Nagpur SRPF GR 4 Police Bharti 2019 Exam Question Paper

Maharashtra police constable salary 2024

Nagpur SRPF GR 4 Police Bharti 2019 Exam Question Paper

Nagpur SRPF GR 4 Police Bharti exam question paper 2019 Solved by our expert

SRPF गट क्र.4 नागपुर पोलीस  2019

Exam date: दि.7 सप्टेंबर 2021

  1. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

1) जयंत पाटील

2) हर्षवर्धन पाटील

3) दिलीप वळसे पाटील

4) यापैकी नाही

उत्तर:3) दिलीप वळसे पाटील

 

  1. अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था, श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली?

1) बाबा आमटे

2) डॉ. सुनिल देशमुख

3) डॉ. पंजाबराव देशमुख

4) डॉ. शिवाजी पटवर्धन

उत्तर:3) डॉ. पंजाबराव देशमुख

 

  1. अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा.

1) इ

2) न

3) म

4) ण

उत्तर: 1)

 

4.विसंगत घटक ओळखा.

1) मथुरा

2) वाराणसी

3) नागपुर

4) हरिद्वार

उत्तर:3) नागपुर

 

5.खालीलपैकी सायास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे?

1) विनासायास

2) विनायास

3) अस्त

4) सनातनी

उत्तर:1) विनासायास

 

  1. 2021 मध्ये ऑलिंपिक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या?

1) बीजिंग

2) रोम

3) टोकियों

4) रिओ

उत्तर:3) टोकियों

 

  1. 75 नंतर 75 वी सम संख्या सांगा.

1) 224

2) 220

3) 222

4) 226

उत्तर: 1) 224

 

8.शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता?

1) आशीर्वाद

2) आशिर्वाद

3) अशीर्वाद

4) आशीर्वाद

उत्तर: 1) आशीर्वाद

 

9.अबब! हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

1) केवलप्रयोगी अव्यय

2) विशेषण

3) उभयान्वयी अव्यय

4) क्रियापद

उत्तर: 1) केवलप्रयोगी अव्यय

 

  1. पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा.

ACBD, EGFH, IKJL, MONP, PQRS

1) EGFH

2) IKJL

3) PORS

4) MONP

उत्तर:3) PORS

 

11.2021 च्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही?

1) मीराबाई चानू

2) पी. व्ही. सिंधू

3) नीरज पांडे

4) रवीकुमार दहिया

उत्तर:3) नीरज पांडे

 

12.A हा B पेक्षा कमी धावतो आणि B हा C च्या वेगाएवढ्या परंतु C पेक्षा जास्त वेगाने नव्हे, धावत असेल; तरवेगानेशी तुलना करताC कसा धावतो?

1) A पेक्षा कमी वेगाने

2) A पेक्षा जलद

3) A च्या वेगाएवढ्या वेगाने

4) दिलेली माहिती अपुरी आहे

उत्तर:2) A पेक्षा जलद

 

  1. CAT = 24, DOG = 26 तर RAT =?

1) 39

2) 42

3) 36

4) 37

उत्तर: 1) 39

 

  1. एका निवडणूकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही तर निवडणूकीतफक्त दोनच उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूणमतांच्या 48% मते मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. तर निवडणूकीत एकूण मतदार किती होते?

1) 21000

2) 23500

3) 22000

4) 27500

उत्तर: 4) 27500

 

  1. पाच मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रिता ही एकदम उजव्याबाजूस आहे. रिता नंतर सीता तीच्या डाव्या बाजूस आहे. गीता ही लिनाच्या डाव्या बाजूस आहे. मीना ही लिनाच्या डाव्या बाजूस परंतु

गीताच्या उजव्या बाजूस आहे, तर मध्यभागी कोण बसले आहे?

1) लिना

2) मीना

3) गीता

4) सीता

उत्तर:1) लिना

 

  1. 28, 74, 32, 70, 36, 66, 40,?,44. योग्य उत्तर निवडा.

1)62

2) 64

3) 60

4) 68

उत्तर:1)62

 

  1. लिंग बदला: बोका

1) बोकी

2) बोकिळ

3) भाटी

4) यापैकी नाही

उत्तर:3) भाटी

 

  1. पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.

1) गतिदर्शक

2) निश्चयदर्शक

3) आवृत्तीदर्शक

4) यापैकी नाही

उत्तर: 3) आवृत्तीदर्शक

 

19.12 सें.मी. बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सें.मी.असेल?

1) 42

2)96

3).112

4) 144

उत्तर:4) 144

 

  1. शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता?

1) माहिति

2) माहिती

3) माहीती

4) माहीत

उत्तर: 2) माहिती

 

  1. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत?

1) नवाब मलिक

2) यशोमती ठाकूर

3) आदित्य ठाकरे

4) राजेश टोपे

उत्तर:3) आदित्य ठाकरे

 

22.एक रेल्वे ताशी 40 कि.मी. प्रती तास वेगाने धावते, तर ती रेल्वे1560 मीटरचे अंतर किती सेकंदात कापेल?

1) 152.6

2) 136

3) 140.4

4) 160

उत्तर:3) 140.4

 

  1. एका सांकेतिक भाषेत जर BACK हा शब्द 4-2-6-22 असा लिहिला तर SUPERMAN हा शब्द कसा लिहावा?

1) 19-21-16-S 18-13-1-14

2) 38-42-32-10-26-36-2-28

3) 38-42-32-10-26-26-2-28

4) 38-42-32-10-36-26-2-28

उत्तर: 4) 38-42-32-10-36-26-2-28

 

  1. राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते?

1) 5

2) 6

3) 2

4) कधीच नाही

उत्तर:4) कधीच नाही

 

  1. खालीलपैकी कोणते वाक्य कर्तरी प्रयोगाचे आहे?

1) तिला आंबट दही खाववते

2) त्याला खारीक चाववते

3) राम ने आंबा खाल्ले

4) तो आंबा खातो

उत्तर: 4) तो आंबा खातो

 

  1. खालीलपैकी कोणती जोडी DRIVE चा IREDV शी असलेला संबंध दर्शविते?

1) LOWER WORLE

2) AMONG: OMNAG

3) WORDS: OSWDR

4) STRAY: TRASY

उत्तर:1) LOWER WORLE

 

  1. 20000 या संख्येशी जुळणारा पर्याय कोणता?

1) 40 गुणिले 50

2) 400 गुणिले 500

3) 40 गुणिले 500

4) 250 गुणिले 40

उत्तर: 3) 40 गुणिले 500

 

  1. महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन युनिट कोठेआहे?

1) महाळ व पुणे

2) नागपूर व धुळे

3) कोल्हापूर व पुणे

4) नागपूर व पुणे

उत्तर: 2) नागपूर व धुळे

 

29.√36/√49+√49/√9+√25/√49=?

1) 4

2) 2

3) 8

4) 6

उत्तर: 2) 2

 

30.1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्या वर्षीचा स्वतंत्रता दिवस कोणत्या दिवशी येईल?

1) सोमवार

2) रविवार

3) शनिवार

4) मंगळवा

उत्तर: 2) रविवार

 

31.व्ही. कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

1) आर्थिक धोरण

2) हरित क्रांती

3) शैक्षणिक धोरण

4) धवल क्रांती

उत्तर:4) धवल क्रांती

 

32.ऊठ शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा.

1) उठणे

2) ऊठसूठ

3) उठला

4) ऊठऊठ

उत्तर: 2) ऊठसूठ

 

  1. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.

तू पण माझ्या बरोबर प्रार्थना म्हण.

1) उभयान्वयी अव्यय

2) शब्दयोगी अव्यय

3) क्रियाविशेषण

4) केवलप्रयोगी अव्यय

उत्तर:2) शब्दयोगी अव्यय

 

34.रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.

1.8.9.?, 25, 216, 49

1)64

2)16

3)27

4) 125

उत्तर: 1)64

 

  1. वधू या शब्दाचे अनेकवचनी रूप लिहा.

1) वघू

2) विधवा

3) वधवा

4) वधुरी

उत्तर:1) वघू

 

  1. 5 वर्षांनंतर दिनेश व बालाजी यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5 होईलआज त्यांच्या वयाची बेरीज 44 आहे, तर बालाजीचे आजचे वय काढा?

1) 25

2) 30

3) 28

4) 32

उत्तर:1) 25

 

  1. पुढील शब्दापासून विशेषण तयार करा शास्त्र.

1) शास्त्रार्थ

2) शास्त्री

3) शास्त्रीय

4) शास्त्रज्ञ

उत्तर:3) शास्त्रीय

 

  1. लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करा.

1) लक्ष्मीचा पती

2) लक्ष्मी आहे कांता ज्याची तो

3) लक्ष्मीचा कांत

4) लक्ष्मी+कांत

उत्तर:2) लक्ष्मी आहे कांता ज्याची तो

 

39.54 ते 60 या क्रमवार संख्यांची सरासरी किती?

1) 57

2) 56.5

3) 57.5

4) 58

उत्तर: 1) 57

 

  1. एका वर्तुळाचा परीघ 176 सें.मी. असेल तर त्याचे क्षेत्रफळ सें.मी.2 किती?

1) 2468

2) 1264

3) 2464

4) 3264

उत्तर:3) 2464

 

  1. 41. m2 + 18/9 = 3 तर = ?

1) 3

2) 4

3) 5

4)6

उत्तर: 1) 3

 

  1. वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतात वडीलएकट्याने ते काम 30 दिवसात करतात तर मुलगा एकट्याने ते काम किती दिवसात संपवेल?

1) 120

2) 60

3) 40

4) 15

उत्तर:2) 60

 

  1. 500 रुपये मुद्दलाची द.सा.द.शे. 10 रुपये सरळ व्याजाने दामदुप्पटहोण्यास किती वर्ष लागतील?

1) 5 वर्ष

2) 20 वर्ष

3) 10 वर्ष

4) 15 वर्ष

उत्तर:3) 10 वर्ष

 

  1. खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा. अधांतरी लोंबकळणारा.

1) स्वर्ग

2) आकाश

3) आताराळ

4) त्रिशंकू

उत्तर:4) त्रिशंकू

 

  1. विसंगत पर्याय ओळखा.

1) रेडियम

2) पोलोनिअम

3) थोरियम

4) सोडियम

उत्तर: 4) सोडियम

 

  1. भारताचे 48 वे सरन्यायाधीश कोण आहेत?

1) न्या. रंजन गोगाई

2) न्या. शरव बोबड़े

3) न्या. एन. व्ही. रामण्णा

4) न्या. वाय. चंद्रचूड

उत्तर: 3) न्या. एन. व्ही. रामण्णा

 

47.15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?

1) एन. के. सिंग

2) वाय. व्ही. रेड्डी

3) सी. रंगराजन

4) विजय केळकर

उत्तर: 1) एन. के. सिंग

 

48.सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते?

1) कोणी यावे, कोणी जावे.

2) हा खरी चेंडू आहे.

3) कोणी नक्षीस मिळवले?

4) कोण आहे तिकडे? |

उत्तर:1) कोणी यावे, कोणी जावे.

 

  1. 6561 च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून 625 च्या वर्गमुळचे वर्गमूळ कमी केल्यास कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते?

1) 16

2) 36

3) 20

4) 25

उत्तर: 1) 16

 

50.लिंग ओळखा-सोने

1) नपुंसकलिंग

2) पुल्लिंग

3) स्त्रीलिंग

4) यापैकी नाही

उत्तर:1) नपुंसकलिंग

  1. घड्याळात दुपारी 3 वाजून 30 मिनिटे झाली असता तास काटा वमिनीट काटा यांच्या मध्ये किती अंशाचा कोन होईल?

1) 750

2) 650

3) 950

4) 1050

उत्तर: 1) 750

 

52.महात्मा ज्योतीबा फुले यांचा जन्म कधी झाला?

1) 17 एप्रिल 1827

2) 11 एप्रिल 1828

3) 18 एप्रिल 1827

4) 18 एप्रिल 1828

उत्तर: 1) 17 एप्रिल 1827

 

  1. नाचता येईना आंगण वाकडे समानार्थी म्हण शोधा.

1) कोल्हा काकडीला राजी

2) कोल्ह्याला द्राक्षे आंबट

3) चाराच्या उलट्या बोचा

4) चोराच्या मनात चांदणे

उत्तर:2) कोल्ह्याला द्राक्षे आंबट

 

  1. शिरीषने 9200 ला खरेदी केलेला टि.व्ही. 11500 ला विकला, तरशेकडा नफा किती?

1) 32%

2) 28%

3) 30%

4) 25%

उत्तर:4) 25%

 

  1. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

1) संजय पांडे

2) प्रवीण दीक्षित

3) सतीश माथुर

4) हेमंत नगराळे

उत्तर: 1) संजय पांडे

 

56.दोन संख्या 3:4 प्रमाणात असून त्यांचा मसावि 4 असल्यास त्या संख्या कोणत्या व त्यांचा लसावि कोणता?

1) संख्या 8 36 लसावि 84

2) संख्या 4, 12 लसावि 40

3) संख्या12,16 लसावि48

4) यापैकी नाही

उत्तर:3) संख्या12,16 लसावि48

 

57.कोरोना विषाणूच्या चाचणी साठी केली जाणारी आरटी-पीसीआर चाचणी म्हणजे काय?

1) रिवर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलीमरेस चैन रिएक्शन

2) रिवर्स ट्रान्सफॉरमिंग पॉलीमरेस चैन रिएक्शन

3) रिवर्स ट्रान्सक्रिशन पोलिटिकल चैन रिएक्शन

4) रिवर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलीमरेस चेस्ट रिप्लेसर

उत्तर: 1) रिवर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलीमरेस चैन रिएक्शन

 

58.तीन संख्याचे गुणोत्तर 8:3:4 आहे व त्या सर्व संख्यांची बेरीज 195 आहे. तर सर्वात लहान संख्येचा वर्ग किती?

1) 2704

2) 1521

3) 1600

4) 14400

उत्तर:2) 1521

 

59.6343 या संख्येस 6 ने निःशेष भाग जातो. तर च्या जागी कोणता अंक येईल?

1) 4

2) 8

3) 6

4) 14

उत्तर: 2) 8

 

60.सुखद या शब्दाचा विग्रह करा.

1) सुखांतक

2) दुखी नसणारे

3) सुखी

4) सुख देणारे

उत्तर:4) सुख देणारे

 

  1. तू काही आता लहान नाहीस या साठी होकारार्थी पर्याय निवडा.

1) तू केव्हा मोठा होणार आहेस?

2) तू आता लहान उरला नाहीस,

3) तू आता मोठा झाला आहेस.

4) मोठा हो जरा, आता तरी!

उत्तर:3) तू आता मोठा झाला आहेस.

 

62.कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही?

1) खापरखेडा

2) पारस

3) मौदा

4) कोराडी

उत्तर:2) पारस

 

  1. 5, 2व 9 या पैकी प्रत्येक अक एकदाथारून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक सांगा.

1) 646

2) 656

3)952

4) 693

उत्तर:4) 693

 

  1. 5-3(m-4)/58=1 तरm=?

1)4/3

2)7/3

3)8/3

4)12/11

उत्तर: 1)4/3

 

  1. सध्याच्या परीसिमन आयोगाचेअध्यक्ष कोण आहेत?

1) न्या. धर्माधिकारी,

2) न्या. शरद बोबडे

3) न्या रंजन गोगाई

4) न्या. रंजना देसाई

उत्तर: 4) न्या. रंजना देसाई

 

  1. पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे?

1) इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान

2) राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान

3) पंडीत जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान

4) महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान

उत्तर:3) पंडीत जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान

 

67.गिरि + ईश

1) गिरिश

2) गौरईश

3) गिरीश

4) गिरीश

उत्तर:3) गिरीश

 

68.छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला?

1) सिंहगड

2) रायगड

3) तोरणा

4) राजगड

उत्तर:3) तोरणा

 

69.मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?

1) मानव

2) माणूस

3) मनुष्यत्व

4) मानवी

उत्तर: 3) मनुष्यत्व

 

70.खालीलपैकी हात या शब्दाचा समानार्थी शब्द नाही.

1) कर

2) पाणि

3) पद

4) हस्त

उत्तर:3) पद

 

  1. अनिल हा सुनिता पेक्षा दुप्पट वयाचा आहे. तीन वर्षांपूर्वी त्याचे वयसुनिताच्या तेव्हाच्या वयाच्या तिप्पट होते तर अनिलचे सध्याचे वयकिती?

1) 6 वर्ष

2) 8 वर्ष

3) 12 वर्ष

4) 16 वर्ष

उत्तर: 3) 12 वर्ष

 

  1. संयुक्त नसणारा स्वर ओळखा.

1) ए

2) औ

3) इ

4) ओ

उत्तर:2)

 

73.एका वस्तुला 2323 रुपयास विकल्यास 8% तोटा होतो ती वस्तुकिती रुपयास विकावी म्हणजे 8% नफा होईल?

1) 2626

2) 2727

3) 2525

4) 2750

उत्तर:4) 2750

 

  1. एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20000 रु. रुपयात असून तो 18500 विकला तर शेकडा किती सूट दिली?

1) 10%

2) 12.5%

3) 15%

4) 7.5%

उत्तर:4) 7.5%

 

75.आर.बी.आय. चे मुख्यालय कोठे आहे?

1) दिल्ली

2) नागपूर

3) नवी मुंबई

4) मुंबई

उत्तर:4) मुंबई

 

76.द.सा.द.शे. 8% दराने 5000 रुपयांचे 1600 रुपये सरळ व्याज येण्यासाठी जितकी वर्ष लागतील तितक्या वर्षात 3000 रुपयांचे 10% दराने किती व्याज येईल?

1) 2000

2) 1600

3) 1200

4) 1400

उत्तर:3) 1200

 

  1. राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?

1) पुणे

2) नागपूर

3) नवी मुंबई

4) यापैकी नाही

उत्तर: 4) यापैकी नाही

 

  1. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे?

1) ओझोन

2) प्राणवायू

3) कार्बन डायऑक्साइड

4) कार्बन मोनोऑक्साइड

उत्तर:3) कार्बन डायऑक्साइड

 

79.जरAURANGABAD =FYVERKEFER तर NAGPUR = ?

1) RTEKYV

2) RETKYV

3) RKETYV

4) REKTYV

उत्तर:4) REKTYV

 

80.जर पांढऱ्याला निळा म्हटले, निळ्याला लाल म्हटले, लाल ला पिवळाम्हटले, पिवळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला काळा म्हटले, काळ्यालाजांभळा म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता?

1) लाल

2) हिस्सा

3) पिवळा

4) जापळा

उत्तर:3) पिवळा

 

81.दुसरी गोलमेज परिषद ……….साली भरली.

1) 1930

2) 1931

3) 1933

4) 1934

उत्तर:2) 1931

 

  1. विसंगत पर्याय ओळखा.

1) 11

2) 13

3) 15

4) 17

उत्तर: 3) 15

 

  1. मी पुरुष आहे. सुनील चा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहे, सुनील,हा……..

1) माझा भाऊ

2) माझे वडील

3) माझे आजोबा

4) मी स्वतः

उत्तर:2) माझे वडील

 

  1. 0.06xm = 36 तरm =?

1)6

2) 6000

3) 60

4) 600

उत्तर:4) 600

 

85.2020 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणालादिला गेला?

1) आशा भोसले

2) लता मंगेशकर

3) सचिन तेंडुलकर

4) बाबासाहेब पुरंदर

उत्तर:1) आशा भोसले

 

  1. जर एका क्रिकेटपटू च्या 3 डावातील धावा अनुक्रमे 102, 14,56आहे. तर त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या4 डावांची सरासरी 47.5 धावा होईल?

1) 18

2) 24

3) 20

4) 16

उत्तर:1) 18

 

87.सचिन ने एकदिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यात काही धावा केल्या. 9 व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या तेव्हा त्याची धावांची सरासरी 2 ने कमी झाली. तर त्याच्या 9 सामन्यातील सरासरी धावा किती?

1) 80

2) 76

3) 78

4) 82

उत्तर:3) 78

 

88.दोन विषयाच्या एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले व 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थीनापास झाल्यास, दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले?

1) 40%

2) 30%

3) 70%

4) 60%

उत्तर:4) 60%

 

89.उपराष्ट्रपती हे……. चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

1) लोकसमा

2) विधानसभा

3) विधानपरिषद

4) राज्यसभा

उत्तर:4) राज्यसभा

 

90.260चे 0.4% = ?

1) 10.40

2) 1.040

3) 0, 1040

4) 12

उत्तर: 2) 1.040

 

  1. एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असूनत्यांच्या पायांची संख्या 144 आहे. तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?

1) 30, 20

2) 32, 18

3) 26, 24

4) 28, 22

उत्तर: 4) 28, 22

 

  1. भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्याच्या राज्यातील विधानपरिषदबरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली?

1) महाराष्ट्र

2) आंध्र प्रदेश

3) बिहार

4) कर्नाटक

उत्तर: 2) आंध्र प्रदेश

 

  1. शामा चित्र काढत राहील, या वाक्याचा काळ ओळखा.

1) रीति भविष्यकाळ

2) साधा भविष्यकाळ

3) पूर्ण भविष्यकाळ

4) साधा वर्तमानकाळ

उत्तर:1) रीति भविष्यकाळ

94.जर A च्या ऐवजी E, B च्या ऐवजी F, C च्या ऐवजी G याच प्रमाणे अक्षरे वापरली तर या संकेतात HARMONY हा शब्द कसा लिहीला जाईल?

1) KEVQRSU

2) KUVQSRU

3) LEVQSRC

4) LEUPROC

उत्तर:3) LEVQSRC

 

95.पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.पंकज लांब दोरी आणायला गेला.पंकज दोरी आणायला लांब गेला.

1) विशेषण, क्रियाविशेषण

2) क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्याय

3) नाम, नाम

4) नाम, विशेषण

उत्तर:1) विशेषण, क्रियाविशेषण

 

96.एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असुन त्याची परिमिती1020 सें.मी. आहे तर आयाताचे क्षेत्रफळ किती चौ.सें.मी.?

1) 57800

2) 28900

3) 115600

4) 408000

उत्तर: 1) 57800

 

97.5 आंबे 125 ला मिळतात तर 9 आंबे कितीला मिळतील?

1) 230

2) 228

3) 226

4) 225

उत्तर: 4) 225

98.खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही?

1) कामठी

2) रामटक

3) बल्लारपूर

4) हिंगणा

उत्तर:3) बल्लारपूर

 

99.व रामरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण रुपये 85000 ला खरेदी केले. गाय, म्हैस व बैल यांच्या किंमतीचे प्रमाण 4:8:5 असेल. तर बैलाची किंमत किती?

1) रुपये 20000

2) रुपये 45000

3) रुपये 30000

4) रुपये 25000

उत्तर:4) रुपये 25000

 

  1. 20/24+21/23+19/23+? = 3तर?च्या जागी कोणती संख्या येईल?

1)2/23

2)2/20

3)7/20

4)9/24

उत्तर:4)9/24


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT