Jalna Police Bharti 2019 Exam Question Paper: जालना पोलीस भरती 2019 परीक्षा प्रश्नपत्रिका

Jalna District Police Bharti 2019 Exam Question Paper

Jalna Police Bharti exam question paper 2019 Solved by our expert

जालना जिल्हा पोलीस शिपाई 2019

 Exam date- दि. 23 सप्टेंबर 2021

1.टोकीओ ऑलम्पीक मध्ये नीरज चोप्राने……. खेळ प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे.

1) गोळा फेक

2) थाली फेक

3) भाला फेक

4) बॅडमिंटन

उत्तर:3) भाला फेक

 

 1. टोकीओ ऑलंम्पीक मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मिराबाई चानूकोणत्या राज्याच्या आहेत?

1) मणिपुर

2) मिजोरम

3) अरुणाचल प्रदेश

4) आसाम

उत्तर:1) मणिपुर

 

 1. ………..हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते.

1) डॉ. राजेन्द्र प्रसाद

2) पंडित नेहरू

3) सरदार पटेल

4) तिन्ही पैकी एकही नाही

उत्तर:1) डॉ. राजेन्द्र प्रसाद

 

4.हैदराबाद स्टेट या वर्षी भारतात विलीन करण्यात आले.

1) 1947

2) 1948

3) 1949

4) 1950

उत्तर:2) 1948

 

 1. 1948 साली घोषित करण्यात आलेल्या ‘भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

1) न्या. एस. के. दार

2) काकासाहेब गाडगीळ

3) गोविंदभाई श्रॉफ

4) न्या. बी. जी. कोळसे पाटील

उत्तर:1) न्या. एस. के. दार

 

6.”सविनय कायदेभंग चळवळीचा’ कालावधी………आहे.

1) 1942-46

2) 1930-34

3) 1919-24

4) 1920-22

उत्तर:2) 1930-34

 

7.महाराष्ट्र राज्याची पूर्व-पश्चिम लांबी……….किमी आहे.

1) 700

2) 800

3) 900

4) 500

उत्तर:2) 800

 

8.कळसुबाई शिखराची उंची………मीटर आहे.

1) 1545

2) 1646

3) 1676

4) 1686

उत्तर:2) 1646

 

9.अंतूर किल्ला………जिल्ह्यात आहे.

1) जालना

2) औरंगाबाद

3) बुलढाणा

4) जळगाव

उत्तर:2) औरंगाबाद

 

 1. खालील पैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही?

1) पूर्णा

2) कुंडलिका

3) सुखना

4) भिमा

उत्तर: 4) भिमा

 

11.2024 साली ऑलिंपीक स्पर्धा……..शहरात होणार आहेत.

1) लंडन

2) रिओ-डी-जेनेरीयो

3) पॅरिस

4) लॉस एंजलीस

उत्तर:3) पॅरिस

 

 1. भारतातील सर्वात मोठा नाविक तळ (सी-बर्ड) कोठे उभारला जात आहे?

1) कारवार

2) एर्नाकुलम

3) कोचीन

4) गोवा

उत्तर:1) कारवार

 

 1. नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे?

1) मुंबई-पुणे

2) गोंदिया- गडचिरोली

3) औरंगाबाद-जालना

4) परभणी-हिंगोली

उत्तर:2) गोंदिया- गडचिरोली

 

14………राज्याच्या सीमा नेपाळ, भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडलेल्या आहेत.

1) आसाम

2) अरुणाचल प्रदेश

३) पश्चिम बंगाल

4) सिक्कीम

उत्तर:३) पश्चिम बंगाल

 

15.चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा …..मिनिटे उशिरा उगवतो.

1) 60

2) 50

3) 55

4) 65

उत्तर:2) 50

 

 1. नुकतेच पायउतार व्हावे लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण?

1) हमीद करझाई

2) अशरफ घनी

3) अब्दुला अब्दुल

4) नजीबुल्ला

उत्तर:2) अशरफ घनी

 

 1. भारतीय प्रमाणवेळ ग्रीनविच वेळेच्या.

1) 4.5 तास पुढे

2) 5.5 तास पुढे

3) 4.5 तास मागे

4) 5.5 तास मागे

उत्तर:2) 5.5 तास पुढे

 

 1. ‘रिट ऑफ हैबिअस कॉरपस’ व ‘रिट ऑफ मँडामस’ हे कोणत्या हक्काशी संबंधीत आहेत?

1) संपत्तीचा हक्क

2) वारसाचा हक्क

3) धर्मस्वातंत्र्याचा हक्क

4) तिन्ही पैकी एकही नाही

उत्तर:4) तिन्ही पैकी एकही नाही

 

 1. पनिपतचे तिसरे युद्ध…….. वर्षी झाले.

1) 1761

2) 1688

3) 1526

4) 1556

उत्तर:1) 1761

 

 1. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली?

1) लॉर्ड हेस्टींग्स

3) लॉर्ड वेलस्ली

2) लॉर्ड कर्झन

4) लॉर्ड डलहौजी

उत्तर:2) लॉर्ड कर्झन

 

 1. महाराष्ट्र राज्यात विधानसभेचे एकूण………मतदारसंघ आहेत.

1) 78

2) 288

3) 250

4) 252

उत्तर:2) 288

 

 1. जालना जिल्ह्याला या जिल्ह्यांची सीमा नाही.

1) बुलढाणा

2) परभणी

3) बीड

4) उस्मानाबाद

उत्तर:4) उस्मानाबाद

 

 1. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना……रोजी झालीआहे.

1) 26 जानेवारी 1962

2) ऑगस्ट 1962

3) एप्रिल 1962

4) तिन्ही पैकी एकही नाही

उत्तर:2) ऑगस्ट 1962

 

 1. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?

1) मुंबई

2) पुणे

3) बंगलोर

4) हैद्राबाद

उत्तर:1) मुंबई

 

 1. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे आहे?

1) मुंबई

2) पुणे

3) रायगड

4) कोल्हापूर

उत्तर:2) पुणे

 

 1. खालील अक्षर मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल?

FBG, HCL, JDK, LEM,?

1) MNO

2) NFO

3) NEO

4) MON

उत्तर:2) NFO

 

 1. मालीका पूर्ण करा AB EFG, KLMN………..

1) TUVWX

2) STUVW

3) RSTUV

4) QRST

उत्तर:1) TUVWX

 

 1. मालीका पूर्ण करा Y. W.T.P.K. ?

1)E

2) G

3) F

4) H

उत्तर:1)E

 

 1. प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.

15143055?

1) BO

2) 81

3) 90

4) 91

उत्तर:4) 91

 

 1. प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.

8, 17, 28, 37, 48, 57,?

1) 78

2) 64

3) 68

4)67

उत्तर:3) 68

 

 1. प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा

24, 39, 416, 525, ?

1) 625

2) 636

3) 650

4) 645

उत्तर:2) 636

 

 1. छत्रपति शिवाजी महाराज यांचा जन्म…….किल्यावर झाला.

1) शिवनेरी

2) पुरंदर

3) रायगढ़

4) पन्हाळा

उत्तर:1) शिवनेरी

 

 1. मालिका पूर्ण करा

1, 4, 9, 16, ?,?

1) 18, 24

2)  25, 36

3) 24, 36

4) 25, 34

उत्तर:2)  25, 36

 

 1. विसंगत ओळखा

1) भोपाळ

2) जयपूर

3) लखनौ

4) इंदोर

उत्तर:4) इंदोर

 

 1. विसंगत ओळखा

1) सोडियम

2) जस्त

3) शिसे

4) गंधक

उत्तर:4) गंधक

 

 

 1. विसंगत ओळखा

1) गंगा

2) कुष्णा

3) गोदावरी

4) तापी

उत्तर:4) तापी

 

 1. विसंगत ओळखा

1) लेण्याद्री

2) सिद्धटेक

3) सिध्दी विनायक

4) मोरगाव

उत्तर:3) सिध्दी विनायक

 

 1. PALE: LEAP:: POSH:?

1) SHOP

2) HSOP

3) SOPH

4) OSPH

उत्तर:1) SHOP

 

 1. घोडा:पागा:हत्ती:?

1) तबला

2) गोठा

3) टोली

4) अंबरखाना

उत्तर:4) अंबरखाना

 

 1. मंदिर:हिंदू::अग्यारी:?

1) जैन

2) बौद्ध

3) पारसी

4) ज्यु

उत्तर:3) पारसी

 

 1. 94 36:: 83:?

1) 20

2) 26

3) 24

4) 28

उत्तर:3) 24

 

 1. 64:512:: 36:?

1) 225

2) 216

3) 729

4) 242

उत्तर:2) 216

 

43.58:20:69:?

1) 22

2) 32

3) 27

4) 36

उत्तर:3) 27

 

 1. एका सांकेतिक भाषेत ‘HOUSE‘ हा शब्द ‘ESUOH‘ असे लिहतात, तर त्याच भाषेत TIGER‘ हा शब्द कसा लिहाल?

1) REGIT

2) GERTI

3) REGTI

4) ITEGR

उत्तर:1) REGIT

 

 1. जर कार्बन डाईऑक्साईडला ऑक्सिजन म्हटले, ऑक्सिजनला नायट्रोजन म्हटले, नायट्रोजनला ऑरगॉन म्हटले तर सांकेतिक भाषेनुसार हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचे आहे?

1) ऑरंगॉन

2) नायट्रोजन

3) ऑक्सिजन

4) कार्बन डाईऑक्साईड

उत्तर:1) ऑरंगॉन

 

 1. जर 45 विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये अमरचा क्रमांक समोरून 26 वा असेल, तर शेवटून त्याचा कितवा क्रमांक आहे?

1) 21

2) 20

3) 19

4) 22

उत्तर:2) 20

 

 1. 47. CONTINUOUS’या शब्दात खालील पैकी कोणती अक्षरे दोन किंवा अधिक वेळा आली आहेत?

1) UT

2) OUN

3) US

4) UI

उत्तर:2) OUN

 

 1. पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम?

1) उत्तर

2) ईशान्य

3) वायव्य

4) दक्षिण

उत्तर:3) वायव्य

 

 1. माझ्या कड़े 10 रूपये आहेत. माझ्याकडे 3 रुपये कमी असते तर माझ्या कडील पैसे हे गणेश कडील पैशाच्या निमपट असते, तर गणेश कडे माझ्या पेक्षा किती रूपये अधिक आहेत?

1) 6 रूपये

2) 5 रूपये

3) 4 रूपये

4) तिन्ही पैकी एकही नाही

उत्तर:3) 4 रूपये

 

 1. पाच माणसे सहा तासात 10 मैल चालतात. त्यांच्या पैकी दोन जन तीन तासात किती मैल चालतीत?

1) 8 मैल

2) 5 मैल

3) 3 मैल

4) 6 मैल

उत्तर:2) 5 मैल

 

 1. 0.2×0.3×0.4×0.5/0.02×0.03×0.04=?

1) 200

2) 300

3) 400

4) 500

उत्तर:4) 500

 

 1. ताशी 60 किमी वेगाने धावणारी 1200 मी लांबीची रेल्वेगाडी एकाखांबास किती कालावधीत ओलांडेल?

1) 62 सेकंद

2) 72 सेकंद

3) 60 सेकंद

4) तिन्ही पैकी एकही नाही

उत्तर:2) 72 सेकंद

 

53 ताशी 90 किमी वेगाने जाणारी 500 मी लांबीची रेल्वेगाडी त्याच दिशेने ताशी 50 किमी वेगाने जाणाऱ्या 200 मी लांबीच्या रेल्वेगाडीस किती कालवधीत ओलांडेल?

1) 84 सेकंद

2) 80 सेकंद

3) 82 सेकंद

4) तिन्ही पैकी एकही नाही

उत्तर:4) तिन्ही पैकी एकही नाही

 

 1. यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?

1)7/2

2)16/5

3) 19/6

4) 22/7

उत्तर:4) 22/7

 

 1. जर P = 1500, N= 4.5, R= 5.5 तर सरळव्याज किती?

1) रू 350

2) रू 371.25

3) रू 371.50

4) रू 371.75

उत्तर:2) रू 371.25

 

 1. पुढील दिलेल्या संख्या पैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

1)1/5

2)1/6

3)1/8

4)1/3

उत्तर:4)1/3

 

 1. दहावीच्या वर्गात 160 मुलांपैकी 40% मुले पास झाली. तर नापास झालेल्या मुलांची संख्या किती?

1) 90

2) 94

3) 96

4) 98

उत्तर:3) 96

 

 1. 18.25 + 5.3 +0.0104+ 0.009+ 0.42 =?

1) 22.2357

2) 23.9489

3) 23.9894

4) तिन्ही पैकी एकही नाही.

उत्तर:3) 23.9894

 

 1. 2225+ 450÷5- 220 x 8.5 =?

1) 445

2) 2677.5

3) 1335

4) तिन्ही पैकी एकही नाही

उत्तर:1) 445

 

 1. 1800 सेकंद म्हणजे किती तास?

1) 1 1/2 तास

2) 1/2तास

3)2 1/2तास

4) तिन्ही पैकी एकही नाही

उत्तर:2) 1/2 तास

 

 1. 150 मीटर म्हणजे किती किलोमीटर?

1) 0.15 किमी

2) 0.015 किमी

3) 0.0015 किमी

3) तिन्ही पैकी एकही नाही

उत्तर:1) 0.15 किमी

 

 1. एका दुकानदाराने वस्तुच्या किंमती शेकडा 20 ने वाढवून लिहिल्या आणि त्या किंमतीवर शेकडा 10 सुट दिली, तर त्याला होणाराशेकडा नफा किती?

1) 10

2)8

3) 12

4) तिन्ही पैकी एकही नाही

उत्तर:2)8

 

 1. चार कागद टाईप करण्यास 42 मिनिटे लागली तर 20 कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल?

1) तीन तास

2) साडे तीन तास

3) अडीच तास

4) तिन्ही पैकी एकही नाही

उत्तर:2) साडे तीन तास

 

 1. खालील पैकी कोणत्या संख्येला 3 व 2 पूर्ण भाग जातो?

1) 36708

2) 53684

3) 36818

4) 68174

उत्तर:1) 36708

 

 1. 9, 8, 1, 2, 5 या पाच अंकांपासून बनणारी पाच अंकी सर्वाधि मोठी संख्या व सर्वात लहान संख्या या मधील फरक किती?

1) 73,332

2) 74,542

3) 85.932

4) 95,932

उत्तर:3) 85.932

 

 1. 82+ 93+वर्गमुळात225+वर्गमुळात4096 = 2

1) 752

2) 872

3) 956

4) 1005

उत्तर:2) 872

 

 1. प्रवासात एका वाहनाने तर तासाला अनुक्रमे 52, 70, 75, 58, 55, 50 किमी अंतर कापले. तर त्या वाहनाचा सरासरी वेग किती?

1) 60 किमी

2) 55 किमी

3) 58.5 किमी

4) 60.5 किमी

उत्तर:1) 60 किमी

 

 

 1. दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 88 वर्ष आहे. तर मोठ्या भावाचे वय किती?

1) 48 वर्ष

2) 52 वर्ष

3)50 वर्ष

4) 49 वर्ष

उत्तर:1) 48 वर्ष

 

69.दुधाचा भाव 18 रू लीटर असतांना दररोज 250 मिलिलीटर दूधघेतले. संपूर्ण जानेवारी महिन्याचे दुधाचे बिल किती रूपये होईल?

1) रू136.5

2) रू 132.5

3) रू 139.5

4) तिन्ही पैकी एकही नाही

उत्तर:3) रू 139.5

 

 1. 273.41856 यामधील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती?

1) 0.005

2) 0.5

3) 0.0005

4) 5

उत्तर:3) 0.0005

 

 1. 45.8723या संख्येमधील 7 व 3 च्या स्थानिक किंमतीतील फरक सांगा?

1) 0.697

2) 0.0697

3) 6.97

4) 0.697

उत्तर:2) 0.0697

 

 1. Xहि सम संख्या आहे. तर त्यानंतर लगेच येणारी विषम संख्याकोणती?

1) X + 2

2) X + 1

3) X – 1

4) X + 3

उत्तर:2) X + 1

 

73.1,00,000 या संख्येस रोमन अंकामध्ये कसे लिहितात?

1) D

2) C

3) L

4) M

उत्तर:2) C

 

 1. खालील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

1) 42.9812

2) 428.999

3) 428.100

4) 428.40

उत्तर:2) 428.999

 

 1. खालील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?

1) 33/8

2) 38/9

3) 52/6

4)29/7

उत्तर:1) 33/8

 

 1. ‘सलील’ चा समानार्थी शब्द

1) रक्त

2) पाणी

3) दुध

4) विष

उत्तर:2) पाणी

 

 1. भिन्न शब्द ओळखा.

1) सर्प

2) वायस

3) भुजंग

4) अही

उत्तर:2) वायस

 

 1. भिन्न शब्द ओळखा.

1) गज

2) हत्ती

3) शार्दुल

4) कुजर

उत्तर:3) शार्दुल

 

 1. ‘मधुकर’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

1) प्रमर

2) सखा

3) मधमाशी

4) मधुर

उत्तर:1) प्रमर

 

 1. ‘सत्य’ चा विरुद्ध अर्थी शब्द –

1) अर्थ

2) अरकाट

3) विबुध

4) मिथ्या

उत्तर:4) मिथ्या

 

 1. ‘उन्नती’ चा विरुद्ध अर्थी शब्द

1) अवनती

2) निकृती

3) प्रगती

4) विकास

उत्तर:1) अवनती

 

 1. ‘व्याख्यान ऐकणारे लोक’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा

1) प्रेक्षक

2) वर्ष

3) निवेदक

4) गर्दी

उत्तर:1) प्रेक्षक

 

 1. ‘अभियोग’ या शब्दाचा पर्यायी शब्द……

1) समारोप

2) खटला

3) योगायोग

4) अतिलोभ

उत्तर:2) खटला

 

 1. अनुरक्ता ह्या शब्दाचा अर्थ

1) प्रेमात पडलेली अशी

2) जिचे गाल आरक्त आहेत अशी

3) विनाकारण त्रास देणारी

4) तिन्ही पैकी एकही नाही

उत्तर:1) प्रेमात पडलेली अशी

 

 1. ‘वळणाचे पाणी वळणावरच जाते’ या वाक्यातील दोन्ही ठिकाणच्या वळणाचा अर्थ……..

1) शेतातले वळण

2) वळचण

3) घराण्याची रीत

4) वळणदार अक्षर

उत्तर:3) घराण्याची रीत

 

 1. वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजे भाव व्यक्त करणाऱ्या नामाला…….. म्हणतात.

1) सामान्यनाम

2) गुणविशेषण

3) विशेषनाम

4) भाववाचकनाम

उत्तर:4) भाववाचकनाम

 

 1. ‘शेजारचे घर पावसाळ्यात गळते’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

1) संयुक्तवाक्य

2) केवलवाक्य

3) नकारार्थीवाक्य

4) मिश्रवाक्य

उत्तर:2) केवलवाक्य

 

 1. सध्या मी जातक कथांचा अभ्यास करतो आहे’ या वाक्याचा प्रकार कोणता?

1) होकारार्थी

2) नकारार्थी

3) विधानार्थी

4) केवलवाक्य

उत्तर:2) नकारार्थी

 

 1. खालील पैकी कोणते एक व्यंजन संधीचे उदाहरण नाही?

1) सन्मती

2) वाङ्मय

3) बहिरंग

4) सदाचार

उत्तर:3) बहिरंग

 

 1. स्वल्प’ या शब्दाचा संधी विग्रह ओळखा.

1) स्व अल्प

2) सु + अल्प

3) सो + अल्प

4) स्वलू + अल्प

उत्तर:2) सु + अल्प

 

 1. खालील पैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे?

1) लंबोदर

2) महेश

3) दिग्विजय

4) सदैव

उत्तर:2) महेश

 

 1. खालील पैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही?

1) सप्तमी

2) पष्टी

3) सहबोधन

4) प्रथमा

उत्तर:3) सहबोधन

 

 1. ‘विभक्ती’………ओळखली जाते.

1) वाक्यानुसार

2) प्रत्ययावरून

3) लिंगावरून

4) वचनावरून

उत्तर:2) प्रत्ययावरून

 

 1. प्रतिवर्ष‘ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

1) तत्पुरुष

2) अव्ययीभाव

3) द्वंद्व

4) बहुव्रीही

उत्तर:2) अव्ययीभाव

 

 1. मीठभाकर या शब्दाचा विग्रह कसा आहे?

1) मीठ व भाकर

2) मीठ घालून केलेली भाकर

3) मीठ, माकर व इतर साधे खाद्यपदार्थ

4) तिन्ही पैकी एकही नाही

उत्तर:3) मीठ, माकर व इतर साधे खाद्यपदार्थ

 

 1. संजयने सफरचंद खाल्लेया वाक्यातील प्रयोग ओळखा.

1) कर्मणी

1) कर्तरी

3) भावे

4) अपूर्ण कर्तरी

उत्तर:1) कर्मणी

 

 1. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो?

1) प्रथमा

2) द्वितिया

3) तृतीया

4) चातुथी

उत्तर:1) प्रथमा

 

 1. ‘उदीर’ या नामाचे अनेक वचन कोणते?

1) उंदरे

2) उंदीरा

3) उंदीर

4) तिन्ही पैकी एकही नाही

उत्तर:3) उंदीर

 

 1. भावे प्रयोगाचे वाक्य कोणते?

1) आईने मुलास जेवू घातले

2) अनिलने पुस्तक वाचले

3) मी उद्या जाणार नाही

4) सविताने तिची अंगठी हरविली

उत्तर:1) आईने मुलास जेवू घातले

 

 1. ‘मी रात्री घरी येईन’ अधोरेखित शब्दांच्या विभक्तीचा अर्थ ओळखा.

1) अपादान

2) अधिकरण

3) संप्रदान

4) कर्म

उत्तर:2) अधिकरण


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT