Jilha Nivad Samiti Nanded Jawan/ Bahanchalak Question Paper : जिल्हा निवड समिती नांदेड कर्मचारी भरती (जवान/ वाहन चालक) लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका

Jilha Nivad Samiti Nanded Jawan/ Bahanchalak Exam Question Paper 2013 (Exam date 17th October 2013)

जिल्हा निवड समिती नांदेड कर्मचारी भरती (जवान/ वाहन चालक) लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका

1. दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्य महत्वाचे ठरते?
A. सोडियम
B. आयोडिन
C. लौह
D.फ्लोरीन

2. पुढीलपैकी कोणता अन्नघटक ‘ब-12’ जीवनसत्याचा प्रमुख स्त्रोत आहे ?
A. मासा
B. सफरचंद
C. कलिंगड
D. काजू

3.पालकाच्या हिरव्या पानांत पुढीलपैकी कोणता घटक प्राधान्याने आढळतो ?
A. ‘अ’ जीवनसत्व
B. ‘ड’ जीवनसत्य
C.लोह
D. कैरोटीन

4. जखना लवकर व या करण्याचे कार्य ——— या जीवनसत्वद्वारे होते.
A. ‘अ’ जीवनसत्व
B. ‘के’ जीवनसत्व
C. ‘ब’ जीवनसत्व
D. ‘ड’ जीवनसत्व

5. लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?
A. देवी
B. मधुमेह
C. पोलिओ
D. डांग्या खोकला

6. खालीलपैकी कोणता पदार्थ चुंबकीय नाही?
A. कोबाल्ट
B. निकल
C. लोह
D. ग्रेफाइट

7. कोरडी हवा विजेची ——– असते.
A. सुवाहक
B. दुर्वाहक
C. परिपूर्ण अवरोधक
D. परिपूर्ण ग्राहक

8. ———– है मानवनिर्मित मूलद्रव्य आहे.
A. प्लुटोनिअम

B.U-235
C. थोरिअम
D. रेडिअम

9. एखाद्या वस्तूचे वजन विषुववृत्तावर —— असते
A. कमी
B. अधिक
C. इतरत्र असते तेवढेच
D. जवळजवळ शून्य

10. रॉकेटचे कार्य ——– या तत्यावर चालते
A. वस्तुमानाची निरंतरता
B. उर्जेची निरंतरता
C. सर्वगाची निरंतरता
D. यापेक्षा वेगळ्या

11. खालीलपैकी कोणता धागा सर्वात उशिरा आगीच्या भक्ष्यस्थानी पडेल?
A. रेऑन
B. नायलोन
C. सुती
D. पोलिस्टर

12. कार्बन डेटिंग’ ही ———- निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे.
A. कार्बनची जाडी
B. कोळशाचे साठे
C. वस्तूचे वय
D. कार्बनची मात्रा

13. खालीलपैकी कोणती एक रासायनिक क्रिया नाही?
A. कागदाचे जळणे
B. अन्नपचन
C. पाण्याचे बाष्पीभवन
D. कोळशाचे जळणे

14. सूर्यमालेतील या ग्रहाचे वस्तुमान सर्वाधिक आहे.
A. पृथ्वी
B. नेपच्यून
C. गुरु
D. बुध

15. इन्शुलिनचे स्त्रवण यामधून होत…….
A. पिटयुटरी
B. यकृत
C. स्वादुपिंड
D. पेराथायरोइड

16. खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुध्ये आढळतात?
A.XX
B. XXX
C. XY
D.XYZ

 

17. जेट विमानासाठीचे खास एव्हिएशन फ्युएल म्हणजे शुद्ध केलेले ———- असते.
A. पेट्रोल
B.रोकेल
C. सोलिन
D. डिझेल

18.घरातील गादी अथवा सतरंजीमधील धूळ काढण्यासाठी ती काठीने झोडपली जाते. ही कृती न्यूटनाच्या ——— नियमाशी सुसंगत आहे.
A.पहिल्या
B. दुस-या
C. तिस-या
D. चौथ्या

19.सहा मुलींच्या जन्मानंतर एखादे दांपत्य मुलगा जन्मास घालण्याची शक्यता किती टक्के असते?
A.O
B. 25
C.50
D. 75

20.रासायनीकदृष्टीने मद्य मध्ये काय असतात?
A. नॅथनोल
B. एथनोल
C. निकोटीन
D. प्रोपेनोल

21. पुढील शब्दातून भाववाचक नामे ओळखा.
A. गुलामगिरी
B. गार
C. चपळ
D. शत्रू

22. पुढे दिलेल्या शब्दातून क्रियापदे ओळखा.
A. लेखन
B. लेखक
C. लिहिणारा
D. लिहितसे

23. ‘पोपट पेरू खातो’. (खालील वाक्यातील प्रयोग ओळखा)
A. कर्मणी
B.कर्तारि
C. भावे
D. मित्रप्रयोग

24. चारही बाजूनी पाणी असलेला भूप्रदेशाला ——— म्हणतात. (या शब्दसमूहाबद्दलचा योग्य शब्द निवडा)
A. दोआब
B. बेट
C. त्रिभुज प्रदेश
D. द्वीपकल्प

25.खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेला शब्द भरा (प्रश्न क्र.25 व 26)
25. दैव देते आणि ——– नेते
A. नियती
B. निती
C. मती
D.कर्म

26. नाव सोनूबाई, हाथी ——— वाळा
A.कथलाचा
B. तांब्याचा
C. पितळेचा
D. हि-याचा

खाली दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा (प्रश्न क्र. 27 व 28)

27. तो आता कामावर जात असेल.
A. पूण्र भविष्यकाळ
B. अपूर्ण भविष्यकाळ
C. रीती भविष्यकाळ
D. उद्देश भविष्यकाळ

28. त्याने कारखान्यात काम केले होते.
A. साधा भूत
B. पूर्ण भूतकाळ
C. अपूर्ण भूतकाळ
D. रीती भूतकाळ

खालील विधानातील क्रियापदांचा कोणता अर्थ आहे ते ओळखा. (प्रश्न क्र. 29 व 30)

29.जर पाऊस चांगला पडला, तर पीक चांगले येईल.
A. आज्ञार्थ
B. विध्यर्थ
C.संकेतार्थ
D. स्वार्थ

30. शिक्षकांनी चांगले शिकवावे.
A. विध्यर्थ
B स्वार्थ
C. आज्ञार्थ
D. संकेतार्थ

31.खालील स्वरांपैकी संयुक्त स्वर कोणता?
A. अ
B.ऊ
C.आ
D.ई

32. मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत?
A.बारा
B. तेरा
C. चौदा
D. सोळा

33.मनुष्य हा विचारशील प्राणी आहे. (दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार सांगा)
A.विशेषनाम
B. भाववाचक
C.सामान्यनाम
D. धर्मवाचक

34.गावात ब्राह्मणांची घरे सातच आहेत (विधानातील विशेषणाच प्रकार ओळखा)

A. अधिविशेषण
B. विधिविशेषण
C.संख्याविशेषण
D. शियाविशेषण

खालील वाक्प्रचारातून दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा (प्रश्न क्र.35 व 36 )

35.धाबे दणाणणे
A. खूप धावणे
B. खूप घाबरणे
C. भूकंप होणे
D. काळोख पडणे

36.कानावर हात ठेवणे
A. कान उघडून सांगणे
B. कान टोचण
C. कानउघडणी करणे
D. माहित नसल्याचा बहाणा करणे

खाली दिलेल्या शब्दातून योग्य पर्यायी शब्द निवडा ( प्रश्न क्र. 37 व 38)

37. लिहिता वाचता येत असलेला-
A. सुशिक्षित
B. सुसंस्कृत
C. सुविध
D. साक्षर

38. थोडक्यात समाधान मानणारा
A. स्थितप्रतज्ञ
B. निःस्पृह
C. निराभिमानी
D. अल्पसंतुष्ट

39.”उदय” या शब्दाच्या विरुद्ध शब्द ओळखा.
A. निर्दय
B. आरंभ
C. सदय
D.अस्त

40. गंगेत घोडे न्हाणे म्हणजे
A. काम करणे
B. कार्य तडीस गेल्यावर खूप समाधान वाटणे
C. कमालीचा प्रयत्न करणे
D. खूप कष्ट करणे

41.लाकडाची मोळी तर भाजीची-
A. मौजे
B. पेंढी
C. रास
D. थप्पी

42. जसे मंदिर देवता तसे-
A. प्रौढ मनुष्य – बालक

B. ट्रक्टर – ट्रेलर
C. होस्पीटल – डॉक्टर
D. रेल्वे – रुळ

43. मिनीटे सेकंद तर आठवडा –
A. वर्ष
B. महिना
C.दिवस
D. तास

44. शरीर – प्राण तसे
A. घोडा गवत
B. कपड़े कापूस
C. कुत्रा – उंदीर
D. मशीन – बीज

45. केंद्र शासनात राष्ट्रपती तसे राज्य शासनात-
A. मुख्यमंत्री
B. आमदार
C.राज्यपाल
D. गृहमंत्री

खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता (प्रश्न क्र.46 ते 50 )

46. A. पेटी B. तबला C. हालकी D.बासरी

47. A. गाय B. बैल C. कुत्रा D. सिंह

48. A. अल्युमिनीयम B. तांबे c.पितळ D. चांदी

49. A. गुलाब B. शेवगा C. सदाफुली D. मोगरा

50. A. मेथी B. पालक C.दोडका D. शेपू,

51.एका सांकेतिक भाषेत MNO म्हणजे RST तर ABC –
A. EFG
B. FGH
C. HOU
D. BCD

52. GIRL – 791812 तर HEAR =
A. 105118
B. 85118
C.1922269
D. 11518

53. जर BUT = GOD तर TUB
A. POD
B. GOT
C.DOG
D. TAG

54. DW, CX, BY. ——– — (मालिका पूर्ण करा)
A. EF
B.AZ
C.EV
D. FU

55. राधिकाच्या मानाचा मुलगा आनंद आहे. तर आनंदची आई राधिकाची कोण असेल ?
A. मामी
B. मावशी
C. काकू
D. आई

56.अभय हा योगेशचा पुतण्या आहे. योगेश हा सुभाषचा मुलगा आहे. सुनाप व राजेश हे नाऊ आहेत . तर राजेश अभयचे कोणते नाते असेल ?
A. पिता – पुत्र
B. फाफा – पुतण्या
C. आजोबा नातू
D. मामा भाचा

57. चार क्रमवार सम संख्याची सरासरी 45 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती ?
A. 46
B. 48
C.42
D. 40

58. एका कपाटाची किंमत 1250 रु. होती. या किमतीत शे. 12 वाढ झाली तर कपाटाची नवीन किंमत किती रुपये ?
A. 1200
B. 1450
C.1400
D. 1300

59. एक वस्तु 128 रुपयांस विकल्यामुळे विक्रेत्याला शेकडा 20 तोटा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
A. 180
B. 160
C. 170
D. 190

60. काही मजूर दररोज 6 तास काम करुन एक काम 32 दिवसांत संपवतात. तर तेच काम 24 दिवसांत संपवायचे असल्यास मजुरांनी दररोज किती तास जास्त काम केले पाहिजे?
A. 1 तास
B.2 तास
C. 3 तास
D. 4 तास

61. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहे?
A राष्ट्रपती
B. राज्यपाल
C. पंतप्रधान
D. सरन्यायाधीश

62. खालीलपैकी कोणाची नेमणुक करण्याचे अधिकार राष्ट्रपतीना नाही. ”
A. अटोर्नी जनरल
B. कंग (CAG)
C. राज्यपाल
D.उपराष्ट्रपती

63. खालीलपैकी कोणत्या बाबींच्या मुलभूत कर्तव्यांमध्ये समावेश होत नाही?
A. राष्ट्रीयध्यजाचे मान राखणे
B. राष्ट्रगीताचे मान राखणे
C. मतदानाचा हक्क बजावणे
D. सार्वजनिक मालमत्ता सुरक्षीत रखने

64. खालीलपैकी कोणत्या गृहाच्या अध्यक्ष हा त्या गृहाचे सदस्य नसतो?
A. लोकसभा
B. राज्यसभा
C. विधानसभा
D. विधान परिषद

65. A. लोकसभा जनहितार्थ याचिका या संकल्पनेचा जन्म कोणत्या देशात झाला?
A. संयुक्त राष्ट्र अमेरिका
B. भारत
C. इंग्लैंड
D. ऑस्ट्रेलिया

66.बोडो जमाती कोणत्या राज्यात अढळतात ?
A. उत्तराखंड
B. सिक्कीम
C. अरुनाचल प्रदेश
D. आसाम

67.”कावरती” कोणते संघ शासित प्रदेशाचे मुख्यालय आहे.
A. पुडुचेरी
B. दादरा नगर हवेली
C. अंडमान निकोबार
D. लक्षद्वीप

68.संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे स्थित आहे?
A.मुंबई उपनगर
B. अमेठी
C. चेन्नई
D. गुडगांव

69.जबलपुर शहर कोणत्या नदीच्या तटावर आहे?
A. क्षिप्रा
B.नर्मदा
C. गोदावरी
D. चंदल

70. मिग विमानाचे कारखाने खालीलपैकी कोठे स्थित आहे
A. मुंबई
B. पुणे
C. नाशिक
D. नागपुर

71. खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारीक संबंध प्रस्थापित केले होते.
A. इंग्लैंड
B. हॉलंड
C. फ्रांस
D. पोर्तुगाल

72. भारतच्या पहिला बाईसरॉय कोण होता ?
A.लॉर्ड केनिंग
B. लोर्ड मऊंटबेटन
C. लॉर्ड लिटन
D. लॉर्ड कर्जन

73. ———- यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला.
A. लॉर्ड कर्जन
B. लोई नेकाले
C. लॉर्ड रिपन
D. लॉर्ड डफलीन

74. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली?
A. राजा राममोहन रॉय
B. स्वामी विवेकानंद
C. स्वामी दयानंद सरस्वती
D. ईश्वरचंद विद्यासागर

75. वंदे मातरम है गीत ——- यांचा आनंदमठ या कादंबरीतून घेण्यात आले.
A. रविंद्रनाथ टागोर
B. बंकीमचंद्र चटर्जी
C. शरदचंद्र चटर्जी
D. व्योमकेश मुखर्जी

76. नांदेड वरुन जाणारी नेशनल हायव संख्या खालीलपैकी कोणती आहे.
A. NH-222

B. NH-211
C.NH-50
D. NH-8

77. गोदावरीच्या उगमस्थान ——— आहे.
A. महाबळेश्वर
B. सतपुडा लेण्या
C. संगमेश्वर
D. त्र्यबकेश्वर

78.सुप्रसिध्द देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे.
A. नांदेड
B. औरंगाबाद
C. परभणी
D. पुणे

79.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षात झाली.
A. 1992
B. 1994
C. 1996
D. 1998

80. कर्नाळा अभ्यायरण कोठे स्थित आहे.
A. रायगड

B. अकोला
C. अमरावती
D. बुलडाणा

81. महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री कोण आहेत?
A. श्री मनोहर नाईक
B.श्री गणेश नाईक
C. श्री डी. पी. सावंत
D. श्री राजेंद्र दर्डा

82. नांदेड जिल्ह्याचे संपर्क मंत्री कोण आहेत?
A. श्री डी. पी. सावंत
B. श्री नितीन राऊत
C. श्री राजेश टोपे
D.श्री. सुनिल तटकरे

83. मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कार्यवाहक कुलगुरु सद्या कोण आहेत ?
A. श्री किसन लावंडे
B. श्री किसन गोरे
श्री संजीव जयस्वाल
D. श्री जयंत वांठीया

84. केंद्र शासनात कोळशा मंत्री सध्या कोण आहेत ?
A. श्री शरद पवार
B. श्री जितेंद्र सिंग

C. श्री कमलनाथ
D. श्री श्रीप्रकाश जयस्वाल

85. केंद्रीय गुप्तचर आयोग (CBI) चे संचालक सध्या कोण आहेत ?
A. श्री कबीरसेन गुप्ता
B. श्री जगदीश खट्टर
C. श्री रणजीत सिन्हा
D. श्री जी. भट्टाचार्जी

86. संयुक्त राष्ट्र संघ (UNO) चे सध्याचे कार्य प्रमुख कोण आहेत ?
A. डॉ. एल. एम. सिंघवी
B. श्री बॉन की मून
C. श्री केवीन रुड
D. सुश्री एंजेला मार्केल

87.बडमिंटन विश्व प्रतियोगिता मध्ये भारतासाठी पदक जिंकणारी खेलाइ
A. ज्याला गुठ्ठा
B. साईना नेहवाल
C. पी. व्ही. सिंधू
D. पौर्णिमा कश्यप

88. दहावी विश्वचषक क्रिकेट स्पर्धात उपविजेता राहणारा संघ ——- आहेत.
A. भारत
B. इंग्लैंड
C.श्रीलंका
D. वेस्ट इंडीज

89. खालीलपैकी कोणत्या विदेशी व्यक्तीस भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेली आहे.
A. बराक ओबामा
B. यासर अराफात
C.जोन एफ कैनेडी
D.निल्सन मंडेला

90. सन 2011-12 साठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्राप्त झाला.
A. डे. अनिल काकोडकर
B. श्री अण्णा हजारे
C. श्री इरफान खान
D. डॉ. अभय बंग

91.सुप्रसिध्द पर्यटक स्थळ माथेरान काणत्या जिल्हयात आहे.
A. सिंधुदूर्ग
B. रत्नागिरी
c.रायगड
D. ठाणे

92.महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण होत्या?
A. डॉ. विमला बेहन
B. डॉ. आनंदीबाई जोशी
C. डॉ. शोभना रानडे
D. डॉ. रमाबाई

93. चादरीसाठी सुप्रसिध्द जिल्हा ——- आहे.

A. नागपूर
B. सोलापूर
C. अहमदनगर
D. धुळे

94. भारतात सर्वात मोठा जिल्हा —— आहे.
A.लदाख
B. कच्छ
C. जैसलमेर
D. अहमदनगर

95. भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात ?
A. डॉ. बी. आर. आंबेडकर
B. न्या. महादेव रानडे
C. गोपाळकृष्ण गोखले
D. लोकमान्य टिळक

96.राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करण्यात येतो?
A. 29 जानेवारी
B. 29 जून
C. 29 जुलै
D. 29 ऑगस्ट

97. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते?
A. डॉ. राजेंद्र प्रसाद
B. डॉ. जाकीर हुस्सेन
C. डॉ. व्ही. व्ही. गिरी
D. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनन

98. विश्वात सर्वात मोठा बेटांचे समूह आहे
A. मेडागास्कर
B. मोरीशस
C. हवाई द्वीप
D.इंडोनेशिया

99. विश्व मधूमेह दिवस कधी साजरा केली जाते?
A. 13 ऑगस्ट
B. 13 सप्टेंबर
C. 13 ऑक्टॉबर
D. 13 नोव्हेंबर

100. सध्या चर्चीत मॅग्नेस कार्लसन कोणत्या खेळाशी संबंधीत आहे
A. गोल्फ
B. युध्दीबळ
C. मोटर रेसींग
D. लॉन टेनिस


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT