Navi Mumbai SRPF GR 11 Police Bharti 2019 Exam Question Paper: नवी मुंबई SRPF GR 11 पोलीस 2019 परीक्षा प्रश्नपत्रिका

Navi Mumbai SRPF GR 11 Police Bharti 2019 Exam Question Paper

Navi Mumbai SRPF GR 11 Police Bharti exam question paper 2019 Solved by our expert

SRPF गट क्र. 11 नवी मुंबई पोलीस  2019

Exam Date- दि. 7 सप्टेंबर 2021

 1. तुला शिकवावे म्हणून; मी येथे आलो आहे. या वाक्यातील उभयान्वयीअव्यय ओळखा

1) आलो

2) म्हणून

3) शिकवावे

4) येथे

उत्तर:2) म्हणून

 

2.’इ’ आणि ‘ड’ ही कोणती व्यंजने आहेत ते ओळखा.

1) कठोर व्यंजने

2) उष्मे व्यंजने

3) मृदु व्यंजने

4) महाप्राण व्यंजने

उत्तर:3) मृदु व्यंजने

 

3.’लवकर’ या शब्दाची जात ओळखा

1) क्रीयाविशेषण

2) उभायान्वयी आव्यय

3)क्रियापद

4) यापैकी कोणतेही नाही

उत्तर:1) क्रीयाविशेषण

 

4.54, 43.34, 27,22,?

1)20

2) 19

3)18

4) 17

उत्तर:2) 19

 

 1. खालीलपैकी 4 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?

1) 28726

2) 68638

3) 34782

4) 57636

उत्तर:4) 57636

 

 1. प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे?

1) सामान्यनाम

2)विशेषनाम

3)भाववाचकनाम

4)पदार्थवाचकनाम

उत्तर: 3)भाववाचकनाम

 

 1. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे?

1) 840

2) 720

3) 680

4) 700

उत्तर: 2) 720

 

8.शुद्ध शब्द कोणता?

1) पारितोषिक

2) पारीतोषिक

3) पारितोषीक

4) पारीतोक

उत्तर:1) पारितोषिक

 

9.50 पैशांची 36 नाणी घेवून त्या रक्कमेत 2 रुपयांची किती नाणी येतील?

1) 18

2) 9

3)6

4) 12

उत्तर: 2) 9

 

10.95 वे अभा. मराठी साहित्य संमेलन 2022 चे ठिकाण कोणते?

1) नाशिक

2) परभणी

3) मुंबई

4) उदगीर

उत्तर:4) उदगीर

 

 1. पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो?

1) 365 दिवस

2) 180 दिवस

3) 31 दिवस

4) 24 तास

उत्तर:1) 365 दिवस

 

 1. बाळकडू पाजणे म्हणजे काय?

1) बाळास दुध पाजणे

2) औषपाजणे

3) बालसंस्कार करण

4) झोपीस लावणे

उत्तर:3) बालसंस्कार करण

 

 1. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे आणि तिसरीच्या तिप्पट आहे.तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे. तर पहिली संख्या काढा.

1)72

2) 69

3) 70

4)62

उत्तर:1)72

 

 1. 11 चा वर्ग आणि 7 चा घन यांची बेरीज किती येईल?

1) 434

2) 462

3) 464

4) 564

उत्तर:3) 464

 

 1. नम्र या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा.

1) विनय

2) गर्व

3) उबर

4) विनम्र

उत्तर:3) उबर

 

 1. 182 से 104 शी गुणोत्तर काय?

1) 7:3

2) 7:9

3) 4:7

4) 7:4

उत्तर:4) 7:4

 

 1. 420886 = BALOON असेल तर 840260 =?

1) LANBLO

2) OBLANL

3) BLOAND

4) यापैकी नाही

उत्तर:2) OBLANL

 

 1. अँटेलिया या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर कोणती स्फोटके ठेवण्यात आली होती?

1) आरडीएक्स

2) जिलेटिन

3) पीईटिएन

4) टिएनटी

उत्तर:2) जिलेटिन

 

 1. जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे…….अपूर्ण उच्चारले जाते.

1) व्यंजन

2) स्वर

3) साधित

4) वाक्य

उत्तर:1) व्यंजन

 

 1. खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे?

1) A

2) B

3) AB

4) O

उत्तर:3) AB

 

 1. ऑगस्ट 2021 पर्यंत भारतात कोविड 19 ह्या विषाणूच्या कितीलाटा आलेल्या आहेत?

1) 1

2) 2

3) 3

4) 4

उत्तर:2) 2

 

22.2021 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा विजय झाला?

1) तृणमुल काँग्रेस

2) मार्क्सवादी पक्ष

3) भाजप

4) समाजवादी पक्ष

उत्तर:1) तृणमुल काँग्रेस

 

 1. 1, 0, 3, 2, 5, 4,?

1) 7

2) 10

3) 9

4) 8

उत्तर:1) 7

 

 1. ‘राजाला दिवाळी काय माहित?’ या म्हणीचा योग्य अर्थ द्या.

1) राजाची दिवाळी रोजचीच असत

2) श्रीमंताना दिवाळीचे कौतुक वाटत नाही

3) रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही

4) सामान्य गोष्टीही कौतुकाने कराव्यात

उत्तर:3) रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही

 

 1. जय प्रथम दक्षिणेकडे 15 किलोमीटर चालला, त्यानंतर उजवीकडे8 किलोमीटर चालला तर त्याचे सुरवातीच्या स्थानापासुनचे कमीत कमी अंतर किती?

1) 23 कि.मी.

2) 17 कि.मी.

3) 16 कि.मी.

4) 18 कि.मी.

उत्तर:2) 17 कि.मी.

 

 1. जमदाग्नी म्हणजेच

1) साधु

2) माणूस

3) शांत व्यक्ती

4) खूप रागीट माणूस

उत्तर:4) खूप रागीट माणूस

 

 1. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनियतेची शपथ कोण देतात?

1) उपराष्ट्रपती

2) पंतप्रधान

3) सरन्यायाधीश

4) महान्यायवादी

उत्तर:3) सरन्यायाधीश

 

 1. महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती?

1) 15

2) 12

3) 10

4) 8

उत्तर:2) 12

 

 1. नुकतेच राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डचे नाव बदलून काय ठेवण्यात आले?

1) द्रोणाचार्य खेलरत्न अवॉर्ड

2) मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड

3) राष्ट्रीय खेल पुरस्कार

4) यापैकी नाही

उत्तर:2) मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड

 

30.30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो?

1) हुतात्मा दिन

2) युवक दिन

3) पर्यावरण दिन

4) सद्भावना दिन

उत्तर:1) हुतात्मा दिन

 

 1. खालीलपैकी कोणती संघटना महाराष्ट्र पोलीसांशी संबंधित नाही?

1) एसीबी (ACB)

2) सीआयडी (CID)

3) एसआयडी (SID)

4) ईडी (ED)

उत्तर:4) ईडी (ED)

 1. एका रांगेमध्ये विजय डावीकडून 7 वा आणि उमेश उजवीकडून 12 वा आहे. त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर विजय डावीकडून 22 स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत?

1) 19

2) 31

3) 33

4) 34

उत्तर:3) 33

 

 1. खालील शब्दापैकी दर्शक सर्वनाम कोणते?

1) मी

2) आपण

3) तो

4) कोण

उत्तर:3) तो

 

 1. भारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणते केमिकलफवारले जात आहे?

1) हायड्रोजन पॅरॉक्साईड

2) सोडियम हायपोक्लोराईड

3) कॉपर सल्फेट

4) पोटॅशियम नायट्रेट

उत्तर:2) सोडियम हायपोक्लोराईड

 

 1. तौक्ते चक्रीवादळ कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर जावून आदळलेहोते?

1) महाराष्ट्र

2)गुजरात

3) कर्नाटक

4)ओरिसा

उत्तर:2) गुजरात

 1. एक घर बांधण्याचे काम 12 गवंडी 8 दिवसात पूर्ण करतात. जर 4 गवंडी वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?

1) 4

2) 3

3) 6

4) 8

उत्तर:3) 6

 

 1. समान संबंध ओळखा –

GHI:RST: :…..: QPO

1) JKP

2) JLL

3) LMN

4) LKJ

उत्तर:4) LKJ

 

 1. खालील दिलेल्या शब्द समूहासाठी एक शब्द लिहा.

‘समाजाची सेवा करणारा’.

1) ग्रामसेवक

2) सामाजिक

3) समाजसेवक

4) समाजवादी

उत्तर:3) समाजसेवक

 

 1. मृत्युवर विजय मिळविणारा:

1) अजिंक्य

2) मृत्युंजय

3) अजातशत्रु

4) असंभव

उत्तर:2) मृत्युंजय

 

 1. आंध्र प्रदेश राज्याची नवनियुक्त राजधानी कोणती?

1) हैद्राबाद

2) अमरावती

3) विजयवाडा

4) विशाखापट्टणम

उत्तर:2) अमरावती

 

 1. महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे?

1) पुणे

2) नाशिक

3) मुंबई

4) नागपूर

उत्तर:4) नागपूर

 

42).a)सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

 1. b) पोलीस उपअधीक्षक
 2. c) पोलीस नाईक
 3. d) सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा खालून वरपर्यंत पदानुक्रम ओळखा.

1) (a) (b) (c) (d)

2) (c) (a) (d) (b)

3) (c) (d) (a) (b)

4) (b) (d) (a) (c)

उत्तर:2) (c) (a) (d) (b)

 

 1. ग्रे हाऊंड्स (Gerey Hounds) हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचेआहे?

1) ओरिसा

2) तेलंगणा

3) महाराष्ट्र

4) छत्तीसगढ

उत्तर:2) तेलंगणा

 

 1. 0.16/4.8 =?

1) 0.02

2) 0.2

3) 20

4) 0.033

उत्तर:4) 0.033

 

 1. 15 + 25 + 45 + $ = 115 तर $ =?

1) 10

2) 20

3) 30

4) 40

उत्तर:3) 30

 

 1. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे?

1) मुंबई

2) नागपूर

3) पुणे

4) नाशिक

उत्तर:3) पुणे

 

 1. स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनककोणास म्हणतात?

1) लॉर्ड रिपन

2) लॉर्ड कर्झन

3) लॉर्ड कॅनिन

4) लॉर्ड डफरिन

उत्तर:1) लॉर्ड रिपन

 

 1. ‘हु वेअर द शुद्राज’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

1) लो. टिळक

2) के टी. तेलंग

3) लोकहितवादी

4) डॉ. आंबेडकर

उत्तर:4) डॉ. आंबेडकर

 

 1. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते?

1) लोकमान्य टिळक

2) साने गुरुजी

3) सेनापती बापट

4) महात्मा फुले

उत्तर:3) सेनापती बापट

 

 1. शिवडी न्हावाशेवा हा सागरी पुल हा कोणत्या दोन शहरांना जोडतो?

1) मुंबई व नवी मुंबई

2) मुंबई व ठाणे

3) मुंबई व अलिबाग

4) मांडवा व दिघी

उत्तर:1) मुंबई व नवी मुंबई

 

51.2021मध्ये भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला?

1) 72

2) 74

3) 75

4) 70

उत्तर:3) 75

 

 1. हरी, घरी कोण येऊन गेले? सर्वनाम ओळखा

1) हरी

2) घरी

3) कोण

4) गेले

उत्तर:3) कोण

 

 1. खालीलपैकी कशास वैश्विक द्रावक म्हणून ओळखतात?

1) पाणी

2) खनिज तेल

3) केरोसिन

4) दूध

उत्तर:1) पाणी

 

 1. अफगाणिस्थान या देशाची राजधानी कोणती?

1) काबुल

2) कंधाहर

3) दिलाराम

4) गादर

उत्तर:1) काबुल

 

 1. भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोणते?

1) मुंबई

2) चेन्नई

3) सिकंदराबाद

4) मदुराई

उत्तर:2) चेन्नई

 

 1. पुढच्या अक्षर मालिकेत गाळलेल्या जागा भरा.

A_ baa _a b_ab

1) abaa

2) bbaa

3) aaba

4) abab

उत्तर:1) abaa

 

 1. 10 रुपये डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी सव्वा रुपयास विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती होईल?

1) 25%

2) 30%

3) 40%

4) 50%

उत्तर:4) 50%

 

 1. रक्तक्षय म्हणजे काय?

1) हीमोग्लोबिन कमी होणे

2) वजन कमी होणे

3) पांढऱ्या रक्तपेशी कमी होणे

4) कॅल्शियम कमी

उत्तर:1) हीमोग्लोबिन कमी होणे

 

 1. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो?

1) हरिद्वार

2) पंढरपूर

3) नाशिक

4) घृष्णेश्वर

उत्तर:3) नाशिक

 

 1. एका कुरणामध्ये गाई व गुराखी यांची संख्या 24 आहे. त्यांच्या पायांची संख्या 84 आहे तर कुरणामध्ये किती गाई आहेत?

1) 18

2) 20

3) 15

4) 6

उत्तर:1) 18

 

 1. ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कशास ओळखतात?

1) प्रथिने

2) पिष्टमय पदार्थ

3) मेद

4) संप्रेरके

उत्तर:3) मेद

 

 1. 35 च्या पुढील 15 वी सम संख्या कोणती?

1) 64

2) 62

3) 64

4) 65

उत्तर:1) 64

 

 1. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर कोण?

1) महादेव रानडे

2) लोकमान्य टिळक

3) गोपाळकृष्ण गोखले

4) महात्मा फुले

उत्तर:4) महात्मा फुले

 

 1. इंडियन प्रिमीअर लिग 2021 चे विजेतेपद कोणी जिंकले?

1) मुंबई इंडियन्स

2) चेन्नई सुपरकिंग्ज

3) सनरायझर्स हैदराबाद

4) दिल्ली कॅपिटल्स

उत्तर:2) चेन्नई सुपरकिंग्ज

 

 1. शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना……….म्हणतात.

1)रोहिणी

2) रक्तकेशिका

3) केशवाहिनी

4) शिरा

उत्तर:4) शिरा

 

 1. आर्यनमॅन या स्पर्धेत खालीलपैकी कोणता क्रिडाप्रकार दिसून येत नाही?

1) धावणे

2) सायकल चालवणे

3) गोळाफेक

4) पोहणे

उत्तर:3) गोळाफेक

 

 1. 40 सेंटीमीटर लांबीचा 1 या प्रमाणे 12 मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील?

1) 55

2) 60

3) 49

4) 30

उत्तर:4) 30

 

 1. भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात?

1) सरन्यायाधीश

2) महान्यायवादी

3) उपराष्ट्रपती

4) पंतप्रधान

उत्तर:3) उपराष्ट्रपती

 

69, ‘लेट मी से ईट नाऊ’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

1) राकेश मारीया

2) दत्ता पडसलगीकर

3) ज्युलीओ रिबेरी

4) सुबोध जायस्वाल

उत्तर:1) राकेश मारीया

 

 1. ‘त्याने आता घरी जावे’ या विधानातील कर्म ओळखा.

1) आता

2) घरी

3) त्याने

4) यापैकी नाही

उत्तर:4) यापैकी नाही

71.2021 मध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरात भरविण्यात आलेलाहोता?

1) हरिद्वार

2) अलाहाबाद

3) उज्जैन

4) नाशिक

उत्तर:1) हरिद्वार

 

 1. तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते?

1) निकोल्स

2) निकोटिन

3) फॉस्फेट

4) कार्बोनेट

उत्तर:2) निकोटिन

 

 1. ‘महात्मा फुले यांनी समाजजागृती केली. या विधानातील वाक्य प्रकार ओळखा.

1) केवल वाक्य

2) संयुक्त वाक्य

3) मिश्र वाक्य

4) यापैकी कोणतही नाही

उत्तर:1) केवल वाक्य

 

 1. सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारीसकाळी 11.00 वाजता बरोबर लावले होते. घड्याळ त्यानंतर येणाऱ्याशनिवारी सकाळी 11:00 वाजता कोणती वेळ दाखवेल?

1) 11:08

2) 11:02

3) 11:30

4) 11:48

उत्तर:1) 11:08

 

 1. औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

1) म्हैसमाळ

2) दौलताबाद

3) चिखलदरा

4) खुलताबाद

उत्तर:1) म्हैसमाळ

 

 1. 18 बिस्किटाचा 1 पुडा याप्रमाणे 3636 बिस्किटांचे किती पुडेतयार होतील?

1) 22

2) 202

3) 220

4) 222

उत्तर:2) 202

 

 1. महिलाही त्या मिरवणुकीत…….. झाल्या. ( रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा)

1) उपस्थित

2) समाविष्ट

3) सहभागी

4) विराजमान

उत्तर:3) सहभागी

 

 1. ताशी 48 कि.मी. वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?

1) 640 मीटर

2) 340 मीटर

3) 200 मीटर

4) 240 मीटर

उत्तर:4) 240 मीटर

 

 1. 7, 4, 0, 2 हे सर्व अंक एकदाच वापरुन तयार होणाऱ्या लहानातलहान व मोठ्यात मोठ्या चार अंकी संख्यांची बेरीज किती?

1) 9449

2) 9890

3) 9467

4) 9427

उत्तर:3) 9467

 

 1. चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी काय कारणीभूत आहे?

1) कोरोना विषाणू

2) एचआयव्ही विषाणू

3) एडीसईजिप्ती डास

4) दूषित पाणी

उत्तर:3) एडीसईजिप्ती डास

 

 1. भारताची मध्यवर्ती बँक कोणती?

1) नाबार्ड

2) एसबीआय

3) आरबीआय

4) आयसीआयसीआय

उत्तर:3) आरबीआय

 

 1. भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसुन येते?

1) खानदेश

2) विदर्भ

3) पश्चिम महाराष्ट्र

4) मराठवाडा

उत्तर:1) खानदेश

 

 1. खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृतीदिन पाळला जातो?

1) 1 मे

2) 21 ऑक्टोबर

3) 2 जानेवारी

4)6 मार्च

उत्तर:2) 21 ऑक्टोबर

 

 1. HATE हा शब्द 8175 असा लिहिल्यास LOVE हा शब्द कसा लिहाल?

1) 141425

2) 131210

3) 111226

4) 121595

उत्तर:4) 121595

 

85.’आहे’ या क्रियापदाचे भविष्यकाळाचे रुप कोणते होईल?

1) आहेत

2) असत

3) असेल

4) होईल

उत्तर:3) असेल

 

 1. समजा कारला आठ चाके आहेत आणि रिक्षाला 6 चाके आहेत तर मोटारसायकलला किती चाके असतील?

1) 2

2) 4

3) 6

4) 8

उत्तर:2) 4

 

 1. कुसुमाग्रज प्रतिष्ठान कडून देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्कार चे विजेते कोण आहेत?

1) वसंत आबाजी डहाके

2) मधु मंगेश कर्णिक

3) बाबासाहेब पुरंदरे

4) विश्वास पाटील

उत्तर:2) मधु मंगेश कर्णिक

 

 1. सन 2021 मध्ये टोकीयो येथे पार पडलेल्या ऑलंपिक स्पर्धेतखालीलपैकी कोणत्या खेळ प्रकारात पदक मिळाले नाही?

1) हॉकी

2) टेबल टेनिस

3) बॅडमिंटन

4) भालाफेक

उत्तर:2) टेबल टेनिस

 

 1. जर विमानाला जहाज म्हटले, जहाजाला बैलगाडी म्हटले, बैलगाडीलारिक्षा म्हटले तर पाण्यावर चालणारे वाहन कोणते?

1) विमान

2) मोटार

3) जहाज

4) बैलगाडी

उत्तर:4) बैलगाडी

 

 1. राज्य आणिबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो?

1) मुख्यमंत्री

2) राज्यपाल

3) पंतप्रधान

4) सरन्यायाधीश

उत्तर:2) राज्यपाल

 

 1. 16 या संख्येचा घन किती होईल?

1) 256

2) 64

3) 164

4) 4096

उत्तर:4) 4096

 

 1. खालीलपैकी कोणती कोरोनासाठी लस नाही?

1) कोव्हिशिल्ड

2) कोव्हॅक्सीन

3) फायझर

4) टिटॅनस

उत्तर:4) टिटॅनस

 

 1. आज गुरुवार आहे गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती. पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख येईल?

1) 15 फेब्रुवारी

2) 22 फेब्रुवारी

3) 10 फेब्रुवारी

4) 18 फेब्रुवारी

उत्तर:2) 22 फेब्रुवारी

 

 1. एका चौरसाची परिमीती 60 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ कितीचौ. सें.मी. असेल?

1) 360

2) 225

3) 525

4) 125

उत्तर:1) 360

 

 1. तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत?

1) स्वरसंधी

2) व्यंजनसंधी

3) विसर्गसंधी

4) पूर्णसंधी

उत्तर:3) विसर्गसंधी

 

 1. विंबल्डन 2021 या वर्षीच्या पुरुष एकेरीत विजयी कोण ठरले?

1) नोवाक जोकोविच

2) रॉजर फेडरर

3) एम बेरीटीनी

4) नदाल

उत्तर:1) नोवाक जोकोविच

 

 1. महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे. सारंगचे वय 5 वर्षानंतर त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल जर त्याच्या वडिलांचे आजचे वय 55 वर्षे असेल तर महेशचे वय किती वर्षे असेल?

1) 45

2) 30

3) 25

4) 15

उत्तर:4) 15

 

 1. गाईचे…………

1) हंबरणे

2) रेकणे

3) ओरडणे

4) आरवणे

उत्तर:1) हंबरणे

 

 1. सतिश धवन स्पेस सेंटर कोठे आहे?

1) हैद्राबाद

2) बंगलोर

3) श्रीहरीकोटा

4) कोची

उत्तर:3) श्रीहरीकोटा

 

100.सी-60 फोर्सचे ब्रीदवाक्य कोणते आहे?

1) सदरक्षणाय खलनिग्रहणार्य

2) वीरभोग्या वसुंधरा

3) हरहर महादेव

4) सर्वदा शक्तिशाली

उत्तर:2) वीरभोग्या वसुंधरा


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT