Pimpri-Chinchwad Police Bharti 2019 Exam Math Question Paper Solution

Pimpri-Chinchwad Police Bharti 2019 Exam Math Question Paper Solution

Pimpri-Chinchwad Police Bharti Math exam question paper 2019 Solved by our expert

पिंपरी चिंचवड आयुक्तालय

पोलीस भरती २०१९ गणित प्रश्न स्पष्टीकरणासोबत…..

१) वडील व मुलगी यांच्या वयाचे गुंनोत्तर ५:३ आहे व त्यांच्या वयाची बेरीज ७२ आहे तर वडिलांचे वयकाय?

(१) ४८

(२) २७

(३) ४०

(४)४५

उत्तर:(४) ४५

 

२) ताशी ८४ किमी वेगाने धावणारी ५०० मीटर लांबीची आगगाडी ९०० मीटर लांबीच्या बोगद्याला किती कालावधीत ओलांडेल?

(१) ८४ सेकंद

(२) ५०सेकंद

(३) ६०सेकंद

(४) ९०सेकंद

उत्तर:(३) ६० सेकंद

 

३)एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. दोन्ही संख्यांची बेरीज १२० असल्यास पहिली संख्या कोणती?

(१) ९०

(२)३०

(३) ६०

(४) ४०

उत्तर:(१) ९०

 

 

४) द.सा.द.शे ५% दराने ३ वर्षासाठी १५०० रुपयाचे सरळव्याज किती?

(१) २१०

(२) २१५

(३) २२५

(४) २५०

उत्तर:(३) २२५

 

५)एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक १५ आहे, तर त्या रांगेत एकूण मुले किती?

(१) ३०

(२) ३१

(३) २९

(४) २८

उत्तर:(३) २९

 

६)४९÷ ०.०७

(१) ०.७

(२) ७०

(३) ७

(४) ७००

उत्तर:(४) ७००

 

७)एका वर्तुळाची त्रिज्या १४सेमी आहे,तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

(१)१९६ चौ.सेमी

(२) ६१६चौ.सेमी

(३)१६६चौ.सेमी

(४) ६९६ चौ.सेमी

उत्तर:(२) ६१६ चौ.सेमी

 

८)एक काम १२ माणसे २० दिवसात करतात,तर तेच काम १५ माणसे किती दिवसात करतील?

(१)१८

(२)१६

(३) १५

(४) १२

उत्तर:(२)१६

 

९)एका वस्तूची खरेदी किमत २५०० रु. आहेव विक्री किमत २००० रु. आहे. तर व्यवहारातील शेकडा तोट्याचे प्रमाण किती?

(१)२०%

(२)३०%

(३) ४०%

(४) २४%

उत्तर:(१)२०%

 

१०)०.२५ x २.५ x १.२

(१)०.०७५

(२)०.९०

(३) ७.५

(४) ०.७५

उत्तर:(४) ०.७५


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT