Nagpur Rural Police Driver Bharti 2019 Exam Question Paper

Nagpur Rural Police Driver Bharti 2019 Exam Question Paper

Nagpur Rural Driver Bharti exam question paper 2019 Solved by our expert

नागपूर ग्रामीण चालक पोलीस 2019

Exam Date: दि. दि. 30 सप्टेंबर 2021

1.8+ 88+888 + 8888 =?

1) 9872

2) 8972

3) 9876

4) 9892

उत्तर: 1) 9872

 

2.500000-100098=?

1) 509902

2) 399902

3) 600098

4) 50002

उत्तर: 2) 399902

 

 1. 0.5 × 0.05 x 0.5 =?

1) 1.25

2) 12.5

3) 0.125

4) 0.0125

उत्तर:4) 0.0125

 

 1. 24 कपाटांची किंमत 48,720 रु. आहे. तर एका कपाटाची किंमत किती?

1) 2030रु.

2) 203 रु.

3) 230 रु.

4) 2003 रु.

उत्तर:1) 2030 रु.

 

5.√10+ √33+ √9=?

1) 17

2)4

3) 52

4)6

उत्तर:2)4

 

 1. 64-362 =?

1) 2400

2) 2500

3) 2600

4) 2800

उत्तर: 4) 2800

 

 1. -33 + (5 x 7) +3-1=?

1) 5

2) 1.8918

3) 4

4) 86

उत्तर:3) 4

 

8.दोन संख्यांचा गुणाकार 4335 असुन त्यांचा ल.सा.वि. 255 आहे. तर त्या संख्यांचा म.सा.वि. किती?

1) 34

2) 13

3) 19

4) 17

उत्तर:4) 17

 

9.3 पुस्तकांची सरासरी 25 आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी 20 आहे, तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती?

1) 30

2) 5

3) 25

4) 35

उत्तर:4) 35

 

 1. 58,* 4 व *4 या तीन संख्यांची सरासरी 45 असेल तर * च्या जागी कोणती संख्या असेल?

1) 1

2) 2

3) 3

4) 4

उत्तर:3) 3

 

 1. एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चुक येते तर 51 प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील?

1) 30

2) 48

3) 34

4) 17

उत्तर: 4) 17

 

 1. ताशी नव्वद किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किलोमिटर अंतरावरील दुसऱ्या गावाला जाते व परत येताना साठ किलोमीटर ताशी वेगाने येते तर तीचा ताशी वेग किती असेल?

1) 75

1) 80

3)72

4) 76

उत्तर: 3)72

 

 1. 18 मजुर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवितात, सेव काम 20 मजुरांना 36 दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल?

1)12

2) 6.5

3) 9

4)7

उत्तर:3) 9

 

 1. एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे व चांदीचे प्रमाण 60:40 आहे. तितक्याच वजनाच्या दुसऱ्या गोळ्यात तांबे व सोन्याचे प्रमाण 85:15 आहे. दोन्ही धातुचे गोळे वितळून त्यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात चांदी व सोन्याचे प्रमाण किती?

1) 8:3

2) 40:20

3) 85:60

4) 60:85

उत्तर:1) 8:3

 

 1. एका व्यवहारात रु. 7200 नफा अनुक्रमे अ, ब, क, ला 2:3:4 प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती?

1) 2300

2) 2600

3) 1400

4) 1200

उत्तर:1) 2300

 

 1. या ठिकाणी रिवर्स गिअरमध्ये वाहन चालविण्यास प्रतिबंध असतो?

1) एकमार्गी रस्ता

2) तीव्र उतार

3) तीव्र चढण

4) सरळ रस्ता

उत्तर:1) एकमार्गी रस्ता

 

 1. L.M.V.चा अर्थ काय?

1) लाईट मोटार व्हेईकल

2) लाईट मिडीयम व्हेईकल

3) लाईट मोनो व्हेईकल

4) लाईट मेट्रो व्हेईकल

उत्तर:1) लाईट मोटार व्हेईकल

 

 1. धुके असताना वाहन चालविण्यात खालीलपैकी कोणती काळजी घ्यायला हवी?

1) दृष्यता कमी असल्याने हेडलाईट लावून प्रवास करावा.

2) जास्त वेगाने प्रवास करावा.

3) चाहनास फॉग लैम्पचा वापर करु नये,

4) गाडीच्या काचा पुर्णपणे बंद ठेवाव्यात.

उत्तर:1) दृष्यता कमी असल्याने हेडलाईट लावून प्रवास करावा.

 

 1. A.B.S. चा पूर्ण अर्थ काय?

1) अॅन्टी ब्रेक सिस्टिम

2) अॅन्टी ब्रेक साऊन्ड

3) असिसटन्स ब्रेक सिस्टम

4) ऑटो ब्रेक सिस्टिम

उत्तर: 1) अॅन्टी ब्रेक सिस्टिम

 

 1. इतर वाहनांना टोईंग करून नेणाऱ्या वाहनांसाठीची कमाल वेगमर्यादा किती असायला हवी?

1) ताशी 24 किमी

2) ताशी 13 किमी

3) तासी 21 किमी

4) ताशी 30 किमी

उत्तर:1) ताशी 24 किमी

 

 1. कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकींग करण्यास मनाई आहे?

1) अरुद पूल

2) रुंद पूल

3) राज्य महामार्ग

4) पंचायत रस्ता

उत्तर:1) अरुद पूल

 

 1. मोटारवाहन कायदा 1988 नुसार जोड (आर्टीक्युलेटेड) वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती आहे?

1) ताशी 50 किमी

2) ताशी 30 किमी

3) ताशी 40 किमी

4) ताशी 50 किमी

उत्तर: 1) ताशी 50 किमी

 

 1. शिकाक लायसेन्स असतांना वाहन चालविताना…….

1) पक्के लायसन्सधारक व्यक्ती शेजारी किंवा मागे असल्याशिवाय वाहनचालवू नये.

2) वाहन फक्त दिवसा चालवावे,

3) कमी वाहतुक असलेल्या रस्त्यावर चालवावे.

4) वाहन फक्त रात्री चालवावे

उत्तर:1) पक्के लायसन्सधारक व्यक्ती शेजारी किंवा मागे असल्याशिवाय वाहन चालवू नये.

 

 1. चालकाचे लायसन्स निलंबित केले असल्यास कोणत्या प्रसंगी तो चालवू शकतो?

1) फक्त आपत्कालीन परिस्थितीत

2) फक्त पक्के लायसन्सधारक व्यक्ती सोबत असल्यास

3) निलंबन कालावधीमध्ये नाही

4) वरिलपैकी सर्व प्रसंगी

उत्तर: 3) निलंबन कालावधीमध्ये नाही

 

 1. मोटार वाहन कायदा 1988 नुसार कारसाठी निर्धारित केलेली वेगमर्यादाकिती आहे?

1) ताशी 80 किमी

2) ताशी 100 किमी

3) ताशी 120 किमी

4) कोणतीही वेगमर्यादा नाही

उत्तर:4) कोणतीही वेगमर्यादा नाही

 

 1. शिकाऊ वाहन चालविण्याचा परवाना किती कालावधीसाठी असतो?

1) 1 महिना

2) 6 महिने

3) 1 वर्ष

4) 5 वर्ष

उत्तर: 2) 6 महिने

 

 1. पुढील रस्ता चिन्ह काय दर्शवते?

1) रेल्वे फाटक

2) रेल्वे रुळ

3) रस्ता बंद

4) पुढे नदी

उत्तर: 1) रेल्वे फाटक

 

 1. विना परवाना वाहन चालविने या बद्दल मोटार वाहन दुरुस्ती कायदा2019 नुसार किती रुपये दंड आहे?

1) 5000

2) 10000

3) 15000

4) 170000

उत्तर: 1) 5000

 

 1. शिकाऊ लायसन्स धारकाने वाहन चालवितांना कोणती पाटी प्रदर्शीतकरणे गरजेचे असते?

1) L पाटी

2) T पाटी

3) G पाटी

4) F पाटी

उत्तर: 1) L पाटी

 

 1. वाहन उभे करण्यास मनाई असणारी जागा?

1) एकमार्गी रस्त्यावर

2) पद पथावर

3) पार्कींग मध्ये

4) उभे केलेल्या वाहनाच्या पुढे

उत्तर: 2) पद पथावर

 

 1. शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती?

1) ताशी 40 किमी

2) ताशी 30 किमी

3) ताशी 25 किमी

4) ताशी 70 किमी

उत्तर: 3) ताशी 25 किमी

 

 1. दारु पिऊन रस्त्यावर वाहन चालविल्यास मोटार वाहन दुरुस्ती विधेयक2019 नुसार किती दंडास पात्र होईल?

1) 5000

2) 7000

3) 8000

4) 10,000

उत्तर:4) 10,000

 

33.रस्त्याच्या मधोमध आखलेल्या पिवळ्या रेषांचा अर्थ काय असतो?

1) रस्त्याच्या एका बाजुने वाहतुक ठेवावी.

2) पुढे शाळा, हॉटेल, पेट्रोल पंप आहे.

3) रस्त्याचे दोन्ही बाजुने वाहतुक सुरु आहे.

4) रस्ता सुंदर दिसने साठी रेषा ओढतात.

उत्तर: 3) रस्त्याचे दोन्ही बाजुने वाहतुक सुरु आहे.

 

 1. अॅम्बुलंस सारख्या वाहनाचा रस्ता अडवून धरणे हे मोटार वाहनदुरुस्ती विधेयक 2019 नुसार कोणत्या शिक्षेस पात्र ठरेल?

1) 5000 दंड

2) 10000 दंड

3) 15000 दंड

4) 20000 दंड

उत्तर:2) 10000 दंड

 

 1. दुचाकी व चार चाकी खाजगी वाहनांच्या नोंदणीची विधीग्राह्यताकिती असते?

1) 5 वर्ष

2) 10 वर्ष

3) 15 वर्ष

4) 20 वर्ष

उत्तर:3) 15 वर्ष

 

 1. a,e,i,tu या गटात न बसणारे अक्षर ओळखा.

1) a

2) e

3) t

4) u

उत्तर: 3) t

 

 1. जर A= 1, B = 2, C = 3………त्याप्रमाणे GOODWILL हा शब्दकसा लिहाल?

1) 7-15-15-4-23-9-12-12

2) 7-15-15-23-4-9-12-12

3) 7-15-4-15-9-12-12-4

4) 7-15-4-23-12-9-12

उत्तर: 1) 7-15-15-4-23-9-12-12

 

 1. AM, BN, CO, DP?

1) EF

2) QE

3) EO

4) EQ

उत्तर: 4) EQ

 

 1. 13, 17, 19, 23, 25, 29,………

1) 31

2) 33

3) 35

4) 37

उत्तर: 1) 31

 

 1. प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा
3 4 5
36 60 ?
17 ? 10

 

1) 23

2) 13

3) 90

4) 45

उत्तर: 3) 90

 

 1. प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा
9 198 11
12 120 5
17 ? 18

 

1) 412

2) 712

3) 512

4) 612

उत्तर:4) 612

 

 1. गटात न बसणारी संख्या ओळखा.

1) 37

2) 33

3) 57

4) 62

उत्तर:4) 62

 

 1. 128, 64, 32,…….. 8

1) 18

2) 14

3) 16

4) 20

उत्तर:3) 16

 

 1. 74, 72,68,60,44,

1) 12

2) 19

3) 24

4) 26

उत्तर:1) 12

 

 1. प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा
7 28 8
9 ? 10
11 66 12

 

1) 43

2) 44

3)45

4) 46

उत्तर:3)45

 

 1. जर शिक्षक दिन मंगळवारी असेल, तर त्याच वर्षी गांधी जयंतीकोणत्या वारी येईल?

1) बुधवार

2) सोमवार

3) मंगळवार

4) रविवार

उत्तर:2) सोमवार

 

 1. मुलांच्या एका रांगेत शरद मधोमध उभा असुन त्याचा क्रमांक 16 आहे त्याचे उजविकडे राम व डावी कडे हरी आहे तर रांगेत एकुण ‘किती मुले आहेत?

1) 30

2) 31

3) 33

4) 29

उत्तर:2) 31

 

 1. सकाळी 7 वाजल्यापासुन 11 वाजेपर्यंत घड्याळ्याच्या मिनीट वतास काट्यात किती वेळा काटकोन होईल?

1) 8 वेळा

2)7 वेळा

3) 4 वेळा

4) 1 वेळा

उत्तर: 2)7 वेळा

 

 1. ‘अ’ स्त्री ‘ब’ स्त्रीस म्हणाली तु माझ्या सुनेची मुलगी आहे “तर ‘अ’ ही ‘ब’ ची कोण?

1) आजी

2) आई

3) मुलगी

4) बहीण

उत्तर:1) आजी

 

50.एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायाची एकुण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहेतर त्याठीकाणी गायी व गुराखी किती आहेत?

1)24, 2

2) 6, 20

3) 23, 3

4)3, 23

उत्तर:3) 23, 3

 

51.एका 15 मुलीच्या गटातील 7 मुली हिंदी बोलतात, 8 मुली इंग्लीश बोलतात. तर दोन्ही भाषा न येणाऱ्या मुलींची संख्या 3 आहे. तर दोन्ही भाषा बोलु शकणाऱ्या मुलीची संख्या किती?

1) 2

2) 3

3)4

4) 5

उत्तर: 2) 3

 

 1. एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 18 संघ आलेले आहे. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे, तर एकूण सामने किती होतील?

1) 179

2) 163

3) 173

4) 153

उत्तर: 4) 153

 

 1. खालील आकृतीत जास्तीत जास्त किती त्रिकोण तयार होतात?

1) 4

2) 6

3) 8

4) 10

उत्तर:3) 8

 

 1. दिपक खाली डोके वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?

1) पुर्व

2) दक्षिण

3) वायव्य

4) पश्चिम

उत्तर: 4) पश्चिम

 

 1. सुजित, सुरेश, अमित, अनिल हे चौघे जण कॅरम खेळत आहे. सुजितव सुरेश सहकारी आहेत सुजित चे तोंड पुर्वेस आहे. अमित हासुरेशच्या डाव्या बाजुला असलेला नाही. तर अनिलचे तोंड कोणत्यादिशेस आहे?

1) पुर्व

2) पश्चिम

3) दक्षिण

4) उत्तर

उत्तर:4) उत्तर

 

 1. मौसमी वारे विषुवृत्त ओलांडतांना पृथ्वीच्या स्वांग परीभ्रमनामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजुस वळतात म्हणून त्यांना भारतात……….म्हणतात.

1) ईशन्य मौसमी वारे

2) वायव्य मौसमी वारे

3) नैऋत्य मोसमी वारे

4) धृवीय वारे

उत्तर:3) नैऋत्य मोसमी वारे

 

 1. खालील पर्यातील विसंगत पर्याय ओळखा.

1) सहारा आफ्रिका

2) थर भारत

3) गोबी मंगोलिया

4) कलहारी अमेरीका

उत्तर: 4) कलहारी अमेरीका

 

 1. मोहनीअट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे?

1) केरळ

2) ओडीसा

3) कर्नाटक

4) तामिळनाडु

उत्तर: 1) केरळ

 

 1. दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती?

1) जांभी मृदा

2) तांबडी मृदा

3) अल्कली मृदा

4) रेगूर मृदा

उत्तर: 4) रेगूर मृदा

 

 1. बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली?

1) गो. ग. आगरकर

2) गो. कृ. गोखले

3) नाना जगन्नाथ शंकरशेठ

4) वि. दा. सावरकर

उत्तर:3) नाना जगन्नाथ शंकरशेठ

 

 1. ‘गितांजली’ या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण?

1) कुसुमाग्रज

2) रविंद्रनाथ टागोर

3) बंकिमचंद्र चटर्जी

4) सुरेश भट

उत्तर:2) रविंद्रनाथ टागोर

 

 1. त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली?

1) सरकारीया समिती

2) दांडेकर समिती

3) अशोक मेहता समिती

4) बलवंतराय मेहता समिती

उत्तर: 4) बलवंतराय मेहता समिती

 

 1. तलाठ्याची नेमणुक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहे?

1) तहसिलदार

2) प्रांताधिकारी

3) मुख्य कार्यकारी अधिकारी

4) जिल्हाधिकारी

उत्तर: 4) जिल्हाधिकारी

 

 1. भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्विकारले गेले?

1) 15 ऑगस्ट 1947

2) 26 जानेवारी 1947

3) 26 जानेवारी 1930

4) 26 नोव्हेंबर 1949

उत्तर:4) 26 नोव्हेंबर 1949

 

 1. अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च बालय कोणते?

1) कोलकाता

2) चेन्नई

3) गुवाहटी

4) निकोबार

उत्तर:1) कोलकाता

 

 1. कांदे, बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात?

1) अल्फा

2) बीटा

3) ग्रामा

4) यु.व्ही

उत्तर: 3) ग्रामा

 

 1. ‘ग्लुकोमीया’ हा रोग कोणत्या अवययास होतो?

1) मेंदू

2) कान

3)डोळे

4) अस्थी

उत्तर:3)डोळे

 

 1. ‘रिश्टर स्केल’ हे खालील पैकी कशाची तिव्रता मोजण्याचे एकक आहे?

1) ज्वालामुखी

2) भूकप

3) समुद्रलाटा

4) भुपट्ट निर्मिती.

उत्तर:2) भूकप

 

 1. D.N.A. (डी.एन.ए.) म्हणजे काय?

1) Deoxyriboes Nucleic Acid (डीऑक्झीरायबोस न्युक्लीक अॅसीड)

2) Detoxy Nuclio Alkari (डीटॉक्सी न्युक्लीओ अल्करी)

3). Detoxification nucleo Amino Acid (डीटॉक्सीफिकेशन न्युक्लीओ अॅसीड)

4) यापैकी नाही.

उत्तर:1) Deoxyriboes Nucleic Acid (डीऑक्झीरायबोस न्युक्लीक अॅसीड)

 

 1. नुकत्याच झालेल्या टोकीयो ऑलंपीक 2021 मध्ये भाला फेक या खेळात कोणत्या भारतीय खेळाडूला सुवर्ण पदक मिळाले?

1) निरज चोप्रा

2) शिवपालसिंग

3) जगदिश बिशनोई

4) व्हिपीन कसाना

उत्तर:1) निरज चोप्रा

 

 1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे?

1) पुणे

2) नाशिक

3) औरंगाबाद

4) नागपूर

उत्तर: 4) नागपूर

 

 1. कोणता जिल्हा एकेकाळी सारसनगरी म्हणुन ओळखला जात होता?

1) अकोला

2) अमरावती

3) औरंगाबाद

4) गोंदिया

उत्तर: 4) गोंदिया

 

 1. जलीकट्ट हा कोणत्या राज्यातील पारंपारिक खेळ आहे?

1) आंध्र प्रदेश

2) केरळ

3) ओडीसा

4) तामिळनाडु

उत्तर:4) तामिळनाडु

 

 1. अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रिडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे?

1) भावपटू

2) नेमबाजी

3) बॅडमिंटन

4) टेबलटेनिस

उत्तर: 2) नेमबाजी

 

 1. फिल्म अँड टेलिव्हिजन इंन्स्टिट्युट ऑफ इंडिया (FTII) ही संस्था भागातील कोणत्या शहरात आहे.?

1) मुंबई

2) हैद्राबाद

3) दिल्ली

4) पुणे

उत्तर: 4) पुणे

 

 1. “चंद्र” व “जग” या शब्दांतील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात?

1) ओष्ठ्य

2) तालव्य

3)कंठ्य

4) दंततालव्य

उत्तर: 2) तालव्य

 

 1. ‘प्रत्यक्ष’ शब्दाचा विग्रह ओळखा?

1) प्रति + अक्ष

2) प्रत अक्ष

3) प्रती अ

4) प्रत्ये + अक्ष

उत्तर: 1) प्रति + अक्ष

 

 1. नागपुरी हे विशेषण ओळखा.

1) नामसाधित विशेषण

2) अव्ययसाधित विशेषण

3) सार्वनामिक विशेषण

4) धातुसाधित विशेषण

उत्तर: 1) नामसाधित विशेषण

 

 1. ‘पत्रकार’ या शब्दाचे स्त्रिलिंग ओळखा?

1) पत्रकारीण

2) पत्रकारी

3) पत्रकारिनी

4) पत्रकर्ती

उत्तर:4) पत्रकर्ती

 

 1. मुलांनी आज्ञा पाळावी’ अधोरेखीत शब्दाचे विभक्तीरूप ओळखा?

1) पंचमी

2) द्वितीया

3) तृतीया

4) षष्टी

उत्तर: 3) तृतीया

 

81.’आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे’- हा काळ ओळखा?

1) रीति भुतकाळ

2) साधा वर्तमानकाळ

3) अपूर्ण वर्तमानकाळ

4) पूर्ण वर्तमानकाळ

उत्तर: 3) अपूर्ण वर्तमानकाळ

 

 1. ‘सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले’ प्रयोग ओळखा?

1) कर्तरी प्रयोग

2) शक्य कर्मणी प्रयोग

3) नविन कर्मणी प्रयोग

4) भावे प्रयोग

उत्तर: 4) भावे प्रयोग

 

 1. ‘काम करा म्हणजे यश येईल’ हे………वाक्य आहे?

1) विद्यार्थी

2) आज्ञार्थी

3) संकेतार्थी

4) धातुसाधित

उत्तर:3) संकेतार्थी

 

 1. पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे’ या वाक्याचा प्रकार ओळखा?

1) नकारार्थी

2) होकारार्थी

3) स्वार्थ

4) संयुक्त

उत्तर: 2) होकारार्थी

 

 1. ‘घनश्याम’ या शब्दाचा समास ओळखा?

1) कर्मधारय

2) तत्पुरुष

3) अव्ययीभाव

4) द्वंद्व

उत्तर: 1) कर्मधारय

 

 1. आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहु दे। या ओळीत कोणता अलंकार आहे ते ओळखा?

1) चेतनागुणोक्तीअलंकार

2) यमक अलंकार

3) उपमा अलंकार

4) उत्प्रेक्षा अलंकार

उत्तर:3) उपमा अलंकार

 

 1. ‘शहनाई’ हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?

1) हिंदी

2) फारशी

3) गुजराती

4) अरबी

उत्तर: 4) अरबी

 

 1. ‘भुंगा’ या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून शोधा?

1) वसंत

2) अरी

3) अली

4) तनुज

उत्तर: 3) अली

 

 1. “आगंतुक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

1) अभिवादन

2) अनपेक्षित

3) आमंत्रित

4) सहेतुक

उत्तर: 3) आमंत्रित

 

 1. एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला असे या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द कोणता.

1) संवत

2) सहोदर

3) सोवती

4) संत्वर

उत्तर:2) सहोदर

 

 1. ‘बावळी’ मुद्रा ‘देवळी निद्रा’ या म्हणीचा अर्थ ओळखा?

1) बावळी मुद्रा घेवुन देवळात निजणारा

2) शहाणपणाचे सोंग आणणारा मुर्ख

3) दिसण्यात बावळा पण व्यवहारात चतुर

4) वरील पैकी नाही

उत्तर: 3) दिसण्यात बावळा पण व्यवहारात चतुर

 

 1. ‘थंडा फराळ करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

1) थंड पदार्थ खाणे

2) भरपुर फराळ करणे

3) उपाशी राहणे

4) थंड करुन

उत्तर:3) उपाशी राहणे

 

 1. खालीलपैकी लेखननियमानुसार योग्य शब्द ओळखा?

1) वातानुकूलित

2) वातानुकुलित

3) वातानूकुलित

4) वाताकूलीत

उत्तर:1) वातानुकूलित

 

 1. ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला’ या वाक्यामधील रस ओळखा?

1) शृंगार रस

2) शांत रस

3) अदभूत रस

4) करुण रस

उत्तर: 2) शांत रस

 

 1. खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा?

1) स्फुर्तीस्थान

2) स्फूर्तिस्थान

3) स्फुर्तिस्थान

4) स्फूतीस्थान

उत्तर:2) स्फूर्तिस्थान

 

 1. 30 ते 50 दरम्यान 6 चा फरक असणाऱ्या मुळ संख्यांच्या जोड्या किता?

1) 4

2) 5

3) 6

4) 7

उत्तर: 2) 5

 

 1. 8, 5,7,2,3 अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती?

1) 85623

2) 78235

3) 53872

4) 87532

उत्तर:4) 87532

 

 1. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची एकूण बेरीज किती?

1) 625

2) 600

3)2550

4) 650

उत्तर: 4) 650

 

 1. पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक असल्यास पुस्तकाला एकूण पाने किती.

1) 120

2) 150

3) 180

4)90

उत्तर:2) 150

 

100.64 + 0.08 =?

1) 0.8

2) 80

3) 8000

4)800

उत्तर:4)800


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT