Navi Mumbai Police Bharti 2019 Exam Question Paper

Navi Mumbai Police Bharti 2019 Exam Question Paper

Navi Mumbai Police Bharti exam question paper 2019 Solved by our expert

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय 2019

 Exam date- दि. 24 सप्टेंबर 2021

1.5 मीटर = किती किलोमीटर?

1) 50

2) 0.5

3) 0.05

4) 0.005

उत्तर:4) 0.005

 

 1. ‘अनंत आणि अमोल खेळत होते.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

1) नाम

2) विशेषण

3) शब्दयोगी अव्यय

4) उभयान्वयी अव्यय

उत्तर:4) उभयान्वयी अव्यय

 

 1. 64x64x64x64 = 1 /8x = तर x?

1) 8

2) -8

3) 1

4) 5

उत्तर:2) -8

 

 1. आम्ही गहू खातो.या वाक्यातून शब्दांची… ही शक्ती स्पष्ट होते?

1) अभिद्या

2) अतिशयोक्ती

3) व्यंजना

4) लक्षणा

उत्तर:4) लक्षणा

 

5.1.69×400 = किती?

1) 26.1

2) 26

3) 27

4) 27.3

उत्तर:2) 26

 

 1. ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2020’……..यांना प्रदान करण्यात आला.

1) गिरीश कुबेर

2) कुमार केतकर

3) निखिल वागळे

4) संजय गुप्ता

उत्तर: 4) संजय गुप्ता

 

7)’फाइडिंग दी गॅप्स’ या पुस्तकाचे लेखक तथा क्रिकेट पंच……….

1) सायमन टॉफेल

2) डेविड शेपर्ड

3) इयान गोल्ड

4) अलीम दार

उत्तर:1) सायमन टॉफेल

 

8) किती सरळव्याज दराने 250 रूपयाची चार वर्षात 300 रूपये रास होईल?

1) 4 टक्के

2) 6 टक्के

3) 5 टक्के

4) यापैकी नाही

उत्तर:3) 5 टक्के

 

9)198/528या अपुर्णांकास अतिसंक्षिप्त रूप द्या.

1)3/8

2) 6/8

3)3/4

4)1/4

उत्तर: 1)3/8

 

10) 360 ची 1/6 पट ही कोणत्या संख्येची 4 पट आहे?

1) 240

2) 120

3) 15

4) 12

उत्तर: 3) 15

 

11) ‘महोत्सव’ या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते?

1) महा+ऊत्सव

2) मह+उत्सव

3) महा+उत्सव

4) महो+ त्सव

उत्तर:3) महा+उत्सव

 

 

12) सर क्रिक (Sir Creek) खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्यादरम्यान आहे?

1) भारत-बांगलादेश

2) भारत-श्रीलंका

3) भारत-पाकिस्तान

4) भारत-म्यानमार

उत्तर:3) भारत-पाकिस्तान

 

13) 2/5=x-1/10तर=?

1)5

2)15

3)25

4) 6

उत्तर:1)5

 

14). रिक्त स्थानी येणारी संख्या शोधा?

2 4 12 48 240 1440  

 

1) 6348

2) 10275

3) 9042

4) 10080

उत्तर: 4) 10080

 

 1. मराठी व्याकरणात ज्या अक्षरगणवृत्तामध्ये प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात व यती 6 व्या अक्षरावर असतो त्या वृत्ताला…. वृत्तम्हणतात.

1) इंद्रवजा

2) भुजंगप्रयात

3) मंदाक्रांता

4) शार्दुलविक्रीडित

उत्तर:2) भुजंगप्रयात

 

16). दोन संख्याची बेरीज 91 आहे व त्यातील फरक 13 आहे. तर त्या संख्या शोधा आणि त्यांचे गुणोत्तर काढा.

1)2:3

2) 3:4

3) 4:3

4) 3:2

उत्तर:3) 4:3

 

 1. एका संख्येचे वर्गमूळ 2 आहे, तर त्या संख्येचा घन किती असेल?

1)8

2)64

3)4

4) 16

उत्तर: 2)64

 

 1. स्पायरोगायराही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते?

1) थैलोफायटा

2) बायोफायटा

3) टेरिडोफायटा

4) यांपैकी नाही

उत्तर: 1) थैलोफायटा

 

 1. खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता?

1) काडतूस

2) माळ

3) पाणी

4) अमृत

उत्तर: 1) काडतूस

 

20). दोन संख्यांचे गुणोत्तर 511 आहे व त्यांच्यामधील फरक 90आहे. तर त्यापैकी लहान संख्या कोणती?

1)75

2)108

3)165

4)70

उत्तर: 1)75

 

 1. 21. ‘अय्याहा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलाआहे?

1) फारसी

2)कानडी

3) तामीळ

4) हिंदी

उत्तर: 3) तामीळ

 

22). एका आयताची लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा ने कमी आहे. त्या आयताची परिमिती 70 सें.मी. असल्यास लांबी किती?

1) 25 सें.मी.

2) 22 से.मी.

3) 24 सें.मी.

4) 23 से.मी.

उत्तर:4) 23 से.मी.

 

23). ‘तिने गाणे म्हटले’ या वाक्यातील प्रयोग हा कर्मणी प्रयोगाचा कोणता उपप्रकार आहे?

1) शक्य कर्मणी प्रयोग

2) समापन कर्मणी प्रयोग

3) प्रधानकर्तक कर्मणी प्रयोग

4) पुराण कर्मणी प्रयोग

उत्तर: 3) प्रधानकर्तक कर्मणी प्रयोग

 

24) 15 हजार रूपये रकमेचे द.सा.द.शे. 12 या दराने 5 वर्षांसाठी सरळव्याज किती होईल?

1)900

2)9000

3)1800

4)7500

उत्तर:2)9000

 

25). खालीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द कोणता?

1) चुटचुट

2) हळहळू

3) लुटुलुटु

4) तुरुतुरु

उत्तर:2) हळहळू

 

 

26). 1296 चे वर्गमुळ =?

1) 34

2) 26

3) 36

4) 24

उत्तर: 3) 36

 

27). पुढील संधी सोडवा

आपत्काल

1) आपत् + काल

2) आपतका + ल

3) आपद् + काल

4) आप+त्काल

उत्तर:3) आपद् + काल

 

28). जर इंग्रजी बाराखडीमधील S ते ही अक्षरे उलट्या क्रमाने लिहिलीतर शेवटून दुसरे अक्षर कोणते?

1) R

2) T

3) S

4) Y

उत्तर:2) T

 

29). 2 मिलिलीटरचे 3 लीटरशी गुणोत्तर किती?

1) 1:1500

2) 2:150

3) 3:250

4) 1:150

उत्तर:1) 1:1500

 

30). पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे व तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्ही

संख्यांची सरासरी 44 आहे. तर पहिली संख्या काढा.

1)72

2) 69

3) 70

4)72

उत्तर:1)72

 

 1. तळे या शब्दाचे अनेकवचन कोणते?

1) तळ्या

2) तळ

3) तळी

4) तळयी

उत्तर:3) तळी

 

32) ‘तो बैल बांधतो. हे कोणत्या प्रयोगातील वाक्य आहे?

1) कर्तरी प्रयोग

2) कर्मणी प्रयोग

3) भावे प्रयोग

4) संकीर्ण प्रयोग

उत्तर:1) कर्तरी प्रयोग

 

33)7.5 वर्षे + 29 महिने -अडीच वर्षे = ?

1) 5 वर्ष 5 महिने

2) 98 महिने

3) 7.5 वर्ष

4) 7 वर्ष 5 महिने

उत्तर:4) 7 वर्ष 5 महिने

 

34)भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे?

1) लक्षद्वीप बेट

2) बॅरन बेट

3) निकोबार बेट

4) दिएगो गार्सीया बेट

उत्तर:2) बॅरन बेट

 

35) ‘किंवा’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

1) विकल्पबोधक

2) त्युनत्वबोधक

3) समुच्चयबोधक

4) परिणामबोधक

उत्तर: 1) विकल्पबोधक

 

36)‘रॅमन मॅगेसेसे पुरस्कार-2019′ चे मानकरी ठरलेले भारतीय पत्रकार…….

1) अर्णब गोस्वामी

2) रवीश कुमार

3) कुमारकर

4) गिरीश कुबेर

उत्तर:2) रवीश कुमार

 

37). खरेखोटे‘ या सामासिक शब्दाचा समास ओळखा.

1) बहुव्रीही

2) द्वंद्व

3) कर्मधारय

4) तत्पुरुष

उत्तर: 2) द्वंद्व

 

38) A हा B पेक्षा उंच आहे. पण इतका उंच नाही जितका आहे. D हा E पेक्षा उंच आहे परंतु B पेक्षा छोटा आहे. तर यात सर्वात उंच कोण आहे?

1) A

2) B

3) C

4) D

उत्तर:3) C

 

 

39) 12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील?

1) 250

2) 150

3) 125

4)81

उत्तर:2) 150

 

40) ‘कृपण’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

1) उदार

2) कृतघ्न

3) गरीब

4) अपूर्व

उत्तर:1) उदार

 

41) एका संख्येच्या 50 टक्क्यांमध्ये 25 मिसळले असता बेरीज 70 येते. तर ती संख्या कोणती ?

1)70

2) 80

3) 90

4) 60

उत्तर:3) 90

 

42) खालीलपैकी विसंगत घटक कोणता?

1) मास्को

2)पॅरीस

3) नवी दिल्ली

4) न्यूयॉर्क

 

 

 

उत्तर:4) न्यूयॉर्क

 

43)कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी जी जुळणी ठेवण किंवा रचना असते, तिलाच मराठी व्याकरणात असे म्हणतात.

1) विभक्ती

2) समास

3) प्रयोग

4) उपसर्ग

उत्तर: 3) प्रयोग

 

44). हिंदुइझम बियाँड रिच्युअलीझम (Hinduism beyond Ritualism) या पुस्तकाचे लेखक असणारे महाराष्ट्रातील IPS अधिकारी कोणआहेत?

1) संजय पांडे

2) डॉ. भुषणकुमार उपाध्याय

3) सुबोध जैस्वाल

4) विनित अग्रवाल

उत्तर:4) विनित अग्रवाल

 

45). मराठी व्याकरणानुसार एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधीकिंवा वेळ लागतो त्यास ………. असे म्हणतात.

1) वृत्त

2) मात्रा

3) अक्षरछंद

4) लघुगुरू

उत्तर:2) मात्रा

 

 1. (-93)2=?

1) 8649

2)-8639

3)-8499

4) 8939

उत्तर: 1) 8649

 

47). ‘एच. टी. टी. पी.’ चे पूर्ण रूप काय?

1)हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल

2) होम टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल

3) हायपर टेक्स्ट ट्रान्सफर पार्टी

4) हायपर टेवल ट्रान्सफर प्रोटोकॉल

उत्तर: 1) हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल

 

48). नव्वदमधून नऊ किती वेळा वजा करता येतील?

1) 0.

2) 2

3)8

4)10

उत्तर:4)10

 

49)एका वर्तुळाची त्रिज्या 14 सें.मी. असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

1) 600 चौसमी

2) 636 चौसेंमी.

3) 616 चौसेमी

4) 624 चौसेंमी.

उत्तर:3) 616 चौसेमी

 

50). खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

हे माझे पुस्तक आहे.

1) प्रथमा

2) संबोधन

3) षष्ठी

4) सप्तमी

उत्तर:3) षष्ठी

 

51) एका वर्तुळाचा परीघ 44 सें.मी. आहे, तर त्याची त्रिज्या किती?

1) 4 सें.मी.

2) 7 से.मी.

3)3.5 सें.मी.

4) 4.2 से. मी.

उत्तर:2) 7 से.मी.

 

52)बरोबर अडीच वाजता घड्याळाचा तासकाटा व मिनिटकाटा यांमध्ये किती अंशांचा कोन होईल?

1) 7590

2) 90°

3) 1000

4) 1050

उत्तर:4) 105

 

53) 0, 6, 24, 60, 120, ?

1) 234

2) 210

3) 240

4) 222

उत्तर:2) 210

 

54) खालीलपैकी अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा.

1) ङ्

2) न

3) म

4) ण

उत्तर: 1) ङ्

 

55) खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

1) घाबरट

2) आम्ही

3) सुंदर

4) औदार्य

उत्तर:4) औदार्य

 

56)जर CUT = PHG तर SIR =?

1) FVE

2) GWF

3) HXG

4) IYH

उत्तर: 1) FVE

 

57)जर MF = 169 आणि G = 49 तर 2 ची किंमत किती?

1) 729

2) 529

3) 429

4) 629

उत्तर:2) 529

 

58)खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगभेदानुसार बदलत नाही?

1)तो

2) हां

3) जो

4) मी

उत्तर: 4) मी

 

59)जर दक्षिण दिशा आग्नेय झाली तर नैऋत्य दिशेस कोणती दिशायेईल?

1) पूर्व

2) पश्चिम

3) ईशान्य

4) उत्तर

उत्तर:2) पश्चिम

 

60) (0.125+ 0.027) /0.8=?

1)0.098

2)0.31

3)0.49

4)0.19

उत्तर:4)0.19

 

61)दोन मजूर एक काम रोज 6 तास करतात आणि ते सात दिवसांत संपवितात, तर एक मजूर रोज 3 तास करून तेच काम किती दिवसांत संपवेल?

1) 14 दिवस

2) 2 दिवस

3) 28 दिवस

4) 32 दिवस

उत्तर: 3) 28 दिवस

 

62)अजय त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 23 मीटर जातो. तेथून पूर्वेकडे वळून 12 मीटर चालतो. तेथून पुन्हा उत्तरेकडे वळून 18 मीटर चालतो, तर मूळ स्थानापासून तो किती अंतरावर असेल?

1) 13 मी.

2) 17 मी.

3) 25 मी.

4) 30 मी.

उत्तर:1) 13 मी.

 

63) “विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा..

1) विद्वानों

2) बुद्धिमानी

3) पंडिता

4) विदुषी

उत्तर: 4) विदुषी

 

 

 

64)सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झाला. सीमापेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. यावर्षी 15 ऑगस्टला रविवार आहे, तर स्वातीचा वाढदिवस कोणत्या दिवशी येतो ?

1) शुक्रवार

2) गुरुवार

3) सोमवार

4) मंगळवार

उत्तर: 4) मंगळवार

 

 

65)वडीलांचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट आहे. 15 वर्षांनंतर वयाच्या 3 पट असेल तर आज वडीलांचे वय किती आहे?

1) 40 वर्षे

2) 36 वर्ष

3)45 वर्ष

4) 54 वर्षे

उत्तर: 3)45 वर्ष

 

66)अशोकचे वय आशाच्या वयाच्या दुप्पट आहे. तर आशाचे वय जयंताच्या वयाच्या निम्मे आहे. या तिघांपैकी दोघे जुळे आहेत, तरकोण असावेत?

1) अशोक व आशा

2) अशोक व जयंता

३) जयंता व आशा

4) यापैकी नाही

उत्तर:2) अशोक व जयंता

 

67)मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना……. असेम्हणतात.

1) स्वर

2) वर्ण

3) व्यंजन

4) उच्चार

उत्तर: 2) वर्ण

 

 1. ‘अलहिलाल’ हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते?

1) मौलाना आझाद

2) बरिस्टर जीना

3) बद्रुद्दीन तय्यबजी

4) लियाकत

उत्तर:1) मौलाना आझाद

 

69) A.C.F.J.O.?

1) S

2) U

3) V

4) T

उत्तर: 2) U

 

70)आजपासून दोन दिवसांनंतर नाताळ आहे. नाताळच्या दिवशी रविवार आहे. तर आजपासून दोन दिवसांअगोदरचा दिवस कोणता होता?

1) सोमवार

2) रविवार

3) शनिवार

4) गुरुवार

उत्तर: 1) सोमवार

 

71)खालील अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल?

A, D, H, M, ?

1) Q

2) R

3) S

4) T

उत्तर:3) S

 

72)वन नेशन, वन रेशन योजना लागु करणारे……….हे पहिले राज्य ठरले आहे.

1) कर्नाटक

2 महाराष्ट्र

3) राजस्थान

4) त्रिपुरा

उत्तर: 4) त्रिपुरा

 

73) जर एका सांकेतिक भाषेत 14-2-26 = MAY, तर 11-22 -15-6=?

1) JULY

2) JUNE

3) TRAY

4) CLAY

उत्तर: 2) JUNE

 

74) BहाA चा पती आहे. ही Cची आई आहे, पण ही व्यक्ती ची मुलगी नाही. D ही A ची बहिण आहे. तर D चे Cशी नाते काय आहे?

1) बहिण

2) आत्या

3) मावशी

4) मामी

उत्तर:3) मावशी

 

 1. एक मुलगा ताशी 6 कि.मी. वेगाने घरापासून शाळेपर्यंत चालतो, तो ताशी 2 कि.मी. वेगाने परत घरी चालत येतो, तर त्याचा चालण्याचा ताशी सरासरी वेग किती?

1) 8 कि.मी.

2) 3 कि.मी.

3) 4 कि.मी.

4).5 कि.मी.

उत्तर:2) 3 कि.मी.

 

76)खालीलपैकी कोणता काव्यगुण नाही?

1) प्रसाद

2) अद्भुत

3) उदारता

4) समाधी

उत्तर:2) अद्भुत

 

77) रघुच्या आत्याची वहिनी श्रीकांतची आई आहे, तर रघुचे वडील श्रीकांतचे कोण आहेत?

1) वडील

2) काका

3) मामा

4) चुलतभाऊ

उत्तर: 1) वडील

 

78)प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अक्षरगट येईल?

BEH, KNQ, TWZ,?

1) PRS

2) DGH

3) FIJ

4) CFI

उत्तर:4) CFI

 

79)सौरभ वायव्येकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या दिशेने 90° वळतो आणि नंतर घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेला 135° वळतो, तर आता तो कोणत्या दिशेकडे बघत आहे?

1) पूर्व

2) पश्चिम

3) उत्तर

4) दक्षिण

उत्तर: 2) पश्चिम

 

80) महाराष्ट्रातील एकमेव श्री शिवछत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्यात आहे. हे मंदिर कोणी बांधले?

1) छत्रपती राजाराम

2 छत्रपती संभाजी

3) छत्रपती शाहू

4) महाराणी येसुबाई

उत्तर:1) छत्रपती राजाराम

 

81) 10 कोटी म्हणजे 1 वर किती शून्ये असतात?

1) 8

2)9

3) 7

4)6

उत्तर:1) 8

 

82)पाच व्यक्ती रांगेत उभ्या आहेत. रवी राजनच्या पुढे नाही. रेखा सर्वात पुढे आहे. राजन राहुलच्या मागे आहे. रेणू रवीच्या मागे आहे. राजन रेणूच्या मागे नाही तर रांगेत सर्वात शेवटी कोण आहे ?

1) राजन

2) रवी

3) राहूल

4) रेणू

उत्तर:4) रेणू

 

83)मराठी व्याकरणात साधीत शब्दाचे………प्रकार आहेत.

1) एक

2) दोन

3) तीन

4) चार

उत्तर:4) चार

 

84)ऑक्सफर्ड डिक्शनरी द्वारे………हा शब्द सन 2019 चा ‘बर्ड ऑफ दी इयर’ म्हणून निवडण्यात आला.

1) आटीफिशीयल इंटेलिजन्स

2) ह्युमोनाईड रोबो

3) क्लायमेट इमर्जन्सी

4) वॉटर इमर्जन्सी

उत्तर:3) क्लायमेट इमर्जन्सी

 

85)….. हा दिवस मराठी राजभाषा दिन’ म्हणून ओळखला जातो.

1) 1 जून

2) 27 फेब्रुवारी

3) 1 जानेवारी

4) 1 जुलै

उत्तर: 2) 27 फेब्रुवारी

 

86)सन 2020 च्या 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्याअध्यक्ष …… हे होते.

1) सतीश आळेकर

2) महेश एलकुंचवार

3) डॉ. जब्बार पटेल

4) श्रीराम पवार

उत्तर:3) डॉ. जब्बार पटेल

 

87)खालीलपैकी कोणता दिवस ‘आंतरराष्ट्रीय बालहक्क दिनम्हणूनसाजरा करण्यात येतो?

1) 20 मे

2) 20 मार्च

3) 20 नोव्हेंबर

4) 20 जून

उत्तर: 3) 20 नोव्हेंबर

 

88) हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे?

1) लोथल

2) कालीबंगन

3) डोलविरा

4) मोहेंजोदरी

उत्तर: 2) कालीबंगन

 

89) ‘हँड इन हँड……..हा या देशांदरम्यान आयोजित केला जाणारा युद्धसराव आहे.

1) भारत-फ्रान्स

2) भारत-अमेरिका

3) भारत-चीन

4) भारत-रशिया

उत्तर:3) भारत-चीन

 

90) ‘GPRS’या संज्ञेचा अचूक विस्तार ओळखा.

1) गुगल पॅकेट रेडिओ सर्व्हिस

2) जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस

3) जनरल पोलार रेडिएशन सर्व्हिस

4) जनरल प्रायमरी रेडिओ सर्व्हिस

उत्तर:2) जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हिस

 

91)आज गुरूवार आहे. गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती. पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख येईल?

1) 15 फेब्रुवारी

2) 22 फेब्रुवारी

3) 10 फेब्रुवारी

4) 8 फेब्रुवारी

उत्तर: 2) 22 फेब्रुवारी

 

92)खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती?

1) महात्मा फुले

2)महर्षी वि. रा. शिंदे

3) राजर्षी शाहू महाराज

4)महर्षी कर्वे

उत्तर:1) महात्मा फुले

 

93) ‘कार्बोनिल क्लोराइड’ या वायूस कोणत्या नावाने संबोधले जाते?

1) फॉसिजन

2) लॉफिंग गॅस

3) टिअर गॅस

4) मिथेन गॅस

उत्तर:1) फॉसिजन

 

94)फेब्रुवारी 2020 मध्ये लेफ्टनंट जनरलपदी निवड झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला अधिकारी. …… या आहेत.

1) वसुंधरा शेकटकर

2) पदमावती कुलकर्णी

3) माधुरी कानिटकर

4) माधुरी रावराणे

उत्तर:3) माधुरी कानिटकर

 

95)आद्यक्रांतिकारक ‘वासुदेव बळवत फडके’ यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते?

1) लोकहितवादी

2) रा. गो. भांडारकर

3) सार्वजनिक काका

4) लोकमान्य टिळक

उत्तर:3) सार्वजनिक काका

 

96) 3 मे, 1939 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या…….पक्षाची स्थापना केली.

1) सोशा

2) नॅशनॅलिस्ट पार्टीलिस्ट पार्टी

3) फॉरवर्ड ब्लॉक

4) आझाद हिंद पक्ष

उत्तर: 3) फॉरवर्ड ब्लॉक

 

97) Y, U, Q,M,?

1) G

2) I

3) H

4) F

उत्तर:2) I

 

98)मुस्लीम लीगया संघटनेचे संस्थापक कोण होते?

1) नवाब सलिमुल्ला

2)बॅरिस्टर जीना

3) आगाखान

4) लियाकत अली

उत्तर: 1) नवाब सलिमुल्ला

 

99)नोव्हेंबर 2020 मध्ये देशातील सर्वोकृष्ट 10 पोलीस ठाण्यांची निवड गृह मंत्रालय भारत सरकार यांनी केली. त्यात पहिला क्रमांक………या राज्यातील पोलीस ठाण्यास मिळाला आहे.

1) राजस्थान

2) तामिळनाडू

3) महाराष्ट्र

4) मणीपूर

उत्तर:4) मणीपूर

 

 1. 100. ‘चेंडू खालून वर गेला.’ या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

1) खालून

2)वर

3)चेंडू

4) गेला

उत्तर:2) वर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT