MSRTC Question Paper Set 4

 1. 1. खालील शब्दातून अनेकवचनी शब्द ओळखा

(१) गाव

(२) घर

(३ ) माकड

(४) माकडे

Ans:- (४) माकडे

 1. 2. पुढील वाक्यातील भूतकाल्ली वाक्याचा क्रमांक सांगा

(१) माधव शाळेत गेला

(२) माधव शाळेत जाईल

(३ ) माधव शाळेत जातो

(४) माधव गावाला जाईल

Ans :- (१) माधव शाळेत गेला

 1. 3. दिलेल्या चिन्हाचे नाव असणारा पर्याय कोणता ?

(१) पूर्णविराम

(२) प्रश्नचिन्ह

(३) स्वल्पविराम

(४) उडगावाचक चिन्ह

Ans :- (२) प्रश्नचिन्ह

 1. 4. खालील पयोयतील पुल्लिंगी शब्द ओळखा

(१) मुलगी

(२) आई

(३) घोडा

(४) गाय

Ans :- (३) घोडा

 1. 5. खालील शब्दातील शुद्ध शब्द ओल्लेखुन त्याचा पर्याय क्रमांक लिहा

(१) सिंह

(२) शिंह

(३) सिंह

(४) सींह

Ans :- (१) सिंह

 1. 6. खलील शब्दांचा समानार्थी शब्दाचे क्रमांक चौकटीत लिहा पक्षी

(१) पर

(२) नग

(३) पाखरू

(४) सुरंग

Ans :- (३) पाखरू

 1. 7. पर्यायातील विशुद्ध अर्थचि जोडी शोधा

(१) यश X विजय

(२) थंड  X  शीतल

(३) अभिवादन X नमस्कार

(४) गोड X  कडू

Ans :- (४) गोड X  कडू

 1. 8. योग्य पर्याय निवडा जसे गाईचे वासरु तसे म्हशीचे

(१) शिंगरु

(२) करडू

(३) रेडकू

(४) पीलू

Ans :- (३) रेडकू

 1. 9. खाली काही जोडया दिल्या आहेत त्यातील चुकीची जोडी शोधा

(१) सिंहाची गर्जना

(२) चिमणिची चिवचिव

(३) वधाची डरकाळी

(४) कुत्र्याचे म्यावम्याव

Ans :- (४) कुत्र्याचे म्यावम्याव

 1. 10. मीनाला गाणी ऐकन्याचा नाद आहे या वाक्यातील नाड या शव्दाचा अर्थ कोणता ?

(१) सवय

(२) घद

(३) आवाज

(४) गोडी

Ans :- (२) घद

 1. 11. खाली दिलेल्या जोड शब्दाचा वुसरा भाग पयोसातून शोधा काम

(१) राम

(२) दार

(३) पान

(४) धंदा

Ans :- (४) धंदा

 1. 12. रिकाम्या जागी योग्य अर्थाचा पर्याय लिहा गावात रोगाचा होक्त नये म्हणून नगरपालिका उपाय योजते

(१) प्रसार

(२) बचाव

(३) विरोध

(४) प्रचार

Ans :- (१) प्रसार

 1. 13. घोडा हा…………..प्राणी आहे

(१) खोडकर

(२) पाल्लीव

(३) कुर

(४) हिंसक

Ans :- (२) पाल्लीव

 1. 14. घोड्यावर बसणाया माणसाला………………म्हणतात

(१) माहुत

(२) प्रवासी

(३) घोडेस्वार

(४) दरवेशी

Ans :- (३) घोडेस्वार

 1. खालील वाक्यातील विशेषण ओळखा मुलांनी सुंदर चित्रे काटली

(१) मुलांनी

(२) सुंदर

(३) चित्रे

(४) काटली

Ans :- (२) सुंदर

 1. A Hindu marriage which is not registered is_________.
 • Valid
 • Void
 • Voidable
 • Voidable only at the option of wife.

Ans:- Valid

 1. A divorced Hindu woman cannot claim maintenance from her former husband.
 • Under section 125 Cr.P.c.
 • Under section 15 of the Hindu Adoption and Maintenance Act.
 • Under section 25 of the Hindu Marriage Act.
 • ‘b’ and ‘c’ above.

Ans:- Under section 15 of the Hindu Adoption and Maintenance Act.

 1. Under Hindu Law, if the directory ceremonies are not performed at the marriage, the omission may be cured by the doctrine of________.
 • Relation back.
 • Factum valet.

Ans:-  Factum valet.

 1. According to section 3 or of the Prohibition of child Marriage Act, 2006, every child marriage shall be_______.
 • Voidable at the option of the contracting party who was a child at the time of marriage.
 • Void
 • Valid
 • Voidable at the option of either of contracting party.

Ans:- Voidable at the option of the contracting party who was a child at the time of marriage.

 1. Section 112 of Evidence Act provides for presumption of-_______.
 • Life
 • Marriage
 • Death
 • Legitimacy

Ans:-  Legitimacy