हा वापरतात?

1) एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास

2) वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास

3) दोन शब्द जोडताना

4) छोटी छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असताना

उत्तर:2) वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास

 

69.आईवडील, कृष्णार्जुनहे शब्द कोणत्या समासाचे आहेत?

1) इतरेतर द्वंद्व

2) विभक्तिबहुव्रीही

3) उपपद तत्पुरुष

4) कर्मधारय

उत्तर:1) इतरेतर द्वंद्व

 

 1. 70. एका मैदानात सिद्धी व रिद्धी एकमेकीकडे खांबाला पाठ करुनउभ्या आहेत. सिद्धी त्या खांबापासून ईशान्यकडे, 9 मीटर चालत गेली. रिद्धी आग्नेयकडे 12 मीटर चालत गेली. दोघी ही प्रत्येकी दोन मीटर परत आल्या तर दोघींमध्ये किती मीटर अंतर आहे?

1) 21

2) 18

3) 17

4) 19

उत्तर:3) 17

 

 1. मुंबई ते गोवा हे 540 कि मी. अंतर मुंबईहून सकाळी 8.30 वा. सुटलेल्या ताशी 60 कि.मी. वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याच वेळी गोव्याहून सुटलेल्या ताशी 75 कि. मी. वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?

1) दुपारी 12.00

2) दुपारी 12.15

3) दुपारी 01.00

4) दुपारी 12.30

उत्तर:4) दुपारी 12.30

 

 1. एका व्यवसायात अनिलने एका वर्षांसाठी सहा हजार रुपये गुंतविले. विक्रम त्यानंतर 6 महिन्यांनी भागीदार झाला. वर्षाच्या शेवटी नफ्याचे प्रमाण 3:2 होण्यासाठी विक्रमला किती रुपये गुंतवावे लागतील?

1) 5000

2) 6000

3) 7000

4) 8000

उत्तर:4) 8000

 

 1. कोवॅक्सिन ही COVID-19 ची लस भारत बायोटेकने कोणाच्या सहकार्याने तयार केली?

1) फायझर कंपनी

2) ICMR

3) ऑक्सफर्ड

4) मॉडर्ना कंपनी

उत्तर:2) ICMR

 

 1. वाफेचे रुपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात?

1) निक्षेपण/स्थायु संप्लवन

2) अभिसरण

3) संप्लवन

4) बाष्पभाव

उत्तर:1) निक्षेपण/स्थायु संप्लवन

 

 1. पासष्ट किग्रॅ वजनाची एक व्यक्ती निघून गेली व त्या ठिकाणी नवीन व्यक्ती आल्यामुळे आठ जणांची सरासरी तीन किग्रॅने कमी झाली तर नवीन व्यक्तीचे वजन काय?

1) 57

2) 47

3) 41

4) 51

उत्तर: 3) 41

 

 1. फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे?

1) सममूल्यभार

2) रेणुभार

3) अणुभार

4) प्रोटॉन

उत्तर:1) सममूल्यभार

 

 1. खालीलपैकी कोणता शब्द गटात बसत नाही?

1) पारा

2) सोने

3) लोखंड

4) गंधक

उत्तर:4) गंधक

 

 1. खालीलपैकी ‘अभ्यस्त’ शब्द ओळखा.

1) फिरकी

2) सालडी

3) लाकूडवाला

4) हळूहळू

उत्तर:4) हळूहळू

 

 1. खालील शब्दसमूहासाठी नेमका शब्द सुचवा. म्हाताऱ्या किंवा लंगड्यालुळ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण.

1) पागा

2) पांजरपोळ

3) प्राणिसंग्रहालय

4) टाकसाळ

उत्तर:2) पांजरपोळ

 

 1. 80. “राधा गाणे गात असे” या वाक्याचा काळ ओळखा.

1) अपूर्णभूतकाळ

2) रीतिभूतकाळ

3) पूर्णभविष्यकाळ

4) रीतिभविष्यकाळ

उत्तर:2) रीतिभूतकाळ

 

 1. सहा माणसे अ, ब, क, ड, ई आणि फ हे एका रांगेत उभे आहेत. का आणि ड हे जवळ जवळ असून ई च्या बाजूला आहेत. व हा अ च्या जवळ उभा आहे. अ हा फ पासून चौथा आहे. तर सगळ्यात टोकालाकोण उभे आहे?

1) अ आणि फ

2) ब आणि फ

3) ब आणि ड

4) यापैकी नाही

उत्तर:2) ब आणि फ

 

 1. खालीलपैकी विसंगत शब्द कोणता?

1) केशव

2) माधव

3) शिव

4) गोविंद

उत्तर:3) शिव

 

 1. खालीलपैकी कोणता जिवाणूजन्य रोग नाही?

1) विषमज्वर

2) क्षय

3) पोलियो

4) कॉलरा

उत्तर:3) पोलियो

 

 1. 84. 120 मीटर लांबीची रेल्वे एक खांब 4 सेकंदात ओलांडते तर त्यारेल्वेचा वेग किती?

1) 30 कि.मी. / तास

2) 72 कि.मी./तास

3) 97 कि. मी./तास

4) 108 कि.मी./तास

उत्तर:4) 108 कि.मी./तास

 

 1. राष्ट्रीय विषाणू विज्ञानसंस्था कोठे आहे?

1) दिल्ली

2) पुणे

3) बंगलोर

4) हैद्राबाद

उत्तर:2) पुणे

 

 1. जर ‘MUMBAI’ हा शब्द ‘KCDOWO’ असा लिहिला तर ‘PUNE हा शब्द कसा लिहाल?

1) GPWR

2) GPWO

3) PGOW

4) RWPG

उत्तर:1) GPWR

 

 1. अमृताहुनी गोड नाम तुझे देवाहे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

1) अपन्हुती

2) अनन्वय

3) व्यतिरेक

4) श्लेष

उत्तर: 3) व्यतिरेक

 

 1. 1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला?

1) आंध्र प्रदेश

2) केरळ

3) उत्तर प्रदेश

4) बंगाल

उत्तर:2) केरळ

 

 1. एक दुकानदार एक टेबल 15% सवलतीने विकत घेऊन 3910रु. ना विकतो. या व्यवहारात त्याला 15% नफा झाला, तर दुकानदाराला सवलत किती रुपये मिळाली?

1) 600

2) 700

3) 800

4) 900

उत्तर: 1) 600

 1. अ, ब आणि क नळांनी स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे 12, 15 आणि 20 तासात भरली जाते किंवा रिकामी होते. एकाच वेळी अ आणि व नळाच्या सहाय्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि क नळाच्या सहाय्याने टाकी रिकामी करण्यास सुरवात केली. तर किती तासात टाकी भरलेल्या स्थितीत असेल?

1) 10

2) 20

3) 30

4) 40

उत्तर:1) 10

 

 1. सोमवार:शनिवार::चैत्र:?

1) भाद्रपद

2) आश्विन

3) श्रावण

4) कार्तिक

उत्तर: 1) भाद्रपद

 

 1. खालील अंक मालिकेत असे किती 7 आहेत की जे 5 नंतर लगेच आले आहेत. पण त्याच्यापुढे 3 आलेले नाहीत?

5742557358574915735732755753

1) 2

2) 3

3) 4

4) 5

उत्तर:2) 3

 

 1. गणेशने 112 रुपयाची वस्तू 87 रुपयास विकली तर त्याला किती शेकडा नफा किंवा तोटा झाला?

1) 23.14% तोटा

2) 25% नफा

3) 25% तोटा

4) 22.32% तोटा

उत्तर:4) 22.32% तोटा

 

 1. ‘रिसर्च अँड अॅनालिसीस विंग’ ही कोणत्या प्रकारची संस्था आहे?

1) वैज्ञानिकसंशोधन

2) गुप्तहेर

3) संगणकीय

4)वित्तीय

उत्तर: 2) गुप्तहेर

 

 1. 95. ‘आम्ही उद्या गावी जाऊया वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

1) संबंधी

2) आत्मवाचक

3) पुरुषवाचक

4) दर्शक

उत्तर:3) पुरुषवाचक

 

 1. ‘जहाज’ या शब्दातील ‘ज’ वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?

1) मूर्धन्य

2) दंततालव्य

3) कंठतालव्य

4) अंतस्थ

उत्तर: 2) दंततालव्य

 

 1. ब्रिटिशांविरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले?

1) तेजसिंग

2) लालसिंग

3) दिलिपसिंग

4) रामसिंग

उत्तर:4) रामसिंग

 

 1. खालील संख्या मालिकेत दिलेल्या संख्यापैकी कोणती संख्या त्या मालिकेतील सूत्राशी विसंगत आहे?

508, 252, 124, 60, 28,14,4

1) 252

2) 28

3) 60

4) 14

उत्तर:4) 14

 

 1. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 सेंमी आहे तर सदर वर्तुळाचा व्यास किती?

1) 14 सेंमी

2) 7 सेंमी

3) 35 सेंमी

4) 308 सेंमी

उत्तर:1) 14 सेंमी

 

 1. ‘नाविक’ या शब्दाचा संधीविग्रह –

1) नाव + इक

2) नौ + इक

3) ना + विक

4) नव + ईक

उत्तर:2) नौ + इक


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT