Mumbai Railway Police Bharti 2019 Exam Question Paper

Maharashtra police constable salary 2024

Mumbai Railway Police Bharti 2019 Exam Question Paper

Mumbai Railway Police Bharti exam question paper 2019 Solved by our expert

मुंबई लोहमार्ग आयुक्तालय व पुणे लोहमार्ग अधिक्षक पोलीस शिपाई 2019

Exam Date- दि. 17 ऑक्टोबर 2021

  1. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरिज किती होते?

1) 625

2) 600

3) 2250

4) 650

उत्तर:4) 650

 

  1. M हि एक विषम संख्या आहे तर M च्या पुर्वीची आठवी सम संख्या कोणती?

1) M + 15

2) M – 15

3) M-8

4) M – 16

उत्तर:2) M – 15

 

3.एकक स्थानी एक अंक असलेल्या सर्व दोन मूळ संख्यांची बेरिज किती?

1) 266

2) 306

3) 296

4) 215

उत्तर:4) 215

 

4.19 हा अंक रोमन संख्येत कसे लिहाल?

1) XIX

2) XXX

3) XIV

4) XXI

उत्तर:1) XIX

 

5.103 x 97 = ……….?

1) 9999

2) 8991

3) 10991

4) 9991

उत्तर:4) 9991

 

  1. एका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा 24 पेटीतील एकुण आहे किती?

1) 288

2) 600

3) 329

4) 576

उत्तर:4) 576

 

  1. 40 मिटर लांबीची पट्टी 07 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मिटर लांबीचा होईल?

1) 07 मिटर

2) 7.1/7 मिटर

3) 0.5 मिटर

4) 08 मिटर

उत्तर:3) 0.5 मिटर

 

8.999999÷99=?

1) 111

2) 10,011

3) 1,011

4) 10,101

उत्तर: 4) 10,101

 

9.एका वर्तुळाची त्रिजा 10% ने वाढविल्यास क्षेत्रफळ……..% ने वाढेल.

1) 10%

2) 20%

3) 21%

4) 11%

उत्तर:3) 21%

 

  1. एका बागेत 1275 झाडे असून त्यामध्ये 850 आंब्याची झाडे आहेत व 75 नारळाची झाडे आहेत. उरलेली झाडे फणसाची आहेत. तरी फणसाची झाडे किती?

1) 350

2) 925

3) 450

4) 250

उत्तर:1) 350

 

  1. 18 x 0 x 15 ÷05………..?

1) 0

2) 54

3) 180

4) 270

उत्तर:1) 0

 

  1. 05 टेबलच्या किंमतीत 20 खुर्च्या येतात जर एका टेबलाची किंमत रु.1100/- असेल तर एका खुर्चीची किंमत किती?

1) 275

2) 175

3) 250

4) 280

उत्तर:1) 275

 

  1. एक मोटार दिड तासात 90 कि.मी. अंतर जाते तर ती 04 तासात किती अंतर जाईल?

1) 160 कि.मी.

2) 240 कि.मी.

3)220 कि.मी.

4) 280 कि.मी

उत्तर:2) 240 कि.मी.

 

  1. खालील पैकी कोणत्या संख्येला 03 ने नि:शेष भाग जातो.

1) 2342

2) 3432

3) 5432

4) 8224

उत्तर:2) 3432

 

  1. ज्या कोणाचे माप 90 पेक्षा कमी आणि 0 पेक्षा जास्त आहे त्यास…….म्हणतात.

1) लघुकोन

2) काटकोन

3) विशालकोन

4) यापैकी नाही

उत्तर:1) लघुकोन

 

  1. एक मिटर =……… मायक्रो मिटर

1) 106

2) 107

3) 108

4) 109

उत्तर:1) 106

 

17 वर्गमुळात 0. 0.0169 =…….?

1) 103

2) 0.013

3) 0.13

4) 0.0013

उत्तर:3) 0.13

 

  1. पुढील पैकी सर्वात मोठा अपुर्णांक कोणता?

1) 16/15

2) 09/08

3) 13/15

4) 06/05

उत्तर:4) 06/05

 

  1. 85 चा वर्ग किती?

1) 7225

2) 7220

3) 7210

4) 7224

उत्तर:1) 7225

 

20.वर्गमुळात 4624=…….?

1) 78

2) 68

3) 62

4) 58

उत्तर:2) 68

 

  1. भारत ‘रुपया’ तर जपान –

1 डॉलर

2) दिनार

3) येन

4) पैसा

उत्तर:3) येन

 

  1. विसंगत पर्याय ओळखा.

1) बसस्थानक

2) रेलवे स्टेशन

3) विमानतळ

4) इग्लू

उत्तर:4) इग्लू

 

  1. खालील अंक मालेतील ‘1’ हा अंक डावी कडून कोणत्या स्थानावरआहे.

4567943123024

1) 04

2) 06

3) 07

4) 08

उत्तर:4) 08

 

  1. 02, 04, 16,?

1) 08

2) 32

3) 256

4) 196

उत्तर:3) 256

  1. खालील पैकी मुळ संख्यांचा गट कोणता?

1) 1, 3, 5

2) 2, 4, 6

3) 5,7,11

4) 3, 4, 5

उत्तर:3) 5,7,11

 

  1. गौरीच्या वडीलांच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी गौरीची कोण?

1) बहिण

2) बहिणी

3) मुलगी

4) भाची

उत्तर:4) भाची

 

  1. विश्वकप क्रिकेट स्पर्धेत 08 देशातील 08 संघांनी भाग घेतला होता. प्रत्येक संघ प्रत्येकाशी एक-एकदा सामना खेळेल, तर किती सामने होतील?

1) 36

2) 28

3) 16

4) 08

उत्तर:2) 28

 

  1. रांगेत तुमचा क्रमांक दोन्ही बाजुने 11 वा असल्यास रांगेत एकुणलोक किती?

1) 22

2) 23

3) 21

4)यापैकी काही नाही

उत्तर:3) 21

 

  1. दिशा ही सायंकाळी 06.00 वा. सूर्याकडे तोंड करून उभी आहे, तरी तिच्या उजवी कडे कोणती दिशा असेल?

1) पुर्व

2) पश्चिम

3) उत्तर

4) दक्षिण

उत्तर:3) उत्तर

 

  1. जर 12+04=0720+05=09 24+06 = 1001 +01=?

1) 0

2) 1

3)2

4) 4

उत्तर:3)2

 

  1. क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले तर एकुण हस्तांदोलने किती होतील?

1) 66

2) 22

3) 23

4) 55

उत्तर:4) 55

 

  1. 100,103,109,118,130,145… 184

1) 168

2) 161

3) 169

4) 163

उत्तर:4) 163

  1. उत्तरेकडे बघत असणारा उत्तम 4 कि.मी. उजव्याहाताला चालला नंतर ‘M’ मीटर आपल्या डाव्या हाताला चालला तेव्हा तो मुळ ठिकाणा पासून सरळ रेषेत 05 मि. अंतरावर पोहचला. तर ‘M’ ची किंमत काय?

1) 02 मि.

2) 01 मि.

3) 03 मि.

4) 04 मि

उत्तर:3) 03 मि.

 

  1. खालील संख्येमालेतील एक पद चुकीचे आहे ते शोधा.

07,11,13,17,19,23,35

1) 35

2) 17

3) 11

4) 23.

उत्तर:1) 35

 

  1. दैनिक, साप्ताहिक,…….मासिक, त्रैमासिक.

1) नियतकालिक,

2) षण्मासिक,

3) वार्षिक

4) पाक्षिक

उत्तर:4) पाक्षिक

 

  1. खालील वेन आकृतीचा संबंध सोडवा.

1) आशिया, भारत, महाराष्ट्र

2) युरोप, भारत, महाराष्ट्र

3) अंटार्टीका, भारत, महाराष्ट्र

4) यापैकी नाही

उत्तर:1) आशिया, भारत, महाराष्ट्र

 

  1. सोबतच्या आकृती मध्ये किती चौरस आहेत?
         
         

 

1) 10

2) 11

3) 15

4) 14

उत्तर:4) 14

 

  1. जर ‘x’ हा ‘y’ च्या मुलाच्या मुलाचा भाऊ आहे. तर ‘x’ चे ‘y’ शी नाते काय?

1) मुलगा

2) भाऊ

3) भांचा

4) नातु

उत्तर:4) नातु

 

  1. जानवी तिच्या आई पेक्षा 27 वर्षांने लहान आहे, त्या दोघींच्या वयाची बेरीज 49 आहे. तर जानवीच्या आईचे वय किती?

1) 11

2) 36

3) 34

4) 38

उत्तर:4) 38

 

  1. दिया स्वातीच्या उजवी कडे बसली. प्रज्ञा स्वातीच्या डावी कड़े बसली. दिपा व सिता यांच्या मध्ये गिता बसली, तर मधोमध कोण बसलेआहे?

1) स्वाती

2) गिता

3) सिता

4) दिया

उत्तर:4) दिया

 

  1. ‘गणूला सातारी पेढे खूप आवडतात’, या वाक्यातील ‘सातारी पेढे शब्दाचा प्रकार कोणता?

1) नाम

2) क्रियाविशेषण

3) विशेषण

4) शब्दयोगी अव्यय

उत्तर:3) विशेषण

 

  1. ‘कमलनेत्र’ या शब्दाचा समास ओळखा?

1) ट्रिगू

2) बहुव्रीही

3) अव्ययीभाव

4) कर्मधारय

उत्तर:4) कर्मधारय

 

  1. ‘जे चकाकते ते सारे सोने नसते. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?

1) केवलवाक्य

2) संयुक्तवाक्य

3) नकारार्थी वाक्य

4) मिश्र वाक्य

उत्तर:4) मिश्र वाक्य

 

  1. सुर्यकुलातील (सुर्यमालेतील) सर्वात मोठा उपग्रह कोणता?

1) गुरु

2) फोबोस

3) टायटन

4) गॅनीमीड

उत्तर:4) गॅनीमीड

 

  1. ‘उपकार’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

1) बदला

2) अपकार

3) परोपकार

4) मदत

उत्तर:2) अपकार

 

  1. पुढीलपैकी कोणत्या जोडशब्दात परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आहेत?

1) गुणगान

2) सखेसोयरे

3) जमाखर्च

4) रितीरिवाज

उत्तर:3) जमाखर्च

 

  1. त्याचा डाव त्याच्यावरच उलटला’ यातील ‘डाव’ या शब्दाच्या अर्थाचा पर्याय निवडा.

1) खेळ

2) प्रयत्न

3) बाजू

4) कपट

उत्तर:4) कपट

 

  1. फारच दिवसांनी येणारी दुर्मिळ संधी म्हणजे

1) दुर्लभ

2) पर्यवसान

3) पर्वणी

4) दैविक

उत्तर:3) पर्वणी

 

  1. ‘चर्पट पंजरी’ या अलंकारी शब्दाचा अचूक अर्थ सांगा.

1) अर्थहीन पाठांतर

2) लांबत जाणारे काम

3) वायफळ बडबड

4) खरडपट्टी काढणे

उत्तर:3) वायफळ बडबड

 

  1. गाईचे हंबरणे तसे वाघाची

1) गर्जना

2) आरड

3) चित्कार

4) डरकाळी

उत्तर:4) डरकाळी

 

  1. खालीलपैकी शुद्ध शब्द निवडा.

1) कनिष्ट

2) कनीष्ठ

3) कनिषट

4) कनिष्ठ

उत्तर:4) कनिष्ठ

 

 

  1. गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात?

1) शिंगरू

2) शावक

3) पिल्लू

4) कर

उत्तर:1) शिंगरू

 

  1. ‘अंत’ यास खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा.

1) ऑजळ

2) मन

3) शेवट

4) लुप्त

उत्तर:3) शेवट

 

  1. “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी” या ओळी कोणाच्या आहेत.

1) श्री. प्र. कृ. कोल्हटकर

2) सुरेश भट

3) माधव ज्युलियन

4) यापैकी नाही

उत्तर:2) सुरेश भट

 

  1. विरुद्धार्थी शब्द सांगा कवडीचुंबकx……..

1) दानशूर

2) निकस

3) बेकसूर

4) कौतुक

उत्तर:1) दानशूर

 

  1. पूर्वी कधीही न घडलेला म्हणजे…..

1) अभूतपूर्व

2) आगंतुक

3) अश्रुतपूर्व

4) अनाकलनीय

उत्तर:1) अभूतपूर्व

 

  1. अंकित करणे यावाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

1) पूर्ण ताब्यात घेणे

2) आपला संबंध काढून घेणे

3) लठ्ठ होणे

4) कामात कमजोर होणे

उत्तर:1) पूर्ण ताब्यात घेणे

 

  1. ठराविक क्रमाने आलेल्या अर्थपूर्ण अक्षर समूहाला काय म्हणतात?

1) वाक्य

2) स्वराधी

3) शब्द

4) वर्ण

उत्तर:3) शब्द

 

  1. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना काय म्हणतात?

1) स्वर

2) वर्ण

3) व्यंजन

4) अक्षर

उत्तर:2) वर्ण

 

  1. जमाव या शब्दातील ‘ज’ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?

1) तालव्य

2) मुर्धन्य

3) दंततालव्य

4) कंठतालव्य

उत्तर:3) दंततालव्य

 

  1. पितळखोरा या प्राचीन लेणी………जिल्ह्यात आहेत.

1) बुलढाणा

2) हिंगोली

3) औरंगाबाद

4) नागपुर

उत्तर:3) औरंगाबाद

 

 

  1. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान पेंच हे… जिल्ह्यात आहे.

1) कोल्हापुर

2) नागपुर

3) सोलापुर

4) पुणे

उत्तर:2) नागपुर

 

  1. भारत इतिहास संशोधक मंडळ……..येथे……. यांनी स्थापन केली.

1) मुंबई, स्वातंत्र्यवीर सावरकर

2) नागपुर, विलियम जॉन्स

3) पुणे, वि. का. राजवाडे

4) औरंगाबाद, दामोदर कोसंबी

उत्तर:3) पुणे, वि. का. राजवाडे

 

64.’The Rise of the Maratha Power’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे?

1) महात्मा ज्योतिराव फुले

2) न्यायमुर्ती महादेव गोविंद रानडे

3) ताराबाई शिंदे

4) गोविंद सखाराम सरदेसाई

उत्तर:2) न्यायमुर्ती महादेव गोविंद रानडे

 

  1. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई………चा साली जागतीकवारसा स्थळामध्ये समावेश झाला आहे.

1) 2004

2) 2005

3) 2006

4) 2007

उत्तर:1) 2004

 

66.जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश…….. साली झाला आहे?

1) 2012

2) 2013

3) 2014

4) 2015

उत्तर:1) 2012

 

  1. कराड व चिपळूण या दोन शहरांच्या मध्ये ……. घाट आहे.

1) दिवा

2) आंबा

3) कुमाली

4) फोडा

उत्तर:2) आंबा

 

  1. एकलहरे, नाशिक या ठिकाणी ……. विद्युत केंद्र आहे.

1) अणु

2) जल

3) वायु

4) औष्णिक

उत्तर:4) औष्णिक

 

  1. National Film Archive या संस्थेची मुख्य कचेरी ……. येथे आहे.

1) दिल्ली

2)पुणे

3) मुंबई

4) कलकता

उत्तर:2) पुणे

 

  1. ‘अंबोली’ हे थंड हवेचे ठिकाण…….जिल्ह्यात आहे.

1) सिंधुदुर्ग

2) रायगड

3) ठाणे

4) रत्नागिरी

उत्तर:1) सिंधुदुर्ग

 

  1. खालील पैकी चुकीची जोडी शोधा.

1) कुतुब मिनार, मेहरवली

2) गोल घुमट, विजापूर

3) छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस, दिल्ली

4) ताजमहाल, आग्रा

उत्तर:3) छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस, दिल्ली

 

  1. ………यांचा जन्म 06 जानेवारी हा…….म्हणून पाळला जातो

1) लोकमान्य टिळक, समता दिन

2) दादाभाई नौरोजी, कामगार दिन

3) बाळशास्त्री जांभेकर, पत्रकार दिन

4)यापैकी नाही.

उत्तर:3) बाळशास्त्री जांभेकर, पत्रकार दिन

 

  1. दुरदर्शन है……… माध्यम आहे.

1) दृक

2) श्राव्य

3) दृक श्राव्य

4) यापैकी नाही

उत्तर:3) दृक श्राव्य

 

  1. All India Radio ची स्थापना……..साली झाली.

1) 1936

2) 1938

3) 1940

4) 1942

उत्तर:1) 1936

 

 

  1. महाराष्ट्राचे आदय किर्तनकार……..यांना म्हणतात.

1) संत ज्ञानेश्वर

2) संत तुकाराम

3) संत एकनाथ

4) संत नामदेव

उत्तर:4) संत नामदेव

 

  1. बाबुराव पेंटर यांनी…….चित्रपट काढला.

1) सैरंध्री

2) पुंडलिक

3) राजा हरिश्चंद्र

4) बाजीराव मस्तानी

उत्तर:1) सैरंध्री

 

  1. खालील पैकी चुकीची जोडी ओळखा.

1) रायगडाला जेव्हा जाग येते, वसंत कानेटकर

2) बटाट्याची चाळ, पु. ल. देशपांडे

3) साष्टांग नमस्कार, आचार्य अत्रे

4) एकच प्याला, अण्णासाहेब किर्लोस्कर

उत्तर:4) एकच प्याला, अण्णासाहेब किर्लोस्कर

 

  1. मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वामध्ये एकुण 03 सुवर्ण पदके ‘हाँकी या खेळा मध्ये खालील पैकी कोणत्या 03 सालांमध्ये जिंकली?

1) 1928, 1932, 1936

2) 1929, 1930, 1931

3) 1932, 1933, 1934

4) यापैकी नाही.

उत्तर:1) 1928, 1932, 1936

 

  1. Olympic स्पर्धाची परंपरा…….मध्ये सुरु झाली.

1) ग्रीस

2) रोम

3) भारत

4) चीन

उत्तर:1) ग्रीस

 

  1. दविभाषिक मुंबई राज्याची स्थापना…….. • रोजी झाली.

1) 1 मे 1956

2) 1 नोव्हेंबर, 1956

3) 15 ऑगस्ट 1956

4) 26 जानेवारी, 1956

उत्तर:2) 1 नोव्हेंबर, 1956

 

  1. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री

1) श्री हसन मुश्रीम

2) श्री राजेश टोपे

3) श्री राजेंद्र शिंगणे

4) श्री जयंत पाटील

उत्तर:2) श्री राजेश टोपे

 

  1. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विधान परिषद सभापती कोण आहेत?

1) डॉ. निलिमा गोरे

2) श्री नाना पटोले

3) श्री रामराजे नाईक निंबाळकर

4) श्री नरहरी झिरवळ

उत्तर:3) श्री रामराजे नाईक निंबाळकर

 

83.2020 सालाचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला दिला?

1) उषा मंगेशकर

2) उषा खान्ना

3) विजय पाटील

4) अरुण साधु

उत्तर1) उषा मंगेशकर

 

84.2019 चे महाराष्ट्र केसरी कोण?

1) बाला रफिक शेख

2) अभिजीत कटके

3) विजय चौधरी

4) हर्षवर्धन सदगीर

उत्तर:4) हर्षवर्धन सदगीर

 

  1. महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहे?

1) श्री. प्रवीण दरेकर

(2) श्री. देवेंद्र फडणवीस

3) श्री. नाना पाटोले

4) श्री. नरहरी झिरवळ

उत्तर:1) श्री. प्रवीण दरेकर

 

86.56 व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ठ ठरलेला चित्रपट ……… होय,

1) भोगा

2) बंद बंदीशाळा

3) एक सांगाचंय (Unsaid)

4) यापैकी नाही.

उत्तर:1) भोगा

 

  1. अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलन 2021 मध्ये……… येथे पारपडले.

1) नाशिक

2) सोलापुर

3) ठाणे

4) पुणे

उत्तर:1) नाशिक

 

  1. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम महाराष्ट्र राज्याने…….या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरु केली.

1)स्वाईन फ्लु

2)क्षय रोग

3) कुष्ठ रोग

4) COVID-19

उत्तर:4) COVID-19

 

  1. भारताचे हॉकीचे जादुगार म्हणुन कोणाला ओळखले जाते?

1) मेजर ध्यानचंद

2) मिलका सिंग

3) धनराज पिल्ले

4) सानिया मिर्झा

उत्तर:1) मेजर ध्यानचंद

 

90.2021 चे साहित्य नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला?

1) पिटर हॅड कि

2) अब्दुल रझाक गुरनाह

3) यापैकी नाही

4) बोलगा टोकट झु

उत्तर:2) अब्दुल रझाक गुरनाह

 

  1. भारतातील पहिले आगळे वेगळे पुस्तकांचे गाव म्हणुन……. यास ओळखले जाते.

1) भिलार

2) पाटण

3) निसर

4) कराड

उत्तर:1) भिलार

 

  1. जिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे?

1) ग्वाल्हेर

2) कोलकाता

3) वाराणसी

4) दिल्ली

उत्तर:1) ग्वाल्हेर

 

93.2021 चा गं.दि.मा. पुरस्कार कोणाला मिळाला?

1) लता मंगेशकर

2) नाना पाटेकर

3) सई परांजपे

4) जब्बार पटेल

उत्तर:2) नाना पाटेकर

 

 

  1. सलग 3 वर्ष महाराष्ट्र केसरी जिंकणारा मल्ल कोण?

1) अभिजीत कटके

2) बाला रफिक शेख

3) विजय चौधरी

4) हर्षवर्धन सदगीर

उत्तर:3) विजय चौधरी

 

  1. मत द्यावयाचे नसेल तर खालील पैकी कोणता पर्याय निवडाल?

1) NOTA

2) TOTA

3) MOTA

4) या पैकीनाही.

उत्तर:1) NOTA

 

  1. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 48 वे सरन्यायाधीश कोण आहेत?

1) न्या. के. के. वेणुगोपाल

2) न्या. एच. एल. दत्

3) न्या. के. एम. नटराजन

4) न्या. एन. व्ही. रामन्ना

उत्तर:4) न्या. एन. व्ही. रामन्ना

 

  1. भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत?

1) श्री राजनाथ सिंग

2) श्री पियुष गोयल

3) श्री भरत शाह

4) श्री अश्विनी वैष्णव

उत्तर:4) श्री अश्विनी वैष्णव

 

  1. महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस दलाचे सध्याचे अपर पोलीस महासंचालक कोण आहेत?

1) डॉ. प्रज्ञा सरवदे

2) श्री जयजीत सिंग

3) श्री कैंसर खालिद

4) श्री संदीप बिष्णोई

उत्तर:1) डॉ. प्रज्ञा सरवदे

 

  1. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत?

1) हसन मुश्रीफ

2) अशोक चव्हाण

3) बाळासाहेब थोरात

4) जयंत पाटील

उत्तर:3) बाळासाहेब थोरात

 

  1. महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून……..ओळखला जातो.

1) कोल्हापूर

2) पालघर

3) सोलापुर

4) नंदुरबार

उत्तर:4) नंदुरबार


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT