Marathi Language Syllabus 2019

Welcome to mahasarkar.co.in

मराठी भाषा पाठ्यक्रम २०१९ :

  1. भाषा बिज्ञान व मराठी भाषेचा इतिहास

भाषेचा स्वरूप, भाषेची उत्पत्ती, ध्वनीविचार ,स्वन, स्वनिम, स्वानंतर, पद, पदिम , पदांतर, वाक्यविचार, अर्थविचार , मराठीची उत्पत्ती , मराठीच्या प्रमुख बोली , प्रमाणभाषा व बोली, मराठी शब्दसंग्रह , अन्य भाषांचा मराठीवरील परिणाम , मराठीचे लेखनविषयक नियम

 

  1. भारतीय साहित्यशास्त्र व साहित्य समीक्षा
  • साहित्याचे स्वरूप व प्रयोजन
  • साहित्यानिमिर्तीप्रक्रिया
  • भारतीय शाहित्यशास्त्रतील प्रणाली व  साहित्यशास्रकाराचे कार्य
  • साहित्यातील विविध संप्रदाय
  • शौली विचार
  • साहित्य समीक्षा : स्वरूप, व्याप्ती प्रकार
  • साहित्य समीक्षकांच्या सिध्न्तांचा परिचय
  • मराठी समीक्षेची वाटचाल
  1. ब्याकरण
  • शब्दांच्या जाती
  • आखात , विभक्ती , संयुक्त , क्रियापद
  • प्रयोग विचार
  • वाक्यविचार
  • शब्दसिद्धी
  1. कविता , नाटक , कादंबरी , कथा , ललित लेखन
  2. भाषाविज्ञान : ऐतिहासिक : स्वरूप व पद्धती
  • भाषाकुलाची संकल्पना मराठी भाषा
  • मराठी भाषेची उत्पत्ती
  • स्वन, स्वनिम , स्वनांतर
  • पद , पदिम, पदांतर , अर्थविचार ,प्रमाण भाषा व बोली
  • मराठीच्या प्रमुख बोली
  • मराठीचा शब्दसंग्रह
  • अन्य भाषांचा मराठीवरील परिणाम
  • प्रतिभाविचार
  • शब्दशक्ती
  • रीतिविचार व ध्वनिविचार
  • रसविचार
  • साहित्याचे स्वरूप व प्रयोजन
  • साहित्याची भाषा
  • आस्वादक समीक्षा
  • समाजशात्रीय समीक्षा
  • मार्क्सवादी समीक्षा
  1. दलित साहित्य
  • दलित साहित्याच्या निर्मितीमागील प्रेरणा व दलित साहित्याचे स्वरूप
  • दलित साहित्याची वाटचाल व तीमधील सामाजिकता
  • ग्रामीण कथा , कादंबरी व कविता यांची स्वरूपविशिष्टे व स्वरूप
  • पुडे प्रमुख ग्रामीण लेखकांच्या लेखनाची व स्वरूप
  1. ग्रामीण साहित्य
  • ग्रामीण शाहित्यनिर्मितीमागील प्रेरणा व ग्रामीण साहित्याचे स्वरूप
  • ग्रामीण साहित्याचे वाटचाल व तीमधील सामाजिकता
  • ग्रामीण कथा , कादंबरी व कविता यांची स्वरूपविशिष्टे
  • पुतील प्रमुख ग्रामीण लेखकांचा लेखनाची वेशिस्टचे व स्वरूप
  1. स्त्रीवादि साहित्यांब्यास
  • स्त्रीवादि साहित्याभ्यासाचे स्वरूप व व्याप्ती
  • स्त्रीवादी समीक्षेची
  • मराठीतील स्त्रीप्रश्नसंवध लेखन
  • मराठीतील स्त्रियांची कविता , कथा , कादंबरी व आत्मकथने
  1. तौलनिक साहित्यभास
  • तौलनिक साहित्याभ्यासाचे स्वरूप व व्याप्ती
  • प्रभाव आणि प्रभाव या संकल्पना
  • भाषांतर : स्वरूप , प्रकार व काये
  • अन्यभाषीय साहित्याचा मराठी साहित्याचा मराठी साहित्यावरील प्रभाव
  1. लोकसाहित्य
  • लोकसाहित्याचे स्वरूप व व्याप्ती
  • लोकसाहित्याचे संकलन व संशोधन
  • लोककथा व लोकगीते या साहित्यप्रकारांचे स्वरूप
  • मराठीतील लोकसाहित्याचा आणि लोकप्रयोज्य कलांचा स्थूल परिचय
  1. मराठी साहित्याची सांसरितीक पाधबेभूमी
  • संस्कृतीचे स्वरूप , संस्कृती व साहित्य यांचा परस्परसम्बंध
  • महानुभव, वारकरी दन्त, व समथे या संप्रदायांचे स्वरूप व काये
  • इंग्रजी राजवटीचा प्रारंभकाळातील महारास्क्ट्रिय जीवनावरील परिणाम : ध्मेविचार ,शिक्षण संस्था.
  • वहुजन समाजाच्या उत्र्तीच्या चळचळी

For more syllabus details stay with us, www.mahasarkar.co.in