Maharashtra NagarParishad Exam Syllabus PDF & Exam Pattern 2023 : महाराष्ट्र नगर परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप २०२३

Maharashtra Nagar Parishad Syllabus PDF and Exam Pattern 2023 – Download MAHA Nagar Palika Syllabus 2023

Maharashtra Nagar Parishad Syllabus 2023 → Maharashtra Nagar Parishad Group-C, and Group-D cadres Syllabus PDF & Exam Pattern → Candidates who are planning to sit in Maharashtra Nagar Parishad Group-B (Non-Gazetted), Group-C, and Group-D cadres Exam hall may be searching Maharashtra Nagar Parishad State Revenue Department Group-C, and Group-D cadres Syllabus. So, today we are deal with Maharashtra Nagar Parishad Group-C, and Group-D cadres Syllabus with Group-B (Non-Gazetted), Group-C, and Group-D cadres Exam Pattern to achieve good marks in the exam.

Updated Maharashtra Nagar Parishad Group-B (Non-Gazetted), Group-C, and Group-D cadres new syllabus PDF downloads in here. Candidates can also download the Maharashtra Nagar Parishad Group-B (Non-Gazetted), Group-C, and Group-D cadres Syllabus 2023 in PDF or Word format through online mode from official site.

Dear Job Seekers, are you applying for Maharashtra Nagar Parishad Group-B (Non-Gazetted), Group-C, and Group-D cadres Jobs and waiting for the exam? Then this page would be a treat for you. Yes, the Maharashtra Government provides an infinite number of job openings under Maharashtra Nagar Parishad. To grab your dream job by Maharashtra Nagar Parishad Exam, aspirants must clear the written exam conducted by Maharashtra Nagar Parishad. To provide the best assistance related to Maharashtra Nagar Parishad Group-B (Non-Gazetted), Group-C, and Group-D cadres Exam Syllabus, We have curated our page with the latest Maharashtra Nagar Parishad Group-B (Non-Gazetted), Group-C, and Group-D cadres Syllabus PDF & Group-B (Non-Gazetted), Group-C, and Group-D cadres Exam Pattern.

महाराष्ट्र नगर परिषद गट अ, ब, गट क, आणि गट ड संवर्गातील पदांची परीक्षेची तयारी करताना परीक्षेचे टप्पे, परीक्षेचा अभ्यासक्रम, पुस्तकांची यादी इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र नगर परिषद परीक्षेचा अभ्यासक्रम PDF स्वरूपात घेऊन आलो आहोत. या लेखात महाराष्ट्र नगर परिषद गट अ, ब, गट क, आणि गट ड संवर्गातील पदांची परीक्षेचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. महाराष्ट्र नगर परिषद परीक्षेचा विषयनिहाय अभ्यासक्रम, तपशीलवार गुण, परीक्षेचा कालावधी याबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेला आहे.

Maharashtra Nagar Parishad Group-C, and Group-D cadres Syllabus 2023

Maharashtra Nagar Parishad 1) Senior Clerk 2) Clerk – Typist 3) Stenographer Syllabus 2023

  • मराठी: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
  • इंग्रजी – Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.
  • सामान्यज्ञान:  १) इतिहास- आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास २) भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह- पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश,
    महाराष्ट्रातील जमीनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योग इत्यादी३) अर्थव्यवस्था- राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकीग, दारिद्रय य बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय निती, अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी. ४) चालू घडामोडी – जागतिक, भारतातील ५) राज्यशास्त्र तसेच महाराष्ट्रासह, ६) सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र इत्यादी. ३. अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णाक व टक्केवारी इत्यादी
  • बुध्दीमापन चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

Maharashtra Nagar Parishad 4) Driver 5) Driver cum Operator Syllabus 2023

  • मराठी- १) सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
  • इंग्रजी – Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms and phrases.
  • सामान्यज्ञान- १) इतिहास- आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास २) भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह- पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमीनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. ३) अर्थव्यवस्था- राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकीग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, अर्थसंकल्प, इत्यादी. ४) चालू घडामोडी – महाराष्ट्रासह भारतातील, ५) राज्यशास्त्र, ६) सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र इत्यादी.
  • अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी
  • बुध्दीमापन चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न,

Maharashtra Nagar Parishad 6) Filter Driver / Laboratory Assistant – ६) गाळणी चालक / प्रयोगशाळा सहायक Syllabus 2023

  • A मध्ये नमूद केल्यानुसार ६० गुणाकरिता वरील अभ्यासक्रम लागू राहील. व ४० गुणाकरिता खालील अभ्यासक्रम लागू राहील. तांत्रिक बाबींशी निगडीत प्राथमिक माहीती, निकष, उभारणी अनुषंगाने.
  • १. जलशुध्दीकरण केद्रातील प्रक्रिया, ओरिएशन, एरिएटरची मकक्ष रचना, कोॲग्यूलेशन व फ्लॉक्यूलेशन, क्लोरीनेटर हाताळणे, देखभाल व दुरुस्ती प्रक्रिया, प्रकार, क्लोरीन वापर, सिस्टम, डोस, फायदे, हॅडलिंग ऑफ क्लोरीन सिलेडर्स अॅड कंटनर्स क्लोरीनेशन रुम जबाबदारी,
  • २. क्लोरिनेशनसाठी वापराण्याचे पदार्थ / माहिती / पध्दत / म्हणजे काय, त्यासंबंधीचे सर्व माहिती.
  • ३. जलशुध्दीकरण केंद्रामधील मशीनरीचा देखभाल व निगा राखणे, उपयोग, कोणत्या प्रकारची मशीनरी जलशुध्दीकरण केंद्रामध्ये उपयोग आणली जाते प्रकार.
  • ४. पाण्याचे नमूने व चाचणी संबंधीचे माहिती, रसायण मिश्रण काढण्याचे प्रमाण व पध्दती सर्व माहिती, पाणी शुध्द करण्याची प्रक्रिया,
  • ५. पाणी पुरवठा केंद्रात उद्भवणाऱ्या अडचणी व उपाय योजना, पाणी पुरवठा केद्राचे परिरक्षण (मॅटेनेन्स) स्थापत्य तांत्रिक बाबी सर्व माहिती,
  • ६. वाळूचे घर बदलण्याबाबत पूनर्रचना माहिती.
  • ७. प्रयोग शाळेतील काही चाचण्या पाण्याचे नमूने व चाचणी हेतू रॅपिड सॅड फिल्टरमधील सर्वसाधारण दोष, प्रेशर फिल्टर रचना, कार्यपध्दत बाबत माहिती,
  • ८. शिघ्र गती गाळण्याचे देखभाल, परिचय, पाण्याच्या शुध्दीकरण्याची प्रक्रिया पध्दत फिल्ट्रेशन व इतर अनुषंगिक माहिती.

Maharashtra Nagar Parishad 7) Pump Operator / Joiner / Electrician – ७) पंप ऑपरेटर / जोडारी / वीजतंत्री Syllabus 2023

(D) B मध्ये नमूद केल्यानुसार ६० गुणाकरिता वरील अभ्यासक्रम लागू राहील. व ४० गुणाकरिता खालील अभ्यासक्रम लागू राहील. तांत्रिक बाबींशी निगडीत प्राथमिक माहीती, निकष, उभारणी अनुषंगाने.

  • १. पंप ऑपरेटरची भुमिका, जबाबदान्या, पाणी पुरवठा योजना, नियम उपकरणे, निकष व वापर इतर अनुषंगिक बाबींशी निगडीत.
  • २. पॅनेल बोर्ड, घटक, पॅनेल बोर्डची रचना, पॉवर फॅक्टरची सुधारणा, इलेक्ट्रीकल मोटर प्रकार, अंतर्गत रचना, माप मोजण्याचे साधन विविध प्रकारचे पंप आणि त्यांचा वापर, बोअरवेल, पाईप लाईनसाठी पाईप, जोडणी इ.
  • ३. जलशुध्दीकरण केद्रातील प्रक्रिया, ओरिएशन, एरिएटरची रचना, कोॲग्यूलेशन व फ्लॉक्यूलेशन, क्लोरीनेटर हाताळणे, देखभाल व दुरुस्ती प्रक्रिया, प्रकार, क्लोरीन वापर, सिस्टम, डोस, फायदे, हॅडलिंग ऑफ क्लोरीन सिलेडर्स अॅड कंटनर्स क्लोरीनेशन रुम जबाबदारी,
  • ४. क्लोरिनेशनसाठी वापराण्याचे पदार्थ / माहिती/पध्दत / म्हणजे काय, त्यासंबंधीचे सर्व माहिती.
  • ५. जलशुध्दीकरण केंद्रामधील मशीनरीचा देखभाल व निगा राखणे, उपयोग, कोणत्या प्रकारची मशीनरी जलशुध्दीकरण केंद्रामध्ये उपयोग आणली जाते प्रकार.
  • ६. पाण्याचे नमूने व चाचणी संबंधीचे माहिती, रसायण मिश्रण काढण्याचे प्रमाण व पध्दती सर्व माहिती पाणी शुध्द करण्याची प्रक्रिया, ,
  • ७. पाणी पुरवठा केंद्रात उद्भवणाऱ्या अडचणी व उपाय योजना, पाणी पुरवठा केद्राचे परिरक्षण (मॅटेनेन्स) स्थापत्य तांत्रिक बाबी सर्व माहिती,
  • ८. वाळूचे थर बदलण्याबाबत पूनर्रचना माहिती.
  • ९. प्रयोग शाळेतील काही चाचण्या पाण्याचे नमूने व चाचणी हेतू रॅपिक सँड फिल्टरमधील सर्वसाधारण दोष, प्रेशन फिल्टर रचना, कार्यपध्दत बाबत माहिती,
  • १०. शिघ्र गती गाळण्याचे देखभाल, परिचय, पाण्याच्या शुध्दीकरण्याची प्रक्रिया पध्दत फिल्ट्रेशन व इतर अनुषंगिक माहिती.

Maharashtra Nagar Parishad 8) Wiring / Wireman – ८) तारतंत्री/ वायरमन Syllabus 2023

E) B मध्ये नमूद केल्यानुसार ६० गुणाकरिता वरील अभ्यासक्रम लागू राहील. व ४० गुणाकरिता खालील अभ्यासक्रम लागू राहील. तांत्रिक बाबींशी प्राथमिक माहीतीबाबत.

  • १.राज्याचे नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत (अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत) यापासून वीज निर्मितीच्या पारेषण संलग्न प्रकल्पांसाठी एकत्रित धोरण – २०१५ मधल तरतूदी
  • २. विद्युत विषयक नियम, सिध्दांत, सामग्री, इलेक्ट्रीस्ट्रेटिक्स, कैपेसिटर प्रकार / कार्य/समुहीकरण आणि उपयोग, उपकरण विषयक माहीती, ऊर्जा मीटरची स्थापना आणि सीलींग संबंधीचे अभ्यास.
  • ३. वीजेचे व्यवस्थापन, पारेषण आणि वितरण, उत्पादन विषयक माहिती.
  • ४. सबस्टेशन उपकरणांसंबंधीत माहिती, महत्व उपयोग
  • ५. डीसी मॅशिन, जनरेटरचा सिध्दांत, प्रकार, ट्रॉन्सफार्मर, एसी मोटार, स्टार्टर आणि अल्टरनेटर, टॉन्सफार्मरचे कार्य, सिध्दांत उत्पादन व वर्गीकरण.
  • ६. मोटर स्टार्टर्स – प्रकार, आवश्यकता, कार्य यासंबंधी
  • ७. विविध विद्यूत उपकरण, नियंत्रण, औद्योगिक वायरिंग
  • ८. घरचे, वाणिज्यिक व सिस्टम, उपयोग, प्रकार
  • ९. तार जोडणशी संबंधित तारेचे प्रकार, कंडक्टरचे गुण, सिध्दांत कार्य, नियंत्रण कक्ष, दोष व उपयोग तसेच वायरिंग संबंधीचे सर्व माहिती.
  • १०. आयटीआय ( औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमाशी संबंधित)

Maharashtra Nagar Parishad 9) Park Supervisor (उद्यान पर्यवेक्षक)  Syllabus 2023

F) A मध्ये नमूद केल्यानुसार ६० गुणाकरिता वरील अभ्यासक्रम लागू राहील. व ४० गुणाकरिता खालील अभ्यासक्रम लागू राहील.

  • १. फलोत्पादनाची मूलभूत तत्वे, बागायती पिकांचे वनस्तपीशास्त्र, विश्लेषणात्मक रसायनशास्त्राची तत्वे, / प्राथमिक वनस्पती बायोकेमिस्ट्री आणि जैवतंत्रज्ञान,
  • २. पर्यावरण विज्ञान अन्न तंत्रज्ञानाची मूलभूत / तत्वे, च्या
  • ३. वनस्पती प्रसार आणि रोपवाटीका व्यवस्थापन वनस्पती प्रजननाची तत्वे,
  • ४. बागायती पिकांची वाढ आणि विकास, मातीची सुपीकता, आणि पोषक व्यवस्थापन,
  • ५.फळाचे रोग, वृक्षारोपण, औषधी आणि सुगंधी पिके, वनस्पती पॅथॉलॉजीची मूलभूत तत्वे,
  • ६. कीटकशास्त्राची मूलभूत तत्वे,
  • ७. बागायती पिकांमध्ये पाणी व्यवस्थापन, बागायती पिकांवर नेमाटीक किटक आणि त्यांचे व्यवस्थापन, फॉर्म पॉवर आणि यंत्रसामग्री, फुलांच्या पिकांमध्ये तण व्यवस्थापन, मातीचे प्रकार, उष्णकटीबधीय व उप उष्णकटीबंधीय फळ, भाजीपाला,
  • ८. वनस्पती प्रजननची तत्वे, मातीची सुपिकता आणि पोषक व्यवस्थापन.
  • ९. Floriculture, Landscaping, Tree plantation, Pathology, Pomology य किटक आणि त्याचे व्यवस्थापन तसेच इतर अनुषंगीक माहिती.

Maharashtra Nagar Parishad 10) Assistant Librarian (सहायक ग्रंथपाल)  Syllabus 2023

G) A मध्ये नमूद केल्यानुसार ६० गुणाकरिता यरील अभ्यासक्रम लागू राहील. ४० गुणाकरिता खालील अभ्यासक्रम लागू राहील.

  • १. महाराष्ट्र सार्वजनिक प्रचालये अधिनियम, १९६७ य त्या अनुषंगाने अस्तित्वात आलेले नियम, ग्रंथपाल व्यवस्थापन, इतिहास, कर्तव्य, धोरण, निकड निकष, तपासणी करणे,
  • २. ग्रंथालय येथे प्रकार य त्याचे धोरण, पध्दती आणि कार्यपध्दती, रेकॉर्ड देखभाल, प्रदर्शन, शाखा, पोहोच पध्दत,
  • ३. ग्रंथालय वर्गीकरण गरज, उद्देश, पध्दत, साहित्यीक प्रकार / पुस्तकांचे प्रकार, य सामाजिक संकेतस्थळ (Social Media) ई-ग्रंथालय संबंधित
  • ४. ग्रंथालय मुख्य तत्ये/ सिध्दांत, नियम / वैशिष्टय इ.
  • ५. ग्रंथपाल य सहायक ग्रंथपालाचे कर्तव्य व जबाबदान्यांशी संबंधित
  • ६. ग्रंथ प्रदर्शन, कथाकथन, व्याख्याने, ग्रंथ सप्ताह इ. कार्यक्रमाबाबत.
  • ७. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये (सहायक अनुदान आणि इमारत व साधन सामग्री यासाठी मान्यता ) नियम, १९७०

Maharashtra Nagar Parishad 11) Whalman (व्हालमन)  Syllabus 2023

  • H) B मध्ये नमूद केल्यानुसार ६० गुणाकरिता वरील अभ्यासक्रम लागू राहील. व ४० गुणाकरिता खालील अभ्यासक्रम लागू राहील. पाणी पुरवठा योजना, नियम उपकरणे, निकष व वापर इतर अनुषंगिक बाबींशी निगडीत. पॅनेल बोर्ड, घटक, पॅनेल बोर्डची रचना, पॉवर फॅक्टरची सूधारणा, इलेक्ट्रीकल मोटर प्रकार, अंतर्गत रचना, माप मोजण्याचे साधन विविध प्रकारचे पंप आणि त्यांचा वापर, बोअरवेल, पाईप लाईनसाठी पाईप, जोडणी इ.

Maharashtra Nagar Parishad 12) Peon (शिपाई)  Syllabus 2023

  • मराठी- सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
  • इंग्रजी – Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms and phrases.
  • सामान्यज्ञान- १) इतिहास- आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास २) भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह- पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमीनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. ३) अर्थव्यवस्था- राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकीग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, अर्थसंकल्प, इत्यादी. ४) चालू घडामोडी – महाराष्ट्रासह भारतातील राज्यशास्त्र ६) सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र इत्यादी.
  • अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी

Maharashtra Nagar Parishad 13) Fireman (अग्निशामक)  Syllabus 2023

J) B मध्ये नमूद केल्यानुसार ६० गुणाकरिता वरील अभ्यासक्रम लागू राहील. व ४० गुणाकरिता खालील अभ्यासक्रम लागू राहील. अग्निशमन शाखेच्या विषयाशी संबंधित-

  • १. प्रथमोपचार पेटीतील साहित्य व भाजणे, अस्थिभंग, घुसमटणे, रक्तस्त्राव, जख्मा यांचेवर करावयाच्या प्रथमोपचाराची माहिती देणे.
  • २. वॉचरुममध्ये ठेवल्या जाणाऱ्या रेकॉर्डची माहिती, त्यासाठी वापरली जाणारी कार्यपध्दती नमूने व काल्पनिक संदेशावर वॉचरुमच्या रेकॉर्डमध्ये नोंद करणे.
  • ३. पदाच्या कर्तव्यांची माहिती असणे व ती कर्तव्य पार पाडण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामाबद्लचा तपशील ड्रायव्हर ऑपरेटर कर्तव्य.
  • ४. व कर्तव्य पालनाचे अग्निशमन विभागातील महत्व व त्यांचे पालन न झाल्यास होणारे परिणाम. कर्तव्यपालन न झाल्यामुळे व झाल्यामुळे आठवणीत राहिलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन.
  • ५. सर्व प्रकारच्या अग्निशमन यंत्राची हाताळणीबाबत

Syllabus Of MAHA DMA:

  1. Reasoning: https://mahasarkar.co.in/reasoning-syllabus/
  2. Quantitative Aptitude: https://mahasarkar.co.in/quantitative-aptitude-syllabus/
  3. Computer: https://mahasarkar.co.in/computer-syllabus/
  4. General knowledge: https://mahasarkar.co.in/general-knowledge-syllabus/
  5. English: https://mahasarkar.co.in/english-syllabus/
  6. Marathi: https://mahasarkar.co.in/marathi-language-syllabus/

Maharashtra Nagar Parishad Group-B (Non-Gazetted), Group-C, and Group-D cadres Exam Pattern 2023

The examination for Maharashtra Nagar Parishad Group-B (Non-Gazetted), Group-C, and Group-D cadres will have different section. There are in total 200 marks in exam paper. Candidates are given Particular time to solve the exam paper.

Download Maharashtra Nagar Parishad Group-B (Non-Gazetted), Group-C, and Group-D cadres Syllabus & Exam Pattern PDF 2023

Direct link to download Official Maharashtra Nagar Parishad Group-B (Non-Gazetted), Group-C, and Group-D cadres exam Syllabus 2023 and Group-B (Non-Gazetted), Group-C, and Group-D cadres Exam Pattern. Candidates are advised that, don’t forget to check Maharashtra Nagar Parishad Group-B (Non-Gazetted), Group-C, and Group-D cadres Syllabus at least once before the examination.

Maharashtra Nagar Parishad Group-B (Non-Gazetted), Group-C, and Group-D cadres Syllabus 2023 PDF Download Link– Click Here



Nagar Parishad Syllabus 2023 of Civil Engineering Services | स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम:-

Paper 01 Syllabus:

  • Marathi: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
  • English: Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, letter and e-mail writing Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.
  • General Studies: Indian History with special reference to Maharashtra, Indian Geography with special reference to Maharashtra, Indian Economy with special reference to Maharashtra, Indian Political System, Current Affairs related to India and World, Environment.
  • General Mental Ability: Numerical Ability: Summation, Subtraction, Multiplication, Division, Decimals, Fractions, Percentage, etc.

Paper 02 Syllabus:

  • Building Construction & Materials: Engineering Mechanics, Construction Planning and Management
  • Strength of materials
  • Theory of structures
  • Structural analysis
  • Steel structures
  • Design of reinforced concrete structures
  • Surveying
  • Computer-aided analysis and design of structures, application of computer programming to structures. numerical methods
  • Estimating, Costing and Valuation
  • Fluid Mechanics
  • Fluid Machines
  • Engineering Hydrology
  • Geo-technical Engineering
  • Highway Engineering
  • Bridge Engineering
  • Environmental Engineering: Water Supply Engineering, Waste Water Engineering & Pollution control, Solid Waste Management
  • Applied Mathematics: Matrices, Partial Differentiation, Linear Differential Equations with Constant Coefficients and Variable Coefficients of Higher Order, Differentiation under Integral sign, Numerical Integration, Double Integration, Triple Integration and Application of Multiple Integrals

Nagar Parishad Syllabus 2023 for Electrical Engineering Services | विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम:-

Paper 01 Syllabus:

  • Marathi: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
  • English: Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, letter and e-mail writing Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.
  • General Studies: Indian History with special reference to Maharashtra, Indian Geography with special reference to Maharashtra, Indian Economy with special reference to Maharashtra, Indian Political System, Current Affairs related to India and World, Environment.
  • General Mental Ability: Numerical Ability: Summation, Subtraction, Multiplication, Division, Decimals, Fractions, Percentage, etc.

Paper 02 Syllabus:

  • Applied Mathematics: Matrices, Partial Differentiation, Applications of Partial Differentiation, Expansion of Functions, Maxima and Minima of function of two independent variables, Jacobian, Taylor’s Theorem and Taylor’s series, Maclaurin’s series, Linear Differential Equations with Constant Coefficients and Variable Coefficients of Higher
    Order – Linear Differential Equation with constant coefficients – complementary function, particular integrals of differential equation, Cauchy’s homogeneous linear differential equation and Legendre’s differential equation, Method of variation of parameters, Transforms, etc
  • Elements of Mechanical Engineering: Thermodynamics – Thermodynamic work, p-dv work in various process, p-v representation of various thermodynamic processes and cycles. Ideal gas equation, properties of pure substance, Statements of Ist and IInd law of thermodynamics and their applications in mechanical engineering. Carnot cycle for Heat engine, refrigerator and heat pump, Heat transfer, Power plants, Machine elements, Power Transmission Devices, Machine Tools
  • Elements of Electrical Engineering: D.C. circuits, A.C. Circuits, Three phase circuits, Single phase transformer, Electrostatics and Electromagnetism, laws of electromagnetic induction, lenz law, fleming left and right hand rules, etc.
  • Basic Computer Engineering
  • Basic Computer Engineering
  • Electrical engineering Test

Nagar Parishad Syllabus 2023 for Computer Engineering Services | संगणक अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम:-

Paper 01 Syllabus:

  • Marathi: सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
  • English: Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, letter and e-mail writing Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.
  • General Studies: Indian History with special reference to Maharashtra, Indian Geography with special reference to Maharashtra, Indian Economy with special reference to Maharashtra, Indian Political System, Current Affairs related to India and World, Environment.
  • General Mental Ability: Numerical Ability: Summation, Subtraction, Multiplication, Division, Decimals, Fractions, Percentage, etc.

Paper 02 Syllabus:

  • Discrete Mathematics: Set Theory, Logic, Permutaion, Combination
  • Statistics: Central tendancy – Mean, Mode, median, 5-number summary, box plots, standard deviation, variance, coorelation, co-varience
  • Uses of maps and field surveys: Various types of maps and their uses. Principles of surveys. Modern survey method using levels, Theodolite, EDM, lasers, total stations and GPS. Introduction to digital mapping. Measuring areas from maps using digital planimeter.
  • Basic Computer Engineering: Elements of computer systems, Linux Commands & environment, System Programs – Editors, Compilers, loders and linkers, Office Automation, Spreadsheets, Presentation tools, Google Docs, Emails, Google Groups, Chat, Online meeting tools
  • Programming with C,C++ and Java: Tokens, operators, Expressions, Control Structures, Arrays, Functions, Structures and Unions, enumerated types Principles of Object-Oriented Programming – Abstraction, Encapsulation, Inheritance Polymorphism, Classes and Objects Specifying a Class, Data Members and Functions, Private Member Functions, Static Data, Arrays, of Objects, Friend Functions, overloading, single and multiple inheritance, polymorphism, abstract
    Class, virtual functions, Template classes and functions.
  • Digital Logic, Computer Organization and Architecture and IOT: Boolean algebra, Combinational and sequential circuits, Minimization, Number representations and computer arithmetic (fixed and floating point). Microprocessor. Microcontroller
  • Data Structures and Algorithms: Data Objects, data types, ADT, data structures, time and space complexity Arrays, stacks, queues, linked lists, trees, and binary search trees, heaps, graphs, minimum spanning trees, shortest path algorithms, Searching and sorting techniques. Algorithm design techniques: greedy, Backtracking, dynamic programming and divide-and-conquer.
  • Operating Systems: Processes, threads, inter-process communication, concurrency and synchronization. Deadlock, CPU Schedulling. Memory Management, virtual memory, Device management
  • Databases Management Systems: ER & EER-models. Relational model, SQL: DDL and DML, PLSQL, Views, Triggers, Assertions, ODBC, JDBC, Integrity constraints, normal forms. File organization, indexing and hashing, Transaction management: concurrency control, and recovery, Database system architectures, Introduction of Parallel and distributed databases, Reports.
  • Computer Networks and Security: LAN, MAN, WAN, Internet, OSI & TCP/IP Models, TCP/UDP, switching techniques, routers and routing algorithms, sockets, DNS, SMTP, POP, FTP, HTTP. Basics of Wi-Fi.
  • Application security: authentication, basics of public key and private key cryptography. digital signatures and certificates, firewalls, Cyber Laws and Information Security, Hash Functions, online threats/attacks and system security. Cloud Computing
  • Software Engineering and Project Management: SDLC, Software engineering models, Scrum and Agile, Software Modeling, UMI.. Software Architecture and design, Software testing and quality assurance, Design Patterns, Project Estimation, scheduling, version control
  • Web Technology, E-commerce and mobility: HTML, CSS, PHP, Node JS, Angular JS, React JS, Web Servers, Database driven websites, Managent information System (MIS), ERP, Digital Marketing, E- commerce, M-Commerce, Digital Payments, Mobile application development
  • Emerging Technologies: Inroduction to Artifial Inteligence, Machine learning, Block Chains, Virtual Reality(VR), Argumented Reality(AR), GIS, GPS, Satellite image processing. Chatbots, ChatGPT, ICT, Smart Applications, Internet of Things.
  • Information Technology Act, 2000 & Information Technology Rules (Amended up to 2022)
  • IT initiatives of Government: e-Governace policies of Government, Smart Cities, Ease of Doing Business/Ease of Living, Aaple Sarkar portal, Gatishakti Sanchar portal, Telecom Infrastructurs policy & right of way rules, E- Office, Nationa Urban Digital Mission and other IT initiatives of Government.
  • Social Media: Various social media tools and their use for IEC. Innovative ideas for social campaigning.
  • Telecom Policy – Government of Maharashtra

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT